डॉ. अभिजित सोनावणे हे 'डॉक्टर फॉर बेगर्स' या नावाने सुपरिचित आहेत. ते भिक्षेकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देतात. पण मुख्य म्हणजे त्यांनी आजवर चाळीसहून अधिक भिक्षेकऱ्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करत स्वतःचे व्यवसाय सुरु करून दिले आहेत.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
'नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - talksswayam
Facebook - SwayamTalks
Twitter - SwayamTalks
LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#Marathiinspiration #SwayamTalks #marathimotivation #doctor
18 сен 2024