स्वःता एक डॉक्टर व सुशिक्षित लेडीज असून चुकीचा निर्णय घेतलास अशा संशयित नवर्यावर आंधळं प्रेम करत राहिलीस त्यापेक्षा त्याला सोडचिठ्ठी द्यायला पाहिजे होती जन्मदात्यांना अति दुःख दिलेस फार अविचारी होतीस
चुकीचा निर्णय घेतला ताई तु अंस करायला नको होत ग आपल्या जन्म देणारे आई वडीला चा विचार करायला हावा होता तु डिवोस घेयाला पाहीजे होता भावपूर्ण श्रद्धांजलि ताई
माझी पण तीच गोष्ट आहे ताई माझा नवरा पण तसाच संशयखोर आहे पण मी कधी मरण्याचा विचार नाही केला अशा नालायकामुळे आपण का सोडून जायचंय आपल्या आईवडलांना चुकीचा निर्णय घेतला ताई तु
Pratiksha chya Aai Baba na Vinanti, tumchya mulini tumhala sangitle ki tumhi tyanche kahi nahi karu shakat, maza nyay mi swatah milven swami kadun, pan mi boltoy Saheb sodu naka tya kutryala akkha maharashta ahe tumchya pathishi