Very very important & decisive discussion on a critical issue. Thanking both of you is not enough. I hope our leaders will take cognizance of your views & resolve the current issue of our MAHARASHTRA initiating radical changes advocated by you. Namaskar.
छत्रपती शाहू महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांनी आमचे दैवत बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यासाठी अमुल्य अशी मदत केली. त्यांचे उपकार हे न फेडण्यासारखे आहेत. जय शिवराय जय शंभुराजे जय जय शाहू महाराज जय भीम जय महाराष्ट्र
Ye. Jjvr*c-, It! Z q1 qqqqq1xqq vq xvideos x exec'ccqx1 1xb cx cc xccvcccvxxcxxcxqxcccxcccxccccxbqxcccxqxccxqbqvxqccccxc xx ccccccccxcccxccvccccvccxxcccccccccccccvcccccxccc xcxcccccccccccccccvccccc xc x cccdcc ccccccccccccccccc bccccccccxcccxcccvcxcvccc cxcccv xvvvvvvvvvvxvvvvv xcxc xx xcxcc vcbccccccccxcccccc cccccxxccccbc ccccccxcccxqccc bbccx₹cccccc cqcxcxbccvxcbccxccbcxccbcbbcxbccxbcvxbcbcccccccccxcccxccxcxccccxccxcxccccc bcccxcdcccdcqcqqddqdddcqqxccxcxvdqdcccdccccdcqxcdqcccqqxvcqqccqqcbcqcxcccccccdcqcxdcccccccqcqccccdd 'cxcccc vcccccccxqxqv cqcqcxxqqccqbqxxcvxxcbcbc cbcd dccdccxccx cccd x cc xx x xxcxccxxxbcx c x xccc ccc cdcc cbcx d dccc x cccc xxx xcc ccccc xxccc cxd cccd cc sccdccxc xcxbccccccc dcdxxx xccc cxccccvcc ccvdcxcx c c c cc cc ddccc ccvc cccvx cc cccc c dc ddcc xcxccccxc x vcc c ccvcccvcdxc ccccx vdv cdcxcxvcc c cdcc ccvcvddcc vv vxcvv vvvvvvvvv xxxcx xcx x ccc c xvxxcccc x xvvxc CD c cccccccccc xcx CD cdcccxc xc xc xxcccc xcxd xc cddcxcc c c c xcxc x vv ccvdc x c dd c cccccxc x cc DVD c xxxc c x x ccccc xv c cccccc vc ccc c vvdc ccvcccxcxcxcx c ccccvxdcvd vcvcc x c cvvcv cc ccc x x CD x c vvv ccvcvcv vvvvvvvcvvvvvvcv vvvxvvvvvvvvvvvvvcvvvcvvccvvvcv c ccc cc xv cc cccc 'ccc c cc ccccc ccccccccc ccccc ccccccc ccc ccc cc cccc ccc cc ccc c c ccc c c c cv ccccccc ccvvvvvç:dnn nnnnnnnnnnnñmmm?? Mmmmmmmmmmmmmmmmjgh😅😅ll❤
S.बंगाल मध्ये राहणाऱ्या 5 मराठा लोकांची नावे सांगा. स्वतः ममता बॅनर्जी ब्राह्मण आहे. बिहारमध्ये कुठे राहतात मराठे? पंजाब मध्ये कुठे राहतात मराठे ? UP मध्ये कोणत्या शहरात मराठे राहतात? उत्तराखंड मध्ये मराठे कुठे राहतात ? दिल्लीत मराठे कुठे राहतात ? मराठा प्रादेशिक जात आहे ।ब्राह्मण राष्ट्रीय जात आहे .
All are very much thankfull to you for such a credible information /interaction. Very nice Interview. All Maratha /non maratha ( educated / non -educated) should watch carefully this interview .
Very nice and correct analysis of मराठा, कुणबी. All the political parties used मराठा only for vote bank. Govt should give status to agree. Reservation is must to all मराठा in education and service.
मोरे सर,आपणास नमस्कार, मराठा ९६कुळी,हे कसे काय?या बाबत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.मी अशोक जाधव(माजी मंडळ कृषि अधिकारी)(मो.नं.9422941103,हा व्हाट्सएप नंबर आहे)माझा दुसरा नं.८८३०६१२५२४.आहे.
Shivaji Maharajancha ani tyanchya natewaayikanchi jaat Kunbi oti yache khoop reference aahet. kuthech "Maratha" asa jaaticha ullekh naahi aahe. More Saheb, Tumhi swatahaach "Maratha" , "Kshtriya" ase shabd madhe madhe waaprun fact che distortion karat aahaat. Kolhapur sansthanaat, Indore, Gwaliar madhe tar Dhangar ani Kunbi yaanchyaat naatesambandh zaalet. Jara maharashtraatil Kunbi-dhangar roti beti sambnadh waacha. Loksankhet Dhangar he "Kunbi" loksankhechya jawalpaas aahet. Shahir Agindaas yaani maharajancha "kunbi" asaach ullekh kela aahe tari pan aapan "Maratha" mhanun ullekh kaa karta? Shetkari tar Dhangar ani Mali pan aahet mothay pramnaat pan kunbyaanaach kaa "Maratha" mhanvtaat? Kuthehi asa eka jaaticha fakt "maratha" asa ullekh karne tarksangat naahi Saheb.
हिंदू तर एक मोठी शिवी आहे मित्र. हिंदू चा पुठाकारण कर माहित पडेल. हिंदू म्हणजे गुलाम मित्र. तू सांग ब्राह्मणानं हिंदू का नाही म्हणत, त्यांना ब्राह्मणच म्हणतात
Thanks Dr More Sir. You have thrown lights from Yadav Era till current period and shown how Maratha's are contributing towards Nation and Maharashtra. It's in their blood to work towards society selflessly.
जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति जिजाऊ मां जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय वडार 🚩🇮🇳💯👍❤ धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र 🚩
आरे भावानो मराठा स्वताच्या मनगठा वर सगळे मिळवणारा कष्ट करून जगनारा क्लास आहे मि आणी माझे मित्र आम्ही कोनत्या ही आरक्षण साठी मोरच्यात आलो नव्हतो तो विषय आम्हाला भुरळ घालत हि नाही आम्ही आमच्या स्वाभिमान साठी आणी गावागावात छोट्या छोट्या भाडंनाचें कारण करून वामपथीं.. इसाई मिशनरी.. आणी अर्बन नक्सली तसेच गुडं मिळून जे चांगल्या लोकांवर जातिवादाचे आरोप ठेऊन त्याचां मानसिक आर्थिक आणी वैचारिक छळ केला जातो कायद्याचा मागे लपून जो दहशतवाद उभा केला जातो त्याच्या विरोधात 99%मराठा तसेच अन्य समाजाचे तरून खाद्यांला खादां लाऊन उभे होते हेच सत्य आहे आरक्षण नतंरचा विशय आहे...
मा आदरनिय डॉ सदानंद मोरे सर आणि महेश म्हात्रे सर यांना नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम चर्चा खरा कुनबी मराठा मराठा कुणबी समाज कोण आता प्रश्न कां उदभवला आरक्षण वेळी देश स्वतंत्र झाला संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर हे तयार करत असतांना डॉ पंजाबराव देशमुख हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे गेले तेव्हा डॉ पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाज चे नेत्यांना विचारले तेव्हा आरक्षण बाबत त्यावेळी मराठा नेते आम्ही गरीब नाही सधन आहो आम्हाला आरक्षण नको तेव्हा डॉ पंजाबराव देशमुख यांनी कुनबी समाज ओबीसी मध्ये समायोजन करून आरक्षण संविधान कलम 340मसाविषट आहे ह्याला मराठा समाज नेते जबाबदार आहे गरिब मराठा ला आरक्षण फायदा मीळत नाही कुनबी समाजाला मराठा जूळून घेत नाही रोटी बेटी व्यवहार नाही
कोणता वाद कोणती जात राहिले च नसते....आज जात धर्म सोडून सर्व नमाज पडत असते जर छत्रपती शिवाजी महाराज नसते...तेव्हा धर्म रक्षण करणारा आमचा राजा आणि हिंदू धर्म हेच सत्य आहे....आपण सर्व आर्य सनातनी आहोत याचे श्रेय आहे आमच्या राजा ला
माझ्या रक्ताच्या नात्याला सांगतोय 🙏🙏❤️, आजची परिस्थिती बद्दली आहे... भविष्यात आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून , आपल्याला अजून जास्त एकत्र ऐनीची गरज आहे.. आपण, सोयरे च आहोत , माझी काकू सुद्धा कुणबी मराठा आहे🚩.. आणि , कुणबी मराठा भावांनो, आधी आपण शिवरायाचे मराठे आहोत.. म्हणून कुणबी सोबत नेहमी मराठा शब्द जोडा 🙏🙏 हिच विनंती कारण, आता जे करतो ते च भविष्यात दिसणार.. जय शिवराय जय मराठा 🚩🧡🙏
गर्वाने सांगा मी मराठा आहे म्हणून...नक्कीच आपला समाज पूर्ण मिळून ४०% होतो Maharastra मधला... जरी आपण ९०% शेतकरी आसलो.... तर आपल्या ल अजून सर्मोर जायची गरज आहे भावांनो... पुन्हा मराठा साम्राज्य स्थापन झालं पाहिजे.. जय शिवराय जय मराठा 🚩🧡
आम्हा मराठ्यांना आरक्षण नाही म्हणून आम्ही वेगळे थोडी ना झालो... आता आपण ही हुशार आहोत , समजून घ्यची गरज आहे.. जेव्हा जेव्हा मी शेती करेल तेव्हा छाती ठोकून कुणबी मराठा 🚩🧡 म्हणेन..
Very nice interpretation of maratha reservation movement. Totally different perspective....Dr More Sir, please spread these thoughts to all those who think maratha reservation demand as just caste politics.
अभिमान वाटतो आपला, आपल्या वैचारीक व अभ्यासु इंटरव्ह्यु पाहुन व ऐकुन. ईंटरव्ह्यु मधील अनेक जुण्या संदर्भांमुळे भूतकाळातील अनेक गोष्टींचा ऊलगडा झाला. ईतिहास माहीत झाल्यामुळे भुगोल घडवने मुश्कील नाही तर, सोप झासय...
Very good thought told us that is the adhivashi valmiki mulnivashi dalit adivasi vanchit all poor people s gave him reservations jai bhim jai bharat Namo Buddha thank
आदरणीय सदानंद मोरे हे संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांचे वंशज आहेत . त्यांना नम्रविनंती की जातीयता हि नक्की कधी सुरू झाली . कोणाच्या कालखंडात व अवकृपेणे सुरू झाली , त्यावर देखील प्रकाश टाकावा .
जाती वाद पाच हजार वर्षा पासून असावा संत ज्ञानेश्वर च्या काळात , मैर्य काळात , पांडव काळात , प्रभु रामचंद्र काळी , पुराण युगात सुद्धा जाती वाद आहे आज पण जातीवाद आहे , प्रत्येक जाती मध्ये मोठया व्यक्तिनीं जन्म घेतला उदा , ब्रम्हण स्वमी विवेकानंद , माळी , महात्मा फुले , मराठा शिवाजी महाराज , यशंवत राव , शाहू महाराज , बैद्ध आबेडकर , ङ्
IBN Lokamatani असे कार्यक्रम वांरवांर दाखवावेत ज्यातुन शेतकरी समाजाचा आत्मविश्वास वाढेल .शेतकऱ्यांचा द्वेश करणाऱ्याना शेतकऱ्यांच महत्व कळेल.आणि शेतकरी जगला तर देश जगेल.मोरे सर आपण जी मांडणी केलात उशीराका होईना IBN ने प्रसारन केल त्याबद्दल धन्यवाद !
डॉ. सदानंद मोरे साहेब तुंम्ही कोणता इतिहासाचा अभ्यास केला मला माहित नाही. आपले पूर्वज आदी मानव होते. माझ्या माहिती प्रमाणे आपण सर्व त्यांची मुले. त्या काळी ना हि जाती होत्या... नाही देव दैव होते. त्या सगळ्या माणसाने निर्माण केल्या स्वतःच्या फायद्यासाठी. शेती : आदी मानवाच्या काळात स्त्रियांना शेतीची माहिती झाली आणि स्त्रियाच शेती करत होत्या. म्हणजे तुमच्या माहिती प्रमाणे सर्व स्त्रिया शेती करत असल्यामुळे कुणबी झाल्या आणि त्यांनी शस्त्र उचल्यातर क्षत्रिय. मग मानव कोण झाला ? तुम्हीच कुणबीला क्षणात शूद्र म्हणजे हीन बनवता आणि शस्त्र उचलल्यावर (म्हणजे कोणासाठी ते माहित नाही) क्षत्रिय म्हणता असं कास शक्य आहे ? कुणबी क्षणात गरज पडली तर क्षत्रिय नाही तर शूद्र. जर कुणबी समाज मराठा होता तर त्याला OBC मध्ये का टाकलय. मला तर एवढंच कळत आपले पूर्वज आदी मानव होते आणि आपण सर्व त्यांचीच संतान आहोत म्हणजे मानव आहोत आपण सर्व एक आहोत आणि आपला जर कोणता धर्म असेल तर तो मानवता धर्म आहे.येथील सर्व साधन संपत्ती वर सगळ्यांचा समान हक्क आहे. आणि तो महामानव बाबासाहेबांच्या संविधानेने आपल्याला दिलेला आहे. त्या म्हणावयाचे आपल्या समाजावर खूप उपकार आहेत. ते आपण विसरता काम नये.