दादा तू हे जे काही सुरू केलंय ना खूप अप्रतिम आहे... Melodies & programing अतिशय सुंदर...जुना रॉकस्टार अवधूत बघायचाय आणि हो अशी काही रॉक गाणी बनव की सार्थ मराठी रॉक चा अभिमान वाटला पाहिजे....तोडलास ,मोडलाच,फाडून टाक लव्ह यू...❤❤
काय सॉलिड Melodious गाणं केलं आहे❤️ प्रत्येक गाणं ऐकताना मनातलं सुप्त प्रेम बाहेर उफाळून येतंय! Music Arrangement आणि Programming कडक🔥 अवधूत दादा आताच हे गाणं Jio Savan वर माझं Callertune म्हणून Set केलं आहे🤗
Waah ek number gaana Avdhoot sir Ek dum swapnat ranglo khara tar 100 peksha jast vela aiklay pan kadhi kantala aala nahi very beautiful voice and compositions❤❤❤😊😊😊
अवधूत dada... काय कमाल गायलास....मी डायरेक्ट 10year's पाठीमागे गेलो आणि रमलो त्या जुन्या आठवणींना उजाळा देत ❤❤❤❤ खूप खूप सुंदर... अप्रतिम साँग आहे दादा.... अशीच गाणी hope's so माझ्यासाठी पण भेटावित मला as a actor म्हनुन..... तुझ्या सोबत कामं करायची खूप ईच्छा आहे..... specially झेंडा मराठी मूवी आणि जय जय महाराष्ट्र माझा ❤❤❤हे साँग ऐकल्यापासून......मी तुझा खूप मोठा फॅन झालोय दादा... आपली पहिली आणि शेवटची लास्ट भेट परभणी फेस्टिवल ला झालेली माझ्या collage time madhye...... hope's so Lavkarch kaam करण्याची इच्छा आहे खूप तूझ्या सोबत अवधूत dada❤❤❤❤❤❤ outstanding melodious voice आहे तुझा..... जबरदस्त साँग दादा........❤❤❤ माझं फर्स्ट साँग .....नक्की आवडेल hope's so ❤❤ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-TYaT2jSuels.htmlsi=FA6usQwVeJ9L66h_