छान माहिती दिली ताई मी एक छोटीसी माहिती देतो. एखाद्या जुना खराब स्पीकर असेल तर त्याचा लोहचुंबक काढून घ्या आणि त्याला शेगडी जवळ गॅसच्या पाइप वर चडवा. तुमची गॅस कमीत कमी 15 ते 20 दिवस ज्यास्ति चालेल. एक दा करून बघा.
मॅडम खुपच धन्यवाद आपण जे अमुल्य मार्गदर्शन केलेत ते तुमच्या कडे असलेल्या आँब्झर्वेशन मधुन कोणत्यातरी मकँनिक चे पाहिलेले आणि ते तुमचे समजून घेऊन आचरणात आणुन स्वतः शिकलात आणि इतर भगिनींना पण सांगत आहेत खुपच छान