Тёмный

Dil Dosti Duniyadari | Uncut | Ep 5 | Amey Wagh | Swanandi Tikekar | Suvrat Joshi | Puja Thombare 

The Kcraft
Подписаться 23 тыс.
Просмотров 3,5 тыс.
50% 1

या अनकट भागाविषयी :
मराठी टेलिव्हिजन विश्वाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका! 'सासू - सून' यांच्या ठराविक फॉर्म्युल्याचे गणित मोडत या मालिकेने एक नवा प्रयोग साधारण दशकभरापूर्वी केला होता. या प्रयोगाला भरघोस यशही मिळाले. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, पूजा ठोंबरे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचे लेखन आशिष पाथरे आणि मनस्विनी एल. आर. यांनी केले होते. या मालिकेची निर्मिती संजय जाधव यांनी केली होती तर विनोद लव्हेकर यांनी दिग्दर्शन केले होते. या मालिकेच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही नुकत्याच धमाल गप्पा मारल्या होत्या. या मुख्य गप्पांचा संपूर्ण एपिसोड काही दिवसांपूर्वी आम्ही आपल्या भेटीला आणला होता. त्या संपूर्ण भागाची लिंकही येथे देत आहोत - • Dil Dosti Duniyadari |...
याच भागातील एक छोटासा धमाल सेगमेंट आम्ही पुनः प्रसारित करत आहोत. या छोट्याशा सेगमेंटमध्ये मालिकेचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर यांनी कलाकारांचं 'दुकान लावलंय'. पण हे दुकान लावलंय म्हणजे नक्की काय? पाहा या व्हिडिओमध्ये...
सहभाग -
अमेय वाघ, अभिनेता
स्वानंदी टिकेकर, अभिनेत्री
सुव्रत जोशी, अभिनेता
पुजा ठोंबरे, अभिनेत्री
आशिष पाथरे, लेखक
मनस्विनी एल. आर., लेखिका
विनोद लव्हेकर, दिग्दर्शक
सूत्रसंचालक - प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
लोकेशन - डॉट स्टुडिओ, वरळी, मुंबई
लोकेशन सहकार्य - अभिषेक मसुरकर
विशेष आभार - अभिजीत खांडकेकर, सौरभ गोखले, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे, विनोद लव्हेकर
पार्श्वगायन - नेहा सिन्हा
आर्ट आणि स्टायलिंग - ऋचा बिदनूर
आर्ट टीम-
विश्वनाथ पांचाळ
महेश बेलसेकर
सुरेश पांचाळ
मलकारी अगसर
संदेश महाडकर
बिनय सिंग
अताऊल्ला खान
लक्ष्मण शेलार
संपत शेलार
कमलेश राजबर
राजन बारी
अजित कुमार मौर्या
छायाचित्रण - संदेश माणगांवकर
छायाचित्रण सहकार्य - सुमित दाभेराव
कॅमेरा आणि साहित्य - सिद्धार्थ प्रोडक्शन
लाईट्स आणि ग्रिप्स - एस एस लाईट्स
संकलन - सुमंत वैद्य
रंगभूषा - प्रकाश जवळकर
केशभूषा - सुप्रिया तांबे
ध्वनी मिश्रण - फेदर टच स्टुडीओ
गिफ्ट्स - ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे
अर्थसहाय्य - ऑईस्टर इलेक्ट्रॉनिक्स
ऑन लोकेशन आर्टिस्ट कोऑर्डिनेटर -
रेवती पोंक्षे
अनिरुद्ध पोंक्षे
अवनी पोंक्षे
स्नॅक्स व भोजन व्यवस्था - मैतीज् फूड फॉर यू केटरिंग सर्व्हिसेस आणि केक बाय अवनी पोंक्षे
स्टुडियो स्टाफ - विलास विठोबा काप
प्रोडक्शन हाउस स्टाफ -
राजू पाचवान
शंकर नगुराव जाधव
देवराम देवन्ना कुनबी
निर्माते
द क्राफ्ट (The Kcraft)
ऑईस्टर इलेक्ट्रॉनिक्स
प्रस्तुती - द क्राफ्ट (The Kcraft)
_____________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
_____________________________________
#dildostiduniyadaari #dildostiduniyadari #zeemarathi #ameywagh #swananditikekar #sakhigokhale #suvratjoshi #pushkarajchirputkar #poojathombare #vinodlavhekar #manaswinilr #ashishpathre #sanjayjadhav #lalitprabhakar #deepateli #friendship #worldfriendshipday #friendshipday #friends #maitri #maitri_katta #mumbai #pune #nashik #maharashtra #marathiserialstars #oldmarathiserials #oldserials #duniyadari #aryaambekar #sagarphadke #amolpathare #ep #nehasinha #titlesong #marathiserial #dil #dosti #friendship_whatsapp_status #friendshipgoals #friendshipstatus #kaivalya #sujay #enna #reshma #ashu #meenal #thekcraft

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@aditikulkarni9100
@aditikulkarni9100 9 месяцев назад
अमर आहे ❤ दोस्ती दूनियादारी
@thekcraft
@thekcraft 9 месяцев назад
तुम्ही या गप्पांचा पूर्ण एपिसोड पाहिलात का?नसेल तर खालील लिंकवर क्लिक करून नक्की पाहा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-4UlIMomaFdI.htmlsi=3JSFAHAm9-SXpwPJ
@priyankagosavi571
@priyankagosavi571 11 месяцев назад
Waiting eagerly 😁
@thekcraft
@thekcraft 11 месяцев назад
This mini episode is from the small edited part from the full episode which we have uploaded earlier. We are happy that you are excited! Relive the fun again! See you at 10 am!
@vishalghume9687
@vishalghume9687 10 месяцев назад
please ekda saglyansobat reunion plan kra
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
रियुनियन गप्पांचा एपिसोड याआधीच प्रसारित झाला आहे. खालील लिंकवर क्लिक करून हा एपिसोड नक्की पाहा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-4UlIMomaFdI.htmlsi=TGJPFx6mrhgBfW4A
@aditividekar9530
@aditividekar9530 10 месяцев назад
Plzz do 1 comments reply section of full video with this team
@thekcraft
@thekcraft 10 месяцев назад
We will try for it definitely!
Далее