Тёмный

Gautami Patil Story : ग्लॅमरस चेहऱ्यामागील गौतमी पाटील हीची कहाणी | Gautami Patil Dance Video 

TV9 Marathi
Подписаться 12 млн
Просмотров 5 млн
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@byajitmasodkar6485
@byajitmasodkar6485 2 года назад
मराठी म्हणून तुला पूर्ण महाराष्ट्र सहकार्य करेल फक्त मराठी संस्कृती विसरून जाऊ नको
@choudharipatil
@choudharipatil 2 года назад
लय अतीशहानी समझते ती स्वतला भाऊ
@santoshathiya4170
@santoshathiya4170 Год назад
👍👍
@amolgawade8020
@amolgawade8020 Год назад
000
@vishwasshinde7140
@vishwasshinde7140 Год назад
डान्स कसला चांगल्या चांगल्या गाण्यांवर हिची सिग्नेचर स्टेप बघा मग सपोर्ट करा 😵🤮 म्हणे डान्सर
@ganeshkadam5045
@ganeshkadam5045 Год назад
काय लक्षात राहते भाऊ तिला हात वर करून इशारा घाणेरडा करायला सांगा तिला लगेच च त्यातच ती पटाईत आहे मीडिया समोर सभ्यपणाचा आव आणती सर्व महाराष्ट्र नाव ठेवतो .
@SKFILMS-tq3vz
@SKFILMS-tq3vz Год назад
खूप कष्टातून पुढे आलियस तू .... तुमच्याकडून झालेल्या चुकिनवरही आपल्या मराठी प्रेक्षकांनी मोठ्या मनाने पांघरून घातलेले आहे ..आता अपेक्षा आहे की जे काही लोक तुमच्यावर नाराज आहेत त्यांचीही मने तुम्ही लवकरच जिंकाल ..आणि एक दिवस तुमच्यावरचे हे कष्टाचे दिवस निघून जातील आणि मराठी चित्रपट सृष्टीत तुमचे पाय यशस्वीरित्या रोवले जातील....खूप पुढे जा आणि खूप मोठ्या व्हा ..हीच प्रार्थना ...👏👏👏👌👌👌👌
@choudappawaghamare9484
@choudappawaghamare9484 Год назад
तुम्ही एखाद्या गाण्यावर तुमची कला किंवा लावणी सादर करत आहात तर तुम्ही आपण महाराष्ट्रीयन आहोत याचा विचार करून थोडंसं कला सादर करावी ही विनंती आहे तुमचे लावणी ही खूप उत्कृष्ट आहे खूप छान आणि खूप सुंदर करता तुम्ही तुमची लावणी ही फक्त महाराष्ट्रात नव्हे तर अख्या देशभरात तुम्ही प्रसिद्ध व्हावे महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये तुमचे कार्यक्रम व्हावेत आणि ते नक्की होतील आमचा असच प्रेम तुमच्यावर भरभरून राहील ..... 🙏जय महाराष्ट्र 🙏जय शिवराय 🙏जय भिम.....🇮🇳
@Shahid_S_Shaikh
@Shahid_S_Shaikh Год назад
या अगोदर तू काय केलंस ये महत्वाचं नाही पण आता तू काय करतेस आणि समाजात कोणता संदेश देतेस हे महत्वाचं आहे...
@pihustatuscreator8085
@pihustatuscreator8085 Год назад
गौतमी पाटील महाराष्ट्रीयन लावणी संस्कृती जपा , संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला नक्की सहकार्य करेल 💯👍🏻🙏
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Год назад
ताई तू मराठी तरुणी आहे तुझ्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@sachinbansode5114
@sachinbansode5114 Год назад
Danda karty taych kay tayla pan Maharashtra saport karnar attta
@nilmanjrekar7920
@nilmanjrekar7920 Год назад
@@kisharpatil2452 तीच तरुणी महाराष्ट्र च नाव घालवतेय दादा उघड नाचून अन हीचा साठी जय शिवराय म्हणताय लाज तर वाटू द्या आखा महाराष्ट्र थुकतोय राव हीचा वर
@poojapawar7498
@poojapawar7498 Год назад
@@kisharpatil2452 laaj kshi vatat nhi ya mulibddl boltana maharajanch ghyayla
@markwatson3766
@markwatson3766 Год назад
@@kisharpatil2452 barobar bolla bhau tumhi. ambani adani naahi ahe ticha baap. Naachte ani kamavte svatahchya jeevavar . Jyanna baghvat naahi tyani baghu naka.
@damodark6899
@damodark6899 Год назад
आम्हाला गर्व आहे..... गौतमी पाटील ही खान्देश ची आहे................ सगळ्या मराठी कलाकारांना झोप उडविली...एका गरीब मुलीने....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@rajeshkedar6297
@rajeshkedar6297 Год назад
आणि मला लाज वाटते की त्याच खानदेशामध्ये हुंडाबळीच्या खोट्या केसेस करतात जावयावर त्याचं जगणं मुश्किल करतात त्याला मानसन्मान मिळत नाही असा खानदेश आहे
@anandajadhav1137
@anandajadhav1137 7 месяцев назад
❤😂😮🎉🎉
@anujdhodi7922
@anujdhodi7922 Месяц назад
हो खूपच चांगली संस्कृती दाखवली तीनी. सगळ्यांना मराठी माणसांची. 😂😅
@choudharipatil
@choudharipatil Месяц назад
तुमच्याकडे स्वतःच्या बापाचं आडनाव लावत नाहीत काय 😂😂😂
@rajendradange3219
@rajendradange3219 2 года назад
पाटील आडनाव ला शोभेल, मराठी संस्कृती ला शोभेल असेच नृत्य सादर करा.तुमच्या उज्वल भवितव्य साठी शुभेच्छा!
@ComedyMandal
@ComedyMandal Год назад
Barobar aahe bhava
@SachinGaikwad-qr2wr
@SachinGaikwad-qr2wr Год назад
Tu Patel ahe ka .....
@narayan521
@narayan521 Год назад
Patil Jay bhim pn aahet ugach kahi bolu nko
@ComedyMandal
@ComedyMandal Год назад
@@narayan521 हो जाय भीम च्या मुलीच आसा नाचतात मराठा नाही
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Год назад
@@ComedyMandal dokh kharab zalay kay
@gopalchomwal2386
@gopalchomwal2386 Год назад
Humble lady.. Keep it up sister you are hardworking
@dadasochalekar8400
@dadasochalekar8400 Год назад
ताई काल तुम्ही आमच्या भागामध्ये जो कार्यक्रम केला तो अगदी अगदी लाजिरवाणा होता पूर्ण संस्कृतीचे भान विसरून तुम्ही गेला होता ताई तुम्ही या महाराष्ट्रातील राजमाता जिजाऊ साहेब राजमाता अहिल्यादेवी होळकर व शिक्षण ची ज्योत घरोघरी पेटवण्याचा सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्या
@anillondhe6667
@anillondhe6667 Год назад
खूप छान वाटलं गौतमी ताई ... पुर्वीच्या काही चुका सोडल्या तर तु नक्कीच कौतुकास पात्र आहेस ... स्त्री जातीचा संघर्ष वाचणे ही वेगळी गोष्ट आहे. पण तो संघर्ष करत तु ऊभी आहेस हे तुझ्या अनेक मुलाखती ऐकून समजले व हि खूप मोठी गोष्ट आहे .... महाराष्ट्रात मनोरंजन करता - करता तरूणाईच्या मनावर मनोराज्य केव्हा करायला लागलीस हे समजले देखील नाही... स्टेजवर तुला पाहताना लावणीचा अल्लडपणा लक्ष वेधतो ... पण तुझी मुलाखत ऐकताना स्वभावातील साधेपणा मनाला भावतो .... ताई ... महाराष्ट्राची परंपरा जपत तुझी कला जगात सर्वत्र गाजत राहू देत .. या सदिच्छांसह तुला खूप खूप शुभेच्छा... 💐💐💐💐💐💐💐💐
@sadashivkatkar3230
@sadashivkatkar3230 2 года назад
खरच ताई जीवनाचा प्रवास फार कष्टाचा ऐकून वाईट वाटल चुकीच्या गोष्टीबद्दल माफी मागितली ह्या लहान गोष्टीत मोठेपणा असतो बर वाटल भविष्यातील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 Год назад
आपले घर चालण्या साठी दुसऱ्या कुणाचे घर बिघडू नये आपल्या हातून हे बागा आधी....
@sourabhloharireland4604
@sourabhloharireland4604 Год назад
Ti konach घर bhighdvt nhi aahe ti fakt tijhi kala sadar krt aahe
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 Год назад
@@sourabhloharireland4604 Chan mahiti dili .....
@cz5411
@cz5411 Год назад
@@sourabhloharireland4604 ti karte ti lavani ahe kay ? Lavani tr 0.1% pn disat nahi tichyat 🤔
@whatadope7143
@whatadope7143 Год назад
@@sourabhloharireland4604 chabre reaction dene hei ahe kala
@pravindhangar1001
@pravindhangar1001 2 года назад
माणूस खराब नसतो ,वेळ खराब असते . खरंच खूप संघर्ष पूर्ण जीवन आहे ताई😢
@dhirajdevale44
@dhirajdevale44 Год назад
😂😂😂 Waa
@onyxgaming1762
@onyxgaming1762 Год назад
@@dhirajdevale44 Lavdya Ikade ghari basun Tula nay samjnar Te..He sagl hasat sangitl tine mhnun tula Tyacha magcha Trass Janvla nahi ...Ticha Jagi Swatala Thevun bgh Baap nahi Aaai Ajari Gharat kon kamvnara naslyamule Tine ti line pakadli
@adityachede8835
@adityachede8835 Год назад
🤣🤣🤣🤣
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 Год назад
बरोबर आहे की बाला पण खरि लावणी सादर् कर
@jayeshpakhare6318
@jayeshpakhare6318 Год назад
Fame and soft corner साठी सगळं काही.
@editing_lover_1433
@editing_lover_1433 Год назад
खरच यार माणसाला परिस्थिती भाग पाडते आणि काही लोकांनी हे खरोकर जाऊन घेतलं पाहिजे कोणाला का असे ना आई वडील पाहिजे 😔
@bittertruth.2399
@bittertruth.2399 Год назад
"एकदा तुम्हाला प्रसिद्धी मिळाली की तुमच्या भूतकाळाला स्ट्रगल नावाने ओळखले जाते."
@mukundchandanshive4568
@mukundchandanshive4568 Год назад
💯💯
@sarveshhhh6382
@sarveshhhh6382 Год назад
Ek no vakya dada 🔥
@satishpandagle3227
@satishpandagle3227 Год назад
खूपच संघर्षमय प्रवास आहे . गौतमीजी ! आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य घडवतो . फक्त तुम्हाला कोणी वाईट म्हणेल अस हातवारे करू नका ! तुम्हाला कुणी वाईट म्हणल की खूप दुःख होतय ! आपल्या भावी वाटचालीस मनापासुन खूप खूप शुभेच्छा ! 🚩🚩🚩
@ShamsherPatil
@ShamsherPatil 2 года назад
काही पण कर फक्त अश्लील इशारे करू नको एवढीच विनंती... महाराष्ट्र ही समाजसुधारकांची पंढरी आहे...हे कायम लक्षात ठेव
@datta4039
@datta4039 Год назад
Very great n fantastic
@shubhu__
@shubhu__ Год назад
परिस्थिती ही माणसाची कतपुटली आहे ती जशी ताल करेल तसा माणसाचं जीवन प्रवास असतो 🙂💯
@sandeshsawant5359
@sandeshsawant5359 Год назад
अशा वेळी वेगवेगळे संस्कार वेगवेगळे बमार्ग दाखवतात
@shubhu__
@shubhu__ Год назад
@@sandeshsawant5359 हो 😄🙂
@pallavibhor8629
@pallavibhor8629 Год назад
Te thoda apla br ast
@shubhu__
@shubhu__ Год назад
@@pallavibhor8629 वेळ जशी असेल तस वागावं लागत 🙂🙏
@shilpasonune2872
@shilpasonune2872 Год назад
Mang kay bongli hoti
@rahulchaure295
@rahulchaure295 Год назад
महाराष्ट्रा ची आन बाण फक्त ठेव. पूर्ण समाज तूझ्या पाठीशी राहील
@MayuriShinde-pw9le
@MayuriShinde-pw9le Год назад
Exactly dada
@ravijagtap277
@ravijagtap277 2 года назад
महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतील असे डान्स कर
@dineshchougule8224
@dineshchougule8224 2 года назад
लय छान काम करून माणस फेमस होत नाहीत भाऊ
@shaileshjmaharastra
@shaileshjmaharastra Год назад
Ho mg
@shogungaming5601
@shogungaming5601 Год назад
​@@dineshchougule8224 Tata laughing in corner 😆
@akolanh6882
@akolanh6882 Год назад
TV9 खूप महत्त्वाच्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पडद्यावर आणलेत तुमचे अभिनंदन....नाहीतर आपला देश कोसळणार होता....
@kunaljagtappatil1901
@kunaljagtappatil1901 Год назад
😅😂😂
@suvarnajadhav166
@suvarnajadhav166 Год назад
😂😂😂
@shravani7741
@shravani7741 Год назад
😂😂
@rajkamble3316
@rajkamble3316 Год назад
🤣🤣
@pravinkatarepatil4232
@pravinkatarepatil4232 Год назад
😂😂😁
@ashokbhaiyye1772
@ashokbhaiyye1772 Год назад
बराबर आहे तुमच पण डान्स करताना निट जरा मराठी संस्कृती जपा तुम्हाला सगळे सपोर्ट करतील
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Год назад
🙄🙄😄🙄😄🙄🙄😄😄🙄
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Год назад
Nnnnn
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Год назад
Nnnnn
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Год назад
Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
@shubhampatashe9557
@shubhampatashe9557 Год назад
Nnnnnnnnnnnnn
@adityapatil312
@adityapatil312 Год назад
गौतमी पाटील 😘😘 keep it up 👍 पाटील only 💪💪 पाटलांचा नाद करायचं नाय 🤘🤘😎😎
@vijaygandale5547
@vijaygandale5547 Год назад
बरोबर आहे भाऊ 🤣🤣🤣
@aadiudhanpatil095
@aadiudhanpatil095 Год назад
तुझ्या लाईफ मध्ये तू स्ट्रगल केलं अशील भारी 🔥पण संस्कृती विसरू नकोस👍
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 Год назад
Very nice 👌 Gautami
@shubhams2693
@shubhams2693 2 года назад
बाई फक्त घाण हातवारे करू नकोस, पोर बिगडत्यात 😡 🙏🙏
@dineshchougule8224
@dineshchougule8224 2 года назад
जाणारे पोर लय सजूक् पण नसतात
@जयमहाराष्ट्र-भ2ध
@@dineshchougule8224 जशी घाण तशी माती,,
@king-ie4mo
@king-ie4mo 2 года назад
Porana tasach pahije asat tas kel nahi tr bolvnar pn nahit
@rahulgaikwad6791
@rahulgaikwad6791 2 года назад
लय संत बनू नका.... ऋषीं ला सुद्धा मेनका ने घयाळ केल....
@celestiallove4386
@celestiallove4386 Год назад
😂😂😂 hoy ka por bightyat ka, ki bighdleli ch titha jatat 😂😂
@vishalpawar2549
@vishalpawar2549 Год назад
ही story कोणती तरी अधिकारी होऊन सांगितले असते तर बर वाटले असते
@bhaveshjadhav2008
@bhaveshjadhav2008 Год назад
😂
@tejashrijadhav4733
@tejashrijadhav4733 Год назад
😀
@cutegirl1768
@cutegirl1768 Год назад
Tila nasla study kraycha tr ...tichi kla ti japt aahe ... Tichi aavd tila pahij te ti karal
@vishalpawar2549
@vishalpawar2549 Год назад
@@cutegirl1768 asu de 😝
@nitinwadkar2942
@nitinwadkar2942 Год назад
बरोबर
@ओमसमाधान
@ओमसमाधान Год назад
लगे रहना बेटा ये दुनिया बहोत बेरहम है
@anilpotdar2540
@anilpotdar2540 Год назад
Guatami patil you are a hard worker as well as best dancer. You have achieved great success by fighting with many hard struggles. Go ahead . God bless you. My best wishes to you for future career. I am awaiting your entrance in Marathi cinema.
@Rkboyz9604
@Rkboyz9604 Год назад
And now just spoiling maharastra 😔
@cz5411
@cz5411 Год назад
Marathi cinema madhe hila 😂😂
@markwatson3766
@markwatson3766 Год назад
@@Rkboyz9604 ambani adani naahi ahe ticha baap. Naachte ani kamavte svatahchya jeevavar . Jyanna baghvat naahi tyani baghu naka.
@chetanrodekar3918
@chetanrodekar3918 Год назад
Hart touching story aaha tuzi! Lokan cha vichar karu nakos lok tar gyan detat sath koni det nahe ❤ changle lok pan aahat jagagat
@rushikeshdongare5519
@rushikeshdongare5519 Год назад
संपूर्ण जग महाराष्ट्राकडे व महाराष्ट्राच्या संस्क्रुती आणि परंपरेकडे कौतुकाने पाहत आहे त्याला गालबोट लागू देऊ नका आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा
@narendradeore188
@narendradeore188 Год назад
जय खान्देश गौतमी... Keep it up.. 💐💐
@pramoddhanawade8628
@pramoddhanawade8628 Год назад
मॅडम तुम्ही खरंच ग्रेट आहात...... तुमची परिस्थिती खरंच खूप वाईट होती.... प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक ना एक दिवस वाईट दिवस येतच असतो तरी सुद्धा तुम्ही त्या त्रासातून बाहेर आला......... तुम्ही खरंच डान्स चांगला करता पण प्रेक्षकांच्या support साठी किंवा तुमचे नाव मार्केट ला मोठे होण्यासाठी तुम्ही वाईट कोणतीच कृत्य करू नका........ तुम्ही इशारे किंवा हातवारे न केल्याने सुद्धा खूप उंच पातळी गाठू शकताय....... कारण तुम्ही ज्या गोष्टी साठी यात पडला ........ त्याच्या मागे तुम्हला असलेल्या परिस्थितीची जाणीव आहे...... आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या आईचे आशीर्वाद आहेत तुम्हला काहीही कमी पडत नाही......... त्यामुळे कोणतेही वाईट अशी कृत्य करू नका कि जेणेकरून ती आवडायला नकोत........... आहे असे जरी डान्स केला तरी तुम्हला तुमचे स्वप्न पूर्ण करताना कोणीतही रोखू शकत नाही.......... भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्या 💐💐💐💐💐
@shamimpathan1931
@shamimpathan1931 Год назад
अडचणींवर जे मात करतात ते पुढे जातात पण संस्कार आणि संस्कृतपणा ही जरी खुप मोठा शब्द आहे याला समजणायापेक्षा आचरणात आणाव तुखू देखणी आहेस+तुझ्याकडे कला आहे लावणी महाराष्ट्र ची शान आहे लावणी पाहणाऱ्या मध्ये आज फक्त पुरुष च नाही तर स्त्रिया पण आहेत आणि लहान मुलं पण आहेत आज शाळेच्या बेंचेसवर गौतमी पाटिल लिहिणारी मुलं आहेत मला वाटतं जर लोकांमध्ये फेमस व्हायचं ,लोकांच्या मनावर राज्य करायचंय पण कसं तुझ्याकडेच नाव अभिमानाने आलं पाहिजे
@baluraut9744
@baluraut9744 2 года назад
खूप struggle केले आहे आपण फक्त अश्शील हात वारे करू नका
@PradipChavan-ur9r
@PradipChavan-ur9r Год назад
खुप छान नाचती होते बाई तु
@Sangita_hotty
@Sangita_hotty Год назад
She is so beautiful and her smile is so dazzling .. i hope she gets a lot of love and sucess in her life and her life improves .. a beautiful soul .. i dont follow exactly what she said but hope she is well and happy
@adityagalande1689
@adityagalande1689 Год назад
Bihar kelay Tina Maharashtra cha 🤬🤬
@Sangita_hotty
@Sangita_hotty Год назад
@@adityagalande1689 lavani naach he Maharastra cha ahe na ..
@mayurjogdand7378
@mayurjogdand7378 Год назад
@@adityagalande1689 sapna Choudhary sarkha ti successful jhali pan tya success cha parinaam changla nahi samajala
@cz5411
@cz5411 Год назад
@@Sangita_hotty lavani ahe bar dance nahi.
@markwatson3766
@markwatson3766 Год назад
@@adityagalande1689 bihar kraychi garaj naahi. Ti mehnat krte. Adani ambani baap naahi ahe ticha. Daketi kiva chori ti krat nahi . Jyala patat nahi tyane baghu naka. Ti svatahchya jevavar naachte, mehnat krte ani kamavte.
@gokuljaras1998
@gokuljaras1998 Год назад
💪🏻🕺
@sujatakulkarni7346
@sujatakulkarni7346 Год назад
तुम्ही चांगले काम करु शकता गौतमी ताई आणी तुमच्या मध्ये एक चांगली कला आहे पण चांगली कला सादर करुन तुम्ही निश्चित पुढे तुमच्या बरोबर आख्खा महाराष्ट्र उभा राहील तुमच्या बरोबर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला पण चांगली कला महाराष्ट्रा समोर तुम्ही आणा आख्खा महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
@ganeshsagat123
@ganeshsagat123 Год назад
गौतमी मॅम तुम्ही फक्त मराठी लावनि संस्कृती जपा मग बघा पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल ✌
@akhileshmahadik9519
@akhileshmahadik9519 Год назад
मला हा विडीओ बघायचया आधी तुझ्या बद्दल वेगळे विचार होते पण हा विडीओ बघितलं आणी विचार बदलले खुप छान काम करा तुम्हाला शुभेच्छा
@vijaypawar73
@vijaypawar73 Год назад
Wish you good luck. God bless you
@पंचशीलफार्म
अतिशय महत्त्वाची बातमी दाखवली आहे , भावा कडक.....
@sandeshsawant5359
@sandeshsawant5359 Год назад
ही आता 1 दिवस रंडी बाजारात जाऊन त्यांची स्ट्रगल स्टोरी पण सांगणार..
@houseofKittys
@houseofKittys Год назад
🤣🤣
@srinathpathare7373
@srinathpathare7373 Год назад
खूप सुंदर आणि छान दिसत 🙏🌹
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 2 года назад
तुना आणि म्हाणा तालूका एकच शे तुन अभिनंदन गौतमी तुन अशीच यश संपादन करजा, फक्त एकच विनंती लावणी महाराष्ट्रानी शान शे तिले काही गालबोट लागाव नही ती काळजी घे बाई
@charudatta3144
@charudatta3144 Год назад
@@potatoman7793 me bhusawlchay bho jay khandesh 😀
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 Год назад
🙏🚩मी शिरपूर ना शे भाऊ🌹 जय खान्देश 😍🥰
@kailasborse3088
@kailasborse3088 Год назад
@@charudatta3144 kllpp0
@prakashkhandekarretiredeng2440
Good information
@YCD...1265
@YCD...1265 2 года назад
तु नाचताना फक्त कलाकारांसारखंच नाच... जास्तीचे प्रयोग लग्नानंतर असतात राणी आधी नाही...🙏
@aryannimbalkar8642
@aryannimbalkar8642 Год назад
😊🙏🙏🙏🤔
@kartikgunjal6
@kartikgunjal6 Год назад
Very nice
@laxmankharat8271
@laxmankharat8271 Год назад
भावी आयुष्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा
@shakuntalanimbala3164
@shakuntalanimbala3164 Год назад
आमचे बाबा दारू पिणारे असतील तरी आम्ही आश्रम शाळा मध्ये शिकलो 4 मुलीचं आहोत .आमच्या बाबाच ट्रेन मध्ये accident झालेलं डावा हात काम करत नाही आता बाबा चा .तरी बाबा ला आम्ही सोडून दिलं नाही.मी जॉब करते सर्व घर खर्च चालवते .लहान बहिणीच edution पाहते.मी कधीही माझ्या बाबा दारू पिणारे आहेत म्हणून सोडणार नाही.I love u आई बाबा ❤❤
@archanagunge2565
@archanagunge2565 Год назад
ताई तू अशीच पुढे जा... परिस्थती सर्व काही शिकवत असते. जे वाइट बोलता त्याकडे लक्ष देऊ नको स्री ज्या वर्गाला बोट लागेल अस काही करू नको .... best luck for your future dream 😚
@hamidmujawar3602
@hamidmujawar3602 Год назад
खूप कष्ट केला तुम्ही असाच प्रयत्न करत रहा मार्ग मिअळ.
@kishorfarde8978
@kishorfarde8978 Год назад
प्रयत्न करत रहा यश अपोआपच मिलेल.फक्त महाराष्ट्राची संस्कृती जपा.
@DadaSaikal
@DadaSaikal Год назад
Mast
@dddegaonkar9716
@dddegaonkar9716 Год назад
आइ ते मना गावणी शे रे भो शिंदखेडा नी❤❤❤❤❤
@dadapatil175
@dadapatil175 Год назад
पाटील नावनी भट्टी ईजत घाली दिनी
@poojabagul4945
@poojabagul4945 Год назад
Bagu"l mans Nasik Velode Copada @@dadapatil175
@kavitakhairnar4867
@kavitakhairnar4867 Год назад
@@dadapatil175 तुम्ही कोणती वाढवली
@AjayAhir-yl3yq
@AjayAhir-yl3yq Год назад
Hello see Jai Hind
@kedarkelkar4139
@kedarkelkar4139 Год назад
Work is not righ or wrong..I think I liked what you have achieved... don't worry about people... good luck
@ravindramanorravindramanor9083
खूप खूप संघर्षातून वाटचाल आहे सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे विनंती सर्वांनी सहकार्य करावे
@yogeshfartade3522
@yogeshfartade3522 Год назад
पण आज तुला नूसत पाहिलं तरी आमचे वडील आम्हालापण लै मारता..... त्यामळे तू नीट वाग बाई .....🙏
@prafullandhare2899
@prafullandhare2899 Год назад
हो खरं आहे राव... मला पण हाणला भाऊंनी... ☹️☹️☹️☹️
@monum9584
@monum9584 Год назад
@@prafullandhare2899 bara zhale haanle 😄🤣🤣🤣🤣
@shivammali2419
@shivammali2419 Год назад
😂
@allabout8063
@allabout8063 Год назад
माझा तर मोबाईल फोडला
@prafullandhare2899
@prafullandhare2899 Год назад
@@allabout8063 आपण सर्व आता या बयेचे व्हिडिओ बघणे बंद करु...स☹️☹️😢
@hemalishinde2510
@hemalishinde2510 Год назад
Ase kiti tari lok aahet jyachi paristhiti changle nahi gharchi...konache vadil nahi ....kiwa jyache aahet te support karat nahit..maarhan kartil....mala tya sglya aai na thnks mhanav vatel jyani khrch khup dhadpad karun ahe tya paristiti shi ladun mulina kiwa mulana khup chngl future Ani Sanskar dile... 🥰🥰🥰
@pandurangkarbhal7629
@pandurangkarbhal7629 Год назад
ताई चांगली कला सादर करा नक्कीच आपणास सहनभुती मिळेल
@samadhantupe4731
@samadhantupe4731 Год назад
Khup jhan
@chidanandchabukswar2816
@chidanandchabukswar2816 Год назад
कधीतरी एखादी शेतकरी ची मुलाखत घेता का? कशाला महत्व द्यायचं तुम्हाला न्यूज चैनलवालयानां खरंच कळत नाही असं मला वाटतं.
@sayitlouder649
@sayitlouder649 Год назад
ka hyan la kahi trass hot nahi ka
@chiragyadav1592
@chiragyadav1592 11 месяцев назад
Feeling so sorry about family background.after so much disturbing life u are successful in life.very nice gautami
@मीमहाराष्ट्राचाआधुनिकशेतकरी
पाटील नाच एक नंबर
@sunilchaudhripatil8648
@sunilchaudhripatil8648 Год назад
काहितरी जीवन असे गेले तसे गेले मी तकलीफ मधुन गेले व काहिहि दुःखी कहानी सांगायला हवं व लोकांच्या मनात जागा मिळवायची हि फार जुनी कहानी झाली
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 Год назад
माऊली तु खान देशी आहे, आमन्हा खानदेशी लोकासकडतीनं तुले खुपच शुभेच्छा.🇦🇪
@nidhisworld8126
@nidhisworld8126 Год назад
कश्यासाठी अंगप्रदर्शन करते म्हणून की अश्लील चाळे करते म्हणून शुभेच्छा 😂सुधारायला सांगा बघा गाववाल्यांचं ऐकते का
@cz5411
@cz5411 Год назад
@@Alone-n6w he kasla logic bhai 😂 te lokanna tr nay na dakhvat ka tr barik mule vait adarsh ghetil, pn hi tr direct dakhvat ahe ticha faltupana. lavani 0.1% pn disat nay tichyat
@cz5411
@cz5411 Год назад
@@Alone-n6w are mg kay zal ? Tevha lokanna baghayla kay navhta tyamule ek manoranjan mhanun baght hote te lok ani bakiche mhatare kay mazya swatachya aajila dada gondake ani bakiche koni astil te patat navhte pn ata tr manoranjan chi kiti sadhan ahet mg lokanni changlya goshti nako ka baghayla ? optionch option ahe na atta ?
@cz5411
@cz5411 Год назад
@@Alone-n6w ani ti lavani karte asa vatat asel tula pn mahrashtra ch bihar kart ahe te nahi dist tula 🙃 changli goshta ahe 👏 ek vel chupe kelel changla karan tyacha konavar vait parinam tari nahi hot pn he tr kulleaam nirlajjapana ch kalas ahe na 😕
@cz5411
@cz5411 Год назад
@@Alone-n6w dene wala gu pn deto mg to lagech uchlun khaych as nahi na re 🙃 aaplyavar depend ahe na ki aapn kas vagaych. 4 lok support kart astil na vait goshtinna tr mg mi ekta ka asana pn vaitachi side kadhich ghenar nahi asa jevha lokanch vichar hoil tevha kuthe he badalel na bhava ? ti dakhvt asel tr mg dole band karna aapla kam ahe. 10% ka asana aapn pn baju aapli satyachi asli pahije. Ani ts pn aaj shivaji maharaj aste na tyanna sudhha he dekhvla nasta 😞
@nitinpawar5751
@nitinpawar5751 Год назад
Om shanti sister very nice 🌹🙏🌹
@kiranchoudhari4717
@kiranchoudhari4717 Год назад
We proud of you for your hard work... But keep in your mind our culture...
@santoshjoshi2695
@santoshjoshi2695 Год назад
Support her. Gautami Tai. Very brave woman.
@rajkamble3316
@rajkamble3316 Год назад
Je middle class familytun struggle karun ias ,ips zalet Tyana bolva ithe te aaplya deshacha bhavishya aahet he lok nahit 😔😔
@ratanraibole4504
@ratanraibole4504 Год назад
Good
@umeshpawar9973
@umeshpawar9973 Год назад
Hard Work Successful Gautami Patil ❤️🙏
@rubabpinjari1761
@rubabpinjari1761 Год назад
Amazinz
@vijaykale6678
@vijaykale6678 Год назад
अशीच प्रगती होवू दे.. चित्रपट सृष्टीत तुझे पदार्पण होवो यासाठी शुभेच्छा.. पण सध्या कार्यक्रमात हातवारे नको.. तुझा लावणी डान्स त्याविना पण चांगलाच आहेच.. त्याला याचे गालबोट लावून घेवू नको..
@Insane_Berozgar
@Insane_Berozgar Год назад
Areeee bhaii 😂😂😂😂 nuste hath vaare nahi karat Bai...... hatat ghete n
@मराठेमराठे
अजून एक सनी लियोनी आणायची आहे का पिक्चर मध्ये 😂
@jayshrishinde7661
@jayshrishinde7661 Год назад
Best wishes
@sachinballal
@sachinballal Год назад
जगात भारी आमची गौतमी न्यारी. 🙏🙏🙏
@aakash.musale
@aakash.musale Год назад
आम्ही करू की तुला सहकार्य पन जरा मराठी संस्कृती जपा लावणी एक जिती जागती कला होती.. तूम्ही सगळा भोंगळ्यांचा बाजार भरवलाय...👏🏻 आणी आशा गोष्टी ना वाडवा देणारे आजुन महान.... पाटील म्हणे, शोभतात पाटील नाव ठेवायचं म्हणून नाही देवाने एवढं सौंदर्य दिलंय चांगली कला दिलीय त्याची आशी परत फेड का... हा व्हिडीओ वाईट नाहीये पण तुमचे खुप व्हिडीओ जुने पाहिलेत खुप छान हावभाव , हाथकलाकृती मानल आमचं मताने तुमच काही होणार नाही.... पण तरी एक फुकटचा सल्ला 🙏🏻☀️
@rajendragirase3301
@rajendragirase3301 Год назад
Jay maharashtra jay khandesh 💐💐🎂🎂👌👍
@aapasahebsalunke7374
@aapasahebsalunke7374 Год назад
तूमची एवढी मोठी कला आहे पण तुमची एवढी वाईट स्टोरी आहे मला हे बघून खूप वाईट वाटले
@pravinbagul9347
@pravinbagul9347 Год назад
आम्हाला अभिमान आहे की आमच्या खांदेशची मुलगी आज महाराष्ट्राला वेड लावते आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा बाळा तुला
@techbright6756
@techbright6756 Год назад
झवाडी चा काय अभिमान ठेवतोस भावा. अभिमान ठेवायचा तर चांगल्या गोष्टींचा ठेव. 🙏🏻
@nilmanjrekar7920
@nilmanjrekar7920 Год назад
@@techbright6756 खर बोलास भावा
@hiralalvalvi
@hiralalvalvi Год назад
Hii
@Usarabhishekpadulpatil
@Usarabhishekpadulpatil 2 года назад
पत्रकारांनो शेतकऱ्यांचे जेव्हा नुकसान होते तेव्हा तुम्ही कुठे मायघालतात😡😡
@motivationalfannysadfiling9679
Bhau shiviya naka deu khupa khashata khele ahe tai ni....
@adityajoshi7322
@adityajoshi7322 Год назад
@@motivationalfannysadfiling9679 तुझी घाल तिकडं मांडीवर घेऊन बस मग ताईला
@Usarabhishekpadulpatil
@Usarabhishekpadulpatil Год назад
@@motivationalfannysadfiling9679 का
@bhanudasshikhare7121
@bhanudasshikhare7121 Год назад
👌👌👌👌
@arunsable2500
@arunsable2500 Год назад
ताई तु गरिबीतून दिवस काढले आहेस जीवनात खुप पुढे जा पन नावा पुढे जे पाटील नाव आहे त्याचा अपमान होणार नाही याची दक्षता घे आणि हो पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 👍🏻
@sahadevgavai6034
@sahadevgavai6034 Год назад
ताई माणूस जन्मतः व्यसनी नसतो त्याच्या पाठीमागे काही तरी कारण असते वडील दारू पितात म्हणून तुम्ही त्यांना सोडून दिले पण त्यांच्या मनावर काय दुष्परिणाम झाला असेल त्यांचा विचार केला काय? माझी ही घटना अशीच आहे. पण मला माझ्या मुलाने सांभा सावरून घेतले. पत्नी जरी नसली तरी आज मी समाधानी आहे तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपावी हीच अपेक्षा आहेBest off luck
@sachindadapanchal
@sachindadapanchal Год назад
लावणी नृत्य हे महाराष्ट्राचे वैभव आहे..सर्व परिवारातील मंडळी एकत्र बसून पाहू शकतील अशी कला सादर करा...अश्लील अंगविक्षेप करणे म्हणजे कला नाही..सुंदर कला सादर केली तर खूप संधी आहे..नाही तर मिडियावाले तात्पुरती तुमची हवा करतील... व काही दिवसात लोक तुम्हाला विसरून जातील... रसिंकांसाठी सुरेखा पुणेकर यांची लावणी आजही श्रवणीय तसेच नृत्य मंत्रमुग्ध करणारे आहे...
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 2 года назад
गौतमी ची चूकी नाही लोकच लय पिसाटलेले आहेत त्याला ती काय करणार
@adityajoshi7322
@adityajoshi7322 Год назад
पिस्टवयाला तिने अश्लील हातवारे केले म्हणून पिस्टले ना लोक
@sachinchaudhari1024
@sachinchaudhari1024 Год назад
तिच्यात ला एक गुण मला खूप आवडला. तिला सत्य आवडतं. आणि ती down to earth आहे
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 2 года назад
गौतमी बेटा... लावणी कलावंतीण हा शिक्का मारून घेऊ नकोस. तू चांगली स्टेज आर्टिस्ट आहेस. भविष्यात तू मराठी चित्रपटात दिसणार आहेस. लक्ष लक्ष शुभेच्छा 💐💐💐💐💐
@yogeshnarute4066
@yogeshnarute4066 Год назад
खरं हाय तुमचं
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 Год назад
@@yogeshnarute4066 धन्यवाद दादा🙏🙏💐💐
@shrikantpatil2038
@shrikantpatil2038 Год назад
बरोबर आहे
@sunilsable143
@sunilsable143 Год назад
Agadi barobar
@amarbhandare4000
@amarbhandare4000 Год назад
Nice tai 👍
@rajutaware8440
@rajutaware8440 Год назад
All the best
@dharmeshdeokate6821
@dharmeshdeokate6821 Год назад
🙏🙏🙏
@geetasakpal3910
@geetasakpal3910 Год назад
अगं तुझं जीवन संघर्षमय आहे म्हणतेस पण तुझ्याहिपेक्षा आधीच्या कलाकारांनी संघर्षच करून ही लावणी परंपरा ही कला उत्तम प्रकारे जपली ... सातासमुद्रापार नेली... लावणीला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगात मान मिळवून दिला त्या कलाकारांचा आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा ते तू असे घाणेरडे हातवारे आणि हावभाव करून अपमान तरी करू नकोस गं बाई... तू इतकी सुंदर दिसतेस पण आता तुला बघितलं तरी किळस वाटते. खरं तर असे video आम्ही बघत पण नाही...पण समोर आला आणि बघितला गेला म्हणून चार शब्द लिहिले तुला.
@sanjaybansode4870
@sanjaybansode4870 Год назад
ताई अगोदरच मराठी तरुण तरुणींनी नोकरी व्यवसाय मिळत नाहीत of नोकरी नसलेले तरुण व्यसनाधीन होत आहेत बेकारी वाढली आहे व हीचा नाच गाण्याने या तरुण पिढीस काय असा फायदा होणार आहे अशी कोणती संस्कृती टी जपत आहे शाळा कॉलेज मध्ये बसण्यासाठी गावात बेंच नसतात व या कार्यक्रमास मात्र हजारों देणग्या देतात ताई तुम्ही बरोबर व स्पष्ट सूचना केलीत धन्यवाद
@sanjaychoughule8068
@sanjaychoughule8068 Год назад
छा न माहिती👌👌
@maheshdhekale4934
@maheshdhekale4934 2 года назад
हिला चित्रपट मध्ये घ्या खुप मस्त आहे ही
@kavitadhebe1808
@kavitadhebe1808 Год назад
Good Bless tai❤️
@nik2324-du
@nik2324-du Год назад
फुल सपोर्ट गौतमी 👌👍👍
@vijayshinde4665
@vijayshinde4665 Год назад
हिच्यावर संस्कार झालेले नाहीत
@nik2324-du
@nik2324-du Год назад
@@vijayshinde4665 ते ठरवणारे तुम्ही कोण ? दुसऱ्याला संस्कारी या असंस्कारी ठरवण्याचा तुम्हाला काय अधिकार ? बापाच्या जीवावर स्वतः ची प्रगती करून दुसऱ्याला judge करायचा तुम्हाला काय अधिकार?
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Год назад
Congratulations 👍👍👍
@ashrafshaikh5019
@ashrafshaikh5019 Год назад
काय नाय तिच्या जागेवर ती एकदम बरोबर आहे... आणि ती एक चांगली मुलगी आहे❤️
Далее
Как не носить с собой вещи
00:31