Тёмный

Eknath Shinde: Loksabha Election संपलं तरी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? सरकार कोणती खेळी खेळतंय? 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 38 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar
मंत्रिमंडळ विस्तार लांबवून महायुती सरकार वेगळीच खेळी खेळतंय का? या मुद्द्यावर आहे आजचा मुद्दा सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, द फ्री प्रेस जर्नलचे कन्सल्टिंग एडिटर रोहित चंदावरकर आणि न्यूज नाईन प्लसचे सिनिअर एडिटर किरण तारे
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 27 дней назад
शिंदे, अजित पवार यांचा पक्ष फुटनेची भीती आहे. bjp चा दोघावर विश्वास उरला नाही.😂🤔👈
@user-ye1kj8yk6x
@user-ye1kj8yk6x 27 дней назад
भाजपा हा सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो
@user-hf8iq3ty6r
@user-hf8iq3ty6r 27 дней назад
लोक महायुतीच्या राजकारणाला कंटाळली आहे त्यांना त्यांची जागा विधानसभेला दाखवून देणारच
@sanjaytawade3729
@sanjaytawade3729 27 дней назад
रोहीत sir ची भविष्य वाणी खरी ठरते 240 आकडा
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 26 дней назад
साहिल जी तीन महिन्यांसाठी कशाला पाहिजे मंत्री मंडळ विस्तार.नाहक जनतेच्या पैशांची उधळपट्टी
@rajendrabirje
@rajendrabirje 26 дней назад
महायुती मधील असलेले तिन्ही पक्षाने स्वतंत्र लढावे . म्हणजे पक्षाच्या प्रमुखाना समजेल जनता आपल्या बाजुने किती आहेत .
@ajay_m_pandit
@ajay_m_pandit 27 дней назад
सध्याच सरकार पाहता सेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे फडणवीस आणि अजितदादा आणि १/२ त्यांचे सहकारी सोडता मंत्रिमंडळ लायक वाटत का..? खुर्चा उबवणारे निर्णय शून्यता असे अनेक मंत्री आहेत.. ना अभ्यास ना निर्णय..
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 26 дней назад
नवीन मंत्री नेमले तर प्रत्येक मंत्र्यामागे युतीचे दहा उमेदवार पराभूत होतील
@user-yv8ew5tu3m
@user-yv8ew5tu3m 27 дней назад
अबकि बार सोयाबीन सरकार,,,,,,
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 26 дней назад
कशासाठी विस्तार?का? जनतेचा पैसा घेऊन बिनशर्त मंत्रीमंडळ विस्तार,का? हे कोणी विचारणार आहे की नाही च?
@anandwadje3317
@anandwadje3317 26 дней назад
मंत्री पदाचा फायदा जनतेला होणार नाही परंतु त्यांना वयेक्तिक फायदा होईल
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 27 дней назад
In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vasantsalape6518
@vasantsalape6518 26 дней назад
भाजपाने महायुतीला जन्माला घालून धतुरा दाखवला त्यामुळे मंत्री मंडळ लाबनीवर .जय महाराष्ट्र.
@sanjayshende4642
@sanjayshende4642 26 дней назад
त्यांना दीड दिवसाचे शिराळशेठ ( मंत्री ) करायचे आहे
@navnathjadhav8184
@navnathjadhav8184 27 дней назад
अधिवेशन सुरळीत पार पडावं या एकमेव उद्देशाने मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जातयं.
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 27 дней назад
या सर्वांचा एक मेकांना वर विश्र्वास नाही..विस्तार करणार नाही कारण तेव्हढेच एक गाजर शिल्लक आहे
@hemantphale733
@hemantphale733 26 дней назад
मंत्रिमंडळामध्ये मनसेला काही मिळणार आहे का
@user-nn6qb7ok9d
@user-nn6qb7ok9d 26 дней назад
बरोबर आहे आता जर विस्तार केला तर बाजपा ला फटका बसेल आणि जनता नाराज होईल कारण 2/3महिन्यात मंत्री (नविन )काय कामे करणार हा प्रश्न जनता vs ला मतदानतून उत्तर देतील आता जनता हुशार आहे
@namdevkumbhar2200
@namdevkumbhar2200 26 дней назад
Absolutely right ✅️
@rahularote1485
@rahularote1485 27 дней назад
युतीचा फ्लॉप शो
@rajendrapanchal9223
@rajendrapanchal9223 27 дней назад
पळून जाणारे आमदार थांबवणे म्हणजे मंत्री पदाच गाजर 😂
@devidasrathod517
@devidasrathod517 26 дней назад
मंत्रिमंडळ विस्तार हा अतिशय रटाळ विषय झाला आहे.ऐकायला खुपच कंटाळा येतो
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 27 дней назад
2 महिने साठी ..काय उपयोग
@vinodmore6810
@vinodmore6810 26 дней назад
साहिल सर एका लक्षात घ्या भाजपा म्हणजे एका वाक्यात सत्ता सत्ता आणि फक्त सत्ता पाहिजे मग त्या करता असे किती ही अजित दादा आणि शिंदेचा बळी द्यायला भाजपा तयार आहे... जी गत त्यांची लोकसभेला झाली आहे त्या पेक्षा वाईट परिस्थिती होणार हे नक्की.... कारण शरद पवार हे राजकारणातले भीष्म आहेत... शरद पवारांचा राग भाजपा वर आहे कारण त्यानि पक्ष फोडले... मला फक्त एल सांगा राष्ट्रपती ना आपल्या देशात काय किमंत आहे
@balasahebpatil7411
@balasahebpatil7411 15 дней назад
आता दोन तीन महिण्याकरिता कशाला विस्तार करता
@vishwasjadhav4622
@vishwasjadhav4622 27 дней назад
साहिल ने शेवटची चर्चा भखवटली .
@rajendragavande7969
@rajendragavande7969 27 дней назад
Karte lekache choklet dile ka shalela gutti
@user-cy2ri4vj6c
@user-cy2ri4vj6c 27 дней назад
बीजेपी ने 288 जागा वर आपले उमदेवार उभे करावे
@DshrathPhule
@DshrathPhule 21 день назад
महायुतीनै कोणताही फडां तयार केला तरी यावेळेस फक्त महा विकास आघाडी सरकार ऐणार आहे 155 उमेदवार निवडून ऐणार आहेत100 टक्के जय महा विकास आघाडी जय महाराष्ट्र🎉🎉
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 26 дней назад
साहिल्ला जास्त काळजी लागली मंत्र्याची
@rajendragavande7969
@rajendragavande7969 27 дней назад
Sagle choklet tighech khatat bakiche aata denar mag denar bastat mage firat
@gowardhanwambhurkar8225
@gowardhanwambhurkar8225 27 дней назад
🎉आता भाजपच्या दोन भाजपा आणि क्राग्रेसच्या दोन क्राग्रेस होणार आहेत का?
@mikedesi5513
@mikedesi5513 27 дней назад
Anuja aj kuthe geli udhav paloon gela modi parat ala
@chandrakantpund9700
@chandrakantpund9700 27 дней назад
Girl's higher education free karnar hote Kay zale g r nahi ankhin
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 27 дней назад
पैसे नाहीत
@ravibk502
@ravibk502 27 дней назад
sir we continue watch ur live but it is ur responsibility to maintain ur class when we are watching live and the invited guest are using words like gandu/haramkhor/neach ur show should not be used by any politician to get what they want politicallt
@hareshthakkar4278
@hareshthakkar4278 27 дней назад
Chor Sarkar
@SanjaySonar-qk6kk
@SanjaySonar-qk6kk 26 дней назад
Gajar Dakhawta aahe
@vijaysawant8064
@vijaysawant8064 27 дней назад
Uddhav thackeray 💯👍👍Indian
@yashcollections
@yashcollections 27 дней назад
29/31 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार महायुती सोडणार... आणि अजित दादा मंत्रीपद सुद्धा... अजित दादा यांचे महायुती सोडणे महा विकास आघाडी साठी धोक्याची घंटा आहे ( विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या साठी)
@shivsena1296
@shivsena1296 26 дней назад
लोकांचा पैसा वाया जातोय 😡😡😡
@shivsena1296
@shivsena1296 26 дней назад
शिंदे दिल्लीला जाऊन प्रेसेंटेशन देतो 😂😂😂 म्हणजे हा मुख्य नेता नसून मुख्य पाळीव आहे 😂😂😂😂
@shivsena1296
@shivsena1296 26 дней назад
घटनाबाह्य, अनैतिक, नपूंसक सरकार
@shivsena1296
@shivsena1296 26 дней назад
मिंध्ये सरकार फ्लॉप
@shivsena1296
@shivsena1296 26 дней назад
गाजर सरकार 🤣
Далее
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24