नमस्कार मामा जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी कलियुगात लफडी खुप वाढल्यात नांगरायला गडी कमी पडला, 😅आणि जमीनीत भेगा पडल्या तर दुसऱ्या बोरच बाया पाणी 😂😂घेतात म्हणुन सांगळा काढायला घाळ पडु नका😂😂😂😂 मामा लोक सुधरत नसत्यात तुम्ही स्टोरी सांगा 😅😅 😅जाऊ दया गाडी 😊
बाहेरची सगळी साडीसाती आपल्या महाराष्ट्रात येत आहे. आमच्या नागपुर मध्ये एमआयडीसी मध्ये बरेच परप्रांतीय कामासाठी आले आहेत पण इकडे या लोकांचा आपल्या लोकांना त्रास होत आहे.
मामा मी ल ई आंकड़ा टाकायचो पैल तुमचे video बगतो तवापसून आंकड़ा टाकायच बंद केला आता आंकड़ा फक्त घरी टाकला जाऊं दया मरूदया काई फायदा नही किती कराच तेवड बायकोला करा भायर गेल कि करेक्ट कारें कर्म 🙏🙏
फुलं उमलली की काही दिवसच चांगलीं दिसतात एकदाका बया चवताळून उठली फाकाळली कि घोटाळा झालाच अनैतिक संबंधातून परीणाम चांगले झाले असे एकही उदाहरण आहे का कलम ३०२ राम कृष्ण हरी