खुप छान सुंदर जी विडीओ बनवलिस छान बनवली जरा त्या कॅमेऱ्या जे सुट करत होता ते एवढ्या जलदगतीने करत हो की जी गणपतीची पावलं आहेत की कोनाची आहेत तेच कळलं नाही क्रुपया जरा समजेल अशी विडीओ काढा आणि हो कॅमेरेवाल्याचा हात किती हलत होता त्याला सांगा समजेल अशी सुटिंक कर धन्यवाद