Тёмный
Sports Katta
Sports Katta
Sports Katta
Подписаться
'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.
क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

For Brands and Collaboration, email us at: barachkaahi@gmail.com
Комментарии
@sunilk_
@sunilk_ День назад
अप्रतिम मुलाखत ❤❤
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
मंडळ आभारी आहे
@vinayakpanibhate7412
@vinayakpanibhate7412 День назад
म्हणजे आता विराटला सुट्ट्या मिळणार नाही, असे समजायचे का?
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
:)
@vishwanathjadhav1833
@vishwanathjadhav1833 День назад
Happy Birthday to the greatest of all time .... Mr Sunil Gavaskar
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
Thanks
@anujabal4797
@anujabal4797 День назад
लिटिल मास्टर माननीय आणि माझे सर्वात आवडते क्रिकेट खेळाडू सुनील गावसकर यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त खूप साऱ्या शुभेछ्या सर तुमच्यामुळे मी क्रिकेट आवडीने बघू लागले
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
धन्यवाद
@chandrakantpashte4010
@chandrakantpashte4010 День назад
सुनिल गावसकर यांस अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! माझही बालपण ताडदेव येथे गेल. ताडदेवच्या रहितमत बाई ईमारतीत हेंमतच्या आईंचा दवाखाना होता व त्यांच्या आईच्या दवाखान्यात आम्ही ऊपचाराला जात असू. हेमंत यांचे वडीलही दवाखान्यात असत. सुनिल गावसकर यांच्या आत्या म्हणून त्या प्रसिध्द होत्या.
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
झकास आठवण. धन्यवाद
@jayantmaharao2612
@jayantmaharao2612 День назад
सुनील गावस्कर ला पहिल्यांदा पाहिलं ते आंतर विद्यापीठ स्पर्धेत, पुण्याला. गावस्कर, सुधीर नाईक व विश्वास देशमुख असे सर्वोच्च धावा काढणारे होते. विश्वास देशमुख आमच्या शेजारी रहायचा. खरंतर त्याच्या मुळे सामने बघायला गेलो. आणि सुनील गावस्कर ची दर्जेदार फलंदाजी बघायला मिळाली. १९७१ साल. त्याची फलंदाजी बघताना आम्ही भारतीय निवड समितीला शिव्या देत असू. त्यांना असे चांगले फलंदाज दिसतच नाहीत. वगैरे. वयाला शोभेल असे. त्याच सुमारास वेस्ट इंडिजचा दौरा होता. व आम्ही मित्रांनी गावस्करला भारतीय संघात निवडलेच होते. तो नेहरू स्टेडियमवर खेळत असताना त्याच्या निवडीची बातमी आली. शेवटी निवड समितीवर आमच्या विचारांचा प्रभाव पडला, अशा आविर्भावात आम्ही रमलो होतो. सुनील मोठी खेळी खेळून लंचला आत येत होता. तेव्हा शेकडो चाहते निर्माण झाले होते. व त्याला बऱ्याच जणांनी पाठीवर थोपटले होते. तो दिवस म्हणजे त्याच्या फलंदाजीला श्रेय मिळण्या पेक्षा आमच्या अचूक अंदाजाचा विजय झाल्याचा साजरा केला. जणू आम्हीच त्याच्या गुणाची कदर केली होती. पण त्याची फलंदाजी बघताना त्याच्या खेळाच्या प्रेमात पडलो. नंतर एका रात्री अचानक एका मित्राने विचारले की उद्या मुंबईला येतोस का?१९८३/८४ साल असावं . (त्याच वर्षी गावस्करला जयपूर च्या एक दिवसीय सामन्यात बसवलं होत.) सुनील गावस्कर चे फोटो काढायचे आहेत. षटकार नावाचे साप्ताहिक होते. त्यांच्या साठी. मग काय, रात्री पॅसेंजर गाडीने मुंबई. क्रॉस मैदानावर गेलो. सहा सात सामने एकाच वेळी खेळवले जायचे. दोन सामन्यांचे स्लिप मधील खेळाडू शेजारी शेजारी उभे असायचे. मित्राला क्रिकेटची फार माहिती नव्हती. तसेच षटकारचे संपादक यांना पण माझ्या पेक्षा कमीच माहिती होती. त्या दोघांनाही वाटले की गावस्करने शेंडी लावली. तो कशाला अशा गर्दीत खेळायला येईल? मला रामनाथ पारकर दिसला. व‌ तो निगर्वी , सरळ साधा माणूस होता. त्यानी गप्पा मारल्या. व सांगितले की बरोबर १०.३० वाजता सुनील पारशी जिमखाना येथे गाडी लावून येईल. तुम्ही तिथे थांबा. म्हणजे तुम्ही त्याला दिसाल. त्या षटकारच्या संपादकांनी मला विचारले की हा कोण खेळाडू होता ज्याला गावस्करची एवढी माहिती आहे. मला आश्चर्य वाटले व मी त्यांना सांगितले की हा रामनाथ पारकर, गावस्करचा मुंबई व भारताचा सलामीवीर जोडीदार. गावस्कर बरोबर १०.३० ला गाडीतून उतरला. षटकार चे संपादक एकदाच, सहा महिन्यांपूर्वी त्याला भेटले होते. पण त्यांनी नावाने हाक मारली. आणि तुम्ही या व मुलाखत घ्या असे सांगितले. आमची फलंदाजी नंतर आहे, तेव्हा मी उत्तर लिहून देतो, असेही सांगितले. वीस पंचवीस प्रश्नांची उत्तरे लिहून दिली. व उरलेली जयपूरच्या सामन्यात देतो, तुम्ही तिकडे या, असे सांगितले. दुर्दैवाने त्याच सामन्यात गावस्करला खेळवले नाही. नंतर सनी स्पोर्ट्स दुकानाच्या उद्घाटनाला मुलाखत ऐकली. अंशूमन गायकवाड पण होता. तो राजू मेहताचा साडू आहे. सनी स्पोर्ट्स चे खाते तेव्हा आमच्या शाखेत होते. पुण्यातील प्रत्येक सामना पाहण्याचे सौभाग्य लाभले आहे. फारच महान खेळाडू. व फिटनेस आयडॉल
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
आठवणींचे भांडार आमच्यासमोर खुले केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
@vishveshjoshi6899
@vishveshjoshi6899 День назад
आदित्य,नवीन माहिती आमच्यापर्यंत आणलीस....
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
आमचा आदित्य आहेच नावीन्यपूर्ण:)
@dhananjaysane3714
@dhananjaysane3714 День назад
Collage days ची आठवण आली.मस्त. हेमंत केंकरे यांना प्रथमच ऐकले.
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
धन्यवाद. पुन्हा ऐकायला आवडेल?
@RajuIyer-f1n
@RajuIyer-f1n День назад
Happy 75th Birthday SMG. Though I knew him during ACC day ( 1976 - 1980) was pleasantly surprised when he remembered a nobody like me and sent me a couple VIP pass for a cricket match at Muddenhalli. Hats off. God bless you 🙏
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
Typical, SMG! Thanks for sharing it with us
@rohitjunnarkar2719
@rohitjunnarkar2719 День назад
Thanks for the great insights into SMG’s career, Hemant. I have always been a diehard fan of SMG and wish him a happy 75th birthday.
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
Thanks, Rohit
@A11078
@A11078 День назад
Superb 🎉🎉
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
Thanks 🤗
@rajeevbagwe5255
@rajeevbagwe5255 День назад
अतिशय सुंदर प्रस्तुति . त्यांनी एकेकाळी आमचे आयुष्यच व्यापले होते .मला हे ऐकताना तरूण झाल्यासारखे वाटले . आभार !
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
आभारी. फारच छान अभिप्राय
@umeshpatil9863
@umeshpatil9863 День назад
Best
@pratikjadhav9183
@pratikjadhav9183 День назад
खूप जणांच्या कडून ऐकलंय भारतीय क्रिकेटचा पाहिला स्टार म्हणजे गावसकर सर. मस्त माहिती दिली सरांनी 🙏🏻
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
धन्यवाद
@pradeepphatak4248
@pradeepphatak4248 День назад
Wonderful… Hemant… great trip down the memory lane …SMG is the greatest..👏
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi День назад
Indeed it is! Thanks a lot
@jitendrabodhare1502
@jitendrabodhare1502 День назад
Mi suddha ekta aahe, thank you saheb
@sandip1225
@sandip1225 День назад
खूप छान इंटरव्ह्यू 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@omkarapte007
@omkarapte007 2 дня назад
सलील sir चे क्रिकेट प्रेम बघून क्रिकेट वर बोलू काही असा एक musical प्रोग्राम चालू करा एक वेगळीच भट्टी जमेल sports + musical अशी.
@akshayutekar1210
@akshayutekar1210 2 дня назад
आपल्या ला जपान आवडत असेल जपान ला जावे 😮
@IMG9702
@IMG9702 2 дня назад
125 paiki 25 koti tari swachchata kamgarana dyavet
@snehasakhalkar9269
@snehasakhalkar9269 2 дня назад
खूपच सुंदर विचार मांडले...खूप खूप धन्यवाद...एक वेगळा दृष्टिकोन देण्या साठी...
@vijithjangam02274
@vijithjangam02274 2 дня назад
इंडियन नॅशनल फुटबॉल मेन्स आणि वूमेन टीम चे मार्केटिंग का होत नाही?⚽🇮🇳📢
@smitamohite3515
@smitamohite3515 3 дня назад
Masttttt
@shwetaself
@shwetaself 3 дня назад
किती सुंदर आठवणी,किती क्रिकेट बद्दल प्रेम,जिव्हाळा
@venuturupallimurthy
@venuturupallimurthy 3 дня назад
If Biopic was to be made on Amol Muzumdar then Vicky Kaushal can be an apt choice.
@venuturupallimurthy
@venuturupallimurthy 3 дня назад
Best Indian batsman not to play for India.
@rj6169
@rj6169 3 дня назад
Ajit Agarkar was the best fast bowler in white ball cricket format after Kapil, Zaheer but Indian cricket did not respect him as a legendary bowler, also he was usefull lower order batsman and lord's centurian, and never forgot his 59/6 spell on Melbourne test v/s, Australia and that match india won by 7 wkts. he had more than 300+ wickets in ODI. Now this time we need to respect and salute him because he was part of 2007 WC winner team and chief selector of 24 WC winner team
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi 2 дня назад
खूप मस्त आठवणी.. आगरकरला जेवढं हवं तेवढं क्रेडिट नक्कीच दिलं जात नाही
@drrajshekharpangal5433
@drrajshekharpangal5433 3 дня назад
Hat's Off To Coach ❤❤
@sameerk4573
@sameerk4573 3 дня назад
Continue with the same format..
@Omkapne
@Omkapne 3 дня назад
Sir ramji kashyap kho kho player cha interview gya please
@Raigadala_ali_jag
@Raigadala_ali_jag 3 дня назад
Rohit sharma aso wa Surya kinwa Dubey pratyekachya pathi ek Marathi manusacha yogdan ahe pan hi loka evdhi magrur astat na ka ajibat credit det nahi kinwa pudhe anat nahi Khupach wait watta Ani aplya lokanchi chatu wrutti jat nahi ajibat😢
@anandkurundkar7073
@anandkurundkar7073 3 дня назад
hats of u sir
@rajudesai1197
@rajudesai1197 3 дня назад
Good job sir
@abhijeetsd
@abhijeetsd 4 дня назад
Absolutely true. आम्ही सचिन तेंडुलकर बरोबर वाढलो. 🙏
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi 2 дня назад
खूपच छान वाक्य
@vijithjangam02274
@vijithjangam02274 4 дня назад
महाराष्ट्र सरकारने त्या सफाई कामगारांना बोनस रक्कम जाहीर करावी.
@pradipshinde6598
@pradipshinde6598 4 дня назад
Saurabh Netravalkar La Ek Chance Dya Songs madhye aata 😢😢
@nileshhapse5683
@nileshhapse5683 4 дня назад
👍🏻
@nileshhapse5683
@nileshhapse5683 4 дня назад
Khup chhan
@nileshhapse5683
@nileshhapse5683 4 дня назад
Khup chhan
@pankajgogte7618
@pankajgogte7618 4 дня назад
खूप छान व्यक्त झाले सलील कुलकर्णी, क्रिकेट वरील त्यांच्या कमेंट, फेसबुक पोस्ट अनेकदा बघितल्या, वाचल्या होत्या पण तरीही क्रिकेट, वैयक्तिक आयुष्य व संगीत याबद्दलचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन ऐकायला मिळाला. तुमचे अनेक धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@gurudini
@gurudini 4 дня назад
khup chhan, enjoyed a lot
@pratikjadhav9183
@pratikjadhav9183 4 дня назад
उत्तम एपिसोड 👌🏻
@lowoflegends3106
@lowoflegends3106 4 дня назад
Ashok sir chi academy ch nav kay aahe..?
@jyotijoshi9351
@jyotijoshi9351 4 дня назад
खूप छान 👌🏻👍🏻 आठवणींचे मणि ऐकायला खूप आवडल ❤
@sameervaze2667
@sameervaze2667 4 дня назад
Khup Chan interview