Epe.9- महाराणी अहिल्याबाई होळकर राजधानी महेश्वर fort-SERIES OF MADHYA PRADESH #history #viralvideo
@umeshmisalvlogs
Epe.9- इंदोर ची महाराणी अहिल्याबाई होळकर यांची राजधानी महेश्वर किल्ला ही होती. त्याचा इतिहास आजच्या या vlog मध्ये आपण घेतला आहे. महेश्वर टुरिझम चे गाईड आश्विन शिवदे यांनी खूप सुंदर रीतीने इतिहास आणि फोर्ट ची माहिती दिलेली आहे.
#अहिल्यादेवी #history #viralvideo
#महेश्वर
#narmada #मध्यप्रदेश #viralvlogs
1 окт 2024