मामा तुम्ही आतापर्यंत जेवढ्या घटना सांगितल्या तेवढ्यात समाज प्रबोधन आणि आमच्यासारख्या बराच लोकांना त्यातून सुधारण्याचा चान्स मिळतो मार्ग मिळतो धन्यवाद मामा
दादा , तुम्ही सुरु केलेला हा चैनल हा समाज उपयोगी हो ऊ शकतो . वैवाहिक जीवनात दोघांनी ही ऐकमेंकाशी प्रमाणिक असावे , तसेच स्त्रियांनी समाजातील वाईट वृत्ती व वासनांचा पासुन सावध राहावे .नवर्याबरोबर एकनिष्ठ राहावे स्री चे चरीत्र कांचे सारखे असुन दगड मारुन कांच फोडणारे समाजात नालायक पासुन सावध असावे अन्यथा तुमचे जीवन नर्क होईल