Тёмный

Farmers Loan : शेतकऱ्यांकडील जमिनीचे प्रमाणही कमी झाल्याचे निष्पन्न | Agrowon 

Agrowon
Подписаться 554 тыс.
Просмотров 2,9 тыс.
50% 1

#Agrowon #farmerloan #farmerlife
ग्रामिण भागात कर्जबाजारीपणा वाढला. त्यातही शेतकरी कुटुंबावर कर्जाचे प्रमाण जास्त आहे. केवळ ५ वर्षातच कर्जबाजारी शेतकऱ्यांचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढले. केवळ कर्जबाजारीपणाच वाढला नाही तर खर्चही वाढला. तरीही ग्रामिण भागातील कुटूंबांचे उत्पन्न ५७ टक्क्यांनी वाढले शिवाय खर्च वाढूनही बचतीचे प्रमाणही वाढले, असे नाबार्डने आपल्या अहवालात म्हटले आहे.
Indebtedness increased in rural areas. Even in that, the amount of debt on the farmer family is high. In just 5 years, the proportion of indebted farmers increased by 9 percent. Not only did indebtedness increase, but so did spending.However, the income of families in rural areas increased by 57 per cent and the saving rate also increased despite the increase in expenditure, NABARD said in its report.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@BhagwatBarse
@BhagwatBarse Час назад
आज झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय घ्यायला पाहिजे होता
@dnyaneshwarkharate9015
@dnyaneshwarkharate9015 Час назад
बचत कुठून होणार उत्पन्नापेक्षा खर्च वाढलेला आहे,खत, किटकनाशक, मजुरी खूप वाढली पण शेतीमालाचे भाव कमी होत आहे,हया संस्था नेमका सर्वे कोणत्या शेतकऱ्यांचा आहे माहीत नाही
@shrikantbhalerao6169
@shrikantbhalerao6169 Час назад
खूप आवघड आहे
@shamkhopde4782
@shamkhopde4782 2 часа назад
शेतकरी कर्ज माफी झाली च पाहिजे नही तर सर्व 0000शुन्य आहे.
@GovindKawle-w5p
@GovindKawle-w5p 58 минут назад
लास्टचा कॅबिनेटमध्ये शेतकरी कर्जमाफी व्हायला पाहिजे होती
@appasahebbalame3017
@appasahebbalame3017 2 часа назад
साहेब बॅक वाले भाकरी खाउन देईणात शेतकऱ्यांला दररोज टेन्शन मध्ये जगतोय शेतकरी
@akashbhatkar4237
@akashbhatkar4237 47 минут назад
कर्जमाफी झालीच पाहिजे
@sunilanuse3395
@sunilanuse3395 2 часа назад
कर्ज माफी करेल तेच सरकार निवडून येईल.
@सुर्यरावसुर्यराव
आमच्यावर कोरोणा आल्यानंतर जवळपास 20_22 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. बॅकांचे कर्ज 17 लाख रू असेल व इतर मध्ये मित्र नातेवाईकांकडून घेतलेले आहेत. फार अवघड परिस्थिती आहे.दर दहावर्षांनी कर्जबाजारी व्हावे लागतंय.
@Hiteshbhai-o8p
@Hiteshbhai-o8p Час назад
प्रत्येक शेतकऱ्याने आपली आर्धी जमीन खाली ठेवावी , कमी पिकलं का मगं कळेल सर्वांना , भाव पण मिळेल मेहनत वाचणं त्यासाठी नेतृत्वाची गरज आहे .
@prashanthole2311
@prashanthole2311 Час назад
👍
@dadagaikwad6231
@dadagaikwad6231 Час назад
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
@Hiteshbhai-o8p
@Hiteshbhai-o8p Час назад
लोकसंख्या गुणिलेत वाढते व उत्पादन बेरजेत म्हणून शेतीला भविष्यात खूप चांगले दिवस येतील अस मला तज्ञांनी तीस वर्षापूर्वी सांगितल होतं म्हणून मी शेतकरी झालो आज कर्जबाजारी आहे राव
@VikasaPatil-z6r
@VikasaPatil-z6r Час назад
कर्ज माफी नाही तर यांना मतदान केले जाणार नाही
@ChetanPatil-jq3tt
@ChetanPatil-jq3tt Час назад
बरोबर आहे आणि जाधव सर
@manikrathod1743
@manikrathod1743 Час назад
कर्ज माफी नाही तर मतदान नाही
@DnyneshwarThombare
@DnyneshwarThombare 2 часа назад
Shetkari karjmaphi.karayla.pahije.mahauti.सरकारने..😮
@DILIPPAWAR-j7m
@DILIPPAWAR-j7m 2 часа назад
कर्ज माफी करावा हवी होती
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 2 часа назад
अरे शेतीत काही उरत नाही हा अहवाल चुकीचा आहे
@gajananpachfule9761
@gajananpachfule9761 Час назад
शेतकरी कर्जबाजारी खूप वाढली आहे या सरकारला दिसतं नाही का सरसगट तीन लाखांपर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे तरचं शेतकरी सावरला जाईल शेतमालाला भाव नाही खताचे बियाणे डिझेल पेट्रोल प्रत्येक आवश्यक वस्तू महागल्या आहे आणि हे या सरकारला दिसतं नाही का दादा का सर्व पक्षांमध्ये काम करणारे कार्यकर्ते लोक शेतकरी आहेत दादा
@Hiteshbhai-o8p
@Hiteshbhai-o8p Час назад
आपल्या देशाच शेती उत्पादन २०० कोटी लोकसंख्येला पूरेल ऐवढे होते दर वर्षी
@BhagwatBarse
@BhagwatBarse Час назад
शेतकऱ्याची गत म्हणजे खर्चा रुपया आमदनी अठन्नी
@BhagwatadkineBhagwatadki-in2qi
कोण.सागव.सरकारला.शेतकरी.तर.सगुण.मेटाकुटीला.आला त्यांना.तर.सता.पाहिजे.या.रोषाला.समोर.जावं.लागेल
@nitinsirsat6328
@nitinsirsat6328 Час назад
कर्जमाफी
@bhushanpatil7089
@bhushanpatil7089 41 минуту назад
भाऊ तुम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांना वाचा फोडा.
@शिवछत्रपती-घ3ङ
# पिक कर्ज माफ झालं पाहिजे....
@sachinchavannaik1921
@sachinchavannaik1921 31 минуту назад
शेतकरी एकजुट ची टाइम आला आहे या सरकारना दाखुन देउ की तुमि आम्हाला कर्ज माफी देत नाही तर आम्ही पन तुमचि सरकार येऊ देत नाही
@pradipkadam5436
@pradipkadam5436 35 минут назад
तुम्ही 2022चे सांगायला लागले आहे मागचा दोन वर्षां मध्ये किती वाढली आहे हे कळल्यावर सरकार कोमात गेला आहे हे कळल नक्की
@rajeshshelke3786
@rajeshshelke3786 2 часа назад
Karaj mafi kara 2017 2024
@vishalarajput4367
@vishalarajput4367 53 минуты назад
e - K yc पुर्ण झाली आहे आणि 2023 - 2024 पीक पेरा पण नोदला गेला आहे 3:19 हेक्टरी 5000 रुपये अनुदान मिळाली नाही कृपया याविषयी माहिती द्यावी ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@महेशपवार-य7ब
अल्प भूधारक शेतकरी कुटुन आननार महिना दहा हजार सरकार काय करायलय काय कळतंय आमाला आम्ही पण् आता याणला महाराष्ट्रात चाऺगलीच जीरवु
@gopalgirase4138
@gopalgirase4138 Час назад
Karj mafi zalich pahije
@गणेशधुनके-ग9म
@गणेशधुनके-ग9म 6 минут назад
शेतकऱ्याची कर्जमाफी करा नाहीतर सरकार भी पडेलल देवेंद्र फडणवीस बी घरी एकनाथ शिंदे घरी एकच नारा सातबारा कोरा
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il 42 минуты назад
कर्जमाफी कर नाहीतर सोयाबीन 7000 रू किंटल ने भाव फरक रक्कम द्या.😊
@kiranshahane-xc2ss
@kiranshahane-xc2ss 2 часа назад
Netyanche उत्त्पन् kiti vadhale
@SureshDhote-w4d
@SureshDhote-w4d 44 минуты назад
कर्ज माफ करा साहेब
@rakeshkedar6287
@rakeshkedar6287 2 часа назад
Karj mapi karavi
@bhagwatwable2171
@bhagwatwable2171 2 часа назад
Soyabean che bhav ch nahi ho ekari 4 pote hotat ekari kharch 20 hajar aahe
@umeshpatil1870
@umeshpatil1870 2 часа назад
Veshvagooru ke hisab se to kisano ki income double Hui hai.
@geneticsnandukahate3303
@geneticsnandukahate3303 2 часа назад
Kahi fekata ka Bhau sarkarne khup karj file tya mule vadhale
@VilasBorse-io9lx
@VilasBorse-io9lx 2 часа назад
तुम्ही किती जिवतोडून विषय मांडता पन सरकारवर काहीच फरक पडत नाहि सरकार पे‌क्षा राक्षस चांगले
Далее
GREAT idea for Camping #bushcraft #survival #lifehacks
00:24