पूजेची मांडणी खूप छान पद्धतीने समजावून सांगितली🙏👌☺🪔 ताई माझ्याकडे लक्ष्मी कुबेर व महालक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र असा एक फोटो आहे तर हा फोटो मी दरवर्षी लक्ष्मी पूजनाची पुजते त्यामुळे सुपारी पूजन्याची काही गरज नाही ना प्लिज रिप्लाय द्या 😊🙏 आपल्या देवघरातील देव जर खराब झाले तर ते नवीन घेण्याचा मुहूर्त असतो की आपल्या सोयीनुसार केव्हाही घेतली तरी चालतात प्लीज रिप्लाय द्या ताई🙏 आणि देवघरातील देव हे चांदीसारखे असतात तसे बरे की तांब्या पितळी सारखी असतात तसे बरे प्लीज सांगा ताई🙏🙏 *व्हिडिओ खूप छान सुंदर खूप खूप धन्यवाद ज्यांच्या घरी कोण वडीलधारी नाही त्यांना अशा व्हिडिओचा नक्की फायदा होतो* 🙏🙏☺❤💥🌟✨ *शुभ दिपावली* ⚱️🪔🪔🪔🪔🪔🪔 मी शितल जाधव🙏
देवघरातील देव खराब झाले असतील तर गुरुजींना विचारा किंवा दसरा, पाडवा, दिवाळी पाडवा, किंवा तीर्थक्षेत्रावरून कधीही आणता येतात, सहसा देव तीर्थक्षेत्र मधुनच घेतात पितळी छोट्या मूर्ती असतात (पांढरे नाही) शक्य असल्या स(चांदीची असावेत ) पितळी असतात
उद्यापन लक्ष्मी पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून करायचे आहे.उद्यापन करताना पाटावर दिवा लावायचा आहे नंतर कलशाला व देवीचा फोटोला हळद कुंकू आणि अक्षदा वाहुन घ्यायचा आहेत नंतर उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे. कलशातील नारळ,सुपारी ,एकरूपायच नान ,कलशावर ठेवलेली पाने हे सर्व वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे .पाटावरकलशाखाली व देवीचा फोटो ज्या तांदळावर स्थापन केला आहे ते तांदूळ आपण पक्षांना द्यायचे आहेत ,सुगडांमधील धान्य पुन्हा आपल्या धान्यामध्ये ठेवायच आहे .पूजेमध्ये ठेवलेले पैसे आपण वापरायचे आहेत म्हणजे ते आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत.पूजेसाठी ठेवलेली फळे प्रसाद म्हणून खायची आहेत आपण जो दिवाळीचा फराळ देवीला प्रसाद म्हणून ठेवतो तो रात्री पूजा झाल्यानंतर लगेच थोड्या वेळाने आपण प्रसाद म्हणून खायला घेतला तरी चालेल पाटावर ठेवलेल्या सर्व सुपाऱ्यांच विसर्जन करायचं आहे . या प्रकारे आपण लक्ष्मी पूजन चे उद्यापन करायचे आहे. शुभ दीपावली 🎉🎉