Тёмный

Dilip Ghuge vs Santosh Bangar पुढील निवडणुकीत जिंकुन दाखवा, आमदार संतोष बांगरांना जिल्ह्यातच आव्हान 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 1,3 млн
50% 1

#SantoshBangar #Hingoli #Dahihandi #Janmashtami2022 #dahihandilive #abpmajha #marathinews
Dilip Ghuge vs Santosh Bangar पुढील निवडणुकीत जिंकुन दाखवा, आमदार संतोष बांगरांना जिल्ह्यातच आव्हान
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Video Credit: | Sanket Varak /Producer | Saurabh Bhole / Editor

Опубликовано:

 

18 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@mr.unknown6355
@mr.unknown6355 Год назад
कायम एकनिष्ठ ♥️🚩
@umeshbhosle6769
@umeshbhosle6769 Год назад
जय महाराष्ट्र
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Год назад
Jay maharastra
@haridaskalam8661
@haridaskalam8661 Год назад
जय महाराष्ट्र दादा
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 Год назад
कड़क रे वाघा💯🚩
@anuptraveller1116
@anuptraveller1116 Год назад
वाघा च्या नावावर गुंठा भर जमीन नसेल...😂😂
@maratha2373
@maratha2373 Год назад
@@anuptraveller1116 म्हणून दान केली तर फरक नही पडणार...पण तिकिट तरं भेटेल...😅😅 नुसती बडबड।
@maratha2373
@maratha2373 Год назад
वाघ..😅😅😅
@samadhansapkal2007
@samadhansapkal2007 Год назад
गद्दारांना घरी बसवा ⛳⛳⛳⛳
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 Год назад
घुगे साहेब 👍👍👍
@dipaksonawane9954
@dipaksonawane9954 Год назад
बांगर पडणार पण त्याच डिपॉजीत जप्त होणार हे नक्की .
@maheshlande8314
@maheshlande8314 Год назад
बहाद्दरानो काय पणं करा पणं संतोष बांगर ला त्याचीं जागा दाखवा
@maratha2373
@maratha2373 Год назад
याने तुमचा घरचा किराणा भरला जाईल...बर होईल...
@haribakle7474
@haribakle7474 Год назад
👍👍👍👍
@nileshanuse6468
@nileshanuse6468 Год назад
गद्दारा ना पक्ष म्हणजे काय हे समजलच नाही.
@govindbalbhimkamble5894
@govindbalbhimkamble5894 Год назад
बरोबर आहे खुप छान
@govindbalbhimkamble5894
@govindbalbhimkamble5894 Год назад
धन्यवाद
@ganeshmuchak3728
@ganeshmuchak3728 Год назад
जय महाराष्ट्र भावा...
@vishaljagatap2747
@vishaljagatap2747 Год назад
सतोष बागर नकिच पडनार
@sanjaykhot7687
@sanjaykhot7687 Год назад
ओक्केच
@abhinavamrutkar7575
@abhinavamrutkar7575 Год назад
ह्या बांगर नावाच्या तरस प्राण्याला त्याची जागा नक्कीच दाखवतील शिवसैनिक 🚩
@shreepatil25197
@shreepatil25197 Год назад
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय सेना.
@dipaksonawane9954
@dipaksonawane9954 Год назад
व्वा घुगे साहेब खरा माणूस
@moholeamardeep4239
@moholeamardeep4239 Год назад
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@kaluramphadke7864
@kaluramphadke7864 Год назад
👌🏻👌🏻👍🏻🚩🙏🏻 असच झालं पाहिजे प्रत्येक गद्दार आमदारांच्या मतदार संघात पुढील निवडणूकीत गद्दारी करणार्यांना जनतेने पाडलंच पाहिजे.
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 Год назад
बागर चा गेम होणार आहे रडका😢😢😢😢😢😢😢
@sanjeevgawas4683
@sanjeevgawas4683 Год назад
NAMASTE Mr.dilipji..Full support you win shivsena shri udhav thakre saheb
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 Год назад
मस्त!!! एक नंबर!!! आम्हाला पण आमच्या गद्दार आमदार भरत गोगावले अडाणी याला बदलायचा आहे. आणि खऱ्या शिवसैनिकाला पुन्हा आमदार बनवायचं !!! आम्ही माणूस बघत नव्हतो पक्ष बघत होतो म्हणून हा निवडून येत होता!!!
@sainathhale1965
@sainathhale1965 Год назад
एक नंबर साहेब बरोबर बोललात तुम्ही कळमनुरी हिंगोली जिल्ह्यांमध्ये एक असा मतदार संघ आहे की तिथे शिवसेनेचे जे प्रामाणिक लोक आहेत ते बाळासाहेबांच्याच वचनावर आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या वचनावर मतदान करतील असा आम्हाला विश्वास
@manoharpawar9450
@manoharpawar9450 Год назад
बाळासाहेब - उद्धव, आदित्य, जमीन- आसमान फ़रक समजुन घ्या
@rmore6994
@rmore6994 Год назад
Att fakt Shinde gat khare shivsainik
@manoharpawar9450
@manoharpawar9450 Год назад
@@rmore6994 सही बात हैं
@rohitdaki736
@rohitdaki736 Год назад
@@rmore6994 😂🤣 mhanje Supreme court murkh 🙄🙏 Andhbhakt nantar tumhi ch yetat 😂🤣
@Ghadge
@Ghadge Год назад
@SOMनाथ उgale you are right 👍👍👍👌👌
@dattapatimese3879
@dattapatimese3879 Год назад
खर आहे जनतेचा विश्वास घात केला येत्या काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल
@sachingajre5069
@sachingajre5069 Год назад
वारे मर्द शिवसैनिक.शिवसेनेचा वाघ.🚩🚩🚩🚩🚩
@kanchanshingare4884
@kanchanshingare4884 Год назад
Aapanjinku
@kanchanshingare4884
@kanchanshingare4884 Год назад
Aase nistavan shivshinik aahet aajun aamahas kaynako nakkich 💯
@yogeshchavan2915
@yogeshchavan2915 Год назад
😩
@lalbayerge5119
@lalbayerge5119 Год назад
ग्रेट...जय शिवराय..जय महाराष्ट्र्..🚩🚩🚩🚩🚩🏹☝️🙏🙏
@satishza
@satishza Год назад
अभिमान वाटतोय, शिवसैनिकांचा
@maheshunde1693
@maheshunde1693 Год назад
Only Thackeray
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Год назад
Bangar tyacha majge pna mule pdnar
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Год назад
बांगार hav५० कोटी घेऊन मोकळा झाला गद्दार
@user-vu4vt6yd4h
@user-vu4vt6yd4h Год назад
सर्वांनी उद्धव साहेबां बरोबर रहा, करण शिंदे गटात नवीन उमेदवारी कोणाला मिळणार नाही आणि उद्धव साहेबांच्या सोबत आहेत,त्यांना सर्वांना नवीन उमेदवार मिळणार हे लक्षात घ्या .....गद्दाराना माफी नाही
@rupeshshahasane8717
@rupeshshahasane8717 Год назад
Umedvari sathi babrobar naka rahu nishta asel trach barobar ya
@athulyajwellers395
@athulyajwellers395 Год назад
ho rhata yaeel pan tayni lutaru gangcha nad sodla payjay balasaheb nchi bhashn bga congrees ncp brobar sayna gayli tr maz dukan mi bandh krayn manalay hotay saheb sahebana visrun chalnar nay baba
@Shinde1999
@Shinde1999 Год назад
Aani jnta suddha tyach tyach chehryana kantalliye
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Год назад
तेचीच पोरटोर नी भाचे आमदार नी मंत्री हुनार,तुला वडापावच भेटणार,रे
@rupeshshahasane8717
@rupeshshahasane8717 Год назад
@@athulyajwellers395 100%barobar bollat
@gajanantekaletekale6398
@gajanantekaletekale6398 Год назад
बंडखोरांची वारी गुवाहाटीच्या दारी. जय शिवराय जय शिवसेना जय महाराष्ट्र.
@mukeshsonawane8493
@mukeshsonawane8493 Год назад
New aamdar hava
@gopinathpawar1470
@gopinathpawar1470 Год назад
जय महाराष्ट्र साहेब
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
याला टिकिट पाहिजे बाकी काही नाही ‌😂😂😂😂
@user-ss9wo8ur3w
@user-ss9wo8ur3w Год назад
दिलीप साहेब धन्यवाद, आणि अभिनंदन तुमचे उद्धवजी बरोबर आणि शिवसेनेबरोबर तुमची निष्ठा बघून समाधान वाटले या गद्धाराना त्यांची जागा दाखवा ,,जय महाराष्ट्र
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision Год назад
Only shivsena Pramukh Uddhav saheb Thakrey jindabad 🏹⛳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳
@anilgaikar1786
@anilgaikar1786 Год назад
एकदम बरोबर बोललात साहेब जय महाराष्ट्र 🚩🏹🏹🏹👌👍💪💐
@shivajishelode483
@shivajishelode483 Год назад
वा वाघ नो हि आहे खरी शिवसेना , पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या हाती सत्ता देऊ आपण शिवसेनेला साथ देऊन पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार आहोत 🏹🏹🚩🚩
@anuptraveller1116
@anuptraveller1116 Год назад
स्वप्न च बघा आता...😂😂
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Год назад
वडापाव सर्वांना भेटणारच,,,
@shivajishelode483
@shivajishelode483 Год назад
@@anuptraveller1116 निष्ठावान लोक कधी स्वपन बगत नाहीत ते निस्वार्थ लोक आस्तात गद्दार लोक बगतात
@chandrajittodkar4991
@chandrajittodkar4991 Год назад
Bande me dam hai👌
@manojmandole3299
@manojmandole3299 Год назад
Jay Maharashtra Saheb
@gajanankadam1829
@gajanankadam1829 Год назад
जर विनायकराव भिसे पाटील किंवा अजित दादा मगर ला उमेदवारी मिळाली तर संतोष बांगर ची हर निश्चित आहे
@gajanankadam1829
@gajanankadam1829 Год назад
@@shs022 नाही भाऊ दुसरा उमेदवार च नाही मतदारसंघात खंबीर
@maratha2373
@maratha2373 Год назад
पण जमीन हा दान करतो बोलतोय मग तिकिट याला पाहिजे असेल ना...हा आमदार झाला की हा पण शिंदे गटात जाणार...मग आपण सगळे मिळून याला पण गद्दार म्हणू...मज्जा येईल...🤦🏻‍♀️😅
@okline3056
@okline3056 Год назад
@@maratha2373 तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे
@vikasmokate4167
@vikasmokate4167 Год назад
Deu apn
@maratha2373
@maratha2373 Год назад
@@okline3056 आणी तुला परत् शाळेत् पाठवलं पाहिजे...थोडा हुशार होशील..
@gajananmaske48
@gajananmaske48 Год назад
कायम एकनिष्ठ जय महाराष्ट्र 🚩🔥✌️
@anuptraveller1116
@anuptraveller1116 Год назад
घरी खायायला भेटले नाही तरी चालेल, पण निष्ठा मात्र राहिली पाहिजे 😂😂
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Год назад
😃😃
@unknown_49018
@unknown_49018 Год назад
Khup Chan dilip dada❤💯🔥
@baliramchavan7241
@baliramchavan7241 Год назад
साबासरे वाघा, जय महाराष्ट्र मित्रा
@shivchranghodke
@shivchranghodke Год назад
सच्चा शिवसैनिक
@Ab-li5pd
@Ab-li5pd Год назад
यांची जमीन दीड एक्कर आहे आणि घर पत्राचे आहे म्हणे दान करेन 🤣🤣🤣
@1000KMReview
@1000KMReview Год назад
कणखर आव्हान भावा...जय महाराष्ट्र, जय शिवसेना
@nishikantgarad3241
@nishikantgarad3241 Год назад
वारे पट या दाखवा जागा गदाराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩
@deelipmahajan7574
@deelipmahajan7574 Год назад
Jay Maharashtra 🚩🏹🚩
@nileshjirwankar3333
@nileshjirwankar3333 Год назад
खर आहे, आमदार निवडून आले ते फक्त आणि फक्त शिवसैिकांमुळेच पण ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली, कळमनुरी मतदार संघाचा इतिहास सांगतो ते परत कधी निवडून तर आलेच नाही पण राजकारणात पण सक्रिय असे राहिले नाही.
@prakashkore7579
@prakashkore7579 Год назад
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@akiroakimitsu9206
@akiroakimitsu9206 Год назад
Jay Maharashtra
@ganga269
@ganga269 Год назад
सच्चा शिवसैनिक very good
@manoharpatil1820
@manoharpatil1820 Год назад
तो एक nahi tar सर्व गद्दारांना घरी बसणार असे शिवसेना म्हणतेय
@pravinhande4208
@pravinhande4208 Год назад
जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
@cvswami1323
@cvswami1323 Год назад
बांगराची मस्ती. जिरवा..शुभेच्छा आपल्याला..
@rajmokal6360
@rajmokal6360 Год назад
खूप छान दादा.. असाच एकनिष्ठपणा ठेवा..... आपण नक्कीच यशस्वी व्हाल....
@sandeepjadhav2203
@sandeepjadhav2203 11 месяцев назад
दादा यापूर्वी कधी गरजू गरीब कुटुंबात मदत केल्याबद्दल माहिती द्यावीत. नंतर दानशूर बना😢😢😢
@santoshaher2985
@santoshaher2985 Год назад
फक्त ठाकरे
@bhaveshpatil4828
@bhaveshpatil4828 Год назад
कायरे शमन्या किती प्रॉपर्टी आहे तुझ्या कडे 🤣
@nandapurushottam1612
@nandapurushottam1612 Год назад
Santosh bangar soda eknath shinde v group kiti amdar hotil yacha andaz jantela ahe karan shivsene fodali shivsena shi gaddari keli v BJP shi hath milvala v satta stapan keli ji jantela many nahi eknath shinde v group hatao maharashtra bachao
@jaydeepgadade7477
@jaydeepgadade7477 Год назад
अहो बांगरने स्वतः सांगितलय कि शिवसेनेतुन फुटले की मेल्यानंतर च प्रेता वरतीच गुलाल पडतो ... त्याचा आवाहान पाळा सर्वांनी
@tanajikadam8891
@tanajikadam8891 Год назад
आगदी 100/बरोबर आहे ते जय महाराष्ट्र
@santoshkhairepatil2946
@santoshkhairepatil2946 Год назад
जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🏹
@sharadlondhe1867
@sharadlondhe1867 Год назад
एकचा नंबर भाऊ 🙏🙏
@manojbhise2284
@manojbhise2284 Год назад
जय शिवराय जय महाराष्ट्र
@yogeshbangar2777
@yogeshbangar2777 Год назад
Jay maharashtra ⛳⛳⛳
@Rahulkharade111
@Rahulkharade111 11 месяцев назад
बरोबर ❤
@sagarthorat3411
@sagarthorat3411 Год назад
bangar tar padnarach
@gauravpatil7895
@gauravpatil7895 Год назад
तुम्ही लढा, आम्ही आहोत तुमच्या सोबत..✌️
@sanghratndongre1040
@sanghratndongre1040 Год назад
जय महाराष्ट्र भाऊ
@vitthalbuttanwad7863
@vitthalbuttanwad7863 Год назад
Jay ho
@microsoft8498
@microsoft8498 Год назад
बांगरची शेवटची टर्म आहे म्हणा
@chandrakantpagar4789
@chandrakantpagar4789 Год назад
Jay maharashtra 👍
@DivineVoyages
@DivineVoyages Год назад
मग बघून ठेवले का उत्तराधिकारी??
@dattudeore550
@dattudeore550 Год назад
वारे माझा पठ्या,असा शिवसैनिक,🚩पाहिजे,एक घाव दोन तुकडे, टायगर,
@sunilsawant2179
@sunilsawant2179 Год назад
भावा त्या गद्दारावर कशाला घर लावालाइस सडांस लावायच्या लायकीचा नाही.
@shivajidinde8089
@shivajidinde8089 Год назад
Keep it up shiva bhau...
@udaysinhghorpade6001
@udaysinhghorpade6001 Год назад
Good
@sunilbhande2274
@sunilbhande2274 Год назад
भावा जय महाराष्ट्र
@yuvrajthore_30
@yuvrajthore_30 Год назад
खरा शिवसीनिक 💪
@Ttsk7246
@Ttsk7246 Год назад
Full support from Marathas in London! Shivsena is soul of Maharashtra 🚩
@vijayjoshi9893
@vijayjoshi9893 Год назад
हात दाखवून अवलक्षण करू नका ।
@Liverpool_supporter
@Liverpool_supporter Год назад
@tushar 😂😂😂😂🤭😂😂😂
@Ttsk7246
@Ttsk7246 Год назад
@tushar Ye Ahmedabadi nikal
@Ttsk7246
@Ttsk7246 Год назад
@@vijayjoshi9893 Ye zhoshya, Gadkari na kadhle tari tu pai dhar Gujrat che
@Ttsk7246
@Ttsk7246 Год назад
@tushar Bala, Tuz kam kar ja vada pav vik
@krishnakantshankar1255
@krishnakantshankar1255 Год назад
आपल्याच नातेवाईक किंवा कार्यकत्याला दान करू नका. सरकारला दान करून आधारकार्ड, पेनकार्ड, त्याग करा.
@shaikh1282
@shaikh1282 Год назад
आगदी बरोबर आहे
@AbdulRahman-fb1eh
@AbdulRahman-fb1eh Год назад
शिवसेना ज़िंदाबाद जय महाराष्ट्र उद्धवसाहेब ठाकरे ज़िंदाबाद
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j Год назад
हा माणूस खरच वक्ता म्हणून छान बोलतोय..
@arjunpujari8075
@arjunpujari8075 Год назад
व्वा रे... पट्ट्या नादंच खुळा ... मानलं तूला...
@44Nilesh
@44Nilesh Год назад
गद्दाराना माफी नाही....
@Ranjitshedge
@Ranjitshedge Год назад
Dilip dada अप्रतिम
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Год назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Год назад
येडा रे येडाच तु
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 Год назад
महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे लाट.. शिंदे सकट एक सुद्धा गद्दार निवडून येत नसतो... आमचं ठरलं.. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@sampatmedge4222
@sampatmedge4222 Год назад
एक नंबर निष्ठावंत 🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय
@akshayghode4605
@akshayghode4605 Год назад
निष्ठावान कार्यकर्ते ला उमेदवारी द्या नाही तर आयात उमेदवार ला दयला
@govindshinde7188
@govindshinde7188 Год назад
दिलीप भाऊ 100% बांगर च नाही पण गद्दार पैकी एक सुध्धा निवडून येत नाही परत
@Satyam14399
@Satyam14399 Год назад
लिहून द्या म्हणावं.......... खुप जन बोलतात
@navnathnanaware9986
@navnathnanaware9986 Год назад
अरे बाबा गरीब शिवसैनिकांना तुझी प्राॅपर्टी वाटुन टाक
@mahadevdewade839
@mahadevdewade839 Год назад
Superb Ghuge saheb...support only Original Shiv Sena...Great Udhavji Thackeray brand jo Delhiswara pudhe zukat nahiye Maharashtra vaachva Mumbai vaachva jai Maharashtra
@arunaik51
@arunaik51 Год назад
बाप जाद्याची कशाला दावा वर लावतो तू काय झाट कमवल का
@vachistagarkar1684
@vachistagarkar1684 Год назад
Thank bhau
@babasahebpatilushir1272
@babasahebpatilushir1272 Год назад
निष्ठवंत म्हणता आणी कोणासोबत आहे हे लक्षात घ्या
@mohanpatade2294
@mohanpatade2294 Год назад
अरे हे राजकारण आहे ४०आमदार फुटतात याला काही तरी कारण असेल जरा अभ्यास करा
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 Год назад
50.कोटी
@dattashinde9616
@dattashinde9616 Год назад
50....
@sachinbelhekar1658
@sachinbelhekar1658 Год назад
Good...
@rameshmate9184
@rameshmate9184 Год назад
राजकारण सोडणारे यांची यादी पाठवू का ?राजकारणी एक बापाचे नसतात !!
Далее
Maybe a little TOO much gel 😂
00:12
Просмотров 8 млн
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 190 тыс.
2DROTS vs RISENHAHA! КУБОК ФИФЕРОВ 2 ТУР
11:31
Maybe a little TOO much gel 😂
00:12
Просмотров 8 млн