Тёмный
TOD Marathi
TOD Marathi
TOD Marathi
Подписаться
TOD Marathi न्युज या RU-vid चॅनलवर आपलं स्वागत आहे. राजकारण, समाजकारण व इतर अनेक मुद्द्यांच्या सखोल अभ्यासा सोबत इतर घडामोडी या चॅनेलवर आपल्याला पाहता येतील. गावपातळी पासून ते आंतरराष्ट्रीय घटनांची माहिती, अवघड विषयांचं विश्लेषण अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावण्याचा त्याचसोबत बातमीतील सत्यता तुमच्या समोर मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल, कारण लोकांकडून लोकांसाठी या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास लोकशाहीचे जतन आणि लोकांचे हित जपण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील.

TOD Marathi news channel in India provides authentic Marathi news. The channel is owned by IT's My Design Company. TOD Marathi news is a part of network group Times of Democracy renamed. Todays Marathi news, Sheti Related News, Farmers problems, Government schemes related news, technology updates in Marathi, Latest news in Marathi are important programs. TOD Marathi news is a Marathi news hub that provides you with the up to date latest news coverage from Maharashtra, all over India & the world.
#TODMarathi
#MarathiNewsChannel
Комментарии
@yogeshwagh6830
@yogeshwagh6830 13 минут назад
तुम्हाला काय झाट माहिती आहे धनु भाऊ आणि पंकजा ताई ला वेगळ करण्यासाठी काय पण व्हिडीओ नको बनवू
@user-jw6ym2cr6e
@user-jw6ym2cr6e 25 минут назад
❤❤❤❤❤❤ Patil
@user-jw6ym2cr6e
@user-jw6ym2cr6e 25 минут назад
❤❤❤❤❤❤ Patil
@AGHAMADITYAKAILAS
@AGHAMADITYAKAILAS 26 минут назад
हा बोर्डीकर एक नंबरचा भ्रष्टाचारी माणूस..इतकी वर्षे सत्ता उपभोगली परंतु अजूनही मन शांत नाही झाले..पोरीला आमदार केले..मागच्या वेळी थोडक्यात निवडून आली होती...यंदा भाजपने उमेदवार बदलला नाही तर पराभव निश्चित आहे
@deshbakt6964
@deshbakt6964 45 минут назад
Bjp nako jar bjp changle hi karya asel tari pan bjp nako karan bjp khota paksh ani bharat virodhy ahe सविधान विरोधी किसान युवा विरोधी &हिंदू राष्ट्र बीजेपी बनविनारी आहे amhala भारत सेक्युलर & बौद्ध चा भारत बाबा साहब चा भारत ही rahnar आहे
@omkarjadhav4025
@omkarjadhav4025 46 минут назад
Vijay bhambale
@nitingadhave9932
@nitingadhave9932 51 минуту назад
लिंगायत समाजाचा भाजप पक्षांनी आजपर्यंत फक्त मतदानाचा हक्क घेऊन सोडून दिले जाते भाजप पक्षाला लिंगायत समाजाची गरज नाही त्याना फक्त ओ. बी सी व मराठा समाजाला जवळ करणे त्याना जे पाहिजे ते दिले जाते भाजप पक्षात लिंगायत समाजाचे नेतृत्व कणखर नाही जे नेते आहेत ते मान खाली घालून घेतात असे वाटते
@Marathi.shorts1
@Marathi.shorts1 52 минуты назад
माझी कमेंट पिन करून ठेवा निफाड विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटणार आणि अनिल कदम हेच आमदार होणार🚩🚩🚩
@Marathi.shorts1
@Marathi.shorts1 55 минут назад
भगरे सरांना मागे सगळी ताकद लावली ती निफाडच्या माजी आमदार अनिल अण्णा कदम यांनी त्यामुळेच भगरे सरांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला🙏
@Marathi.shorts1
@Marathi.shorts1 57 минут назад
Anil anna kadam 👑🚩
@DajiramPawar
@DajiramPawar 57 минут назад
Are hat Tarbuja
@redhatblacksfarmy1616
@redhatblacksfarmy1616 Час назад
ते बाबासाहेबांचे रक्कत नाही. आम्ही त्यांना मानत नाही. अस असेल तर सगळे आंबेडकर घरातील पुरुष काय वंसज झाले का? त्यांच्या भावाच्या कढचे आहेत ते. रिअल रक्कत खरा वारसदार हे फक्त प्रकाश आंबेडकर साहेब आणि सुजात दादा. 😊 आणि हो भीमराव आंबेडकर साहेब यांचा फोटो तोच आहे का?
@sunnypawar8187
@sunnypawar8187 Час назад
अनिल कदम 🚩🚩
@TraderSwapnil
@TraderSwapnil Час назад
3:25 Photo mde aslele bhimrao ambedkar he babasaheb ambedkar yanche natu nhi, te BSP che mlc bhimrao ambedkar ahet ...thoda chngla reserch krt ja team tod.
@DevrajDeshmukh-mu3vg
@DevrajDeshmukh-mu3vg Час назад
तुम्ही काय बोलणार दुसरं नुसतं राजकारण ....
@vishalsuradkar9509
@vishalsuradkar9509 Час назад
कुठल्याही चळवळीतील कार्यकर्तांना विचाराशी राजकीय नेता फक्त आंबेडकर घराण्यात मा.बाळासाहेब आंबेडकर
@AJ-ne2ni
@AJ-ne2ni Час назад
आणि ज्या संभाजी भोसले बद्दल बोलतो त्या संभाजींना महाराष्ट्रात एक साधा मतदारसंघ बांधता आला नाही एका खासदारकीसाठी या त्या पक्षाच्या दारोदार फिरत असतात हा आजवरचा इतिहास आहे आणि पुढेही कायम राहणार आहे तेव्हा संभाजी यांच्या मागे कोण आहे हे जास्त सांगण्याची गरज नाही
@AJ-ne2ni
@AJ-ne2ni Час назад
दीड दमडीच्या भडव्या एक लक्षात ठेव प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचे नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाही तर वंचित बहुजन आघाडी आहे
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev Час назад
शेवट पर्यंत बाळासाहेब आंबेडरांबरोबर ❤
@pawarashok7763
@pawarashok7763 Час назад
एकदम बरोबर बोलता आहात हाके साहेब देशाला एवढंच सांगा किती मराठा लोकं केस कापण्याचा धंदा केला किती मराठा लोकं मडके घडवायचं काम केले किती मराठा लोकं दगड फोडण्याच काम केले, अजुन खुप आहे
@bhaskarharad7914
@bhaskarharad7914 Час назад
राजू पाटील
@user-nv8li3xx8c
@user-nv8li3xx8c Час назад
शरद पवार ओबिसी विरोधात काम करतात
@balajiikhe9860
@balajiikhe9860 Час назад
Nagare fix aahet hya veles
@namdevpatil5894
@namdevpatil5894 Час назад
राजसाहेब ठाकरे❤
@sandipkhedkar7818
@sandipkhedkar7818 2 часа назад
कोण jarnge😂
@user-xy5zy4tm5x
@user-xy5zy4tm5x 2 часа назад
मराठा समाजावर कधीच भरोसा नाही मराठा समाज फक्त मराठ्याला च मतदान करतो एस सी एस टी वाल्यानो डोळे उघडा ओबीसी उमेदवार पूर्ण मराठ्यांनी पाडले आहेत
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr 2 часа назад
*अमित शहा यांनी महाराष्ट्रातील विकासात भाजपच्या भूमिकेविषयीचे त्यांनी केलेले खोटे दावे भाषणात ऐकले.* *परंतु, आम्हाला या गोष्टीचे अधिक आश्चर्य वाटले की, काँग्रेसच्या आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना क्रॉस व्होटिंग करुन मदत केल्याची त्यांनी कबुली दिली नाही.* *हे विसरू नका की, काँग्रेसच्या किमान 8 आमदारांनी भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला मतदान केले !!* *भाजप = काँग्रेस*
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr 2 часа назад
*महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी असलेला निधी अन्य कारणांसाठी इतरत्र वळवला आहे.* *कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गेल्या दोन वर्षांपासून अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी असलेल्या निधीतील १४,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी वळवला आहे.* *यावर्षी त्यांनी परदेशी शिक्षणासाठी एससी आणि एसटी समुहातील पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत रद्द केली आहे.* *भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एससी आणि एसटीचे शोषण केले आहे आणि करत आहे.* *भाजप = काँग्रेस!!* *भाजप आणि काँग्रेसच्या जाळ्यातून बाहेर पडा !!!* *भाजप = काँग्रेस*
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr 2 часа назад
*एखादा सरकारी कर्मचारी RSS आणि त्यांच्या विभाजनवादी विचारसरणीशी एकनिष्ठ असेल तर तो भारताशी एकनिष्ठ कसा असू शकतो?*
@BanduGawande-dy8fb
@BanduGawande-dy8fb 3 часа назад
आमचा पाठिबा आहे पण केंद्र सरकार ने आरक्षण याची मर्यादा वाढवावी आणि जाती जनगणना करावी त्यामुळे जांची जेवढी संख्या तेवढी हिसेदारी मिळेल
@vishalmuthe2891
@vishalmuthe2891 3 часа назад
Anil Anna 7711
@Ak-nn6um
@Ak-nn6um 3 часа назад
निकम साहेबाला उमेदवारी द्या फक्त
@bhorbaban9324
@bhorbaban9324 3 часа назад
Walse Saheb 💯 yenar ahet....
@User-ff2oy
@User-ff2oy 3 часа назад
Manoj jarangya la patimba dila hota prakash ambedkar ni mnun sarv lokani akolya madun harvl , prakash ambedkar chi VBA sampvli.
@dnyaneshwaraware7664
@dnyaneshwaraware7664 4 часа назад
अनिल कदम
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m 4 часа назад
Tumchi seti dya amche sagle arkshan gya😂
@satishparab1424
@satishparab1424 4 часа назад
अरे घंटा राजू पाटिल उभै राहिले आसते तर श्रीकांत शिदे हरले आसते
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m 4 часа назад
4 mahinyat sagli dukan band tutari + jarange😂
@appasahebrandive1806
@appasahebrandive1806 5 часов назад
ओन्ली आप्पासाहेब पवार
@user-go7lg7ek3e
@user-go7lg7ek3e 9 часов назад
मेहबूब भाई एक नंबर धुतात अजितला. ते काय मिशा काढतय. शब्दांचा लय पक्का आहे तो
@user-ho4zh3vo3x
@user-ho4zh3vo3x 9 часов назад
Gujrati bhaiii 😊😊😊😊 Don gujratii
@user-ho4zh3vo3x
@user-ho4zh3vo3x 9 часов назад
Madar chood rarkaran Pipani chooor १९९९ pasuanu २०२३ che choor ek ch gujarti bhai
@qazimohammed5610
@qazimohammed5610 10 часов назад
सत्तेसाठी काही पण करण्यात पटाईत आहे.
@shashitupare5318
@shashitupare5318 11 часов назад
सत्तेच समीकरण बाळासाहेबांना जमत नसेल तर पुढच्या लोकसभेला समाज राजरत्न् यांच्या पाठीशी दिसेल.
@navnaththote8032
@navnaththote8032 11 часов назад
अहो धनगरांना एसटीमध्ये घेऊ असं आश्वासन कोणी दिलं आहे त्यावर बोला
@patil__p__124
@patil__p__124 11 часов назад
तसंच पाहिजे 😂
@dilipchigadule7338
@dilipchigadule7338 11 часов назад
बाळासाहेब हेच बाबासाहेबांचे वारसदार.
@wesocial6064
@wesocial6064 12 часов назад
अरे ये फेकड्या गप बस
@nagsendongre6582
@nagsendongre6582 12 часов назад
यांचं वैर इतकं आहे की हे एकमेकांना कधी भेटत ही नाही... बाळासाहेबांना अत्यंत घाण शिव्या देणाऱ्या व्यक्तींना राजरत्न आंबेडकर भेटतात त्याच्या घरी जाऊन जेवण करून येतात.. आणि बाळासाहेब म्हणतात की नकली आंबेडकरांचे वंशज सूट बूट कोटात बाजारात फिरत आहे त्याचा पासून सावधान.. Buddhist society of india हे दोघेही दावा सांगतात. आणि एकमेकांना नकली संघटना आहेत असे लोकांना सांगतात... कुणी RSS शी जवळीक आहे असे आरोप करतात तर कधी प्रमोद महाजनना सोबत नाते काय आहे असा आरोप करतात... कुणी म्हणत घरातच एकी नाही होऊ शकत मग समाजाची काय करणार...
@Rahulshirsat1966
@Rahulshirsat1966 12 часов назад
सद्या हिंदुत्व च मार्ग वर चालणारे कोल्हापूर च्ये छत्रपती संभाजी है स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या राजरत्न आंबेडकर यांना पाठिंबा देत आहे म्हणजे नेमकं समजायचं काय .हिंदुत्ववाद आणि आंबेडकरवाद दोनी पूर्ण पने वेगळे आहे मग नक्की संभाजी आणि राजरत्न या पेक्की कुणा च्या भूमिकेत भेसळ आहे .दया कूच तो गडबड है.