नमस्कार भाऊ तुम्ही समाजातील एकदम बरोबर सत्य परिस्थिती सांगितली दारु पायी बरेच कुटुंब उधवस्त झाले आणि होत आहेत या परिस्थिवर योग्य पध्दतीने मार्ग काढणारे मार्गदर्शक नाहीत धन्यवाद 🙏
अप्रतिम लेख भाग चांगला अनुभवनक्कीच मोठा . बोध घेणे गरजेचे आहे कृपया आपण नेहमी चांगले मार्गदर्शन करत आहात हे सत्य नाकारता येत नाही असे माझे प्रामाणिक मत आहे धन्यवाद
लोकांना पाकीट दिली तरच लोक गरीबाची काम करत्यात..... वाचमन ला पण पाकीट द्यावा लागतेय....... घोर कलियुग आबा मुक्या प्राण्यावर्ती पण विडिओ बनवा..... नीच माणसाचं पोट तर कधी भारत नाय.... पण... मला असा वाटतं कि... मुक्या जीवाला मारून आपण... आपल पोट भरतो.... प्राणी प्रेमी