EP-14 जर्मन माणूस आमच्या मागे लागला🥹| भारतीय विद्यार्थ्यांचा इथला भयंकर अनुभव😳 | Bremerhaven Part 3
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
विडिओ अपलोड तारीख - ३० मे २०२४
ऋतू - वसंत
Today in this video -Bremerhaven city. Indian in Europe. Indian in Germany. Indian students in Germany. Best places to visit in Germany.
Thank you for watching.
#marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogger #marathiyoutuber #maharashtra #india #indian #europe #germany #bremerhaven #dailyvlog #dailyvlogger #rupalilikhitkar
7 сен 2024