शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.
खूप सुंदर दैवी आवाज आहे..इतकं गोड गायलय की ज्ञानेश्वरीची गोडी अवीट वाटू लागली आहे..ऐकतच रहावेसे वाटते आहे..🙏🏻🙏🏻 पण ह्या ज्ञानेश्वरीचे अध्याय मूळ ज्ञानेश्वरी पेक्षा थोडेसे वेगळे आहेत का..🙏🏻🙏🏻