Follow us on Amazon - www.amazon.in/... - For product reviews , product recommendations & HealThy Shopping
To Chat with experts - Whatsapp us on 94229 89425
नमस्कार!
तोंड येणे हा तसा त्रासदायक प्रकार! यामुळे खाता- पिताना तर त्रास होतोच, शिवाय बोलतानाही दुखते. तोंडातील हे अल्सर कधी एकदा बरे होणार याची आपण वाट पाहतो!
खरंतर यामागची कारणे आणि उपाय निश्चित सांगता येणार नाहीत. पण जीवनशैलीमधील काही बदल तोंड येण्याची शक्यता कमी करू शकतात, काही बदल तोंड आल्यावर त्याचा होणारा त्रास कमी करू शकतात आणि ते लवकर बरे होण्यासाठी मदत करू शकतात.
असे १० बदल आज आपण पाहूया.
तोंड आल्यावर कधी वाट पाहायची, कधी डॉक्टरांना भेटायचे हे देखील सर्वांना माहीत हवे! त्यासाठी नक्की भेटा आज संध्याकाळी सात वाजता HealThy Life सिरीज मध्ये!!
Subscribe Now:
/ justforhearts
Follow us to stay updated:
• Our website : www.justforhea...
• Join our Telegram channel: t.me/JustForHe...
• Like us on Facebook: / justforhearts
• Follow us on Twitter: / justforhearts
• Follow us on Instagram: / justforhearts
• Linked in : / just-for-hearts
For inquiry mail us on : operations@justforhearts.org
For appointment what app us on - 9850911269
18 сен 2024