Тёмный
कथा गोष्टी फिल्ड(KGF)
कथा गोष्टी फिल्ड(KGF)
कथा गोष्टी फिल्ड(KGF)
Подписаться
स्वामींच्या आणि शिव शंभू च्या कृपेने आपल्या चॅनल वर ज्यातून तुम्हाला काही तरी शिकायला मिळेल हेच टाकन्याचा प्रयत्न राहील.. तसेच मराठी कथा, गोष्टी, मराठी बोधकथा, मराठी प्रेरणादायी कथा, मराठी भयकथा, मराठी कथा गोष्टी, मराठी motivational story, मराठी motivational stories, marathi story, Hindi story, marathi moral stories,marathi motivational stories,marathi horar stories, hindi moral stories,lhan मुलांच्या गोष्टी सगळ या यूट्यूब चॅनेल वर बघायला मिळेल म्हणून पटकन सबस्क्राईब करा 😊 कथा गोष्टी field (KGF)
काही चुकत असेल तर कॉमेंट करून कळवा...
आणि सांगितलेलं आवडत असेल तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा..
बाकी ते आहे पाठीशी...जे होईल चांगल होईल..तुमचं ही आणि माझही🥰
Комментарии
@atulwasekar
@atulwasekar Час назад
Nyay milalach pahije ....
@NirmalaDere
@NirmalaDere 4 часа назад
Ho nyay nakki milel
@rajeshvishe1
@rajeshvishe1 4 часа назад
हो न्याय मिळालाच पाहिजे व खऱ्या नराधामाना फाशी झाली पाहिजे हीच खरी न्याय असेल
@ManjulaDarwatkar
@ManjulaDarwatkar 4 часа назад
हो न्याय नक्कीच मिळालाच पाहिजे
@ranjitanaik4148
@ranjitanaik4148 7 часов назад
तुमच्या मुलीला न्याय मिलणारच
@padmaambade1044
@padmaambade1044 7 часов назад
Jarur nyay midel
@sunetrabadkas8367
@sunetrabadkas8367 7 часов назад
ममता बॅनर्जीं लवकर न्याय करु शकत नसतील तर राजानामा द्यावा तिनी…!😬🫤
@sunetrabadkas8367
@sunetrabadkas8367 7 часов назад
हो, नक्कीच न्याय मिळाला पाहिजे- केरला स्टोरी भयानक वाटली होती, पण हे त्याही पेक्षा भयानक आहे. अशाने उद्या मुलींना डॅाक्टर होण्याची ईच्छा होणार नाही. टागोरांचं गाव असणार्या शहरात अशी घटना होणे हे मान खाली घालायला लावणारे आहे. 😿😾
@padmaambade1044
@padmaambade1044 7 часов назад
Siksha midalich pahije
@vijayaingle8349
@vijayaingle8349 8 часов назад
नक्की च न्याय मिळेल ma पण ते बंगाल आहे आणि तिथे मम्मी सारखी डायन राज करते रोहिnगे के वोट पर ईsलिये भरोसा नही! स्त्री होते हुई भी सभ्यता नही ईशलिये अनिचता हे! Kali ma न्याय करे! आप के दुःख मे पुरा भारत आपके साथ हे! जियो हिंद
@SachinGundal-o8u
@SachinGundal-o8u 8 часов назад
Nyay milel, fanshi chi shiksha hoil, sarv janatene vishay lavun dharayala pahije. Media chi madat gheun hospital var karvayi karayla pahije, mhanje bakiche aaropi suddha samor yetil. Sanjay Roy barobar aankhi aaropi asanar hey nakki aahe, toh ekta nasanar. Hi gost 100% khari aahe.
@rupeshpatil9086
@rupeshpatil9086 9 часов назад
जय माँ महालक्ष्मी माता की जय
@KanchenBhutekar
@KanchenBhutekar 10 часов назад
Nakki nyay milel
@suvarnashinde9312
@suvarnashinde9312 10 часов назад
खरंच तुमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे
@Yashsutsonkar
@Yashsutsonkar 13 часов назад
Shiksha zalich pahije
@LaxmiWaghmare-yn4uq
@LaxmiWaghmare-yn4uq 13 часов назад
नक्कीच न्याय मीळेल
@neetamagar4125
@neetamagar4125 13 часов назад
Tula nyay milayla pahije
@mahadeogadge9624
@mahadeogadge9624 15 часов назад
न्याय मिळणारच फाशी होणार
@TarannumPatel-ht8iv
@TarannumPatel-ht8iv 22 часа назад
न्याय नक्कीच मिळणार तुमच्या मुलगीला डॉक्टर मोमिता ती आमची सुद्धा बहीण आहे तुम्ही आमची आईसारखे आहे तुम्ही आई घाबरू नका त्या नराधमाना नक्कीच फाशी मिळेल 🙏🙏🙏😭😭😭 तिच्या आत्म्याला शांती मिळो हीच आमची प्रार्थना आहे 💐💐💐
@mbachhav3931
@mbachhav3931 23 часа назад
Justice for Dr.momita bhen😢
@manishamanoharmalankar9760
@manishamanoharmalankar9760 23 часа назад
Nyay milalach pahije and phasi pan jhali pahije
@chotudeshmukh2026
@chotudeshmukh2026 День назад
पहीले यांचे गुप्तगां कापले पाहिजे नतंर यांना भरचौकात फाशी झाली पाहीजे
@RaviPatil-k3w
@RaviPatil-k3w День назад
रोख ठोक कायदा चालू झाला पाहिजे,
@ShardhaKamde-v1z
@ShardhaKamde-v1z День назад
Fashi zali pahije tya nara dhamala tatkal
@SanjanaDighe-c9u
@SanjanaDighe-c9u День назад
आता काही च होणार नाही दुसरी डॉक्टर मुलीची परत हिच वेळ येणार किती दिवस झाले तरी सगळे शांत का आहे त आरोपी पण माहिती आहे ना मग आता काय तुमच्या मुली ची वाट बघता य का
@PramilaDhale-h8l
@PramilaDhale-h8l День назад
त्यांनी 7 वेळा बलात्कार केला पण तुम्ही त्यांच्या मनाचा 1000 वेळा बलात्कार करता 😂बंद करा तुमचे नाटक
@vaibhavshinde9264
@vaibhavshinde9264 День назад
24,6,1994
@prakashphulare4932
@prakashphulare4932 День назад
,👌👍
@maliniingle8100
@maliniingle8100 День назад
तुमच्या मुलीला नक्कीच न्याय मिळेल ताई
@yogitatambekar7026
@yogitatambekar7026 День назад
Ashich siksha jhali pahije asha nich lokanla
@mangalatandel8303
@mangalatandel8303 День назад
Ho tumchya mulila nyay milalach pahije
@SadhanaDixit-z5m
@SadhanaDixit-z5m День назад
हो गाई तुझ्या मुलाला न्याय मिळणारच हीच परमेश्वराला मी प्रार्थना करते
@SadhanaDixit-z5m
@SadhanaDixit-z5m День назад
तुमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे व असे नराधम राक्षस यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे
@PrajktaPatil-zi5zt
@PrajktaPatil-zi5zt День назад
Ho nyay milalac pahije
@sujatasahare3782
@sujatasahare3782 День назад
अन्याय गरीबावर नेहमी होत असतो.गरीब समोर गेलेले बघवत नाही. न्याय मिलाला पाहीजे.फाशी.झालीच पाहीजे.
@kalpnakambli6661
@kalpnakambli6661 День назад
Naynay milalych pahije
@savitasinalkar9103
@savitasinalkar9103 День назад
खूप खूप छान katha
@ShubhugiPatil
@ShubhugiPatil День назад
खुप छान
@manjushrigaikwad8432
@manjushrigaikwad8432 День назад
Khup chàan
@little_bit_cutemoments1131
@little_bit_cutemoments1131 День назад
जड पायाने थ हाताने मुलीच्या डेडबॉडीचा फोटो घेऊन निघालेला बाप ------ ऐकूनच शहारा येतोय. खरंच काय अवस्था असेल त्यांची , अशा घटना घडतात आणि त्या घडतंच राहणार , कारण आपण सर्व विकासाच्या वाटेवर आणि त्यातल्या त्यात बैलगाडीला जुंपलेल्या बैलासारखं आहोत फक्त डोळ्यांसमोरच पहायचं हीच शिकवण मिळलीय आपल्याला, थोडे दिवस मेणबत्त्या,संप बस्स. खरे हाल असतात त्या आईबाबांचे ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे, घासातला घास देऊन लेकरांच्या पंखांना इतके सक्षम बनवलेले असते की ते उंच भरारी घेईल आणि अपेक्षा फक्त हीच असते की आपल्या डोळ्यांसमोर आपलं हे छोटंसं पिलू स्वतःला जगात सिद्ध करेल ,त्याचं सुंदर जग निर्माण करेन . जोपर्यंत जे ज्ञान आपण मिळवलंय त्याची आणि पूर्वजांच्या संस्काराची सांगड आपण व्यवस्थित बसवत नाही तोपर्यंत हे होणारच. मग ते निर्भया प्रकरणं असो ,कोलकाता डॉक्टर असो, बदलापूर मधील त्या चिमुरड्या असोत अथवा इतर वासनाधिन😡😡 पुरुषी अहंकाराने चुरगळलेल्या ओरबडलेल्या कळ्या.......😰😰 देव त्या ताईच्या आत्म्यास शांती देवो 💐💐आणि त्या आई - बाबांना सर्व दुःख सहन करण्याची शक्ती देवो😔😔
@shankartodkar8583
@shankartodkar8583 День назад
Aaie tumchy mulila nakkich nya milel dosila fsichi siksha milel
@gobabangar7178
@gobabangar7178 День назад
78
@VrundaShinde-oe3by
@VrundaShinde-oe3by День назад
नमस्कार भैयानी मारामारी परत ठिक आहे पण असा निच प्रकार करत असतील तर दोघांनाही किंवा इतर असतील तर शिक्षा झाली पाहिजे ज्या देशात आया बहिणी मुली सुरक्षित नाही अशा नराधमा ना फाशी नाही कायमची कोठडी द्या जिथे त्यांना कोणीही दिसणार नाही अन्न पाणी नको तिथेच मेले पाहिजे मग नशेत असो वा नसो किंवा सेलिब्रिटी ज असो नशा बंदी करा मग असे घडणार नाही संस्कृती किंवा संस्कार हे घरात करा मग सगळी कडे नसा नसात हवं रक्ता रक्तात हवं इंग्रजी शिकलात म्हणून इंग्रजी नंगा नाच आणू नका घरात करा दरवाजा लावून करा बाहेर आणू नका लाईट बिल मिटर बोक्स किवा टाळ चावी गवत झाड खेळू नका शिक्षक डोकटर पोलीस इंजिनिअर नेते त्यांना आपापली कामं करू देत फालतू लोकांनी खेळू नका समाधान असमाधान खेळू नका धन्यवाद
@padmaambade1044
@padmaambade1044 День назад
nyay midalech pahije
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav День назад
नक्कीच न्याय मिळनार गणपती बाप्पा आहेत पाठीशी 🙏
@nirmalatawar2980
@nirmalatawar2980 День назад
Hoymilel
@SarikaShelar-od4ve
@SarikaShelar-od4ve День назад
Same mi yachatun jvlun geli ahe Mazi aai mla papai bolychi sthal aal savatr sasu kahi vichar n krta lgn jmvl aali savatr aslyamul nvryala kahivh संस्कार nahi nusta sanshy ghet asto mi disyla khup smart ahe tyamul nust snshyat jgayla lagt aj parynt kdhich man mokl krta al nhi pn ata mulgi an mulga doghanpudh lhanpanapasunch sgl man rikam krte tyanchapdhi rdte aich bhininvh nantr nvryach vagn sangun khup rdte Ani doghe pn maze dole pustat
@KGFstories
@KGFstories День назад
Comment vachun mn bharun aale..
@jyotimatkar9344
@jyotimatkar9344 2 дня назад
Ya 2 ghatna ghadalya ani kititari ghadatat tya open hot nahit karan samaj tya stri kade asa bughto,asa behevier karto ki tila jagn mushkil karto.maz yevdhach mhanan aahe ya naradhamana phashi nahi ter sagalyansamor tyanche hat paya toda , private part toda ani sodun dya,tyala roj vedna zalya pahijet,tyala tyane kelelya krutyachi roj tyala athvan hoil,tyach baghun bakiche naradham ghabartil please. Sarkarla mazi kalakalichi vinanti aahe ki ya naradhamana direct phashi nka deu,tyanna tadphadat maran yeil ashi shiksha kara
@smitadeshpande2571
@smitadeshpande2571 2 дня назад
तरुण मुलींना जपण्यासाठी खुप काळजी घेतली पाहिजे.
@KGFstories
@KGFstories 2 дня назад
अगदी बरोबर आहे..
@SavitaGahire-sb9dc
@SavitaGahire-sb9dc 2 дня назад
बकवास है