Тёмный

Existence of god | Can we experience the existence of God - Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

परमेश्वराचं अस्तित्व आपण अनुभवू शकतो का? - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1325
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
Join our WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va4S...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

Опубликовано:

 

19 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 153   
@GratefulSantoshi
@GratefulSantoshi 2 месяца назад
*🎯तुमचे यश तुमच्याच हातात याच perfect मार्गदर्शन म्हणजे हे प्रवचन नक्की ऐका *🥳🥳🥳🥳
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 2 месяца назад
परमेश्वर कसा आकळावा याचे खुप सुंदर ‌मार्गदर्शन🙏🏼🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 месяца назад
माऊली सांगतात परमेश्वर आपल्या जीवनात कोणतीही ढवळाढवळ करत नाही.याचा अर्थ परमेश्वर नाही असे नाही.परमेश्वर आहे हे सत्य आहे.परमेश्वर अनंत कोटी ब्रम्हांड निर्माण करत नाही पण त्याच्या कडून निर्माण होतात.हे तुमच्या लक्षात आले की सद्गुरू सांगतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे लक्षात येईल.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 месяца назад
परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काहीच ढवळाढवळ करत नाही.पण परमेश्वर 100% आहे.परमेश्वर आपण अनभवू शकतो. पण सर्व काही तूच करत असतो.. म्हणून" तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ". Excellent philosophy & Excellent Gaidencs 🙏👍👌 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 2 месяца назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 месяца назад
अवकाशात अनंत कोटी ब्रम्हांड आहेत. पण हे परमेश्वरा कडून निर्माण होतात तो निर्माण करत नाही जसे आपल्या शरीरातून घाम येतो तो आपण निर्माण करत नाही तो आपोआप येतो. धन्यवाद सद्गुरू माऊली 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍👍🙏🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 2 месяца назад
परमेश्वर मानवी जीवनात ढवळा ढवळ करीत नाही.माणूस परमेश्वराच्या खिजगणतीत पण नाही. हे विधान म्हंजे माणसाच्या जीवनात होका यंत्र च आहे. खूप सुंदर प्रवचन! 👍👌🌹🌹🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 месяца назад
अत्यंत आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 месяца назад
अप्रतिम अतिशय बोधप्रद प्रवचन अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 месяца назад
परमेश्वराचे अस्तित्व आहे परमेश्वर आपल्या जीवनात कधीच ढवळाढवळ करत नाही मानुस हा प्राणी परमेश्वराच्या खीजगणनीत नाही हे सगळे आपणच आपल्या कर्मानुसार चालले आहे म्हणून प्रत्येक वेळी कर्म करताना सावधान हा जीवन विद्याचा सिद्धांत धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 2 месяца назад
Great guidance Thankyou sadguru 💐💐🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
Thanks, God bless you... 🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 месяца назад
मानव ज्या जगात राहातो ,त्या जगाचा आणि जगदीश्वराचा ,आपल्यावर झालेल्या आणि केलेल्या संस्कारातून, त्याचा आणि आपला संबंध न कळल्यामुळे मानव जात जीवन जगताना ,काहीही संबंध नसलेली कर्मकांड करून भरकटली आहे,त्यासाठी जीवन जगण्याची इष्ट परिणामकारक दिशा सद्गुरू मानव जातीला देत आहेत. . कोटी कोटी वंदन❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 месяца назад
वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय ,सद्गुरु श्री पै माऊली , मातृतुल्य शारदा माई,युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 месяца назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you too🙏
@manishakale7231
@manishakale7231 2 месяца назад
विठूराया पाठीराखा
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 месяца назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 2 месяца назад
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@shivajiwaghmare5135
@shivajiwaghmare5135 2 месяца назад
अप्रतिम नॉलेज की ज्यामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा गळून पडतात
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍👍🙏🙏
@shankarphulari7524
@shankarphulari7524 2 месяца назад
जय सद्गुरु जय जीवन विद्या सर्वाना विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांना सुखात आनंदात ठेवा. माऊली माई दादा वहिनी सर्वांचे खूप खूप धन्यवाद
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you too🙏
@greenworld6865
@greenworld6865 2 месяца назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 месяца назад
Ya kadath jeevanvidya khup khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 месяца назад
लोकांच्या डोक्याला मुंग्या येणारे...अप्रतिम मार्गदर्शन, ग्रेट सद्गुरू आमचे जन्मोजन्मीचे परमभाग्य असे सद्गुरू मिळणे.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 месяца назад
Parmeshwarache astitva Apan Anubhavu shakto ka ?.... Satguru Wamanrao Pai. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🏻🙏🏻❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@suryamutakekar9703
@suryamutakekar9703 2 месяца назад
Thank you Satguru ♥️🌻🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u 2 месяца назад
Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar Deva sarvache bhale kar kalyan kar raksan kar
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 2 месяца назад
Khup khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@prashantshinde948
@prashantshinde948 2 месяца назад
आपल्या जीवनाला परमेश्वर कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही ढवळाढवळ करत नाही खुपचं अप्रतिम मार्गदर्शन केले सद्गुरूंनी
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏🙏
@NamrataNK
@NamrataNK 2 месяца назад
Thank you thank you thank you dada
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@laxmibhovad3388
@laxmibhovad3388 2 месяца назад
परमेश्वर आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे... खूप खूप धन्यवाद माऊली 💐👏💐
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 месяца назад
तूमचं यश तुमच्याच हातात ते कसे? अंधश्रद्धा आपल्या कडे असेल तर आपल्या वाट्याला सुख मिळणार नाही. परमेश्वराला अनुभवायचं असतं? परमेश्वराला संत अनुभवतात तसं आपण हि अनुभवू शकतो का? परमेश्वर सर्व ब्रम्हांड निर्माण करत नाही पण परमेश्वरा कडून हे ब्रम्हांड निर्माण होते. परमेश्वर आपल्या जीवनात ढवळाढवळ करत नाही. खूप खूप धन्यवाद माऊली दिव्य दिव्य ज्ञान दिले 🙌🙌🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 2 месяца назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you too🙏
@jyotiyallal5643
@jyotiyallal5643 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@khandugend5410
@khandugend5410 2 месяца назад
How wonderful Laws told and explained too. Proved too. Salute to Sadguru 🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shukrachryabhosale8186
@shukrachryabhosale8186 2 месяца назад
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@Mohinimore56
@Mohinimore56 2 месяца назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 2 месяца назад
🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोट कोटी प्रणाम ❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@shankarphulari7524
@shankarphulari7524 2 месяца назад
जय सद्गुरु जय जीवन विद्या परिवार सर्वाचे मनापासून धन्यवाद दादा वहिनी सर्वांचे मनापासून धन्यवाद...
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 месяца назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you too🙏
@chandrakantkalgutkar9675
@chandrakantkalgutkar9675 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 2 месяца назад
Very nice satguru shree वामनराव पै परमेश्वर आहे पण तो आपल्या जीवनात कसलीही ढवळाढवळ करत नाही.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 2 месяца назад
परमेश्वर आहे म्हणून त्याच्याकडून अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात परमेश्वर काहीही करत नाही आपण जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे हे न समजल्यामुळे कसंतरी जीवन जगतो त्यामुळे नको ती परिस्थिती आपल्या वाटेला येते म्हणून जीवन जगताना सावध असलं पाहिजे यावर सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍👍🙏
@dashrathkarade7173
@dashrathkarade7173 2 месяца назад
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार... सद्गुरु श्री वामनराव पै.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@maheshmandala7537
@maheshmandala7537 2 месяца назад
Hari Om Namah Shivay 🙏🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 месяца назад
तुमचे यश तुमच्याच हातात कसे ऐकाच...... सदगुरू आपल्याला सोप्या पद्धतीने in detail सांगत आहेत 🙏🙏🙏 मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙇🙇🙇🌹🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@user-ig4nd2bw9p
@user-ig4nd2bw9p Месяц назад
सदगुरू शुद्ध ज्ञानातून अस सांगतात की परमेश्वर हा ईनफीनिट आहे त अथांग आहे पण आपल्या कडे अज्ञान असल्या मुळे अन्न नकोती कर्म काडं करत बसतो जर आपण सदगुरू नी दिलेले शुद्ध ज्ञान आपल्या जीवनात वापरलं तर आपला मीपणा आणि गैरसमजजातील सदगुरू ना आणि दादा ना कोटी कोटी प्रणाम 🙏❤🌷🙇‍♂️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 2 месяца назад
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! संदेश सद्गुरूंचा.🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 месяца назад
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you too🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 2 месяца назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 месяца назад
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@aratidhuri1284
@aratidhuri1284 2 месяца назад
Parmeshwar anant koti bramand nayk ahe. Ani.tyachyakadun sarv nirman hot jas aplya angavar.kes nirman hotat.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍👍🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 месяца назад
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 2 месяца назад
Jai Satguru Virthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@prashantshinde948
@prashantshinde948 2 месяца назад
परमेश्वर अनंत कोटी ब्रम्हांडे निर्माण करत नाही पण परमेश्वराकडू निर्माण होतात खूप सुंदर मार्गदर्शन केले सद्गुरूंनी खुप खुप कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल पै प्रभात सर्वांना कृतज्ञता पुर्वक वंदन जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@arjunlad9630
@arjunlad9630 2 месяца назад
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 месяца назад
361 k subscribers completed 👌👍🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
Thank you, God bless you 🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 месяца назад
अगदी आगळा आणि वेगळा .. मेंदूला मुंग्या आणणार सिद्धांत आजच्या या भागामध्ये ऐकायला मिळत आहे. परमेश्वर , आपलं कर्म ... आणि आपल्याला मिळाणारं यश यांचा परस्पर संबंध पै नाथांनी सहज उलगडून सांगितला आहे .. जरुर जरुर लाभ घ्यावा !! 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 месяца назад
❤🙏🙏
@subhashchougule7181
@subhashchougule7181 2 месяца назад
Vithal Vithal jay Sadguru
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 месяца назад
Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 2 месяца назад
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 месяца назад
आपल्या देशात आपल्या हातात काही नाही आपण नियतीच्या हातातले खेळणे आहोत असले काहीतरी चुकीचा दैववाद बोकळलेला आहे.खर तर हे काहीही खरे नाही असे सद्गुरू पै सांगतात.आपली नियती आपण आपल्या कर्माने घडवत असतो .आपण प्रत्येक क्षणी आचार ,विचार ,उच्चार ,इच्छा या मार्गाने कर्मच करत असतो.म्हणून प्रत्येक क्षणाला कर्म करताना सावध असायला पाहिजे. खूपच सुंदर मार्गदर्शन कृतज्ञता पूर्वक वंदन माऊली🙏🙏💐💐
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍👍🙏🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you too🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 2 месяца назад
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you too🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 месяца назад
Khupch Sundar apratim margdarshan Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@shekharjadhavthane9179
@shekharjadhavthane9179 2 месяца назад
Sadhgurunath Maharaj Ki Jai
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@akashmane9156
@akashmane9156 2 месяца назад
👌👌✨️✨️
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@NamrataNK
@NamrataNK 2 месяца назад
Thank you thank you thank you sadguru
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@alpanakaklij
@alpanakaklij 2 месяца назад
God exists as systematized order and doesnt interfere in our life, all happens as per laws of nature, as a reaction to our actions, good or bad, u r t architect of ur destiny
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍👍🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 месяца назад
🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@babanthorat5927
@babanthorat5927 2 месяца назад
Vitthl vitthl
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@9960612925
@9960612925 2 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏💐
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 2 месяца назад
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 2 месяца назад
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
Далее
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
СПАЛИЛА МАМЕ СТАРШУЮ СЕСТРУ
00:23
jeevanvidya songs
6:15
Просмотров 49 тыс.