Тёмный

Mood Maharashtracha | ठाकरे-पवारांना सहानुभूतीची लाट? News18 Lokmat च्या पत्रकारांचा ग्राऊंड रिपोर्ट 

News18 Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 287 тыс.
50% 1

Voting for the Lok Sabha elections has been completed in the state. It will be clear on June 4 how much success someone will get. But in the meantime, News18 Lokmat went to 48 constituencies and reviewed it. Our representatives used to go to the constituencies during the election and deliver ground reports to you. Let's talk to these reporters and find out what they think from this special show... N18V
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलंय. कुणाला किती यश मिळेल हे 4 जूनला स्पष्ट होईल. पण याच दरम्यान न्यूज18 लोकमतनं 48 मतदासंघांत जाऊन आढावा घेतला घेतला होता. आमचे प्रतिनिधी निवडणूक काळात मतदारसंघात जाऊन ग्राऊंड रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत होते. याच रिपोर्टर्सशी संवाद साधून त्यांना काय वाटतंय जाणून घेऊयात या खास शोमधून...
#moodmaharashtracha #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #sharadpawar #uddhavthackeray #marathinews
|
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 457   
@SHUBHAMPAWAR-gy1js
@SHUBHAMPAWAR-gy1js 4 месяца назад
जनतेचा मताचा अपमान कोणी केला
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 4 месяца назад
आघाडीने
@Mh01587
@Mh01587 4 месяца назад
BJP ne
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 4 месяца назад
उद्धव ठाकरे ने
@madhavjadhav7761
@madhavjadhav7761 4 месяца назад
06 चकचचछकख​@@MaheshSuvare-n7v
@ManikJadhav-q5w
@ManikJadhav-q5w Месяц назад
​@@SAB-hi3mf00pppp0
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 4 месяца назад
ठाकरे ब्रँड ठाकरे सरकार जिंदाबाद 🚩🐯🚩
@umeshsonawane3673
@umeshsonawane3673 4 месяца назад
Murkh
@Mh01587
@Mh01587 4 месяца назад
Ya veli phkt thakre🚩💯✌
@Sunny.15.897
@Sunny.15.897 4 месяца назад
Udwast Maharashtra cha udwast kela gadar 😢😮
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 4 месяца назад
UT brand 👎👎👎 napas
@kalyandakh9994
@kalyandakh9994 2 месяца назад
तू खालच्या पातळीचा आहेस
@SadanandKshirsagar
@SadanandKshirsagar 4 месяца назад
Only मराठा विरुद्ध सत्ताधारी ,काही. घेणंदेणं नाही उद्धव पवारांशी उद्धव आणि पवारांनी भापीत येऊ नये. फॅक्टर फक्त मराठा.
@anilsonwane6771
@anilsonwane6771 4 месяца назад
इथले बरेच पत्रकार BJP आणि शिंदे सेना च्या पे रोलवर आहेत असे मी खात्रीपूर्वक सांगतो फक्त ते आव आणतात आम्ही निष्पक्ष आहोत म्हणून ! पण कमीत दोन विकाऊ आहेत
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 4 месяца назад
अरे विलास तू ✍🏻घे मराठवाडा मध्ये चौकर.. संभाजीनगर.. धाराशिव... परभणी.. हिंगोली... ठाकरे चा चौकार 🔥🔥🔥🔥🔥
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 4 месяца назад
ठाकरे आणि पवार यांना सहानुभूती कशासाठी द्यायची पहिले ते सांगा काही सहानुभूती नाही चार जुन ला कळेलच
@manikraokhode7146
@manikraokhode7146 4 месяца назад
अहो जनता उपाशी आहे पोरं बेरोजगार आहेत महागाई वाढली काय करायचं त्या road च.
@ArunBagal-nz9cv
@ArunBagal-nz9cv 4 месяца назад
तुम्ही सगळे बोलत आहे चांगले पण जणता टिव्ही पाहण्याची बंद केली आहे लोकांनी हे शिका अगोदर
@kisanchalke2898
@kisanchalke2898 4 месяца назад
सचिन गुप्तेजी यापूर्वी महाराष्ट्रात पक्ष फुटले त्यामध्ये आताच्या पक्ष फुटीत जमीन अस्मानाचा फरक आहे हे लक्षात घ्या. भाजपाने स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष फोडाफोडी केली आहे.हे सुज्ञ जनतेला कळते.
@anjugandhe
@anjugandhe 4 месяца назад
मग शरद पवारांनी काय देशासाठी पक्ष फोडले होते. सात पिढ्या भरून घेतल्यास वाकड तोंड्यानी.
@Rahul.Bellale
@Rahul.Bellale 4 месяца назад
वचितने जातीच गणित समजून उमेदवार दिला उदाहरणार्थ नांदेड
@SunilTekale-t6o
@SunilTekale-t6o 4 месяца назад
एकनाथ अशी अवस्था आहे तुमची पत्रकारांची एकाला नीट कल्पना मांडता येईल ना खरं सांगता येणार तर बीजेपी जय श्रीराम
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 4 месяца назад
हा राहुल जी पवार साहेबांबाबत जोरात ऊगाच निवेदन नको,पटत नाही,चाळीस वर्षे मतदार आहोत
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 4 месяца назад
शरदचंद्र पवार व उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबात एक दोन वर्षात अशी कोणत्याही वाईट दुर्घटना झाली नाही. त्यामुळे सहानुभूती निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्व बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्याला 12 वर्षे पूर्ण झाली, त्यामुळे सहानुभूतीचा प्रश्न येतो कुठे. सहानुभूती मिळविण्यासाठी उद्धव, उबाठा व शरदचंद्र पवार गटाने पुष्कळ नौटक नाटक केले हे आपण आपल्या चॅनेल वर दाखवले आहे. नाही तर सहानुभूती चे कारण तुम्ही तुमच्या चॅनेलद्धारे जनतेला सांगा
@nandakumarhajare157
@nandakumarhajare157 4 месяца назад
ही निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, धर्म विरुद्ध संविधान, सत्ताधीश प्रस्थापित विरुद्ध शोषित वर्ग अशीच असेल. गडगरींसारख्या मातब्बर असामीला घाम फुटला हे सांकेतिक आहे.
@SHUBHAMPAWAR-gy1js
@SHUBHAMPAWAR-gy1js 4 месяца назад
4June कोणाची सहानुभूती किती सर्वांना कळणार 😂
@vijaynarute4556
@vijaynarute4556 4 месяца назад
उधव साहेब . ठाकरे किंगमेकर . राहणार तुम्ही ही लिहून ठेवा महाराष्ट्र जनतेला गदारी अवडली नाही हे सिद्ध होईल
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 4 месяца назад
सर्वात मोठा गद्दार उधवच आहे
@shantaramthube866
@shantaramthube866 4 месяца назад
गधारी तर 2019 उभाठा ने ncp काँग्रेस बरोबर जाऊन केली आहे
@shivaymedical2016
@shivaymedical2016 4 месяца назад
अनाजी पंतांनी अपक्ष ७० ठिकाणी उभे करून शिवसेनेचे आमदार पाडले ती गद्दारी न्हवती का?​@@shantaramthube866
@AshokUmrani-vu4vi
@AshokUmrani-vu4vi 4 месяца назад
अडीच वर्षे काय मग तू आणि तुझा तो शिंदे सरकार काय शेट्ट उपटत होते का सत्तेत राहून...... उचलली जीभ लावली टाळ्याला काय पण बोलायचं जेव्हा तुझ्या सोबत होईल ना त्यावेळेस कळलं तुला नक्की काय आहे ते​@@shantaramthube866
@chudamanjarwal-nw9eh
@chudamanjarwal-nw9eh Месяц назад
​@@shantaramthube866😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢Ii and officers BB Mohanty
@ashokchalke7729
@ashokchalke7729 4 месяца назад
मतदान झालं तरी अजून सहानभूती आहेस दोघांना मानलं पाहिजे तुम्हाला सहानुभूती सांगती काय आहे तेवढं तरी सांगा
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 2 месяца назад
जनतेच्या जनमताचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि पवारांन आम्ही मराठा शेतकरी कधीच माफ करणार नाही .
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Месяц назад
😢ही निवडणूक कोणत्याही दोन घटका मध्ये नव्हती एड राम गोगटे वांदरे मुमबिई
@shahajishinde8492
@shahajishinde8492 4 месяца назад
सरकार विरुद्ध जणता असी निवडणूक झाली
@nileshveling4526
@nileshveling4526 4 месяца назад
सहानुभुती फक्त १२-१३ व्या पर्यंतच असते.
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 4 месяца назад
ते तुमच्या सारख्या लोकांसाठी
@SadanandKshirsagar
@SadanandKshirsagar 4 месяца назад
दोन वेळेस डोक्यावर घेतले,आता जागा दाखवून देऊ . एक मराठा.कोटी मराठा.
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 4 месяца назад
अगोदर हिंदू मुस्लिम नंतर मराठा दलित आणि आता मराठा वंजारी बीजेपी ने महाराष्ट्रचा बिहार करून टाकला
@maheshshelke3358
@maheshshelke3358 4 месяца назад
जो माणूस 1 रात्रीत नोट बंदी करू शकतो तो माणूस संविधान का बदलू शकत नाही..
@dinkarmore7766
@dinkarmore7766 4 месяца назад
राजीव गांधी न बदललं होतं संविधान एक बानू साठी त्याचं मुसलमान बंधू नाराज होतील म्हणून आठवतंय काय, नसेल तर गुगल बघा, आणि 10 वर्ष फक्त आरक्षण दिलेलं होतं अजून पण का कायम ठेवलंय याचा जाब विचारलं काय इतकी वर्ष सत्ता भोगली त्यांना, आता कितीही आपटून घ्या येणार तर मोदीच... 🤓
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 4 месяца назад
येवढी काळजी करतोयस, तू आयुष्यात संविधान कधी वाचलं आहेस का? वाचणं सोड कधी बघितलं तरी आहेस का?😂
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 4 месяца назад
UT vidhansabha harnar 👎
@ravibhandari6663
@ravibhandari6663 4 месяца назад
उद्धव ठाकरे ची साहान भुती कुठही आढळून आली नाही पण शीदेंची शरद पवार ची सहान भुती ही आपल्या सर्वेक्षण हे आती 100%सर्व चानलच्या वेगळा सर्वे 🎉
@vinod23021979
@vinod23021979 4 дня назад
काही सहानुभूती नाही, महाविकास आघाडी, महायुती दोघेही एकच आहेत
@venkateshzode8936
@venkateshzode8936 4 месяца назад
Thakare pawarana sahandhuti tranche chamchech denar
@Mh01587
@Mh01587 4 месяца назад
Phkt thakre🚩💯💪 korona kalat sudha chakrivadal aal tevha form bharun pahilyanda aamhlaa bharpai milali. Pn BJP chya kalat avdh nuksan vhyach form bherle pn kadhi bharpai pochali nahi. Thakreini karun dakhavl💪💪 Tumchya gujrat la chacrivadal aal tr modi te baghyla gele aani 1000 koti dile. Mg aamchya Maharashtra sathi ka nahi dile. Sangshil ka chamcha
@ajinkyakulkarni4760
@ajinkyakulkarni4760 4 месяца назад
उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवार ह्यांनी मागच्या 4 वर्षात अशी कोणती कामगिरी केली म्हणून त्यानं सहनभुती आहे 😂😂 दोघांचेही पक्ष फुटले ...त्यांचं स्वतःचा च लोकांवर प्रभाव नाही ..तिकडे 106 आमदार मधून2.5 वर्षात एक ही फुटला नाही ..आणि ह्यांचे 40 आमदार गेले ...
@vishalpawar3973
@vishalpawar3973 4 месяца назад
Futli ka fodli
@vishwayatri1994
@vishwayatri1994 4 месяца назад
​@@vishalpawar3973 Doodhkhule poora aahet ka aamdar khasdar ? Pawar ni ayush bhar phoda phodich Keli... Ata bhoga karma chi phala
@Bhartiyshetkari12
@Bhartiyshetkari12 4 месяца назад
भाजप ने देशात पाण्याचा एक थेंब सुद्धा अडवला नाही, पाणी म्हणजे अर्थ व्यवस्था
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 4 месяца назад
लाज वाटली पाहिजे आमदार विकत घेता आणि अजून अभिमानाने सांगायचं
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 4 месяца назад
अजित पवार च मूत्र पण कमी पडले
@mohanshinde6143
@mohanshinde6143 4 месяца назад
केवळ महावीकास आघाडी, बीजेपी ला आलेला सत्तेचा माज त्यातून त्यांना धडा शिकवण्याची लोकांना संधी मिळाली. जय शिवराय.
@psbandband929
@psbandband929 4 месяца назад
Mansukh हिरेन, वाझे. वसुली,आणि आत्ता टोमणे,वाचरत भाषेतील भाषणे हा माज नाही
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 4 месяца назад
ट्रिपल तलाक च्या बाबतीत बोलायचे झाले तर ज्या मुलीवर हा प्रसंग होता ती मुलगी आज सुखी आनंदी आहे परंतु त्या मुलीच्या वडिलाला देखील त्या ट्रिपल तलाका बाबत आनंदाचं नरेंद्र मोदी बद्दल आनंदा असेल ज्या मुलीच्या वडिलावर असा प्रसंग मुलीवर आला आणि वडिलांवर ही आला त्या वडिलाला त्या ट्रिपल तलाक मुळे काहीतरी धीर मिळाला असेल हे साहजिकच आहे
@SunilTekale-t6o
@SunilTekale-t6o 4 месяца назад
अरे बाबांनो बीजेपीला राज्यसभेला 400 खासदार पाहिजेत तर ते कायदे मंजूर करू शकतात हिंदूंच्या दृष्टीने बीजेपी हिंदुत्ववादी भारतीय मुसलमानांना पण चांगले आहे पण जे बाहेरून आलेले आहेत मुसलमान त्यांना बाहेर काढायचे आहे असे एनआरसी समान नागरिक कायदा हे कायदे बीजेपीला मंजूर करायचे आहेत म्हणून 400 पाहिजेत येणार तर मोदी जय श्रीराम
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 4 месяца назад
Ghanta vajav tu 4 tarkhela
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад
MODI ADANI CHA DALAL
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад
MODI SARVAT MOTHA BHRASHTACHARI
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад
MODI SAARKHA NIRLAJJ NEECH NAALAYAK MANUS NAAHI PAHILA
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад
MODI BHADWA LA MUMBAI MAHARASHTRA LOOTAYCHA AAHE
@mangeshjadhav910
@mangeshjadhav910 4 месяца назад
सहानुभूती समुद्राची लाट चुकुन चालली नाही तर ॽ अहो मतदार पहिल्यासारखा प्रामाणिक राहीला नाही.... सहानुभूती चा खेळ फसला तर लय वाट लागली म्हणून समजा
@RamakantDhawle
@RamakantDhawle 4 месяца назад
आदरणीय सिध्दार्थजी आपण योग्य मुद्दा मांडला...!!
@Monu00723
@Monu00723 4 месяца назад
महाराष्ट्राचं माहित नाही पण पत्रकारांमध्ये मात्र पवार आणि उध्दव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट आहे.
@KavitaGaykar-p3o
@KavitaGaykar-p3o 4 месяца назад
मराठी मिडिया पुर्णपणे विकला आहे पाच वर्षांपासून, घर कोंबड्या ला व ख्वाजा शरदोद्दीन ला सहानुभूती निर्माण केली .. आदूबाळाच्या दिशा सालियान प्रकरणावर एक ब्र शब्द ही काढला नाही , शिंदेंनी शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दिले, ज्येष्ठ नागरिक दिड हजार रुपये प्रति महिना देत आहे, विधवा पेंशन , निराधार पेंशन , शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर व शेततळे देत आहे .. बस प्रवास मोफत , अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला बिगर व्याजही कर्ज, गायी म्हशींसाठी शेडला सत्तर हजार रुपये, फळबाग अनुदान वीस हजार रुपये, गावागावात जलजीवन मिशन अंतर्गत एका ग्रामपंचायत ला एक कोटी निधी , रोजगार हमी योजनेअंतर्गत निधी,हजार लोकसंख्येच्या एका ग्रामपंचायत ला किमान वीस घरे घरकोंबड्याने यातील जवळ जवळ सर्वच योजना बंद केल्या होत्या, तरी ही चाट्या , गद्दार मिडिया बेस्ट सी. एम हप्ता वसुली गॅंगचा म्होरक्या ला करते ... मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी ख्वाजा शरदोद्दीन हे सर्वश्रुत असतानाही मराठा समाजाने मुल्ला बरोबर जाऊन खुनी पंजा च्या हातातील मशाल पेटवली व पिपाणी वाजवली हे महाराष्ट्राचे दुर्दैव च आहे .. विकास व्हिजन, देव देश नि धर्म यांचा स्वाभिमान विसरून औरंग्या घ्या औलादींना मतदान करतो तो हिंदु कसला ,? शिवरायांना जानता राजा म्हणण्याची गरज नाही असे म्हणणारा ख्वाजाला मराठा समाजाने जातीयवादाला बळी पडून मतदान केले हा छत्रपतींना अपमान नव्हे काय? किती हा कृतघ्न समाज ... ... .. रामकृष्ण लाख आदर्श मानणारा मराठा राम द्रोहींना मतदान करतो ही किती दुर्दैव? देव देश नि धर्मासाठी बलीदान करणारा संभाजी महाराज विसरला , फक्त शिवजयंती व संभाजी महाराज पुण्यतिथी लाख स्टेटस लावून डिजेपुढे नाचन्यातच पुरुषार्थ राहिला आहे मराठ्यांचा , व्वा रे मराठी बाणा ?
@Bandbajavala
@Bandbajavala 4 месяца назад
Tujhi ka जळाली 😂
@asmitakale573
@asmitakale573 4 месяца назад
चाय बिस्कुट पत्रकार
@aMITbabar96
@aMITbabar96 4 месяца назад
He kharay
@SAB-hi3mf
@SAB-hi3mf 4 месяца назад
योग्य बोललात. ही मराठी पत्रकार लोक यांची स्वतःची मत आहेत असेच वाटते.
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 4 месяца назад
हा महाआघाडीचे नव्हे रष्ट्रीय नेते शरद पवार यांचे विरोधात एवढे मोठ्याने बोलू नकोस,साठ वर्षे मतदार ,वाचक आहोत,
@sambhajikhedkar8394
@sambhajikhedkar8394 4 месяца назад
GODAM 4 JUNE LA SAMBHAJINAGAR MADHE FAKT BHUMRE CH YETIL
@mangeshkamble5932
@mangeshkamble5932 4 месяца назад
उध्दव ठाकरे clean swip detoy सगळ्यांना च
@Adi..Creation
@Adi..Creation 4 месяца назад
एक मात्र खरं सहानुभूती सामान्य लोकांमध्ये असो कि नसो पण मिडीयामध्ये मात्र ठाकरे व पवारांविषयी प्रचंड सहानुभुती आहे याच कारण सहानुभुती सामान्य लोकांना खायला देत नाही मात्र HM V पत्रकारांचं पोटपाणी चालतं
@PramodChoudhari
@PramodChoudhari 4 месяца назад
बरोबर
@kartikichavre1004
@kartikichavre1004 4 месяца назад
मोदी म्हातारा झाला
@chetanh7022
@chetanh7022 4 месяца назад
तो दोन नंबर चा बारका बीजेपी चा कट्टर समर्थक दिसतोय
@Rsshingare
@Rsshingare 4 месяца назад
किती obs नी मशाल ल मतदान केलं लाईक करा
@shlokshinde729
@shlokshinde729 4 месяца назад
शेतकरी नाराज शेतमालाला भावनाहि
@prashantkhande803
@prashantkhande803 4 месяца назад
खरी लाट सहानुभूती ठाकरे यांच्या साठीच होती...
@shrikantjadhav5788
@shrikantjadhav5788 4 месяца назад
Baramati matdar sanghatun ahe mi sir 2009 la mi BJP Jachak Sahebnla mat Dil 2014 Jankar 2019 la Kancha kul Pan ..hya veles BJP Ne Nalayk Rajkar ke tyatpa Fadanvis Sahebancha Nalayk Panach kalas kela tyamule Amhi hya veles Pavar saheb 💯❤️
@sadashivborade9087
@sadashivborade9087 4 месяца назад
४६ महायुति
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 4 месяца назад
Ghanta😂😂
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 4 месяца назад
Ek maratha lakh maratha
@LAXMANPADMERE-tm7zn
@LAXMANPADMERE-tm7zn 4 месяца назад
Ooo😂
@sagarmaladkar8995
@sagarmaladkar8995 4 месяца назад
😂😂😂😂😂😂👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 4 месяца назад
35
@rameshpatil9226
@rameshpatil9226 4 месяца назад
Sahanubhutichi.laat.navatich..aani.nahi.maha.madhil.janata.sudnya....aahe.karya.khotyachi.jaan..aahe.hi.nivdnuk.janatene.haatat.ghetali.aahe.hya.dogha.sobat.suruwatila.sahanubhutichi.laat.hotti.tya.nantar.ti.osarali..tyamule.nivdnukichya.nikkalawar.kahich.farak.padnar.nahi.
@rahulkendre7752
@rahulkendre7752 4 месяца назад
महाराष्ट्राचे माहीत नाही पण मराठी चाय बिस्कुट पत्रकारांमधे ठाकरे पवार ला सहानुभूती खुप आहे 😂😂😂😂😂😂
@ajayshelke5924
@ajayshelke5924 4 месяца назад
संपुर्ण मुलाखती मध्ये राज ठाकरे यांना महत्व दिले नाही. 😅
@TanujaPandarkar
@TanujaPandarkar 4 месяца назад
Nagarmadhye.booth.capchuring..shaie.matter.yamule.7oooo.matanca.kamit.kami.farak.padu.shakto.yache.kay.karayche
@santoshshrigod4214
@santoshshrigod4214 4 месяца назад
तुतारी वाजली पण जिंकण्याएवढी नाही..नाहीतर साहेब एकहाती महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले असते... निघा चाव्या नो
@digambarshelake4028
@digambarshelake4028 3 месяца назад
मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, मा.श्री राहुल गांधी साहेब, मा.श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी मतदार राजा आहे हे दाखऊन दिले.सर्वाचे खूप, खूप अभिनंदन धन्यवाद साहेब.🎉🎉🎉😊😊😂
@sachingupte9384
@sachingupte9384 4 месяца назад
अरे शहण्यानो, महाराष्ट्रात पक्ष पहिल्यांदा फुटले का🤔
@satishb7007
@satishb7007 4 месяца назад
शाण्या पक्ष फुटणे , चोर ने खूप फरक आहे 😂😂 आधी Maharashtra मद्ये कोहणी पक्ष चोरले नव्हते आणाजी पंत नीती ने
@machhindrajadhav8804
@machhindrajadhav8804 Месяц назад
ऊधव। बापाचे। बाधेल। नाही। मराटे। आणि। शरदपवाराचे। बाधेल। नाहि। मराटे। जरागे। दादा। तूम। आगे। लढा
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 4 месяца назад
अरे विलास मी काय म्हणतोय... अनाजी पंत vs महाराष्ट्र अशी ही निवडणूक झालीय 🔥🔥🔥🔥🔥✍🏻
@absahebsalunkhe2254
@absahebsalunkhe2254 3 месяца назад
Satara matararechi charcha hovi
@absahebsalunkhe2254
@absahebsalunkhe2254 3 месяца назад
Satara jila charcha vovi
@Swa-Chhand
@Swa-Chhand 4 месяца назад
कशाला टाईमपास करता. तूम्ही सगळे हाजी हाजी हाजी करणारे. प्रामाणिक आहात का. चॅनल वाले सुद्धा प्रामाणिक राहिले नाहीत.
@akushagangurde8380
@akushagangurde8380 3 месяца назад
इलेक्शन पूर्वी शिंदेचे 13 खासदर तर सेनेकडे 5 खासदार राहिले होते....!! 2024 इलेक्शननंतर शिंदेचे 13 चे 6 खासदार झाले. तर सेनेचे 5 चे 9 खासदार झालेय...!! ( खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच स्पष्ट केले.) तर एव्हडी फोडाफोडी करूनही... बीजेपी 23 खासदारांवरून 9 खासदारांवर आली.तर काँगेसचे एका खासदारांवरून थेट 13 खासदार झाले. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण नाकारले आहे हेच सिद्ध होते.....!! जय शिवराय जय महाराष्ट्र
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 4 месяца назад
काही भटाळलेले भले काहीही म्हणो पण शरद पवारांन इतक्या मोठ्या उंचीचा नेता महाराष्ट्रात नाही. जाणिवपूर्वक साहेबांना बदनाम केले.😢
@hanumantparalkar2803
@hanumantparalkar2803 4 месяца назад
जळगावच्या विषयानुसार मुस्लिमांनी भाजपाला मत दिली हे भाजपाला मान्य आहे का?तसेच टरबूज +फेकू +ओबीसी विरोधी पक्ष =भाजप विरोधी मतदान झालं आहें.
@chandrkantsirsat4930
@chandrkantsirsat4930 4 месяца назад
जर का शिंदे आणि कंपनी उद्धव साहेबाकडे असती तर ह्या बारीस उद्धव ठाकरे व शरद पवार साहेब हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते हे उगाचच बीजेपी मध्ये गेले दोघांच बॅडलक झाले
@ganeshkaluse319
@ganeshkaluse319 4 месяца назад
वंचीत ने,10000 ते 25000 जरी मते घेतली तरी अटीतटी च्या सामन्यात कींगमेकर प्रकाश आंबेडकर च होईल तेंव्हा ताकद समजेल वंचितची
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 4 месяца назад
भाजपने अजितदादा ला सामील करून घ्यायला नको होते. कारण शिंदे सामील केले तुमचे बहुमत झाले तुमचे सरार स्थापना झाले मग बहुमत असताना तुम्हाला अजितदादाला सामील करून घेणेची काय गरज होती. आम्ही भाजपवर नाराज झालो. आमचा भाजपचा उमेदवार मागील पाच वर्षे खासदार होता तो मतदारसंघ फिरकला नाही.पण जेव्हा मुस्लीम धर्म गुरुनी भाजपला मतदान करु नये असा फतवा काढला येथे निवडणूकीत धर्म आला त्यामुळे आमचा उमेदवार निषक्रीय असून हिंदू धर्म वाचवण्यासाठी मा. मोदीकडे पाहून भाजपला मतदान केले कारण हिंदू धर्माचे रक्षण फक्त आणि फक्त मोदीच करु शकतात. दुसरे कोणीही करु शकत नाही. संविधान बदलणे ही स्पर्धा अफवा आहे. संविधान कोणीही बदलू शकत नाही. हे साध्या शेंबडया पोराला समजते जनता आता हुशार झाली आहे, 1947 सालातील अडाणी, अशिक्षित जनता राहिलेली नाही. माझ्या सारखे छुपे मोदीला मतदान करणारे हजारो आहेत. 😊आता सहानुभूती ची लाट वगैरे काही नाही. मत मिळविण्यासाठी सहानुभूती मिळावी म्हणून नौटंकी, नाटक करणारे बारामतीमध्ये भरपूर आहेत
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 4 месяца назад
उद्धव ठाकरेंना 2015 2017 मध्ये मनसेचे नगरसेवक पडले मुंबई ठाणे मध्ये ते चालते आणि शरद पवार चा पूर्ण जीवन दुसऱ्याचा पक्ष पुण्य दिवसाचा घर पुण्यात गेला आता तीच गोष्ट त्या दोघांना भोगायला लागत आहे तो जैसी करनी वैसी भरणी.
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 дня назад
महा. भष्टाचार वाढला. पोलीसात गरीबाना न्याय नाही. शेतकरी शेती गुन्ठेवारी मुळे चरकात बिल्डर फायदा. महसुल भष्टाचार शिगेला. आधीकारी न्याय नाही आर औ आर परकरणे पेडीग पैसे घेऊन निकाल शासन विरोधी भुमीका. कार्यकर्ते गुतेदारी भाजप कार्यकर्ते. सुस्त एक ही भाछपचा जि़उघोग नाही तीवर नाराजी
@prakashsurywanshi3608
@prakashsurywanshi3608 4 месяца назад
आम्ही पण लातूरचेच आहोत असं काही नाही बडे साहेब दलीतांनी पण भरघोस डॉ शिवाजी काळगे यांना झालेली आहेत.
@someshwarshinge6172
@someshwarshinge6172 День назад
आपण कितीही काही करता आहात हे कशा साठी ? आपण असू तर नसो ते भाजप,आन्डू पांन्डू, असो नसो आपले कडे गाडी बंगला माझे सुरळीत आहे ,आपले अस्तित्व दाखवून देण्याची वेळ आली आहे,नाहीतर आपलेला सु.‌...करावा लागेल....
@sureshgadage2055
@sureshgadage2055 4 месяца назад
संवीधान जी लोक बोलतात. तेच मुस्लिम धारजिने मुस्लिमांना आरक्षन देणे साठी.
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 5 дней назад
मविआ च्या उलट्या बोंबा महागाई, हमी बाजार भाव नोकऱ्या , लोकसंख्या, प्रदुषण , या गोष्टी मविआ करु शकत नाही तर आहे हेच सरकार योगय
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 дня назад
भाजप भष्टाचा मुक्त लढा फेल दूपट वाढला शेतकरी गुन्ढा विकता येत नाही आडचण सुटत नाही तर आर्धा एकर विकणे भाग. तर पुन्हा बागायती परमाण पत्र घेणे साठी महसूल लूट रजी. करताना लुट, विकताना कमी किमत लूट यास सरकार जवाबदारी आहे. वहान आडविणे फेशन
@manikpawane3247
@manikpawane3247 4 месяца назад
भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है ❤ जय श्रीराम हर हर महादेव 🛖
@MaheshSuvare-n7v
@MaheshSuvare-n7v 4 месяца назад
उद्धव साहेब आणि विश्व प्रवक्ते सहकुटुंब लंडन ला गेले सुद्धा ! तुम्ही आहात कुठे महाराजा
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 дня назад
जि. स्तरावर मोठे उधोग ऊस तेल दाळ उधोग उभे करा.. नौकरी परीक्षा दयायला पैसे नाहीत. रहाण जेवन पैसा नाही किमान त्याना परवास खर्च दयावा कारण हे सु. बेकार आहेत.
@rajendramane7363
@rajendramane7363 4 месяца назад
सामान्य मतदार खूपच चालाख झालेला आहे तुम्हाला तो मतदान कोणाला केलय ते चुकुनही कळू देत नाही.तुम्ही फक्त चर्चा करत रहा निकालांचे दिवशी चा खरा निकाल???
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 дня назад
तुमी स्वत बारा गुन्ठे रजी करुन बघा त्रास पहा. एन ए होत नाही. गुन्ठेवारी होत नाही लाच देऊनही सहा महिने थाब शेतकरु लूटला जातो हा पण राग आहे. भाजप कार्यकरते जनतेत मिसळत नाही त्याची अर्ज कचर्यात स्थानिक पण ता. अ जि अ. भेटत नाही
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 дня назад
भाजप कार्यकर्ते ऊस कारखाना मुडेताईनी ऊस आसताना बन्द केला व शेजारी कारखाना मा. देशमुख याचा शेकर्याना आधार शेतकरी म्हणायच कारखाना बन्द का. भाजप दुसरे नेत्यानी चालवयाचा ऊस तोड रोजगार मुकले नाराजी आहे
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 4 месяца назад
पत्रकार निवडनुकीच्या आधी वंचित ची बदनामी करत होते आता वंचित चार विषय सुद्धा काढत नाही
@ganeshkaluse319
@ganeshkaluse319 4 месяца назад
BJP 39% वरून 30% वर जरी आली तरीही ते झालेल्या मतदानाच्या 50% आहे तेव्हढी मते महाआघाडीला भेटत नाही
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 дня назад
मिडीयानी सरकारी आफीस नप महा नगर पा महसूल पोलीस उ भेट दया आपरेशन करा. जनतेला न्याय दया नेतेना चार आणे महत्व दया. जनता सु बेकार रोजगार साठी भाजपा जि. अ. नवीन उघोग का उभा करत नाही. सरकार आहे पैसा आहे. जनतेसाठी काय करता भीक नको काम दया घामाचे पैसे दया.
@dasharathpilare3452
@dasharathpilare3452 4 месяца назад
तुम्ही गोदी मीडिया मधे काम करतात त्यामुळे मोदी ची तरफदारी करता यावेळी महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरेंची लोट
@arunoparnav3659
@arunoparnav3659 4 месяца назад
भाजपाला सोयाबीन आणि कापसाचे भावावर चर्चा केलीच नाही भाजपाने पळ काढला चर्चेपासून जनता कशी मतदान करणाऱ् या लोकांना
@chetangade5353
@chetangade5353 4 месяца назад
महाराष्ट्र मधील उद्योग धंदे चे लचके तोडले या वर एक ही मुख्य प्रवाह मधील मीडिया चर्चा करत नाही
@मच्छिंद्रपानकडे
उद्धव ठाकरे साहेब फाकत
@pappuvinci
@pappuvinci 4 месяца назад
फाकत... तर फाकत... शेट्ठ शरद पवारची चोळतोय...😂😂😂
@chandrakantichake3656
@chandrakantichake3656 4 месяца назад
उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रात एक नंबर
@suniljagtap8098
@suniljagtap8098 4 месяца назад
लोकसभा तर झाली. आता ही चर्चा विधानसभेला कुठल्या तरी पक्षाला फायदा व्हावा म्हणून केली जाते काय ?
@vasantpatil8470
@vasantpatil8470 4 месяца назад
2019 मध्ये जनतेची फसवणुक करणारांना कशाची सहानुभूती?
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 2 месяца назад
मुंडे विरोधात मुंडे ही लढाई पवारांनी सुरुवात केली .
@bhanudasgarde2920
@bhanudasgarde2920 4 месяца назад
सर्वच राजकीय पक्षांनी सर्वसामान्य जनतेला मूर्खात काढायचे बंद करावे
@VikSaw11
@VikSaw11 4 месяца назад
लोकांना विकास नकोय, सहणुभुती पाहिजे
@bharatpardeshi6301
@bharatpardeshi6301 4 месяца назад
Naukri sarkari aso kivha khasgi aaplya kartutwaver milte.,naukrya khup aahet ...rojgar chya navane bobhata Karuna lokanchi dishabhool kartayt. Junglat raja ha waghach nivdava ,chirput karnavarun gadhav nivdu Naka
@AnjuMone-n9t
@AnjuMone-n9t 4 месяца назад
मोदी सरकार आल्या पासून माझा खूप विकास झाला माझी झाट 1 सेंटिमीटर होती ती 10 सेंटिमीटर झाली
@raghunathmalikar7742
@raghunathmalikar7742 4 месяца назад
Anchor ne experts la bolu ch dile nahi. Tyanche purn aikun n gheta madhye madhye bolun link todli. Madhy
@PramodChoudhari
@PramodChoudhari 4 месяца назад
सिद्धार्थ लाळ चाटे आणि शेण किडे official aahe ki
@pradeepmohankaniyath1078
@pradeepmohankaniyath1078 12 дней назад
Sir saglet pahle athvale party sampvli praskesh amdekar sir anacha chalvalit fut padaysathi.Sir dusra udahav shaeb ani raj shaeb la vegla kela.don paksh eka kutumba cha zali rss bjp divied ani rule policy.Sir nantar Mulayam singh cha ghar fodlay aklesh cha kaka ni navin paksh banavla....kaka putne vegle zale.tena samj ali aaj 36lokshaba nivdun ale dogha jan ek houn..ata rastravadi ani don pawar vegle kele ani mahrastra che orginal chanaky adarniya shard chandra pawar shabancha power sampancha praytn zala pan kahi skay zal nahi all dived ani rule policy.aaj Maharashtra cha motya netayna up alkesh ani shipal ek houn 36 lokshaba seet nivdun yeu shaktat ter ka nahi mahrastra tun delhi chi chavi cantrol thevneya sathi serva jan ek houn correct karekram karu sktata mahrashtra cm once more savbhiman achi laday ladnarencha hati anli pahije ...mul mahrastrachi asmita vachva savbhiman vachva dived ani rule karnarena tencha uter tenchi poilcy ni deya ek lakud kani hi todun dived karu shakt per 5 lakdi ektrit zale ter todnrencha correct karekram hoil.
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 4 месяца назад
शरद पवार यांनी कुटुंब फोड़ली असतील पण पक्ष चोरले नाही😂
@rameshpatil9226
@rameshpatil9226 4 месяца назад
Sahanubhutichya.laatecha.kahich.... Parinam..nivdnukichya.nikkalawar... Honnar.nahi.
@GovardhanBarate-ze4hu
@GovardhanBarate-ze4hu 4 месяца назад
BARAMATI MADHE TAR TUTPUNJI SHETI AASNHARYA SETKARAYANA BHUMIHIN KELE ! YANCHE MATDAN VADAHANYNYASATHI VAeSTYA VASAVLYA TUTPUNJI SHETI AASNHARYA SETKARAYANA BHUMIHIN KE LE??
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 дня назад
घटना बदल अप प्रचार मुस्लीम एससी दूर. मराठा दूर वातावरण बदल.
@chandrakantpalav9470
@chandrakantpalav9470 4 месяца назад
Ubatane maharastrala astir kele jantene 2019 bahut dile mva karun maharastrala astir kele
@SonaliGavali-bp6ir
@SonaliGavali-bp6ir 4 месяца назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे मशाल पेटली 🚩🚩🔥🚩🔥🔥🔥 महाविकास आघाडी जिंदाबाद
@RutujaShejwal-zj1zc
@RutujaShejwal-zj1zc 2 месяца назад
मी पण कट्टर हिंदू आहे... मग काय भाजप ला मतदान करायचे का...
@rajanpawar6332
@rajanpawar6332 5 дней назад
MVA ची मोठी लाट आहे. महायूती त्यात वाहून जाणार आहे.
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 дня назад
शहरात वहानधारक दन्ड गरीब जनता वैतागली गुन्ड पुढारी वहानाना सलाम
Далее
I Took An iPhone 16 From A POSTER! 😱📱 #shorts
00:18