खूपच चांगली माहिती. आपली माहिती विचारात घेता दोन परत दोन वेळा परत आणले आहे आणि तेही मोदी साहेब पंतप्रधान असताना, हि खूपच चांगली घटना आहे. नेहरू गांधी यांनी भारताची कशी लुबाडणूक करायची हेच ठरवलेले होते असे दिसते.
अयोध्या दिपोत्सव बद्दल सांगा, राम मंदिर निर्माण झाल्यानंतरघी पहिली दिवाळी साजरी करण्यात येतं आहे. सुनिता विल्यम्स, कमला हॅरीस जन्माने, राष्ट्रीयत्वाने अमेरीकन आहेत, त्यांचं उगाच कौतुक कशाला?
आपण खूप छान माहिती दिलीत कल्पना विल्यम अंतरातून शुभेच्छा देऊ शकते परंतु आमच्या देशात आमच्या मिरवणुकी वरती हल्ला का होतो यावर काही उपाय असेल तर सरकारला सुचवा
नमस्कार नेने सर... जागतिक स्तरावर जो व्यापार होतो.. तो व्यापार डॉलर मध्ये होतो. तो व्यापार चीन रशिया भारत एकत्र येऊन डॉलर ऐवजी इतर माध्यमातून होऊ शकतो का?
सर आपले सोने गहाण ठेवले होते, ते सोडवल्यानंतर तिथेच ठेवले होते का? मग ते सांभाळण्याचे चार्जेस लावत होते का वापरून त्याच्या समोर काही फायदा देत होते काही प्रकाश टाकता येईल का? एक सामान्य नागरिक म्हणून मनात आलेली शंका! प्रश्न चुकीचा /फालतू वाटला तर द्या सोडून!