Тёмный
The Kcraft
The Kcraft
The Kcraft
Подписаться
We at The Kcraft will explore and celebrate the world of entertainment through out of the box interviews.

Subscribe and ring the bell to be notified whenever we upload a video!
If you've liked any of our videos, share your feedback in the comments!
Don't forget to spread the word by sharing our videos!

The Kcraft: The home and a one-stop destination for 'Audiences'!
Комментарии
@harshpawar865
@harshpawar865 20 часов назад
भळभळ माता पडदाव्यापी अल्का कुबल विश्वरुपी आली गे श्योर सुटका कराया महन्मंगल कांदेपोहे पसंतीतून हुंडावळ्या बांधून आलेल्या मुलींची सासरच्या जाचातून ती पूर्वी सून होती नंतर तिची देवी झाली ही तशी कमाल नाही आली ती प्रचंड तप करुन इतक्या दृश्यांत झालेल्या छळानं यातनांचं वारुळ होईपर्यंत ती स्थितप्रज्ञ धावा करत राहिली अन् आता प्रकटली देवता होऊन चतुर्भुजा अष्टभुजा किंवा तुमच्या पंचक्रोशीतल्या कोणत्याही फेमस देवतेच्या रुपात ती अवतरु शकते तंबूत लो बजेटमध्ये किंवा आता टीव्हीवरसुद्धा तिच्यासारख्या इतर सुना आता तिचा धावा करु शकतात इतका तिचा अधिकारय सगळ्याच गोष्टी अंधश्रद्ध नसतात निष्कारण छळ आणि यातना देण्यावर माणसांची गाढ श्रद्धाय घेई अवतार जितक्या सहजपणे स्वैपाक करता करता पदर पेटू शकतात किंवा जाऊ शकतो तोल वरच्या मजल्यावरुन एखादीचा जितक्या सहजपणे गोष्टी होत्याच्या नव्हत्या होतात
@VinodMahamuni-fb2wf
@VinodMahamuni-fb2wf День назад
मी आज हि आवडीने बघते
@amazing148
@amazing148 День назад
Ajankya Dev is great
@vaishali612
@vaishali612 2 дня назад
दुसरा भाग आला तर खूपच आवडेल
@shilpakhandarevlog8376
@shilpakhandarevlog8376 2 дня назад
My childhood and avantika Miss that period very much
@rajashree12-1
@rajashree12-1 2 дня назад
आज पुनः हा episode बघितला आणि आज सूत्रसंचालन प्र.भा.न कडे लक्ष गेल, त्याना हसू आवरेना अन ते स्वत: भावनिक झाले... आजवरचा सर्वात जास्त हसवून गेलेला episode..❤
@ravindrauphale5595
@ravindrauphale5595 2 дня назад
आऊ बँकेत वसुली करायला असतील
@manishaslife4307
@manishaslife4307 2 дня назад
2020 chya adhi chhan serials yet hoti but atache ekda pan baghu vatat nahi Mi 2024 madhe youtube var julunyeti..... Baghtey 😊
@RushikeshSpeaks
@RushikeshSpeaks 3 дня назад
तुम्हाला माझी विनंती आहे. माझ्या आजोबा आजी सोबतच्या बर्‍याच आठवणी. चार दिवस सासूचे आणि ह्या गोजिरवाण्या घरात या दोन मालिकां सोबत जोडला गेलेल्या आहेत. तुम्ही फक्त zee च्या मालिका cover करत असाल तर मला तसा reply द्या. किवा हा interviews घडवून आणा
@user-xo7dp7rn3w
@user-xo7dp7rn3w 3 дня назад
आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आल्यापासून इंटरव्ह्यू आणि पॉडकास्ट रिलिज करणे जरा सोपे झाले आहे .. पण या technologies साठी बराच वेळ गेला ... पण तुम्हाला कोणत्या हस्तींचे मुलाखत घ्यायला आवडली असती जे काळाच्या ओघात हरवले आहेत...
@madhurakulkarni1761
@madhurakulkarni1761 4 дня назад
हो खरंच खूप छान होत्या मालिका
@sanchitagore8953
@sanchitagore8953 4 дня назад
Kharach khup mast malika ahe me aata parat baghtey purn malika khup interesting vatatay ajun hi
@anishshinde438
@anishshinde438 4 дня назад
LGBTQ ky bola sir
@MrunalDeshmukh-s8u
@MrunalDeshmukh-s8u 5 дней назад
Me Ani maze husband amhi doghehi ajahi RU-vid vr bghto hi serial
@siddheshb6663
@siddheshb6663 5 дней назад
Celebrate 30 years of following Hindi Shows :- 1. HUM PAANCH. 2. CHANDRAKANTA. 3.SHANTI. 4. TU TU MAIN MAIN.
@siddheshb6663
@siddheshb6663 5 дней назад
Which are upcoming projects ?
@gamingglumps7747
@gamingglumps7747 5 дней назад
Bas 19 20 ka farak hai 😂🤣
@vijaybangar7039
@vijaybangar7039 6 дней назад
Alakatai Ani ajikya dev ya bahin bhavachi jodi mharashtrat super hit zali aajpanamchya kade navari sasari jayala nighali ki hech gane lavale jate sasarala hi bahin nighali
@rajendrashinde8823
@rajendrashinde8823 6 дней назад
Alka tai ani laxmikant berde sir amchya lasalgaon college ale asta khup hasawale hote .Alka tai amchya collenemadhe alya hotya tevha amhi alka tai barobar bolalo hoto khup chhan swabhav ahe
@hanmantkatmode6377
@hanmantkatmode6377 6 дней назад
प्रतिक्षा लोणकर so beautiful actor,i like her acting.
@sharmilaturmbekar2587
@sharmilaturmbekar2587 6 дней назад
खूप च सुंदर पण १४८ नंतरचे सर्व एपिसोड पाहायला मिळाले तर बरे होईल
@pritikarale2502
@pritikarale2502 6 дней назад
ही मालिका पुन्हा दाखवा
@deorambhujbal483
@deorambhujbal483 7 дней назад
3--या चित्रपटाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आम्ही चित्रा टॉकीज मध्ये,महात्मा फुले विध्यार्थी उत्कर्ष संस्थेच्या मदतीसाठी आयोजित केला होता.एकुण 25000 रुपयांची मदत खर्च वजा जाता मिळाली...
@deorambhujbal483
@deorambhujbal483 7 дней назад
2--यातील कलाकार उशा नाडकर्णी ह्या मुंबई महानगरपालिका मद्ये, अगदी प्रथमतः कार्यरत होत्या.मी सुद्धा माजी उपायुक्त म्हणून निवृत झालो आहे.त्यामूळे त्यांचा आम्हा सर्वाना अभिमान आहे. कार्यक्रमाचे सादरीकरण उत्कृष्ट झाले आहे. धन्यवाद.
@deorambhujbal483
@deorambhujbal483 7 дней назад
मी आज म्हणजे ,जवळ जवळ एक वर्षानी हा एपिसोड पहिला.खुपच छान. वाट्ला.समर्पक व आमच्या मनातील प्रश्न विचारले.व त्याला दोन्ही अभिनेत्री कलाकार यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली.अशा कार्यक्रमातील त्रुटी शोधणे गरजेचे नसते .(पुढे पहा)
@yashkulkarni9388
@yashkulkarni9388 7 дней назад
Great Innitiative @thekraft! 'Eka Lagnachi Tisri Goshta' chi team bolva please! ❤
@reshmaprasad8328
@reshmaprasad8328 8 дней назад
Omg 😯! She is Alka Kubal.
@mangeshgokhale2216
@mangeshgokhale2216 8 дней назад
Julun Yeti Reshimgathi can be converted into the 70MM Film 🙂
@swapnajoshi4514
@swapnajoshi4514 8 дней назад
Mast episode
@swapnajoshi4514
@swapnajoshi4514 8 дней назад
Apratim serial.
@Harshu_sahare
@Harshu_sahare 8 дней назад
❤❤ All time favorite ❤❤
@rkgaming6230
@rkgaming6230 9 дней назад
Khup sundar mahiti milali
@user-yk4zv9xf8t
@user-yk4zv9xf8t 9 дней назад
Please start 2 nd part
@SantoshSantosh-es4io
@SantoshSantosh-es4io 9 дней назад
आलका ताई आऊ.... आज तुम्ही बोलतय पण हे तुमच आईकून डोळ्यातून पाणी येते... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्ही खूप छान काम केलंय तुमच्या सर्के आकटत्र होणे नाही मी 4 ती ल आसतना चित्रपट भगितला मला कळत होत थोड थोड पण खूप लोक रडत रडत बगितला ...........❤❤❤❤❤❤
@FilmyPatil1
@FilmyPatil1 9 дней назад
तुम्ही फक्त zee च्या serial vover करता का? चार दिवस सासूचे आणि ह्या गोजिरवाण्या घरात ह्या legendary serials cast कधी येणार आहे?
@art.a12
@art.a12 9 дней назад
THAT IS UTOPIAN INDIA BABY
@vilashnathu7797
@vilashnathu7797 10 дней назад
सूबोध सराना पायावर नाक घासून नम्र SASNEHA SAPREM MANAPASUN NAMASKAR RAM 🕉 SHAPAT MYADAM YOUR PHON NO SAR?
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
सुबोध सर तुमचा हा कौतुकाचा मेसेज वाचतील अशी आम्ही आशा करतो.
@NileshChavan-dl5yd
@NileshChavan-dl5yd 10 дней назад
you are not a big anchor sit respectfully and show some excitement and respect.. They're very big stars
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
We noted your feedback sir.
@gangadharbagate3697
@gangadharbagate3697 10 дней назад
खुप,सुदंर
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
हा गप्पांचा एपिसोडही तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@sanjaydeodhar5916
@sanjaydeodhar5916 11 дней назад
इतक्या चांगल्या मराठी कार्यक्रमाला अतिशय वाईट,चुकांची भरलेली मराठी सबटायटल्स कशासाठी?ही काळ्या पार्श्वभूमीवर पांढरी अक्षरे रसभंग करतात. जी अनावश्यक होती.
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
ही सबटायटल्स RU-vid स्वतःहून add करतं. तुम्ही ही सबटायटल्स CC या tab वर क्लिक करून बंद किंवा सुरु करू शकता.
@samartha279
@samartha279 11 дней назад
Julta julta jultay ki Superhit serial Starcast when will come on your channel 🎉🎉 Vijay Apurva
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!
@smitapendse3138
@smitapendse3138 11 дней назад
Please upload the all episod from 1st
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
मूळ भागांच्या प्रक्षेपणाचे हक्क झी मराठी वाहिनीकडे आहेत. वाहिनीतील वरिष्ठांना याबाबत विनंती करावी लागेल.
@sagarjagtap
@sagarjagtap 13 дней назад
आता पुन्हा दिल दोस्ती होणे नाही... पुलं सांगतात तसे देवाला राजहंस जमून गेला परत त्याने अनेक पक्षी बनवले, बदकांना अशी अशी मान दिली पण राजहंस जमून गेला.. तसच दिल दोस्ती दुनियादारी जमून गेली आणि मी तेच तेच पुन्हा पुन्हा पाहत आहे
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
खरंय !!! गप्पांचा पूर्ण एपिसोड पाहिलात का? कसा वाटला? नक्की कळवा.
@karanbhoir3119
@karanbhoir3119 13 дней назад
Khupach chaan serial aahe .... everyone must watch...khup learn karayla milte hya serial madhun
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
गप्पांचे दोन्ही एपिसोड्स पाहिलेत का? कसे वाटले?
@MsDhoni_45
@MsDhoni_45 13 дней назад
Please upload all episodes back
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
मूळ भागांच्या प्रक्षेपणाचे हक्क आमच्याकडे नाही मात्र याबाबत झी मराठी वाहिनीला नक्की विनंती करता येईल.
@MsDhoni_45
@MsDhoni_45 13 дней назад
147 nantarche episodes ka kadhun takle😢😢😢😢 me roj baghte. Please upload all episodes of eka lagnachi dusri goshta. Kiva dvd tari ana😢😢
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
तुम्हा प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन लवकरच झी वाहिनी याबाबत निर्णय घेईल अशी आशा करूया.
@thehodophilehomechef8359
@thehodophilehomechef8359 13 дней назад
Damini parat aana. Khup sundr serial hoti.
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
खरंय...अनेक प्रेक्षक याबाबत विनंती करत आहेत.
@pratibhaghude9701
@pratibhaghude9701 13 дней назад
ha je bolato na audience bolale yala bolava , he te pratekala sangatat😅
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
हो कारण सगळ्याच गप्पांच्या एपिसोडवर प्रेक्षकांच्या साधारण याच प्रतिक्रिया असतात.
@user-yk4zv9xf8t
@user-yk4zv9xf8t 13 дней назад
Excellent serial for ever
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
So true!!! We hope you liked both the episodes.
@lunaislive872
@lunaislive872 13 дней назад
It was my Fav Serial 🥹❤️❤️.
@thekcraft
@thekcraft 10 дней назад
Ours too !!! We hope you liked both the episodes.