हो काहींनी कॉमेंट्स केलेत ते बरोबर आहे मी पण तो विडिओ पहिला. सासऱ्यांना खूप त्रास दिला. त्यांनी शेवटी आपली सर्व संपत्ती हिला न देता मुली ला दिली म्हणून ही त्याना कांगुप त्रास देते. सासरे खूप मोठे संगीतकार आहे बाकी सुंदर आहे वगैरे ठीक आहे खूप मेहनती आहे पण असा स्वभाव वागणूक असेल तर त्या सौंदर्याला काही अर्थ नाही सगळे तूछ च लेखतात. तेव्हा हेही तिने सांगावं कि माझे सासरे किती महान माणूस आहेत.
@@Entertainment-hf5lf रेडझव्याच्या अनौरस औलाद , हुतिया तुला हे माहित आहे का की माधुरी दिक्षीतचे लग्न पण तिच्या भावाने जुळवून आणले म्हणजे एक प्रकारे अरेंज मॅरेजच. तिला पण मराठी सोडून दुसरा कोणीतरी परप्रांतीय पकडता आला असता बाॅलीवूडमधला पैसेवाला. पण तिने मराठी स्वाभिमान जपला आणि ही वर्षा पैश्यासाठी पंजाबी पकडला.
🍁🍁🌹🌹 Respected/ Mrs. वर्षा उसगावकर मॅडम म्हणजे 🌹 मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले एक अतिशय सुरेख रुपेरी स्वप्नच..🍁🍁🌹🌹 आम्ही त्यांचा सदैव अतिशय आदर करतो.🍁🍁🌹🌹🙏🙏
कोणते ? ते जरा बाकिच्याना पण कळू द्या.आपल्या आई - वडिलांन बद्दल भरभरून बोलता मग जरा सासरे संगीतकार रवि यांच्याशी कशा वागलात,वागता ते ही ऐकवा.त्यांना त्यांच्या घरांतून बाहेर काढताना कांहीच कसं वाटलं नाही ?
Sundar chehra asaleli stree manane sundar asatech ase nahi. Karan sasare asanare great music Director Ravi yancha kasa chhal yani lagnanantar kela va tyanche sarva kahi yani milawale he media madhe chapun ale hote.
Comments ugach tyancha sasare and all badal lok karat ahet. Tumhala donhi sides kai hote maiti ahe ka ? Kuthalya tari channel var kai tari sarasryancha chal kela bolale mhanun comments karat ahet lok. Property and all sathi tya kartil chal ? Tya independent swata kam karat ahet khup changalya actress ahet. Te sarv sodun ugach nav thevat ahet lok comments madhe ? Positive goshtinkde bagha na. Mulat jya goshti 💯 nai mait tyabadal bolanech chukiche ahe.