अरे देवा अरे देवा राम कृष्ण हरी दादा अहो सकाळी सकाळी ऊठले सात लाख की मोबाइल हातात घेतला की पहीलं हे पाहते की दादाचा वीडीओ आलाय का. आज ही तेच केल कायनात ब्लू टूथ लाऊन ही स्टोरी एकता एकता जोर जोरात हसायला लागले.तीन चार वेळा झालं. मिस्टर झोले होते.माझा आवाज एकून मला आवाज दिला. काय झाल एवढ हसायला तुला तेजी सकाळी सकाळी.😂 खूप हसले दादा. ईतक हसवलयाबददल धन्यवाद दादा