Тёмный

Doosari Baju | Sharad Ponkshe | HD | दुसरी बाजू | शरद पोंक्षे | Ep 90 

Doordarshan Sahyadri
Подписаться 909 тыс.
Просмотров 140 тыс.
50% 1

This Programme was Produced in the Year 15.05.2016
सहभाग - शरद पोंक्षे
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
Show : ' Doosari Baju '
Artist : शरद पोंक्षे
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RU-vid@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi

Развлечения

Опубликовано:

18 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 283   
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 2 года назад
शरद पोंक्षे, उत्कृष्ट कलाकार.. प्रखर राष्ट्रवादी, सावरकर भक्त...🙏
@sushilsasane7387
@sushilsasane7387 2 года назад
8:48 (One of the most Imp line by गोखले सर :- "आपल्याला गरजही नाहीये"
@maheshpalav07
@maheshpalav07 2 года назад
आदरणीय शरद पोंक्षे हे मला प्रचंड आवडतात. त्यांचे विचार, त्यांची व्याख्याने ऐकताना नसानसात राष्ट्रभक्ती जागृत होते... 🔥🔥🔥👍👍🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Shrihal
@Shrihal 2 года назад
दोघेही सच्चे राष्ट्रभक्त आणि प्रखर बुद्धिमान कलाकार.
@pushkardeshpande6213
@pushkardeshpande6213 Год назад
अगदी बरोबर 🙏🙏
@supriyasalunke4370
@supriyasalunke4370 Год назад
अत्यंत प्रामाणिक आणि बुद्धिवंत कलावंत आदरणीय शरद पोक्षे 🙏proud of you. आपणांस उदंड आरोग्य आयुष्य लाभो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 года назад
निर्भिड आणि परखड व्यक्तीमत्त्व म्हणजे शरद पोंक्षे.
@vasantdatar5219
@vasantdatar5219 2 года назад
फारच सुंदर मुलाखत मुलाखत घेणारे व देणारे उच्च दर्जाचे भाषेवर प्रभुत्व. मनापासून मुलाखत आवडली
@satishdabholkar1255
@satishdabholkar1255 2 года назад
मस्त मुलाखत
@SurajSJagtap
@SurajSJagtap 2 года назад
शरद पोंक्षे यांची परखड मतं ऐकायला मला नेहमीच आवडतं. या मुलाखती मधे सुद्धा छान बोललेत. उत्तम मुलाखत. आणि स्पष्टवक्ता माणूस. सावरकरांबद्दलची व्याख्यानं सुद्धा मस्त आहेत सरांची. ❤
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prasannaparab7544
@prasannaparab7544 Год назад
@@DoordarshanSahyadrimm एम सीसीबीएक सीसीसी एमबी बीवी बीवी
@suchitathanekar2606
@suchitathanekar2606 Год назад
स्पष्ट, परखड वक्ता, अभिनय कुशल, धाडसी असा अनुभवी नट म्हणून शरद पोंक्षे... एक भारतीय शिवाय महाराष्ट्रीयन आणि आमच्या सांगली जिल्ह्यातील मिरज गांवी जन्मले याचा सार्थ अभिमान वाटतो.
@sharadbehere874
@sharadbehere874 Год назад
Sharadponkashi
@snehaljoshi6708
@snehaljoshi6708 2 года назад
अत्यंत सच्चे व स्पष्ट परखड विचार निर्भिडपणे सर्वांसमोर मांडणारा एक अभ्यासू विचारवंत बिनधास्त अष्टपैलू कलावंत . ग्रेट.
@prafullabhave9149
@prafullabhave9149 2 года назад
माझे सर्वात आवडते कलाकार म्हणजे आदरणीय श्री.शरदजी पोंक्षे .तसे सगळेच कलाकार आवडतात ,कारण त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत,आणि तपस्या असते. पण शरदजींचा अभिनय मला सहज,सुंदर आणि जिवंत वाटतो
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sudhirdeshpande3036
@sudhirdeshpande3036 2 года назад
धिरोदात्त अभिनेता शरद पोंक्षेंना शतशः नमन।
@thecriticalpatriot5845
@thecriticalpatriot5845 2 года назад
Thank you Doordarshan. मनोरंजनाचा जुना आणि मौल्यवान खजिना खुला करून दिल्याबद्दल धन्यवाद
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@suchetabhalerao9440
@suchetabhalerao9440 2 года назад
मुलाखत खूपच छान मी शरद पोंक्षे सर यांची फॅन आहे आणि मला दुसरी बाजू हा कार्यक्रम खूप आवडतो
@rahuls56
@rahuls56 2 года назад
Agdi brobr
@satyamaivijayate793
@satyamaivijayate793 2 года назад
वीर सावरकर विषयी मतमतांतरे आहे त्याचं निराकरण श्री शरद पोंक्षे साहेबांनी खूप उत्तम प्रकारे केलं त्यामुळे नवीन पिढीला सावरकर यांची जीवन यात्रा व त्यांनी देशासाठी घेतलेले कष्ट व भोगलेल्या हाल-अपेष्टा यांचा इतिहास समजण्यास मदत होईल अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य भारताला मिळालं नाही
@madhusudanmhatre5107
@madhusudanmhatre5107 2 года назад
Salute To Adorable Bravest Warriors Sharadji Ponkshe Sahebji & Vikramji Gokhale Sahebji Very KIND of Yourself.
@snehapednekar9971
@snehapednekar9971 Год назад
U
@madhusudanmhatre5107
@madhusudanmhatre5107 Год назад
@@snehapednekar9971 U+I=We ALL 100%=✓✓√ictory:! Thanks! Congratulations:! ThankYouVeryMuch Attitude Towards Gratitude Prem Anand Moun Tathaastu:!
@ujwalamore428
@ujwalamore428 2 года назад
Vikram Gokhale great👍👏 100 vela 🙏🙏🙏🙏 Mazya samor jri kdhi ale tr mi kharch tyanchya paya paden great👍👍👍
@bhalchandrajoshi2575
@bhalchandrajoshi2575 2 года назад
श्री विक्रम गोखले अतिशय छान आणि आणि पोंक्षे फारच उत्तम grate
@dhananjaychougale3440
@dhananjaychougale3440 2 года назад
अतिशय छान मुलाखत..ग्रेट व्यक्तीमत्व शरद पोंक्षे...
@shubhakrutibymanasikhisty7461
@shubhakrutibymanasikhisty7461 2 года назад
शरदजी आणि विक्रमजी, दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना मन:पुर्वक सलाम, अतिशय सुंदर मुलाखत.धन्यवाद. 🙏🙏💐💐
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shiva.4861
@shiva.4861 2 года назад
Savarkar baddal khup chaan sangitla sir..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sandhyachaware7690
@sandhyachaware7690 2 года назад
अतिशय विचारी व सुबुद्ध अशा "शरद पोंक्षे",यांची उत्तम मुलाखत👌👌👌👍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anujabal4797
@anujabal4797 2 года назад
शरद पोंक्षे म्हंजे अग्निहोत्र ही मालिका असे समीकरण मला वाटते शरद पोंक्षे म्हंजे सावरकर यांचे विचार पोचवणारे खूप धन्यवाद
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@umapandit5863
@umapandit5863 2 года назад
मुलाखत खूप छान झाली शरद पोक्षे मला फार आवडतात विक्रम गोखले ही खूप आवडतात शरद पोक्षेंचा स्पश्ट वक्ते पणा खूप आवडतो आपल्या कार्याला आमचा आशीर्वाद कायम राहील दोघांना धन्यवाद
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@udyabhide4921
@udyabhide4921 2 года назад
खुप खुप सुंदर . तुम्ही दोघेही ग्रेट आहात . माझे मराठीतील फेवरेट आहात . तुम्हाला दोघांनाही इथुनच साष्टांग नमस्कार करतो .
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mangeshpaul2044
@mangeshpaul2044 2 года назад
सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार . छान मुलाखत शरद पोंक्षे आदर्श आहेत माझे❤️👍🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nitishpatil2257
@nitishpatil2257 2 года назад
I am always inspired by Sharadji's speeches.
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 2 года назад
सह्याद्री....दुसरी बाजू....शरद पोंक्षे...आणि विक्रम गोखले सर....एकूणच अप्रतिम कार्यक्रम...🌹🙏🌹🙏🌹
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashokupalkar2675
@ashokupalkar2675 8 дней назад
प्रखर राष्ट्रवाद प्रखर राष्ट्राय स्वाहा
@romadighe5293
@romadighe5293 2 года назад
I am a great fan of an honest man and super artist Sharad Ponkshe. Vikramji thanks for inviting him on Dusari Baju.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rasikakulkarni343
@rasikakulkarni343 2 года назад
खुप सुंदर मुलाखत दोन्ही उत्तुंग व्यक्तीमत्व
@somasundarkadur1779
@somasundarkadur1779 Год назад
Interview by Gokhale of Sharad ponkshe, two tall stage & Marathi artists. This special interview by Gokhale is extraordinary.
@arjunchavan2012
@arjunchavan2012 2 года назад
मना ला भावणारा ,आवडता, अभिनेता पोंक्षे सर सलूट,,,
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@timetable641
@timetable641 9 месяцев назад
छान झाली मुलाखत दोघेही कसलेले कलाकार शरदजी एक उ-तम कलाकार ,उ-तम वकता ,र-पष्टवकता ,जे आत तेच बाहेर बोलणारे अतिशय खरे कलाकार,खुप कमी असतात अशी खरी माणसे
@rajshreeshah1947
@rajshreeshah1947 2 года назад
खूप आदर आहे तुमच्याबद्दल शरद. माझ्यापेक्षा लहान आहात
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@surajbhaulive6023
@surajbhaulive6023 Год назад
दुसरी बाजू मालिका आणि सहयाद्री वाहिनी चे आभार.. जय महाराष्ट्र 🚩
@vandanachitre9211
@vandanachitre9211 2 года назад
Dusari Baju very nice Show. Khupch chan Mulakht zali. 🙏👍💐
@shashikantjoshi7662
@shashikantjoshi7662 2 года назад
श्री शरद पोंक्षे आपण खरोखर महान कलाकार आहात.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 Год назад
श्री शरद पोंक्षे यांची बिनधास्त व रोखठोक मुलाखत मनापासून आवडली. त्यांनी प्रकट केलेली भविष्यातिल कामं लौकरच पूर्ण व्हावी ही सदिच्छा. दूरदर्शन च्या चमूला शतशः धन्यवाद.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
🙏आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@abdulraziqueshaikh5433
@abdulraziqueshaikh5433 Год назад
निर्भिड, रोखठोक,कोणताही आव न आणता. आपले विचार मांडणे फक्त शरद पोंक्षेच करू शकतात. खरच great interview..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@TechFreak51
@TechFreak51 2 года назад
Ek number… One of my favorite person ‼️

@@DoordarshanSahyadri Thank You ... Doordarshan pahunch aamhi lahanache mothe zalo... प्रेम kayam rahil !!
@ashokmarale3749
@ashokmarale3749 2 года назад
श्री शरद पोंक्षे साहेब तुमच्या कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम।
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, RU-vid@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Shabdasarita
@Shabdasarita 2 года назад
अप्रतिम
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@GauriPrabhu3120
@GauriPrabhu3120 2 года назад
Very nice show "dusari baju"...and Sharad ponkshe my favourite actor,very positive energetic personality...nice interview..thank you Sahyadri Vahini.
@madhurivilas5273
@madhurivilas5273 2 года назад
Wonderful show. Well done to both.
@leenadixit6734
@leenadixit6734 2 года назад
Aprateem Mulakhat! Thank you so much.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pareshagaskar4551
@pareshagaskar4551 Год назад
शरद पोंगक्षे तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. am i proud of U
@santoshi.5215
@santoshi.5215 2 года назад
चांगली मुलाखत झाली .
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sujatapatil2898
@sujatapatil2898 Год назад
Sharad pongshe yancha balpan he mirajetil asalyamule tyancha khup abhiman vatato
@krishnanandnamjoshi7840
@krishnanandnamjoshi7840 2 года назад
Sharad Ponkshe aani Vikram Gokhale ji don rokhthok vyaktimatva
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ravirao2342
@ravirao2342 2 года назад
damadar aawaz, utkrushta abhinay, fantastic screen appearance he Sharadsir yanchya vaishishtya aahet! One of my favourite marathi actor. All the best, Sir🙏
@vinayabapat7101
@vinayabapat7101 2 года назад
अप्रतिग मुलाखत.खूप आवडता अभिनेता.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anjubarve8551
@anjubarve8551 2 года назад
दोन्ही वंदनीय व्यक्तिमत्त्वाना मानाचा मुजरा.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@SaurabhAher9
@SaurabhAher9 2 года назад
Dhadshi vyaktimahatva, bebak ekdum🙏💚👍 Sharad saheb dhanyawad
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@unknownpractical9596
@unknownpractical9596 Год назад
खुप सुंदर मुलाखत झाली आहे.संग्रही ठेवण्यासारखी धन्यवाद .🙏
@arundhatiaatakar3711
@arundhatiaatakar3711 Год назад
खूप सुंदर मुलाखत आणि दोन्ही सन्मानिय मान्यवरां नमसकार
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@JDPA3
@JDPA3 2 года назад
धन्यवाद मी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं शरद पोंक्षे यांची मुलाखत अपलोड करा
@bdattaraj
@bdattaraj 2 года назад
Great Actor and Human 🙏🙏🙏👌
@beinggenz
@beinggenz 2 года назад
#veersavarkar Kiti uttam conversation hotha khup mast and knowledge hi khup mirale 👌😇rang bhumi badal , thank you door Darshan sahyadri and two amazing kalakar 🙏 shree veer savarkar badal khup chan mahiti dili tumhii thankyouu mi ata ajun knowledge ghannar aahe veer savarkar badal ani sharad sir sark savarkar badal duniya la hi knowledge dinar .❤🦢
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shobhanadeshpande6820
@shobhanadeshpande6820 Год назад
श्रीशरद पोंक्षे याचे व्याख्यान खूपच आवडते .सलाम. 🎉
@prashantamonkar7731
@prashantamonkar7731 2 года назад
Sharad Ponkshe THE Great.....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@singersheetalpendke
@singersheetalpendke 11 месяцев назад
❤❤❤super indol marathi industri.
@Travel_With_Gaurav
@Travel_With_Gaurav 2 года назад
Best Interview 👌👌👌👌
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 2 года назад
सलाम शरदजी
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 2 года назад
Khupch chan...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ravindratarke7357
@ravindratarke7357 2 года назад
खूप छान...खूप काही नवीन ऐकायला मिळालं...
@LandgeAkashGurunath
@LandgeAkashGurunath 2 года назад
खूप छान , ऐकून खूपच छान वाटले
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sakhiforu9841
@sakhiforu9841 Год назад
Sarwaat bhari acting of sharad ponkshe is in vadalvaat
@patankarbhupendra
@patankarbhupendra Год назад
सुंदर कार्यक्रम. सुस्पष्ट शरद पोंक्षे. खणखणीत शरद पोंक्षे.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@devashreehardas4734
@devashreehardas4734 6 месяцев назад
Apratim Mulakhat❤
@swarmagna
@swarmagna 2 года назад
Mr. V. Gokhle should not try to advice Sharadji about practically anything. This is my humble understanding of these two established artist of Marathi Theater & Cinema! Thanks 🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shailesh9226
@shailesh9226 2 года назад
Vikram Gokhale tumhi khoop chan mulkhat ghetali
@vivekerande6580
@vivekerande6580 2 года назад
खूप छान संवाद
@starrzdance7771
@starrzdance7771 2 года назад
most favorite actor. Very intelligent Talented & highly knowledgeable person
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@lalanjoshi7744
@lalanjoshi7744 2 года назад
Khupach chhan mulakhat
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Год назад
Congratulations 🎊 👏 Best of luck for your bright future ✨️ 👍
@mandiblefracture
@mandiblefracture 2 года назад
खूपच छान.
@prathameshd757
@prathameshd757 Год назад
Kharech state forward and dil khulas bolnara bindass Banda amcha Sharad ponkshe
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@gayatriiyer5406
@gayatriiyer5406 2 года назад
Khupach chaan interview....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pallavigokhale5536
@pallavigokhale5536 2 года назад
छान मुलाखत
@rekhathakur8921
@rekhathakur8921 2 года назад
Wah!khup chhan Sharad ji naa yekayla, baghyla khup aavdel, i am big big fan of sir🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vahhidapanhalekar1640
@vahhidapanhalekar1640 2 года назад
Vikram sar, aapnala hi namskar aapanachi khup natake v etarhi cinema v anya pahile aahetch
@vahhidapanhalekar1640
@vahhidapanhalekar1640 2 года назад
Salam Salam Salam shardji
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 2 года назад
Doordarshan, you guys have a great job by posting programs on RU-vid. Greatest initiative imo. So infinitely more people can watch them from anywhere, anytime. Best wishes to whole team for future quality content and warm regards with thanks for sharing content online.
@dvp322
@dvp322 2 года назад
🙏 श्रीयुत विक्रम गोखले (Great Artist) यांनी घेतलेली श्री. शरद पोंक्षे यांची मुलाखत खूप छान 👌 त्यांची परखड मते ही मराठी श्रोत्यांना फारच भारावून टाकतात. गोखलें बदल बोलण्यासाठी शब्द कमी पडतात.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 года назад
@@DoordarshanSahyadri दूरदर्शनवर खुप खजिना आहे . ह्या ह्या अप्रतिम कार्यक्रमाबद्दल खुपखुप धन्यवाद.💐
@jyotimahadik4196
@jyotimahadik4196 Год назад
​@@DoordarshanSahyadri
@kabirr3088
@kabirr3088 Год назад
Hats off to Sharad ji and vikram sir🔥🔥
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Год назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vahhidapanhalekar1640
@vahhidapanhalekar1640 2 года назад
Namaskar shardji
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Год назад
Sharad ponkshe is the greatest 🎬 actor in the world 🌎 👏
@sujatapatil2898
@sujatapatil2898 Год назад
Ya mulakhatitun jiven jaganyachi prerana milate.
@AB-vh2wc
@AB-vh2wc 2 года назад
शरदजी विक्रमजी दोन उतूंग व्यक्तीमत्व . नमस्कार .
@probirsarkar5158
@probirsarkar5158 2 года назад
Actor Sharad Ponkshe in Doosari Baju was aired on 15th May, 2016
@kishorpatil1411
@kishorpatil1411 10 месяцев назад
उत्तम राष्ट्रभक्त
@madhavikulkarni7269
@madhavikulkarni7269 2 года назад
Only Great Great Great 🙏🙏🙏
@vahhidapanhalekar1640
@vahhidapanhalekar1640 2 года назад
Aapalya doghanchehi khup khup aabhar
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@atulpurandarecaricatureart993
Apratim
@aartimahajan3874
@aartimahajan3874 Год назад
दोघेही महान कलाकार❤
@sudhirkhile9641
@sudhirkhile9641 2 года назад
Khup chan
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 Год назад
Very Knowlegebale.
@pramodchoudhary6130
@pramodchoudhary6130 2 года назад
Very inspiring interview, boldly speaking, deeply thinking and self respective person = Respected Sharad Ji Ponkshe. Next time I will come in aeroplane to act in your Film - , such type of answer gave to imp. Person of film making, because Ponkshe ji was not treated equally by him . I have very high respect for Sharad ji. All the best.
@kunalh1907
@kunalh1907 2 года назад
फक्त पुण्यातील विचारवंत त्यांची बाजू मांडताना दाखवले जाते, त्याचप्रमाणे विदर्भातील किंबहूना नागपूर अकोला शहरातील विचारवंत यांचे विचार सुद्धा प्रक्षेपित करायला पाहिजे.
@darshankakad13
@darshankakad13 2 года назад
Jabardast man
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@milindpatil9070
@milindpatil9070 2 года назад
Vikram ji gokhle marathi films marathi (amitabh bachan ) and sharad ji pongse is great parsnality in marathi film indastri
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vahhidapanhalekar1640
@vahhidapanhalekar1640 2 года назад
Raokhathok vichar manala bhavatat phar kami lok ase asatat
Далее
МНЕ ИСПОРТИЛИ МАШИНУ #shorts
00:30
Просмотров 980 тыс.
Walking can get boring 😎
0:25
Просмотров 26 млн
Фу пронесло
0:14
Просмотров 3 млн