Follow us on :
Instagram: / sportskattamarathi
Facebook: / sportskattamarathi
Twitter: / sports_katta
Email : barachkaahi@gmail.com
_______________________________________________________
Rahul Dravid’s extended tenure as the head coach of Indian cricket will come to an end after Team India’s T20 World Cup. Thus, the BCCI has invited applications for the post of a new head coach for all three formats. The tenure of the coach is three and half years. (1 July 2024 to 31 December 2027). How will the incoming coach look at it? As an opportunity or a deterring factor? All marquee ICC events are lined-up in this period. The likes of Rohit Sharma and Virat Kohli are in the twilight of their careers. The team needs an overhaul. Domestic season restructuring is in the pipeline. The new coach will have to balance all these aspects along with the fans’ expectations.
Australian legend Ricky Ponting was approached for the role but has already declined. NCA head VVS Laxman’s name is not in the fray. KKR’s solid performance in the IPL 2024 has made Gautam Gambhir ‘a frontrunner’ for the post. Chennai Super Kings’ long-time coach Stephen Fleming and former Australia coach Justin Langer are other contenders. But is there any candidate who can balance it all? Amol Gokhale takes a look at potential candidates along with The Hindu’s sports journalist Amol Karhadkar and members of Sports Katta family - Gaurav Rao, Ninad Indapurkar and Parag Mogale - in a free-flowing episode of Kattyawarchya Gappa…
राहुल द्रविडचा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ २०२३ विश्वचषकानंतर संपला. पण त्याला २०२४ T२० वर्ल्ड कप पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता मात्र द्रविडने हे स्पष्ट केलं आहे कि तो वर्ल्ड कपनंतर संघाचा प्रशिक्षक म्हणून राहणार नाही. त्यामुळे BCCI ने नवीन प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ १ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ असा साडे-तीन वर्षाचा असेल व त्याच्याकडे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटची जबाबदारी असेल. येऊ घातलेला प्रशिक्षक ह्याकडे संधी म्हणून बघेल का हि जबाबदारी डोईजड होईल म्हणून अर्जचं करणार नाही? ह्या कालावधीत ICCच्या सर्व मोठ्या स्पर्धा होणार आहेत. त्याचबरोबर भारतीय संघातले विराट कोहली, रोहित शर्मा सारखे दादा खेळाडू कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहेत. नवीन खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं आहे. अर्थात संघ एका संक्रमणाच्या म्हणजेच 'ट्रान्झिशन फेज; मधून जाणार आहे. देशांतर्गत हंगामात बदल अपेक्षित आहेत. चाहत्यांच्या अपेक्षा आहेत. ह्या सगळ्या गोष्टींशी त्याला जुळवून घ्यावं लागणार आहे.
रिकी पॉन्टिंगला विचारणा करण्यात आली होती पण त्याने भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी हि योग्य वेळ नाही असं म्हणत नकार दिला आहे. व्ही. व्ही. एस. लक्ष्मणचं नाव सध्या चर्चेत नाहीये. IPLमध्ये KKRच्या चांगल्या कामगिरी नंतर गौतम गंभीर पुढचा कोच म्हणून 'फेव्हरेट' आहे. स्टिफन फ्लेमिंग आणि जस्टिन लँगर ह्यांची देखील नावं चर्चेत आहेत. असं असताना टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक कोण असावा? अमोल गोखले सोबत कट्ट्यावरती गप्पा मारल्या आहेत द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर, आणि स्पोर्ट्स कट्टा परिवाराचे सदस्य गौरव राव, निनाद इंदापूरकर व पराग मोगले ह्यांनी...
_______________________________________________________
Team:
Soham Kurulkar
Tanishq Mohite
Riddhi Vaze
Amol Gokhale
Intern: Nikhil Sirikar, Vivaan Vasangkar
_______________________________________________________
Please Like, Share, and Comment if you like this video.
Do not forget to Subscribe to our RU-vid channel.
#sportskatta #sportskattamarathi #teamindia #rahuldravid #gautamgambhir #stephenfleming #bcci
7 окт 2024