8 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिन म्हणून साजरा केला जातो.
एपिलेप्सीला फीट येणं, आकडी येणं किंवा मिर्गी असं म्हणतात. फीट आलेल्या रुग्णाला कांदा-चपलेचा वास दिला की तो बरा होतो असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण, आकडी आल्यानंतर कांदा-चप्पल हुंगवणं योग्य आहे? हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
#Epilepsy #EpilepsyDay #EpilepsyDisease
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
18 сен 2024