Тёмный

EP 448 होणारी बायको आणि सासरवाडीवरच जास्त प्रेम / लग्नाआधीच नवरदेवाची झाली गेम by dsd marathi 

Datta sonawane Deshmukh
Подписаться 542 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
@prakashlohar8205
@prakashlohar8205 3 года назад
बहीण भावाला ठार मारेल या वरून लक्षात येते की भावाने बहिणीला किती त्रास दिला असेल. भावाने आपल्या आईवडिलांची काळजी घेत होणाऱ्या बायकोकडे पण लक्ष दिले असते तर अशी परिस्थिती आली नसती.
@machindramohare7709
@machindramohare7709 2 года назад
@tusharghadge9081
@tusharghadge9081 3 года назад
Mast stori
@minakshishinde7285
@minakshishinde7285 3 года назад
सर ,प्रामुख्याने लेडीज ला दोन आडनाव असतात ,सासर मा हेर च ,मग तुमचे दोन अडणवणका.सोनवणे देशमुख
@sangmeshwarchamantwar6850
@sangmeshwarchamantwar6850 3 года назад
जय श्री राम जय जय श्री राम
@vijayshenkar7671
@vijayshenkar7671 3 года назад
स्टोरी बोध घेण्यासारखी( ते लग्न आधी सेक्स झाला असेल त्यामुळे तो होणाऱ्या बायको साठी वेडा झाला लास्ट उदाहरण भारी )
@sukhadeobobade946
@sukhadeobobade946 3 года назад
Mmknn
@sambhajibhore5327
@sambhajibhore5327 3 года назад
कायद्याचे हात लांब आहेत असे पण सांगता तर कोठे कोठे कायदा बरोबर नाही . हे कायदे कोणी केले असेही बोलता. म्हणून संविधानाची स्टोरी बनवा.
@samadhaningale4729
@samadhaningale4729 3 года назад
दत्ता भाऊ ram ram
@मनोजसावंत-ह7ज
समाज्या मध्ये असेच लोक आहेत सासरवाडी वर प्रेम..
@sandeeqgudhekar2160
@sandeeqgudhekar2160 3 года назад
राग व्यक्त करा पण आपले आपल्या घरचे नुकसान होणार नाही याची जाणीव असावी.
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 3 года назад
महाराष्ट्रात या लवकर..मध्य प्रदेश,राजस्थान,दिल्ली,वैगेरे,वैगेरे घटना जास्त सांगता.
@wamanwaikar5921
@wamanwaikar5921 3 года назад
गुन्हेगारीचं प्रमाण जिथे जास्त तिथल्याच जास्त घटना नजरेस येणार ना.
@apnaadda680
@apnaadda680 3 года назад
अणि नाव आहे DSD मराठी क्राईम 😂
@wamanwaikar5921
@wamanwaikar5921 3 года назад
@@apnaadda680 सांगण्याचं माध्यम मराठी आहे म्हणून तस नाव आहे.दोष काढायचाच ठरवल्यावर बाईला पण मिश्या दिसतात
@apnaadda680
@apnaadda680 3 года назад
@@wamanwaikar5921 joking bro. Don't take seriously 👍
@chandanilkhan9273
@chandanilkhan9273 3 года назад
Khup chan story
@kerbahusarode5749
@kerbahusarode5749 3 года назад
👕आवडल मला तुमचा
@pravinpatil8544
@pravinpatil8544 3 года назад
Wa dattabhau changli kalpana aahe.. Aaplya chanelvarun amhala sarv firayla yenar... Aaplya channel la khup khup subhechya
@kamleshbabar4222
@kamleshbabar4222 3 года назад
सर समाज मध्ये असे लोक आहेत तूम्ही समजून सांगतात की खूप बरं वाटतं धन्यवाद सर
@kailasshinde4188
@kailasshinde4188 3 года назад
दुनिया बडी ना रूपाया सबसे बडा मेरा भैय्या.
@omkarbarkule226
@omkarbarkule226 3 года назад
दत्ता भाऊ तुमचे लग्न झाले की नाही सांगितले नाही
@vishwasyewale3416
@vishwasyewale3416 3 года назад
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
@JyotiPatil-hk9mu
@JyotiPatil-hk9mu 3 года назад
Namskar dattabhau aajchi story sadhyachi khari parastiti aahe
@aaradhynavghare2388
@aaradhynavghare2388 3 года назад
Good story
@malgondanule2444
@malgondanule2444 3 года назад
भावाच्या मिळकतीवर संसार चालत असेल तर बहिणीने भावाला मारून संसार कसे चालेल बहिणीने विचार का केला नाही
@sagargawade7817
@sagargawade7817 Год назад
sir fhakt maharastra madhal dakhawa na .plsss
@santoshgurav3575
@santoshgurav3575 3 года назад
Chan
@geetanjalimane9922
@geetanjalimane9922 3 года назад
Good sir
@wiprerana
@wiprerana 3 года назад
सर, बहिणीने असं करायला नकोच होत़. तिला पण आपल्या संसाराची काळजी होतीच. सर, उपाय काय होता? तुम्हीच सांगा. उत्तर कॉमेंट बॉक्स मध्येच नक्की द्या हं. बघूया तुमचं मत. उद्यापर्यंत उत्तराची अपेक्षा करतो.
@AK-gi8qt
@AK-gi8qt 3 года назад
Nice sir
@PS-nm2rs
@PS-nm2rs 3 года назад
Mala 2 bahin ahet. Tya shighr maji khup kalaji ghetat. I am lucky person
@dattapatimese3879
@dattapatimese3879 3 года назад
सर बरा मारला एकतर चुक तयाचीच आहे
@ajittekale3635
@ajittekale3635 3 года назад
दत्त भाऊ लातूर चे आहेत रे
@mahendragaikwad4081
@mahendragaikwad4081 3 года назад
Dreas khup chan Ahe deshmuk Saheb ..😎😎
@amarkale6064
@amarkale6064 3 года назад
मि सध्या जंजगीर चांम्पा मध्ये च फायनान्स च काम करतो आणि या गावा मध्ये पण जात असतो
@rajadakmol8576
@rajadakmol8576 3 года назад
साहेब जळगाव जिल्ह्यातील भादली गाव येथील हत्याकांड प्रकरण सांगा
@dnyaneshwardhanagar9104
@dnyaneshwardhanagar9104 3 года назад
Yes
@shivajidhavane7
@shivajidhavane7 3 года назад
सर जवखेडा हत्याकांड सांगा ना
@latabhojane4340
@latabhojane4340 3 года назад
आपण काय करतो आहे हे जर कळले असते तर मग काय विचारायला नको
@gajanankhude1215
@gajanankhude1215 3 года назад
😷😷😴😴
@amolgore5766
@amolgore5766 3 года назад
Sir... Pune madhil Gold man Sachin Shinde murder case var video banva
@dattatiwari6579
@dattatiwari6579 3 года назад
नमस्कार सर
@veerscrazyvideo45
@veerscrazyvideo45 3 года назад
सर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी आपण जाऊ नका असं मला वाटतं कारण जिथे कुठे अशा घटना घडलेल्या असतात तिथे त्या समोरच्या व्यक्तीच्या कुटुंबातले लोक दुखावलेले असतात त्यांच्याकडून आपल्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो
@kirannavale4185
@kirannavale4185 3 года назад
November la lagan hota mang decmabarala kuna kasa hoto
@sonalipohare8442
@sonalipohare8442 3 года назад
Chankyanitiche video band ka kele sir
@mrvijaywagh7615
@mrvijaywagh7615 3 года назад
तुम्हाला ही माहिती कोण देते तुम्ही ही माहिती खरी आहे का कुठून गोळा करता
@prakashnikam7035
@prakashnikam7035 3 года назад
Gavanchi naave aikun story aikavi vatat nahi...
@rockingstar6848
@rockingstar6848 3 года назад
Ya gostisathi khun karycha ka mg..
@minakshishinde7285
@minakshishinde7285 3 года назад
पाटील ,राजे असन ठीक पण हे काय
@vijayshenkar7671
@vijayshenkar7671 3 года назад
सर बाहेर वागताना कॅप (टोपी )वापर करता का
@AJIT40
@AJIT40 2 года назад
माझ्या सारखच टक्कल आहे म्हणून टोपी घालतात
@subhashingle2122
@subhashingle2122 3 года назад
स्टोरी सांगताना एकच शब्द परत परत सांगु नये उदाहरण ठार मारले जीवे मारले खलास केले सुभाष इंगळे पातुर (गीन्याचे) जिल्हा अकोला
@pareshk8601
@pareshk8601 3 года назад
Subhash Gyan deu naka fukat 😁😁😁
@aparnajadhav423
@aparnajadhav423 3 года назад
Hi Bhau Tu Barobar Mantos Kharch Aasech Hote Mulache Laghan Kele Ki Bayko Bayko Baki Koni Disat Nahi Sade Vicharat Pan Nahi Tumi Aai Baba Kase Aahat Jaude Bhau Kay Bolnar😳😳
@dhoneramshinde4921
@dhoneramshinde4921 3 года назад
छत्तीसगड ला जास्त जाऊ नका नक्षलवादी हल्ल्यात मराल मग DSD वर तुमची स्टोरी कोण सांगणार, मह्णुन रोज जाताना मला घेऊन चला तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने
@ranjeetchavan8699
@ranjeetchavan8699 3 года назад
Bhau 😀😀😀
@pareshk8601
@pareshk8601 3 года назад
Hagshil chaddit tu samor naxali yeun thamble jar😁😁
@jyotirane1464
@jyotirane1464 3 года назад
Lokanche ghar kharab honar yachi kalaji gya. Ekache don karun...mit masala lavun sangu naka..👎
Далее
БАГ ЕЩЕ РАБОТАЕТ?
00:26
Просмотров 247 тыс.
HE WAS INCITED TO THE CRIME BY ALIENS!
25:43
Просмотров 44 тыс.