Datta sir Tumhala NOBEL PRIZE dile pahije. Karan tumhi jya CRIME stories sangat aahet tyamule mazya sadhyachya LIFE Madhe mothya pramanat badal ghadat aahe., Mhanje Anaitik relationship mule kiti vait parinam hotat he mala samajale. Tumacha mi Rahul kshirsagar from Pune khup aabhari aahe. Tumhi atishay best kary karat aahet. Tumhala maza 100%support aahe. Tumhi changale Samaj parivartan karat aahet
काय काकू आनी काय पुतन्या शी ऐवढी ती बाई विसरली ती च्या मुलीच्या वयाचा पुतन्या तो पुतन्या पन विसरला त्याच्या आई सारखी ती शेवटी असच होनार त्याचं तो गेला तूरूंगात ती गेली ढगात 😡😡
माझ्या मित्राच्या बायकोचे तिच्या दिराशी 2 वर्षांपासून अनेतीक चालू आहे।मित्राला सांगू की नको।काहीच सुचत नाही (मित्र खूप गरीब आणि मेहनती आहे जर सांगितले तर त्याच घर बरबाद होईल.म्हणून मी गप्प बसलोय) 😔😔
ज्या वेळेस पंचनामा केला त्यावेळी पोत्यात त्याची पण कपडे सापडली ती पुरावा त्याच्या घरच्यांना दाखवला असता किंवा त्याच्या ओळखीच्या लोकांनी ओळखल असत तर पोलिसांना लगेच सापडला असता
कोण राजस्थानी बांधव आहेत तुमच्या चॅनलवार? उगीच काहीतरी विचारत बसताय की उच्चार बरोबर आहे की नाही वगेरे. वेळ वाया घालवू नका. पुढे चला. Run time ची value आहे you tube वर हे लक्षात ठेवा.
एका त्रितीय पंथीयाची हत्या रिक्षा चालक असताना ची झालेली ओळख ही कथा माझी अरधी असताना चार्जिंग मुळे डिलिट झाली मला पूर्ण एक चर्या साठी कृपया लिंक पाठवली तर उपकार होतील
दत्ता भाऊ नमस्कार बोरिवला पूर्व येथिल घटना मूंबई घोङबंदर एक बाई टोम्पो रिक्षा घङक झालि पाहाटे पाच वाजता ठाणे बोरिवलि बूघवारि तिन तारखेचि घटना रिक्षाला आग लागून ति बाई चळालि ठाणेहून ति बाई बोरिवलिला घरि येत होति भिषण आपघात
Do you really have Rajastani audience?Also I really wish those people cared about how they pronounced Maharashtrian things n places as much as you did! Think about it.