Тёмный

Doosari Baju | Faiyaz Shaikh | HD | दुसरी बाजू | फैयाज शेख | Ep 14 

Doordarshan Sahyadri
Подписаться 928 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

सहभाग - फैयाज शेख
This Programme was Produced in the Year 16.08.2015
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : फैयाज शेख
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RU-vid@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 167   
@nanditakulkarni3067
@nanditakulkarni3067 3 года назад
खरोखर काय गुणी अभिनेत्री आहेत या 🙏 मराठी भाषा साहित्य गायन कला या सर्व गुणांनी त्या अवगत आहेत 🙏 खूप छान वाटला कार्यक्रम 👍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@suhasinidahiwale3483
@suhasinidahiwale3483 3 года назад
दोन दिग्गज.....एकत्र आल्यानंतर .....एक श्रवणीय सुसंवाद ऐकायला ,बघायला मिळाला यासाठी मनापासून दोघांचे धन्यवाद ......
@vinodkelkar4178
@vinodkelkar4178 3 года назад
फैय्याज आपलं चार होत्या पक्षिणी त्या ..अप्रतिम मुलाखतीत आपण गायलेल्या गाणी ..मस्त विना आढेवेढे घेता आपण सादर केली आणि आवाजही मस्त लागला ...त्याबद्दल 👍👍 पण गोष्ट खटकली... फैय्याज यांचे बद्दल काही सांगणारे चित्र फिती का नव्हत्या ... कोणी त्यांचे सह कलावंत उपलब्ध नव्हते..
@urmilaapte9853
@urmilaapte9853 3 года назад
वाह !! गज़ल काय गायली आहे या वयात आणि कोणत्याही स्वर-तालाची साथ नसताना... सहजतेने ....🎶🎼🎵👍👏👏👏😊🙏
@SS-si3wd
@SS-si3wd 3 года назад
Ii
@urmilaapte9853
@urmilaapte9853 3 года назад
वाह !! काय दर्द आहे तोडीमध्ये 😪😥🎶🎼🎵 प्रत्येक गाण्यातील प्रत्येक स्वरांत फैय्याजजींचा अनुभव आणि ज्येष्ठत्व अगदी दिसत्येय... मुलाखतीत गद्य बोलत असताना मध्येच इतकं सुंदर गाणं हे ही नाटकांच्या तालमींमुळे हे लक्षात येतंय....🎶🎼🎵😊🙏
@user-cv3gx1vb1b
@user-cv3gx1vb1b 25 дней назад
दोन्ही दिग्गज कलाकार आहेत फैय्याज ताईंची फारच श्रवणीय मुलाखत घेतली आहे . खूप खडतर प्रवास फैय्याज ताईंचा आहे . अप्रतिमच आवाज . घरातील परिस्थिती बेताची असून मुंबईत येऊन आपले करियर करायचे ठरवल . तेव्हाचा काळ तसा पुरातन होता . खूप लाहिन, नम्र, विनयशीलता असा त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य आहेत . खरच खूप कौतुकास्पद कार्य आहे . सगळी गाणी छानच गायल्यात . तसेच विक्रम सर यांनी चांगले नेमके प्रश्न विचारले . छान मुलाखत .👌👌👌👌🙏
@rameshmahajan366
@rameshmahajan366 3 года назад
फैयाझ हे किती समृद्ध व्यक्तिमत्व आहे ते मुलाखतीतून उलगडत गेले.त्याकाळच्या व्यक्ति किती समर्पित होत्या ते पदोपदी जाणवते.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anilsawant7415
@anilsawant7415 3 года назад
यांच्या स्मरणशक्तीला सलाम.....सगळ कसं अगदि जिभेवर ......
@padmajagogate4489
@padmajagogate4489 2 года назад
फैय्याजजींची नाटक प्रत्यक्ष पहाण्याच भाग्य मला मिळाल, खूपच छान आठवण आहे, त्यांचा आवाज, अभिनय सगळच अप्रतिम! त्यांचे अनुभव विलक्षणच आहेत.. गोखले यांची मुलाखत घेण्याची शैली उत्तम आहे! दुसरी बाजू चे अनेक भाग पाहिले आहेत. 🙏
@urmilaapte9853
@urmilaapte9853 3 года назад
विक्रम गोखलेंचं बोलणं काही वेळेला फार खटकते.
@swamivivekanandmaharaj6451
@swamivivekanandmaharaj6451 2 года назад
तू तू बोलणे हे खटकते . आदरपूर्वक बोलले तर गोड वाटते.
@wisecritic7197
@wisecritic7197 Год назад
उगीच मध्ये मध्ये बोलतात गोखले ! दुसर्याची लिंक तुटते !
@abhijeetkulkarni8246
@abhijeetkulkarni8246 2 месяца назад
नको तेथे इंग्लिश शब्द
@sunitapophli3167
@sunitapophli3167 2 года назад
वेळ खूप कमी झाल्यासारखे वाटते, याच्या दुप्पट वेळ हवी होती, फार रुखरुख वाटते आहे. महान लोक
@shubhibhonsule8423
@shubhibhonsule8423 2 года назад
माझ्या तरुण वयात मी फैय्याजदीदींचे गाणे ऐकले आहे.मी त्यांच्या गाण्याची प्रचंड चाहती होती.आवाज तर अप्रतिमच.
@snehalsatardekar9437
@snehalsatardekar9437 3 года назад
खूप छान वाटलं फैयाजजी तुमच्या दर्शनानं आणि तुमचे गोड सूर ऐकून. असाच तुमचा निगर्वी सूर पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत राहो ही स्वतःला शुभेच्छा आणि तुमचा गळा असाच तरुण राहो ही तुम्हाला शुभेच्छा.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@urmilaapte9853
@urmilaapte9853 3 года назад
लागी कलेजवा कटार ..... वाह !!! क्या बात है !!! 🎶🎼🎵👏👏👏
@veenapatil2550
@veenapatil2550 3 года назад
अप्रतिम! मन तृप्त झाले
@subhashchitnis4764
@subhashchitnis4764 3 месяца назад
फैयाज, हे काय रसायन आहे हे खरंच कळत नाही.संगीत रंगाभूमी वरील हे एक अद्भुत आश्चर्य. सुंदर मराठी आणि शालिनाता एकत्र आलेले. खूप सुंदर आवाज आणि खूप मस्त गझल.
@harishdeo5578
@harishdeo5578 3 года назад
फैय्याज यांची गाणी ऐकत असतो. त्यांचे "कट्यार काळजात घुसली" हे माझ्या खास आवडीचे. बालगंधर्व मध्ये 1976 साली पहिल्या रांगेत बसुन त्यांचा अभिनय व गायन याचा आस्वाद घेतला.👌👌 वीज म्हणाली धरतीला, पीऊन वीज मी फुले फुलविली. सर्वच छान. त्यांना यश व निरोगी दीर्घायुष्य लाभो 🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@varshachavan6432
@varshachavan6432 3 года назад
Atishay guni..aani khup..khup..changli gayika...aani sundar Abhinetri..sundar interview
@chitramarathe7619
@chitramarathe7619 Год назад
वा.... फार आनंद झाला..... दोन खूप मोठी पण तितकीच grounded माणसं भेटली ह्या निमित्ताने.... दूरदर्शन चे धन्यवाद
@py7316
@py7316 3 года назад
Outstanding interview. Faiyazbai is a very talented, intelligent and charming person. She is a very good singer. She has a command over Marathi. Pray that she is blessed with a long, healthy, happy and productive life.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@wisecritic7197
@wisecritic7197 Год назад
एक सामान्य कुटुंबातील मुस्लीम मुलगी/स्री इतकी सुसंस्कृत असते‌ हे आश्चर्यकारक आहे !
@bhagwannaik8198
@bhagwannaik8198 3 года назад
मुलाखत खूप सुंदर जीवनात किती खचता ख्याव्या लागतात आणि नंतर एक यशस्वी कलाकार घडतो. कोणत्याही नवोदित कलाकाराला खूप काही घेण्या सारख्या आणि शिकण्यासारखं असतात कलाकारांची दुसरी बाजू !
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 3 года назад
Very nice Interview. Faiyaazji great personality 💐🙏🌹
@vinayaksathe7076
@vinayaksathe7076 10 месяцев назад
अतिशय सुंदर मुलाखत, कलाकारी बरोबरच त्यांच्यातल्या उत्तम माणसाचा परिचय झाला
@dineshs.sahare4199
@dineshs.sahare4199 3 года назад
दुसरी बाजू..... खरोखरच प्रेरणादायक कार्यक्रम
@prashantkulkarni9929
@prashantkulkarni9929 3 года назад
Kiti prabhutva ahe bhashevar. Great naika aahe.
@anilsawant7415
@anilsawant7415 3 года назад
सुंदर आणि समृद्ध......केवळ अप्रतिम.....अलौकिक.....
@kumdeokashyap5826
@kumdeokashyap5826 3 года назад
फैय्याज अष्टपैलू, गुणी अभिनेत्री, आणि माझी आवडती सुध्दा, सुंदर अभिनय
@rahult1518
@rahult1518 2 года назад
Goddess. God bless Faiyaz madam
@mangalasant5246
@mangalasant5246 Год назад
खूपच सुंदर मुलाखत..बोलणे सुंदर..अभिनय दर्जेदार..गाणे वजनदार..विनम्र अनुभव कथन खूप कष्ट घेऊन मर्यादित सौम्य शब्दात कटू अनुभव कथन.. विक्रम दादा..धन्यवाद..मी ज्येष्ठ नागरिक आहे..मी ही मुलाखत वरचेवर बघते
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@jaywantgawde6072
@jaywantgawde6072 3 года назад
Great And Glorious , both Vikram and Raziya.
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 3 года назад
गुणी अभिनेत्री! नम्र अभिनेत्री!
@zampupam7138
@zampupam7138 3 года назад
Faiyaaz ji is so sweet and so talented . Doordarshan Sayhadri is too good
@jaywantgawde6072
@jaywantgawde6072 3 года назад
Very Good Command on Marathi Rangbhmi.
@harishdeo5578
@harishdeo5578 3 года назад
हा कार्यक्रम आसूसुन पहिला ऐकला. फैय्याज या माझ्या जन्मगाव सोलापूरच्या. कदाचित मी त्यांना पहिलेही असावे माझ्या आब्बास या आळंदकर बंगल्याजवळ (1962-63, Income Tax ऑफिस) राहणारा मित्राकडे. त्या मुळे विशेष उत्सुकता होतीच. बरीच माहिती मिळाली. अजुन ऐकायला मिळावे अशी इच्छा आहे.
@anandyadwadkar9182
@anandyadwadkar9182 Год назад
सुंदर सुसंवाद. फैयाजीं बद्दल इतकी सखोल माहिती, त्यांनी केलेल्या अनेक नाटकांच्या आठवणी ऐकून आनंद झाला. विक्रम गोखले आणि फैयाजींनी संवाद बोलते ठेवले.
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 3 года назад
नमस्कार दोघांना 💐🙏👍📿महानंदा📿 चित्रपट अविस्मरणीय! विक्रमकाका गोखल फैयाज जी..पुनश्च एकत्रीतपणे डोळ्यांना सुखद आठवण करवत आहात.😊💐 आपल्या 💐पहिली आणि दुसरी 💐 👆दोन्ही बाजूंना💐 नमस्कार🙏💐 👍 कार्यक्रमाच्या शीर्षका नुसार!👍
@jyotikuber
@jyotikuber 3 года назад
फैय्याज आणि विक्रम गोखले यांचे ' माझे राणी माझे मोगा' गाणे सुंदर आहे
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 2 года назад
अर्धवटच राहिली मुलाखत, चुटपुट लागली.
@KamlakarPalav
@KamlakarPalav 3 года назад
फैयाज यांची हि मुलाखत नं.१
@ajinkyatikhe9164
@ajinkyatikhe9164 3 года назад
फय्याज , फय्याज्ज्ज ....काय नाटक करतों राव हा माणूस.....गुणी अभिनेत्री
@sangeetasivaram3724
@sangeetasivaram3724 3 года назад
Such a talented person and so humble, very inspiring personality she is !
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@balkrishnadasramakrishnada6253
@balkrishnadasramakrishnada6253 3 года назад
सर्व गुणसंपन्न
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 Месяц назад
अशोक सराफ यांची नायकाची भूमिका असलेल्या ' एक उनाड दिवस ' चित्रपटयामध्ये ह्या फैयाझ यांनी ठुमरी गाऊन अभिनय केला आहे हे विसरून चालणार नाही .
@jayashreegore5799
@jayashreegore5799 2 года назад
काय अद्भूत व्यक्तीमत्व. खूप आदरणीय.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajanidharashivkar5285
@rajanidharashivkar5285 Год назад
faiyaz यांची मुलाखत खुप आवडली.
@anilsuchdev5387
@anilsuchdev5387 2 года назад
Maze rani maze moga.... Such a wonderful song of both of these talented people. I remember watching Mahananda on DD. Today's films and performances are not something which we remember for years.
@aniruddhaapte659
@aniruddhaapte659 Год назад
अत्यंत गुणी गायिका, फारच सुंदर.
@suchitradesai5136
@suchitradesai5136 3 года назад
Faiyaztai khup chhan gata aapan
@pradeep0705
@pradeep0705 3 года назад
Excellent. Thanks, DD Sahyadri.
@dream.2.0.
@dream.2.0. 2 года назад
She is born talented, what a struggle she did.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 3 года назад
काय आवाज आहे एकदम मस्त
@vahhidapanhalekar1640
@vahhidapanhalekar1640 3 года назад
Apratim!
@anujabal4797
@anujabal4797 2 года назад
एक नितांत सुंदर मुलाखत
@VYDEO
@VYDEO 3 года назад
अप्रतिम आवाज
@anilsawant7415
@anilsawant7415 3 года назад
BEST INTERVIEW SO FAR..as far as i am concerned
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 2 года назад
काय आवाज! काय आवाजाची फेक."लागी कट्यार "आजही तेच.संगीताची साथ नाही.खूप खूप छान
@snehaltaklikar8438
@snehaltaklikar8438 3 месяца назад
Namaskar, Khup chan eikayala aani doghanna baghayala milale Dhanyawaad
@smitasathe3808
@smitasathe3808 3 года назад
खूप छान ! फैयाजजींना पाहिलं की मन प्रसन्न होतं!
@shubhasardessai4104
@shubhasardessai4104 2 месяца назад
Talented singer, beautiful upbringing, always liked her & her voice 🎉
@bipinmore6346
@bipinmore6346 3 года назад
आवाज 🙇🙇 फय्याज शेख...
@priyankssawant9576
@priyankssawant9576 3 года назад
सुंदर मनाची गाणारी अभिनेत्री . कलाकार किती कठीण परिस्थितून मार्गक्रमण करत असतो , हे "दुसरी बाजू " पाहिल्यावर कळते. अन्यथा प्रथमदर्शनी केवळ ग्लॅमरच !
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@recipeswithvidyasawant6599
@recipeswithvidyasawant6599 3 года назад
Such a sweet voice
@anitaborse106
@anitaborse106 2 года назад
सुंदर कार्यक्रम
@anandkhare5132
@anandkhare5132 21 день назад
khoop chan mulakhat. Mahananda cinemacha ullekh jast hava hota ase vatate.
@chanakamahawatta9950
@chanakamahawatta9950 3 года назад
Nice 👍
@madhavipadture3702
@madhavipadture3702 2 года назад
Apratim
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vinayashinde1332
@vinayashinde1332 3 года назад
खूपच गोड आवाज
@meetaraikar1585
@meetaraikar1585 3 года назад
I did not know who this lady was, but because of her being Muslim, and came in Marathi program, and speaking Marathi fluently without any accent, or any Hindi in-between, I liked her interview, and I saw it till the end, but I think the interview was short, they should have made one more episode on her for sure, to know her personal life, yes the woman is very talented, but she would have given more exposure in Hindi playback singing, movies for sure. her voice is excellent, and without music the way she sang, was awesome. God bless her-meeta mahajan raikar-usa
@spp4708
@spp4708 3 года назад
She is very famous Marathi stage actress.... she is everyone's favourite... she is a great singer.
@meetaraikar1585
@meetaraikar1585 3 года назад
@@spp4708 Thanks. I never heard of her, maybe because I live in the USA Thanks for your comment. God bless you too. Take care-meeta mahjan raikar
@realgigantic9737
@realgigantic9737 3 года назад
महाराष्ट्रातला प्रत्येक मुसलमान अशुद्ध किंवा हिंदी मिश्रित मराठी बोलतो म्हणून कुणी सांगितलं हो तुम्हाला? महाराष्ट्रात लक्षावधी मुसलमान राहतात, बहुसंख्य मुसलमान मराठी भाषिकांसारखंच मराठी बोलतात आणि मराठी कार्यक्रमांतही येतात.
@kalimsayyad9175
@kalimsayyad9175 3 года назад
खुप छान
@SonuSonu-ft6vx
@SonuSonu-ft6vx 3 года назад
Yalach mhantat bharalel bhand👌👌👌👌👌👌👌👌
@patriot9981
@patriot9981 2 года назад
Very down to earth. A rarely found personality now a days.🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@preetid7779
@preetid7779 3 года назад
लागी करेज्वा कटार! ❤️ माझे बाबा फैयाज जी यांचे fan होते आणि अनेक नाटके त्यांनी पाहिली होती. सह्याद्री वाहिनीवर अनेक मालिकांमध्ये त्यांना पाहिले होते. आणि एक उनाड दिवस मधले त्यांचे गाणे आवडते होते. पण त्यांची दुसरी बाजू एक विलक्षण गायिकेचा आज पाहिली. फार च मस्त आणि प्रेरणादायी प्रवास. रिॲलिटी शो मध्ये अश्या खऱ्या कलावंतांना का घेत नाहीत 🤦
@sureshzore6320
@sureshzore6320 3 года назад
Best
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 года назад
Dhoghehi great, fayZ AND VIKRAM
@suchitradesai5136
@suchitradesai5136 3 года назад
Khup chhan zala interview. Prasanna vatla
@aratidhavale2078
@aratidhavale2078 3 года назад
फारच छान मुलाखत.विक्रम जी मुलाखत फारच छान घेतात.मुख्य म्हणजे स्वतः कमी बोलून समोरच्याला बोलत करतात.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________
@geetamirkute9699
@geetamirkute9699 3 года назад
Khup Sunder 👌🙏🙏
@doongarshishah1167
@doongarshishah1167 Год назад
Honest mulakat
@sitaramparab8284
@sitaramparab8284 3 года назад
खर आहे इतकी माहिती देणारे एकमेव सह्याद्री चॅनल आहे🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rashmiwalanju1651
@rashmiwalanju1651 3 года назад
मुलाखत आवडली.
@drmrsswatis
@drmrsswatis Год назад
👌👌👌
@shreeramgokhale9140
@shreeramgokhale9140 Год назад
Fayyazji salute to you! You are one of my favorite personality, actress, singer!
@dineshw9281
@dineshw9281 3 года назад
मी सोलापुरचाच ! मला अभिमान वाटतो सोलापुर च्या रत्ना ला पाहुन !!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sujatalimaye6814
@sujatalimaye6814 3 года назад
खूपच छान
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@krishnakumarjoshi771
@krishnakumarjoshi771 3 года назад
अतिशय सुंदर कार्यक्रम
@bhaskargavali9523
@bhaskargavali9523 3 года назад
दुसरी बाजू खुप सुंदर कार्यक्रम...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prashantkulkarni9929
@prashantkulkarni9929 3 года назад
Wa.
@vijayaadavani5584
@vijayaadavani5584 3 года назад
उत्तम मुलाखत, खूप आवडली।।
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@user-ny9lo1me5g
@user-ny9lo1me5g 3 года назад
Prassan vyakti Salam fayyaji
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ranjanajadhav3354
@ranjanajadhav3354 3 года назад
खुपच छान फैयाजजी माझ्या अतिशय आवडत्या अभिनेत्री आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभेा
@aartishevde283
@aartishevde283 3 года назад
Fiyaz यांचा आवज.छानच
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rohinimahajan7294
@rohinimahajan7294 3 года назад
खूपच छान कार्यकम....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vinaydhopeshwarkar4567
@vinaydhopeshwarkar4567 2 года назад
Beautiful singing 👍
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 3 года назад
खुप छान...संगीत मैफल..🌹🙏🌹🙏🌹
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 3 года назад
🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@parulekar1951
@parulekar1951 3 года назад
गुणी कलाकार
@saurabhgondhali5282
@saurabhgondhali5282 3 года назад
Chhan karykram
@anuradhajoshi329
@anuradhajoshi329 3 года назад
V.melodious voice because of this interview we came to know many good things about this talented actress thanx
@vaishalinakashesrei9208
@vaishalinakashesrei9208 3 года назад
surekh Avvaj.Surekh Vyaktimatva
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@PastelNuages
@PastelNuages Год назад
मी यांना ओळखत नाही, पण यांचं मराठी उत्तम आहे... एक प्रश्न : या टिकली कशी लावतात? 😅
@suhasbhide5773
@suhasbhide5773 3 года назад
💯👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prabhakarshinde3911
@prabhakarshinde3911 3 года назад
या वयातही आवाज किती छ्यान आहे
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 3 года назад
खूप छान मुलाखत! प्रस्थापितांनी गरजवंतांची अडवणूक करायची आणि गरजवंत दुसरा काही मार्ग स्विकारतोय असे दिसल्यावर त्यातही कारस्थान करायची ही नीच प्रवृत्ती आहे. दुर्दैवाने प्रभाकर पणशीकरांकडून असे आर्थिक शोषण करण्याची कृती त्याकाळी झाली होती हे ऐकून वाईट वाटल. असो!
Далее
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59