जयभिम सर आपण खुप चांगल्याप्रकारे रमाईच्या जीवनाची कथा सांगीतले अगदी शब्दान शब्द छान पैकी समजाऊन सांगीतलात एकदम ऐकतच राहाव अस वाटत होत खुप छान वाटल धन्येवाद सर जयभिम नमोबुध्दाय 🙏
ॲड . गरड साहेब . आपण सादर केलेले त्यागमय संघर्ष मय मातोश्री रमाबाई आंबेडकरां ची कहाणी संदर्भा सह सांगितलेल्या कहाणी ने अंतःकरण भरून आले . भावी पिढीने मातोश्री रमाबाई चा आदर्श आचरणात आणावा . ही सदिच्छा . जयभीम .