EP-33 जर्मनीतील प्रसिद्ध ठिकाण इतिहास ऐकून तुम्ही थक्क व्हाल😱Victory Column Berlin Germany
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
Today in this video
Thank you for watching.
#marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogger #dailyvlog #dailyvlogger #marathimulga #maharashtra #indian #europe #germany #rupalilikhitkar
7 сен 2024