Тёмный

FIRST TIME EVER on YOUTUBE !!! बादशाही बोर्डिंग हाऊस ! |भारतातील सर्वोत्कृष्ट महाराष्ट्रीयन थाळी 

Mumbai Digital Factory
Подписаться 12 тыс.
Просмотров 384 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 623   
@PrakashYadav-yu1nf
@PrakashYadav-yu1nf 5 лет назад
मी सांगलीचा ,,एकदा जाणे झाले होते एका घासाची पोळी देतात,दुसरीसाठी वाट पाहत राहावं लागतं खूप राग आणि संताप येतो ,, जेवणाचा नाद करायचा तर आमच्याकडे सांगली,कोल्हापुर आणि सातारा
@kiransonawane3676
@kiransonawane3676 3 года назад
Mi punyacha aahe...but I agree with you
@sonalia2485
@sonalia2485 3 года назад
सेम अनुभव भावा 😅मी कोल्हापूरकर😅मेन म्हणजे नंबर ची वाट बघुसतोर भूक मर्त्या आणि भूक लागली नसताना मग जेवायचं म्हणून रांगेत उभा राहायचं हे पुणेकर😅😅😅😂🤣
@macdeep8523
@macdeep8523 3 года назад
I was there 2004-2006 in Pune , now I heard Pune is failed city , destroyed by covid
@mohanheismixingfengshuiand2097
@mohanheismixingfengshuiand2097 3 года назад
Sangli Aavd nivd Aaswad Sarswati ani padma takij madhlya jain lingayat khanavali Miraj Joshi khanaval
@sandeepsurve2708
@sandeepsurve2708 3 года назад
सातारा ते कोल्हापूर धाब्यासाठी एक नंबर आहेत. Quantity Quality आणि taste साठी. कोकणात घरगुती छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला चहा नाश्ता पासून जेवणापर्यंत छान मिळेल ।
@googleuser6894
@googleuser6894 Год назад
इथे खायला फार मजा येते. पार्सल घेऊन जाऊन ती मजा येणार नाही. मस्त जेवण असतं इथलं. Pure महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद मिळतो.
@shamkantsonar6129
@shamkantsonar6129 5 лет назад
याच्या पेक्षा चांगले,चविष्ट जेवण महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी मिळते.
@amitnaikwadi2536
@amitnaikwadi2536 4 года назад
hey pune ahy....tyaa baddal sangitle ahy
@bhaubau6247
@bhaubau6247 Год назад
It is an iconic mess of pune...many students back old days used to stay in pune for education ...
@manisherande4568
@manisherande4568 11 месяцев назад
tu naaki reservation admission wala asnar.... ja gollait za
@SachinB.A.
@SachinB.A. 4 года назад
मी ही एक पक्का पुणेकर आहे. पण हे मात्र अतिच आहे. छडीच्या धाकात ही मंडळी जेवत आहेत असे वाटतेय. लहान टेबलं, समोरच व जवळच अनोळखी लोक, कमालीची शांतता, ई. ई...! ते कसे खातात ते आपण पहायचे आणि आपण कसे खातो ते, ते पहाणार. प्रायव्हसी नाही. अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे, आणि ते कोणत्याही संकोच, दडपण, नियम/अटी, शिस्त बेशिस्त, ह्यां शिवाय ग्रहण केले पाहिजे. मजा मस्ती करत. बरे असो..ज्यांना आवडेल त्यांना आवडो...
@manishkalawade897
@manishkalawade897 3 года назад
Please understand it's a lunch or dinner mess and not a hotel. If it was so pathetic then it would have closed by now and not been run for 75 years
@gyro5743
@gyro5743 3 года назад
About 65yrs.ago we use to go to Badshahi lodge to have feast on Sundays. I remember my father use to pay half charge for children. Will never forget Badshahi lodge. Today I am 75 yrs.old but memories will last for ever
@ganeshbhagat8673
@ganeshbhagat8673 3 года назад
Tumcha sense of humor chan aahe "padwal, dodka, dudhi .ghosali hya bhajya black listed aahet".Most funny line .Liked the video. This hotel is best example of good taste. hygiene ,discipline & zero waste policy { respect for food}.
@vijaysharma-hc2gz
@vijaysharma-hc2gz 5 лет назад
खरच व्हीडीओ चित्रण आणि समजावण्याची पद्धत अप्रतिम. पन माफी असावी. जेवण बघूनच जाण्याची ईच्छा संपली. कारण या काळात हाॅटेल ईंड़स्ट्री खुप पुढच्या टप्प्यात गेली आहे.
@narendrabhagwat9108
@narendrabhagwat9108 3 года назад
बाबारे... यासाठी पुण्यातच जन्म घ्यावा लागतो....काय भुलतोस वरलीया अंगा....!
@manishkalawade897
@manishkalawade897 3 года назад
Unfortunately you did not understand it's not a hotel but a lunch or dinner mess
@arvindkuvalekar253
@arvindkuvalekar253 Год назад
एक गोष्ट आवडली की तुम्ही पूर्ण जेवणात. नाहीतर एक एक चमचा खाऊन बाकी काय करतात माहीती नाही . जेवण शुध्द शाकाहारी व सात्विक वाटले. 😊
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 3 года назад
I was a member & membership cost was 450 rs deposite &420 rs /month.. really really unforgettable experience..&malak (chhatre ???ajoba..he was always youth)had helped me manyways..also rambhau..Datta....endless list are the backbone...of Badshahi.. really missed those days
@sushilbhale8764
@sushilbhale8764 3 года назад
1996 -97 sali asel bahutek
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 3 года назад
It was 1992 ..93 when I joined pune &Badshahi at the same time
@Resposeindia
@Resposeindia 3 года назад
ग्राहकां कडून पैसे घेऊन त्यांचा यथायोग्य अपमान करणे आणि हीन दर्जाची वागणूक देणे ही प्रथा नक्की कोणी सुरू केली? कोणी सांगू शकेल का?
@shashankbasargekar3797
@shashankbasargekar3797 3 года назад
बादशाही या मधे परंपरे बाबत खूपच आग्रही आहे. भेंडी वांगी रस्सा (कल्पना नाही) हे चिकट आणि विश्यंदी द्रावण इथेच पहिले ( आणि किंबहुना शेवटचे) मी चाखले. तसेच साधी बटाटा उकडून केलेली भाजी पण बिघडवता येते हा साक्षातकार इथेच झाला.
@Karmic.Konnection
@Karmic.Konnection 3 года назад
थोडक्यात काय की पैसे दिले की आपण कसेही वागू शकतो असे नाही...ही धर्मशाळा नाही ह्याची जाणीव ठेवावी . अशी एक पाटी होती....आपण वाचली असेलच☺️
@Karmic.Konnection
@Karmic.Konnection 3 года назад
@@shashankbasargekar3797 आपल्याला आवडीच्या भाज्या आहेत किंवा नाही हे कुपन घ्यायच्या आधी तपासून घ्यावे... अशी देखील पाटी होती.... आठवते?
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 3 года назад
सदा शिवी …….दुसरं कोण करणार ! ह्या दुर्गुणांचं केवढं कौतुक त्यांना ? फाटक्या लोकांनांच पाठ थोपटून घेणं आवडतं !! 🤣🤣🤣🤣
@adityawagh5869
@adityawagh5869 3 года назад
ह्या गोष्टी फक्त पुण्यात मध्ये घडू शकतात ही थाळी खाणारे खाणावळ वाल्यांची ची माणसं दिसतात
@pravinaher7909
@pravinaher7909 Год назад
बादशाही चे दस्तुरखुद्द मालक येवड्या ""प्रेमाने" बोलले तुझ्याशी....""म्हणजेच शतकातला सर्वात मोठा बदल""....मी आज पर्यंत कधी यांना येवड्या प्रेमाने बोलताना बघितलं नाही...तरीही जातो तिथे जेवायला…बादशाही is the best.
@saurabhparakhe9812
@saurabhparakhe9812 5 лет назад
कोणी कितीही नकारात्मक कमेंट करू देत ...... पण जो बादशाहीत जेवतो ... तोच त्याचे महत्व जाणून आहे !! शेवटी बादशाहीचे जेवण ते बादशाहीचे जेवण !!! अप्रतिम चव
@mumbaidigitalfactory
@mumbaidigitalfactory 5 лет назад
धन्यवाद सौरभ😊🌹
@saurabhparakhe9812
@saurabhparakhe9812 5 лет назад
@vijaykumar shinde मी १९९८ ते २००३ पर्यंत हिंदू कॉलनी दादर येथे राह्हात होतो ... तेव्हा रामा नायक कडे काय किंवा मणीज मध्ये काय अनेकवेळा गेलो आहे ... मी कुठे त्याला नाव ठेवली आहेत ??? आणि बादशाही पण क्वालिटी बाबत जबरदस्तच आहे ... मणीज किंवा रामा नायकचे खाणे महाराष्ट्रीयन माणूस १२ महिने नाही आस्वाद घेऊ शकत ... त्याला ते सहनच नाही होणार .. पण बादशाहीचे जेवण १२ महिनेच काय आयुष्यभर महाराष्ट्रीयन माणूस आनदाने आस्वाद घेत खाऊ शकतो .. आणि ते महाग मुळीच नाही .. निदान आम्हाला तरी ते नाही वाटत ... तुम्हाला महाग वाटत असेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे ... सार्वत्रिक नाही ... त्यामुळे या सगळ्या गोष्टी गृहीत धरून यांची तुलनाच होऊ शकत नाही
@saurabhparakhe9812
@saurabhparakhe9812 5 лет назад
@vijaykumar shinde रामा नायक ... लिमिटेड थाळी १०८ आणि अनलिमिटेड थाळी २०० ... काय फरक आहे रेट मध्ये ?? शिवाय .. बादशाही शुद्ध महाराष्ट्रीयन जेवण ... रामानायक उडपी जेवण ... दोन्हीत तुलनाच होऊ शकत नाही ... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GlMTSMUMEY4.html
@Foodiestravellerr
@Foodiestravellerr 3 года назад
Bara zala ha video takalai mhnaje kuthe jau naye hey hi kalata🙏
@Timakiwala
@Timakiwala 3 года назад
मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा.. फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे. पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं.. पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे) एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.
@sumeet311
@sumeet311 3 года назад
Puneri antique aahet...... Nako tyana famous kartaat
@vaishalipawar338
@vaishalipawar338 2 года назад
Kharch mazya manat hi hech ala saglyat adhi...
@worldofhopes58
@worldofhopes58 3 года назад
जय श्री राम, मी ह्या अद्भुत भोजनालयाचा विलक्षण चाहता आहे वर्ष १९७९ पासून. पुण्यात नेहमी करिता उत्कृष्ठ आणि हायजेनिक जेवणाला प्रथम पसंती चं हे ठिकाण आहे. आपण हा व्हिडिओ केलात, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपलं तर अभिनंदन करतोच पण बादशाही खानावळ चे विद्यमान प्रबंधक यांना सुद्धा खूप शुभेच्छा देतो. आमच्या उभरत्या काळातील आमचं विश्वासाचं ठिकाण म्हणजे बादशाही खानावळ. 🙏👍
@mumbaidigitalfactory
@mumbaidigitalfactory 3 года назад
@Ravindra Sardeshmukh काका खूप खूप खूप धन्यवाद...
@prashantvaidya2186
@prashantvaidya2186 Год назад
Thanks for once again remembrance. In the year 1979/80 I had my lunch in Badshah excellent food. In fact I was in search of the said dining. Shortly i will visit 👍👍👍👍👍
@mahaveerkagle7406
@mahaveerkagle7406 2 года назад
कोल्हापूरहून पुण्यात आल्यावर अश्विनी लाँ लाँज मध्ये रहाणे व संध्याकाळचे जेवणाकरीता कार न नेता मजेत फिरत जखणे हा शिरस्ता 1990 ते 2003पर्यंत महीन्यातून किमान 4ते 6 वेळा व्हायचा त्यावेळी प्रत्येकाला स्वतंत्र टेबल असे व सनमायका नव्हता आजही वयाच्या 76व्य वर्षी बादशाही पाहुल्यानंतर लगेच व्हिडिओ पहाण्यास सुरवात केली जुन्या आठवणींना उजाळा मिळाला व्यवसाय व पर्यटनासाठी संपूर्ण भारत पत्निसह व कांहीवेळा मुलांना घेऊन मनसोक्त भटकंती केली आख्या भारतात एकमेव हाँटेल जेथे एक व्यक्ती कायम ताकाचा जग घेऊन मागेल तेवडेताक वाभय असत व्हिडीओ मध्ये कुपन घेऊन नंबरचा फुकार व संपूर्ण बाबी व्यवस्थित दाखवल्या आहेत
@nandkumarture4890
@nandkumarture4890 2 года назад
तूमची comment खूप आवडली किती छान व सुखी आयुष्य आपणाला देवाने दिले छान पुण्यवान आहात
@nanduavere2009
@nanduavere2009 3 года назад
बादशाही म्हणजे एक इतिहास,परंपरा आणि सात्विकता.
@deepakdegaonkar7181
@deepakdegaonkar7181 2 года назад
पाणी प्यायची गरज नाही! कारण आमटीत आणि ताकात भरपूर पाणी असते! त्यामुळे पाण्याचीही बचत होते !
@user-ed9uu6ud8q
@user-ed9uu6ud8q 2 года назад
पुणेरी ला पुणेरी जोडा का😀😀😀👌👌
@Rocky-qk2gu
@Rocky-qk2gu 5 месяцев назад
नक्की तुम्हाला काय म्हणायचंय 😂😂
@nirajmahale5765
@nirajmahale5765 4 месяца назад
मुळात जेवताना पाणी प्यायचंच नसतं, त्याने पचनक्रिया थंडावते
@civilgyaan2068
@civilgyaan2068 2 года назад
Was a regular member from 2009 till 2011. Best food. 👍👍
@udaypatekar
@udaypatekar 3 года назад
आवडलं आपल्याला, शुद्ध आणि सात्विक जेवण..... अप्रतिम 👌👌👌👌👌
@jigneshshetye9702
@jigneshshetye9702 3 года назад
ज्याला पटतं तो तिथं खातो.
@sandeepsurve2708
@sandeepsurve2708 3 года назад
अरे मित्रा, 150 रुपयांत मुंबईत अनलिमिटेड चिकन / नॉनव्हेज थाळी मिळते. ग्रीन दही चिकन रेड दही चिकन साधा खोबरं वाला रस्सा चिकन सुक्का ग्रेव्ही सुका जवळा चिकन कलेजी 3 चपाती ( extra 6 Rs per चपाती ) Rice आणि चिकन अनलिमिटेड !!! 110 मध्ये बटाट्याची भाजी , पाणी कम आमटी, ताक "शुद्ध" लुट आहे !! Paid Advertisement आहे!!!
@rohithande7879
@rohithande7879 3 года назад
Te Sagal thik aahe Mitra pan hotel madhe kay quality che material use hote mahit aselach. Tithe Sagal quality use hot asanar. Ithe aajkal hotel madhal khallyavar lokanchi pot bhighadtat. Tithe 20-25 varsha June customer yeun ajhun suddha khatat hyatach Sagal aal. Tuti chicken thali itkya varsh khashil ka ? N khalli tari tuzi tabyet kashi asel hyachi kahi changli rahil yachi guarantee nahi.
@manojraul4296
@manojraul4296 3 года назад
Mumbai la Rs 150 madhe (unlimited non veg) Kuthe aahe bhau? Pls Details share kara 😉
@vijaymurgod1647
@vijaymurgod1647 2 года назад
Bhou याला म्हणतात balanced व्यापार,बिझनेस, कर्ता आले तर कर, आथवा चांगल्या जयेवणाचा ताटाला अण्णी या मालकांना साष्टांग नमस्कार घाल मित्रा , Comparison करू नये.
@samuraidreams1880
@samuraidreams1880 3 года назад
मस्तच! त्या आजीबाई छान एन्जॉय करतायत, काळया पांढऱ्या ड्रेस मधल्या, फक्त काळजी घ्या म्हणावं. मास्क वगैरे असु दे कारण साठीच्या पुढच्या व्यक्तींना धोका आहे. बाकी व्हिडिओ मस्तच रे
@siddheshpatil8080
@siddheshpatil8080 3 года назад
Ooo video kiti varsha adhi ahe bagha jara.😌🙄
@vidyadharwagh5332
@vidyadharwagh5332 5 лет назад
मी खाल्ली होपलेस ,,ऐवढी भंगार थाळी खाल्ली नव्हती.
@mandarmhase6717
@mandarmhase6717 5 лет назад
attapryntch sarvat pramanik review
@mandarmhase6717
@mandarmhase6717 5 лет назад
evdha bakwas shreekhand navta khalla na kadhi evdha bechav Amati
@mandarmhase6717
@mandarmhase6717 5 лет назад
@@akashwadnere5237 hmm correct
@avivaviv4055
@avivaviv4055 5 лет назад
Poor presentation, the man severing rice with his hands. Disgusting.
@udaykulkarni3731
@udaykulkarni3731 2 года назад
i have yet not visited recently ,,but when ever i gets opportunity was going to badshahi boarding house for dinner , very delicious food and always fresh food is served with very nice maintained cleanliness 👏🏼👏🏼👍✨😋😋
@mangeshgaikar7328
@mangeshgaikar7328 5 лет назад
Naav Badshahi ani Jevan majurach
@siddharthb7648
@siddharthb7648 4 года назад
😁
@umeshc2007
@umeshc2007 2 года назад
इतक्या वर्षांनंतर बादशाहीमध्ये जर काही बदललेले दिसत असेल तर ते म्हणजे, पाटीवर नाव लिहिणारे काका चक्क स्माइल द्यायला लागलेत. त्यांना हसताना पाहण्याचा योग जुळवून आणला यासाठी तुमचे धन्यवाद 😄
@पार्थ515
@पार्थ515 4 года назад
अर्धवट पुणेकर.... पातळ भाजी कोणी ताटात वाढतं का? बाकी मित्रा तू मस्त बोलतोस. हे जेवण रु. 70/- मध्ये पाहिजे
@amitnaikwadi2536
@amitnaikwadi2536 4 года назад
nka yeu punyt khyla...koni sangitle
@meerajoglekar1320
@meerajoglekar1320 2 года назад
Ghanerade jevan phaltu ugich mahag.patal bhajilahi vati dya.nusta kanjushpana.tyamanane shreyasche changle ahe jevan.
@arunaantarkar4409
@arunaantarkar4409 Год назад
Kay सांगता काय! श्रेयस हा याच सख्खा धाकटा भाऊ आहे. आत गेलं की नोकर काय पाहिजे म्हणून विचारतात! त्यावर जेवण आणि त्यासाठी जागा, असं उत्तर आपण दिलं,की काय पीडा आहे असा भाव चेहऱ्यावर झळकतो .नाईलाज झाल्या प्रमाणे जागा देतात.डायनिंग हॉल मध्ये टेबलांची गीच्मिड गर्दी.दुसऱ्यांचे पाय तुडवत,शिव्या खात आपलं टेबल गाठा यचां.लग्नाच्या जेवणावळी त सुद्धा एवढी दाटीवाटी नसते. जेवण शेअर केलेलं चालणार नाही,अशी आधीच तंबी देतात.अगदी 2 वर्षांचं लहान मूल देखील आईच्या ताटातून एक घास घेऊ शकत नाही, आणि तरुण जोडपी एखादा घास शेअर करू शकत नाहीत. महगड्या भाज्या,उदाहरणार्थ अळू,शक्य तर दुसऱ्यांदा आणतच नाहीत. बिल दिल्यावर एक मिनिट ही बसू देत नाहीत.गप्पा मारत आ नंदाने जेवणं यांना मान्य नाही. उरका आणि निघा,असा बोर्ड इथे नाही.तो नोकरांच्या चेहऱ्यावर दिसतो. नाव मोठं लक्षण खोटं! चक्क पॉश भागातली बेसुमार महाग मेस आहे ही. पार्सल थळीमध्ये 2 चमचे पदार्थ असतात आणि न खपलेले आधीचे पदार्थ त्यात टाकतात. 350 पेक्षा जास्त दर लावणाऱ्या या लूटमाराहून एखादी शुध्द खानावळ बरी!
@srinivasrao369
@srinivasrao369 2 года назад
My favorite hotel which i visit regularly
@shyam455
@shyam455 3 года назад
In 1988 I was a member here... Having 2 meals daily at rs.300 a month..great food
@poojakulkarni1347
@poojakulkarni1347 2 года назад
हे अस्सल पुणे.. पुण्यातील नामवंत लोकांचे बादशाही शिवाय नडयचेच. कित्येक जणांना बादशाही ने मोठ होताना पाहिलंय.त्यात बादशाही चा वाटा आहेच.मझा भाऊ पुण्यात प्रथम आला तेव्हा 1 रूपया जेवण होत.बादशाही मधे न जेवणार पुणेकर खचितच
@Agro4u
@Agro4u 3 года назад
यांच्याकडे पूर्वी इस्पितळातल्या जेवणाचं कंत्राट होतं असंच वाटतय.😉
@shrinivasapte4610
@shrinivasapte4610 2 года назад
Mag Ispitalatach kayamcha bharti ho
@Agro4u
@Agro4u 2 года назад
@@shrinivasapte4610 कशाला आपटतो तुझी. (घाण)वास (गां*) आपटे.
@manisherande4568
@manisherande4568 11 месяцев назад
nakii tu mental ispitalatun palun alass
@shrikantgangarde2541
@shrikantgangarde2541 10 месяцев назад
Barobar boltat ❤
@manisherande4568
@manisherande4568 10 месяцев назад
Gadav la gulachi chaav kay.....Sawant ke Ande ko haryali dilkti hai
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 3 года назад
Sometimes great persons like Sharad talwalkar..also had food with many people like me..&we had experienced his greatness
@anandkale3988
@anandkale3988 4 дня назад
उत्कृष्ट जेवण आम्ही अनेक वर्षे जात आहोत.गाढवांना गुळाची चव कळणार नाही. गाढवांनी ईथे जावू नये. त्यांनी अस्वच्छ ढाब्यावर जावं.
@pramodzinjade2224
@pramodzinjade2224 3 года назад
मी करमाळा चा पुणे ला गेलो तर बादशाही मध्ये जेवण करतो. साधं पण स्वादिष्ट भोजन मला आवडते.भोजनाचे बील पूर्वी मिळत नव्हते. आता मिळते का.
@gaurreeashtaykar5575
@gaurreeashtaykar5575 3 года назад
Abhijitji 25 te 30 varsha purvichi test athvte ka, ajibat purvichi test nahi tya preksha gharguti tefeen changla an 40rupuat milto.
@SANJAYVETAL
@SANJAYVETAL 5 лет назад
I have been eating here since 1982, the food is most amazing, same taste, otherwise disliked vegetables become best here as mentioned in video. Badshahi should be declared as world heritage eatery !
@mumbaidigitalfactory
@mumbaidigitalfactory 5 лет назад
You are absolutely right sir... We are glad you agree on our opinion...the most disliked and black listed vegetables taste super at Badshaahi Boarding house...it's already declared by all you wonderful n gracious patrons ..this love of yours already says it that it is a world heritage eatery...
@arunkagbatte6267
@arunkagbatte6267 5 лет назад
मी एकदा गेलो होतो. पाट्याची गंमत आहेच. हात धुवायचे म्हणलं तरी दडपण येतं. हि बेसिन मालकांची वाचलं, कि माघारी परतावं लागतं.
@adityawagh5869
@adityawagh5869 3 года назад
हात घरी जाऊन धुवायचे हा येथला नियम
@justlikethat3664
@justlikethat3664 3 года назад
This food may look simple but its awesome....purity, ambiance and cultural feel of this place is simply un parellel....I am telling this out of my own experience of having food there for around seven years in my student and early career days...
@ashu1lawyer
@ashu1lawyer 3 года назад
या जागेचं बादशाही नाव बदलून माजशाही नाव ठेवलं पाहिजे. जेवण बकवास, त्यावर 1 तासाची वेटिंग आणि चड्ड्या घालून नुसतच इकडून तिकडे पळणारी माणसं.. पण विडिओ पाहून बरे वाटले, बॅचलर आयुष्यातील खडतर दिवस यावर लिहायला एक विषय मिळाला..
@pranita1405
@pranita1405 3 года назад
भाज्या सोडून बाकीचं जेवण झक्कास, ताक unlimited 👍
@release555
@release555 5 лет назад
येवढ्युश्या जेवणाचे ₹ ११०/- 😤 ₹ ४५/- मध्ये ठीक आहे.
@kailaskudale7214
@kailaskudale7214 3 года назад
Absolutely right.
@Karmic.Konnection
@Karmic.Konnection 3 года назад
अहो पाटीवर नाव लिहिणारा माणूस चक्क हसतोय... बादशाहिच्या थोर परंपरेचा अपमान आहे हा☺️
@vdhande2013
@vdhande2013 5 лет назад
My favorite... College la astana 1972 - 1976 jevan keley.. rs 40..Te rs 120 per month... ajun hi ticha. Chav rakhaliy... navapramane. Badshahi...त्यावेळी सकाळी संध्याकाळी फार गर्दी असायची वामनराव छत्रे स्लेट पाटीवर नावे लिहून जशी जागा खाली होईल तसे नावे पुकरायचे आणि मग त्या त्या माणसाला जेवण मिळायचे
@mumbaidigitalfactory
@mumbaidigitalfactory 5 лет назад
Thanks for sharing your memories sir...
@sanjeevkhopkar4940
@sanjeevkhopkar4940 5 лет назад
मीही १९७४ला ९०/- रू. /महिन्याचा मेंबर होतो.
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 3 года назад
I was a member of Badshahi from 1992 upto 2000..now a days whenever go to pune.badshahi visit is must for food
@josephsamson8761
@josephsamson8761 3 года назад
Anna he purnabrahma..but this is bullshit,kay te rates,kay toh "pinda sarkha bhat", kay tya "atipaani"asalelya bhajya..warun arrogant servers
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 3 года назад
वाढपी सगळे कोकणातले आचारी पण कोकणातले कोकण म्हणजे स्वर्ग...पुणे म्हणजे आनंद
@rdrasal
@rdrasal 3 года назад
My favourite. बादशाही ची चव... पडवळ ची भाजी कुठे चावीष्ट लागत असेल तर ती बादशाहीतच.
@nehamohire2999
@nehamohire2999 2 месяца назад
Badshahi...madye...mulachi amati...khupa Chan asate......sandeep...Andheri....03.07.24...
@gauravsahni1981
@gauravsahni1981 3 года назад
Really thanks for this video. Old memories revived. Whoever visit pune, it's must go place for simple but heavenly food.
@sanjaykamble6931
@sanjaykamble6931 5 лет назад
Kay he jevan zal kay ya kolhapurala mag samajel jevan mhanaje kay
@samuraidreams1880
@samuraidreams1880 4 года назад
बेस्ट
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 3 года назад
In time of many competitions..wamanrao had always helped me
@sanjayt1250
@sanjayt1250 Год назад
Bhari re Pora lay bhari bolalas ekadam mast God Bless You 👍 Badashahi best
@unbiasedhuman1659
@unbiasedhuman1659 5 лет назад
Very costly. At half price same thing but with better quantity available and with better seating environment & condition.
@nandkishorlele5888
@nandkishorlele5888 3 года назад
मस्तं, कधी जावून जेवतो असं झालं... मी एक वर्ष तर माझा भाऊ सलग पाच वर्षे जेवत होता इथं ...
@dipesh2359
@dipesh2359 3 года назад
Pune boarding house is much better
@hiteshshah007
@hiteshshah007 3 года назад
Used to be my mess between 2004 to 2007. After that also used to dine here till got marry 😂😂
@gunjan555
@gunjan555 5 лет назад
Yacha peksha mi non vej thali khain
@nishantwagh9179
@nishantwagh9179 4 года назад
सदाशिव पेठेत, टिळक रोड वर टिळक स्मारक चौकात वसलेले बादशाही हॉटेल सात्विक जेवणासाठी प्रसिद्ध आहे. हॉटेल समोरच आमचे घर असल्यामुळे प्रत्येक रविवारी हॉटेल मधून आम्ही जेवणाचा डबा आणायचो. (आता सुद्धा आणतो). त्या डब्यामध्ये तिघे जण पोट भरून जेवतात. कोणतीही भाजी असुदे जी आपल्याला आवडत नसेल, ती सुद्धा आपण इथे आवडीने खातो. (सर्व काही मसाल्याची कमाल). बादशाही च्या आमटीची चव म्हणजे, जगात इतर कुठेही अशी आमटी चाखायला मिळणार नाही, इतकी ही आमटी चविष्ट असते. परंतु जेवणाचे दर हॉटेल मालकांनी आता खूपच वाढवलेले आहेत (११० रु. जरा जास्तच होतात) ताटामधील पदार्थ पाहता थाळीला ६०-७० रुपये ठीक आहेत. (थाळीमध्ये एखादा गोड पदार्थ सुद्धा सामाविष्ट करावा ही विनंती) 🙏🏼
@vishalshimpi730
@vishalshimpi730 3 года назад
ती आमटी म्हणजे निव्वळ चिंचेचा कोळ घातलेलं पाणी दिसतंय.. तरीही एवढं कौतुक?
@nishantwagh9179
@nishantwagh9179 2 года назад
@@vishalshimpi730मित्रा... चिंचेचा कोळ आणि गूळ हे आमटीला आंबट आणि गोड चव देऊन त्याचा तिखटपणा संतुलित करते... शेवटी प्रत्येकाची पसंत, नापसंत असतेच...🙏🏼
@maheshvastre5299
@maheshvastre5299 3 года назад
अत्यंत टुकार आणि बेचव जेवण मिळते इथे. यापेक्षा कसबा गणपती समोर कस्तुरी मध्ये घरगुती आणि तितकेच चविष्ट जेवण मिळते.
@chandrikakulkarni1371
@chandrikakulkarni1371 2 года назад
Give address.
@maheshvastre5299
@maheshvastre5299 2 года назад
@@chandrikakulkarni1371 Kasba ganpati mandira samorach aahe kasturi bhojnalay.
@indiancitizen6095
@indiancitizen6095 3 года назад
सावंतवाडी येथील साधले मेस यांची veg thali खाऊन बघा 80/- अप्रतिम.... कोशिंबीर, दोन भाज्या , पोळ्या , आमटी भात... ताक
@mumbaidigitalfactory
@mumbaidigitalfactory 3 года назад
खूप खूप धन्यवाद नेमका पत्ता सांगू शकाल का साधले मेस चा?
@indiancitizen6095
@indiancitizen6095 3 года назад
@@mumbaidigitalfactory Google var मिळेल. तिथे साधले मेस veg साठी भालेकर नॉन व्हेज साठी मिसळ ... Sawantwadi मिसळ स्टेशन प्रसिद्ध आहे. आंबोली घाटातून गोव्याला जाताना तिथे थांबून बऱ्याच वेळा जेवलोय. राजवाडया जवळ आहे
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 3 года назад
I do always like small onion curry (which I had been served only in Badshahi)
@pankajdivate9281
@pankajdivate9281 5 лет назад
Good ...also try Pune boarding house special Sunday. Asha dining hall Apte road..
@sanjeevkhopkar4940
@sanjeevkhopkar4940 5 лет назад
आशा डायनिंग छानच आहे. जनसेवा पण चांगलं होत, न्यू पूना बोर्डिंग मध्येपण चांगलं जेवण मिळतं. अजून कुठे काही असेल तर सांगा .
@amolsarve9597
@amolsarve9597 3 года назад
मी नागपूर ला राहतो २० वर्षा पूर्वी पुणेला आलो होतो तेव्हा असेच खानावळ मध्ये जेवलो होतो तुम्ही आठवण करुन दिली राव 👍🙏
@udeshpande
@udeshpande 5 лет назад
रस्सा भाजीला पण वाटी ठेवाना राव
@adityawagh5869
@adityawagh5869 3 года назад
वाटी माहेरी गेली असेल
@ashokKumar-yi4vv
@ashokKumar-yi4vv 2 года назад
कृपया पाट्या वाचा : 'रस्सा भाजीसाठी घरून वाटी घेऊन येणे', ' सदर वाटी वापर झाल्यावर येथील पाण्यात धुवू नये'. ' न विसरता घरी घेऊन जाणे' ' विसरल्यास आम्ही जबाबदार नाही'
@MKulkarni9990
@MKulkarni9990 Месяц назад
बादशाही अप्रतिमच
@samuraidreams1880
@samuraidreams1880 4 года назад
110 रुपये? आमच्या औंध जकात नाक्यावर तीन पोळ्या, सुकी भाजी, रसभाजी, कांदा लिंबु, पुलाव आणि दही वाटी फक्त 30 रुपये आहे. पुन्हा भाजी एक्स्ट्रा मागितली तर मालकाला वाईट वाटत नाही. अगदी आवर्जुन वाढतात. खूपसे लोक विद्यार्थी, कामगार, शेतकरी असे आहेत.
@narendrabhagwat9108
@narendrabhagwat9108 3 года назад
This thali is for classes not for masses.....
@narendrabhagwat9108
@narendrabhagwat9108 3 года назад
किंमत हाच निकष लावला तर पुण्यात अनेक ठिकाणी रांगेत उभे राहून फुकटात जेवण मिळतं
@samuraidreams1880
@samuraidreams1880 3 года назад
औंध नाक्यावर क्लास वन अधिकारी सुध्दा चविसाठी जेवायला येतात, या कधीतरी पाहायला. आणि शेतकरी हा तुमच्यासाठी क्लास नसुन मास आहे का ?
@narendrabhagwat9108
@narendrabhagwat9108 3 года назад
@@samuraidreams1880 सरकारी अधिकारी फुकटात / स्वस्त मिळेल तीथेच जाणार...!
@samuraidreams1880
@samuraidreams1880 3 года назад
@@narendrabhagwat9108 तुम्ही जेवलाय ? सांगा मग फुकट कुठं मिळतं ते
@vinayakghanmodepatil4314
@vinayakghanmodepatil4314 5 лет назад
पांचट जेवण
@tannujalal
@tannujalal 3 года назад
India's best Maharashtrian thali. Are you kidding?
@darshanlavate_studio5373
@darshanlavate_studio5373 3 года назад
110 मध्ये बस एवढेच पदार्थ .......काय राव.........नाशिक ला या ....110 मध्ये 1 दिवस पोटभर खात माणूस .........नुसता फुकटचा भाव आहे
@swapnilpadval
@swapnilpadval 5 лет назад
Mumbai madhe sion manis lunch home la ya peksha changl j1 milat
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 3 года назад
& if at any member doesn't pay in time after waiting for his bill for few months..he sends post card to the original adress (my 1 of friend's experience)
@vinayanavkar209
@vinayanavkar209 2 года назад
You get tasty food here. I have been to their restaurant on the main road. Rates are reasonable.
@rehmandesai6482
@rehmandesai6482 3 года назад
I am going there since 1998 and it's the best and till date it's the same ...
@indrajeetpatil981
@indrajeetpatil981 5 лет назад
बोगस. कोल्हापुरला या याच्यापेक्षा स्वस्त आणि मस्त जेवण मिळेल
@swissgear8103
@swissgear8103 5 лет назад
Bhava Kolhapur chya jevnala jagaat tod nahi re....
@vaibhav3946
@vaibhav3946 5 лет назад
tithe naukar pan swast asto mitra...punyat sagla mahag aahe IT city zapya paasun
@vinayakkamble8219
@vinayakkamble8219 5 лет назад
Food quality is avg. Only for Student and bachelors
@serab2616
@serab2616 5 лет назад
Naav motha..लक्षण खोटं
@sagargiri8402
@sagargiri8402 2 года назад
सरकारी Hospital मध्ये ह्याच्या पेक्षा चांगले जेवण मिळते
@shrinivasapte4610
@shrinivasapte4610 2 года назад
Mag sarkari hospitalmadhe kayamche admit va
@satoshinakamoto3342
@satoshinakamoto3342 2 года назад
Asha lokancha apman Badshahi madhe nakkich hoto😂
@jogeshwarivarieties6335
@jogeshwarivarieties6335 2 года назад
khar ahe quality khup bighadali badshahi chi
@nivan231
@nivan231 5 лет назад
Nothing special but still costly.. no idea why
@spjmalimumbai
@spjmalimumbai 5 лет назад
खरे सांगतात आपण
@amitnaikwadi2536
@amitnaikwadi2536 4 года назад
test ahy bagun nai kalat
@nivan231
@nivan231 4 года назад
@@amitnaikwadi2536 fakt 2 bhaji aani aamti.. tyapaiki paatal bhaji madhe bharoon batata ghatla hota.. evdhyacha 110 khoop jaast aahe ..
@AD-tp2xt
@AD-tp2xt 4 года назад
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 3 года назад
थाळी ची किंमत जास्त आहे ,
@sharadmahale2468
@sharadmahale2468 Год назад
I was member of this boarding house during 1969-70 for a period of one year during 1st year of science college in SP College. Rate was Rs.60/- per month. Food was excellent. I think name of the owner was Vamanrao. Anybody can correct me if I am wrong. I was staying in Modern Guest House, Parvati Road, near Phadke Chowk. I used to see Writer Na. Si. Phadke daily sitting on a swing in the evening.
@mumbaidigitalfactory
@mumbaidigitalfactory Год назад
@sharadmahale2468 great sir, such nice memories you have of your younger days and so lucky you got to see such great personality daily we are sure those days Pune Lucy me something else not like today, & Badshahi is same since last so many years never changed same taste same quality.Thanks for sharing your wonderful memories of college days with us,
@chandumajithia919
@chandumajithia919 3 года назад
काय हो पूणेरी जनता लोणचं पापड चटणी खात नाही का? की---------?
@release555
@release555 3 года назад
यैक्क्ष्ट्रा पैकं टाकावं लागत्याल... 😎
@dilipshinde5612
@dilipshinde5612 3 года назад
Rs 110 मधला profit कमी होईल ना हो,जो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.
@riteshsalunke1001
@riteshsalunke1001 2 года назад
Nostalgic.. awesome food.. really missed it.
@shivprasadjoshi5280
@shivprasadjoshi5280 3 года назад
My father and uncle used to eat here in the 1940s!!
@shriVlog
@shriVlog 5 лет назад
Garibshaye nava pahije hota naav ekdum panchat ahe thali
@meerajoglekar5707
@meerajoglekar5707 5 лет назад
mi ekada far varshapurvi gele hote pan agdi kanjush lok ahet,patal takach parat parat vadhtat.faltupana sagla.
@sushilkhude4919
@sushilkhude4919 3 года назад
दादा तु लय भारी बाेलताेरे.....😃👌👍
@ashoksaindane8476
@ashoksaindane8476 5 лет назад
अरे ति पातळ भाजी ताटात आणि आमटीत किती पाणी ओतले बघुन च भुक मेली
@siddharthb7648
@siddharthb7648 4 года назад
😁
@howzhindi2569
@howzhindi2569 5 лет назад
भारतात सर्वोत्कृष्ट 😆 जोकच केला दादा . खरंच कुणी जेवायला जाईल बर असलं टाइटल वाचून😬
@manisherande4568
@manisherande4568 11 месяцев назад
nakki dokya padlas,, ka mendu waad zaali nahi.....
@shashankkulkarni993
@shashankkulkarni993 Год назад
Its home made comfort food 😮😊😊😊
@Vinaykumar-xb4vv
@Vinaykumar-xb4vv 2 года назад
I used to have food for about 2 years 2001 to 2003 all memories
@mumbailab7863
@mumbailab7863 2 года назад
Price rs 40/- gujrat highway u enjoy 100/- more popular food, any place
@maddyjo9130
@maddyjo9130 2 года назад
Khup bhari awesome experience. khup samadhan watta. people don't understand simplicity.
@shashishekharmehendale513
@shashishekharmehendale513 3 года назад
खाण्यासाठी जगतो ? जगण्यासाठी खायच ? Thali Cost = Doctor's Fees + Medicines Cost + Thali Cost
@manasijoshi5728
@manasijoshi5728 2 года назад
बेकार असतं जेवण. उगीच डोक्यावर चढवून ठेवलंय पुणेकरांनी.
@kalpeshmore4006
@kalpeshmore4006 2 года назад
👌👍🤣🤣🤣🤣🤣
@anilkashikar6256
@anilkashikar6256 2 года назад
By your comentry it seems your test and information about vegetables is very very very .......,..
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 3 года назад
Crime petrol chi actors gang ahe .
@cookingchronicle45
@cookingchronicle45 Год назад
Chhan vlog❤
@shekharorpe2503
@shekharorpe2503 5 лет назад
Very costly
@mohanheismixingfengshuiand2097
@mohanheismixingfengshuiand2097 3 года назад
Murlidhar mess the best and unlimited
Далее
Best Misal in Pune | Misal Crawl | #Bha2pa
20:30
Просмотров 251 тыс.
Pune Best Food | Authentic Maharashtrian Thali
10:23
Просмотров 278 тыс.