Тёмный

Ghaal ghaal pinga varya | Mugdha Vaishampayan | Suman Kalyanpoor 

Mugdha Vaishampayan Official
Подписаться 86 тыс.
Просмотров 556 тыс.
50% 1

#sumankalyanpur #mugdhavaishampayan
Original credits :
गीत : कृ. ब. निंकुब.
संगीत : कमलाकर भागवत.
स्वर : सुमन कल्याणपूर.
गायिका : मुग्धा वैशंपायन.
रेकॉर्डिंग : मुग्धा वैशंपायन.
मिक्सिंग : प्रथमेश लघाटे.
व्हिडिओ शूटिंग : भाग्यश्री वैशंपायन.
व्हिडिओ एडिटिंग : मुग्धा वैशंपायन.
Follow me on Facebook 👇
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram 👇
/ mugdhabhagawan5

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@sujataghanekar8023
@sujataghanekar8023 Год назад
मुग्धा तुझ्या रुपात मराठी गानविश्वाला एक अमूल्य भेट मिळाली आहे. अप्रतिम भावपूर्ण गायलिस. तुझं लग्न झाल्यावर तुला या गाण्यात सासरी गेलेल्या मुलीच्या भावना अजून खोलवर कळून येतील. फारच भावपूर्ण
@suvranapatne2004
@suvranapatne2004 2 года назад
मुग्धा...खूप सुंदर...वाऱ्याबरोबर तुझ्या सुरांबरोबर माहेरी फिरून आले...
@sanghamitrakshirsagar7046
@sanghamitrakshirsagar7046 3 года назад
१९७४मध्ये मी सातव्या वर्गात असताना ही कविता होती आणि ती अजूनही जशीच्या तशी पाठ आहे, कारण मी माझे आई-वडील सोडून भाऊ-भावजय जवळ शिकायला होती, वहिनी खूप त्रास द्यायची ,आईची आठवण आली की भाच्याना झोपवताना ह्या हृदय पिळवून टाकणाऱ्या कवितेतून मन मोकळं करायची, आज बाळा तुझी ही गोड आवाजातील कविता ऐकून फार बरं वाटलं, आता मी सेवानिवृत्त शिक्षिका आहे,
@assalmarathi-
@assalmarathi- Год назад
Khup juni kavita aahe Punha balpan aathavale
@mayapathak8829
@mayapathak8829 Год назад
खूप सुंदर कविता.. अजूनही पाठ आहे., हृदयद्रावक अर्थ... मुग्धा च्या गोड आवाजात खूप गोड वाटली...
@shubhamkarande2056
@shubhamkarande2056 Месяц назад
Kiti chan
@marotiwasankar2404
@marotiwasankar2404 2 года назад
खूप छान कविता सादर केली मी पन्नास वर्षे नंतर ऐकून धन्य झाले
@ashokrahane8252
@ashokrahane8252 Год назад
बालपणात घेवुन जाणारी कविता.किती सुंदर. काय ते शिक्षक आणि जीव ओतून शिकवण्याची पद्धत.सर्व त्या काळातील गुरुजन ह्यांना वंदन.
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 2 года назад
मुग्धा अप्रतिम सादरीकरण सुंदर चाल सुरेख आवाज
@hemantkanade9586
@hemantkanade9586 3 года назад
अप्रतिम मुग्धा, तुझा आवाज ऐकून एक आश्वासक पावती मिळाली कि दर्जेदार मराठी गाणी, भावगीतं ऐकण्यासाठीचा शोध तुझ्यापाशी येऊन संपेल. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@milandalvi523
@milandalvi523 2 года назад
फारच छान मुग्धा
@veenapande9392
@veenapande9392 Год назад
माझं खूप आवडतं गाणं तुझ्या गोड गळ्यातून ऐकायला मिळालं मुग्धा,, अशीच छान छान गाणी ऐकव..
@rajashreevaishampayan5481
@rajashreevaishampayan5481 Год назад
अगं काय सुंदर आवाज तुझ्या आवाजाला तोडच नाही,इतकं जून गाणं तुझ्या आवाजात ऐकून समाधान वाटले छान 👌👌👍👍
@milindshaligram9524
@milindshaligram9524 11 месяцев назад
मुग्धा...excellent presentation... why don't you sing with instruments at least for some songs?
@madhuriphadke7698
@madhuriphadke7698 2 года назад
मुग्धा वैशंपायन तुझे मधु मिलिंद हे गाणे खूप आवडले एकंदरीत तुझी गाणी खुप आवडतात Littlechamp ला तुझे जज म्हणून काम खुप आवडले तु एकदम स्पष्ट बोलते पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@alpanaabhyankar8652
@alpanaabhyankar8652 3 года назад
खूप सुंदर .खरच हे गाणं किती जुनं आहे.शाळेत तिसरीत असतांना ही कविता शिकवणार्या बाईंचे डोळे का भरून आले हे त्या वेळी कळले नाही.पण आज मुग्धा तुझ्या सुंदर आवाजात ऐकतांना त्या आठवणी दाटून आल्या आणि नकळत गळाही दाटून आला.
@baldes7431
@baldes7431 3 года назад
सुंदर
@santoshtawade3894
@santoshtawade3894 3 года назад
मला वाटतं माहेरी ‘जा‘, ऐवजी माहेरी ‘च्या‘ सुवासाची .... असं असावं आणि अर्थाच्या दृषटीकोनातूनही ते जास्त संुक्तिक वाटतं... जाणकारांच मत अपेक्षित आहे.
@vinayakkulkarni5229
@vinayakkulkarni5229 3 года назад
@@santoshtawade3894 फारच छान गाण आहे आणि मुगधातू छान गयलीस धन्यवाद
@suvarnasande7685
@suvarnasande7685 3 года назад
@@santoshtawade3894 माहेरी जा असेच आहे
@vimaldhale4793
@vimaldhale4793 3 года назад
🙏👌👌👌
@LaxmanKhilare-fo1qk
@LaxmanKhilare-fo1qk Месяц назад
मी तिसरी असताना हि कविता होती खुप छान मन समाधान झाले
@ujjwalaharshe7050
@ujjwalaharshe7050 2 года назад
भावपुर्ण आवाज आहे तुझा ! अशीच गात रहा !!💐💐
@mangaladeore4053
@mangaladeore4053 Год назад
खुप सुंदर कविता आहे मला पण होती हि कविता मन भरून आले.
@kanchandharmadhikari9182
@kanchandharmadhikari9182 Год назад
खूप सुंदर मुग्धा सुरेख , तूझा आवाज ऐकून डोळ्यासमोर माहेर आलं गं
@shraddhakhamkar3214
@shraddhakhamkar3214 Год назад
हे कविता खूप छान कवी कोण आहेत हे आठवत नाही आता आम्ही 55 वर्षाचे आहोत माझ्या आईला सुद्धा ही कविता फार आवडत असे
@meenalpatil7974
@meenalpatil7974 3 года назад
खूप छान मुग्धा,तुझे गाणे ऐकून आईची आणि भाऊ ,वहिनीची खूप आठवण झाली.आज माझी वहिनी नाही पण तीनेसुधा आईसारखे प्रेम केले. असेच गात रहा....तुझी मिनल मावशी
@jayashreekulkarni3481
@jayashreekulkarni3481 Год назад
अभ्यासक्रमातील कविता आहे,लहानपणीची.खूप छान.
@rajendrasunkale9487
@rajendrasunkale9487 3 года назад
मुग्धा खूप छान गाणे आणि तुझ्या सुंदर आवाजात कान तृप्त झाले. मला नेहमीच वाटते कवीने हे गीत फक्त सासुरवाशीणी करीता लिहीलेले नसुन जे पुरूष शिक्षण, नोकरी करीता घरदार सोडून दूर असतात त्यांच्या करीता पण आहे. ऑल दि बेस्ट मुग्धा.
@abhaykhare5930
@abhaykhare5930 3 года назад
किती छान?
@BhavanaNate
@BhavanaNate 3 года назад
wow ! different angle.
@chandrakantgujar1018
@chandrakantgujar1018 2 года назад
खुप छान मुग्धा अशाच जुन्या कविता आमहाला ऐकवत राहा खुप छान
@vrindaharwande7618
@vrindaharwande7618 3 года назад
फारच छान गायलीस मुग्धा. तू केवढी मोठ्ठी झालीस ग. लहानपणापासून बघतोय तुला. अशीच छान छान गाणी तुझ्या कडून ऐकायला आवडेल.
@vishvanathpunekar5166
@vishvanathpunekar5166 3 года назад
मन हेलावले ऐकताना. नेहमीच्या वाद्य मेळा शिवाय तुझ्या आवाजातले माधुर्य भिडले
@vishalpatil4353
@vishalpatil4353 3 года назад
खूपच मोठी झाली... वयाने पण आणि अंगाने पण. 😊😉🤪
@janardanshinde9762
@janardanshinde9762 3 года назад
पारीजाताच्या मंद सुगंधाची गोड अठवण झाली तुझ्या गाण्यांनी
@chitrasawant6451
@chitrasawant6451 3 года назад
मला ६ ही कविता होती ७४ ला मी कायम गुण गुंना यचे आज आईचा कान राहिला नाही 🙏🙏 आई वडील गेले माहेर ओढ कमी झाली भाऊ वहिनी आणि भाचरे आहे त मया प्रेम आहे मुग्धा खूप छान सुंदर आवाज ऐकू न जुनी आठवणींन आई वडील 🙏🙏🙏
@priyawaghmare9207
@priyawaghmare9207 2 года назад
मुग्धा तू सारेगमलिटीलचॅमस गात होतेस तेव्हा पासून मी तूला ऐकता आहे खुप छान गात आहेस अशी च गात रहा खुप आशिवाद आणि शुभेच्छा 👌👌👌👌💐🥰🥰
@vidyakhaladkar5906
@vidyakhaladkar5906 3 года назад
खुप सुंदर.आता झी मराठी वर जो तुमचा कार्यक्रम सुरु होणार आहे त्या साठी खूप खूप शुभेच्छा.
@akshayjadhav1838
@akshayjadhav1838 2 года назад
एकदम झकास चाळीस वर्षांनंतर शाळेत आहेत असे वाटले
@anamik3267
@anamik3267 3 года назад
मुग्धा फार सुंदर गातेस.परमेश्वराने तुझ्या व तुझ्या परिवारातील सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात व सर्व कुटुंबीय सुखी असावेत .त्यांना निरामय आरोग्य लाभो ही सदिच्छा.:श्री.गरगटे सर, माध्यमिक शिक्षक, कणकवली (सिंधुदुर्ग)
@ujjwalamukadam915
@ujjwalamukadam915 Год назад
सुंदर आवाज
@dilipbhute9125
@dilipbhute9125 3 года назад
किती छान... ओळखायला येत नाही तू... मोठी झाली आहे ना... पण तुझ्या आवाजातील माधुर्य आणि गोडवा तसाच आहे...
@sarikawagh6595
@sarikawagh6595 3 года назад
खुपच सुंदर गायलीस अगदि मनातले भाव ओठावर आले,माहेराची आठवण आली 👌🏻👌🏻
@mangalakulkarni3385
@mangalakulkarni3385 28 дней назад
मुग्धा तुझे एकदा जोहार मायबाप जोहार है नाट्यगीत ऐकले होते पण पुन्हा एकदा ते म्हण
@sangitanagavekar1755
@sangitanagavekar1755 3 года назад
दोन तासांन पुर्वी हे गाण मला आठवल मी थोडस गुण गुणले आणि आता तूझ्या.आवाजात ऐकल खूप खूप छान डोळे भरुन येतात
@mohankhadilkar7646
@mohankhadilkar7646 3 года назад
मुग्धा तुला अग्दी लहनपनापसून पहातो अहोत aikto आहोत, सुंदर आवाज आहे, हे अग्दि जुने गाने आहे छान वाटले,त्या बद्दल तुझे धन्यवाद
@alkathorat8509
@alkathorat8509 3 года назад
तुझं गाणं ऐकलं आणि माझी ब म्हणजे माझी आई तिची खुप आठवण आली. आज ती नाही. पण माहेराची आठवण ही आली आणि गळा ही भरुन आला.
@mansikarangutkar353
@mansikarangutkar353 Год назад
खूपच छान मुग्धा माहेरची सर्वांची आटवन आली😢
@ashokchitre1300
@ashokchitre1300 3 года назад
बाळा, काहीही गा, ते छानच असणार, तुझ्या मागे माझे आशीर्वाद आहेत.
@jayashreeambardekar1852
@jayashreeambardekar1852 4 месяца назад
मुग्धे ही कविता ऐकताना रडु येतं ग बाई😢😢
@mangalkonale2422
@mangalkonale2422 3 года назад
किती गोड गं. तुझा नितळ आवाज कान तृप्त करतो. खूप खूप आशीर्वाद न शुभेच्छा
@dipikarajput5790
@dipikarajput5790 2 года назад
Ghal ghal pinga gan khup chan gaylas
@sanjayrajguru1921
@sanjayrajguru1921 3 года назад
खुप खुप सुंदर परत कधीच न येणारे जुने दिवस आठवले आणि डोळे पाणावले.
@asmita1868
@asmita1868 3 года назад
लहानशी होतीस तेंव्हा पासुन पाहते तुला गाताना , आज तुझं हे गाणं माहेरी घेऊन गेलं सुंदर गायलीस खुप आशीर्वाद
@anantlimaye8780
@anantlimaye8780 3 года назад
चि मुग्धा मी अनंत लिमये age 84 मो no 9221377353 प्रथम तुला नम्रतापूर्वक सदिच्छा तुझा सुर कधीही ढळत नाही हीच तुझी खासियत आहे अप्रतिम कंठ आवाज एक आठवण देतो tv च्या compition नंतर मी तुझ्या घरी तुझे कौतुक करण्यासाठी अलिबागला आलो होतो त्यावेळी मी एक मोठठे कॅडबरी चॉकलेट घेऊन आलो होतो माझी बहिण अलिबागलाच असते शक्य झाल्यास कॉल करावा बंधन नाही
@vasantkasekar4672
@vasantkasekar4672 2 года назад
Sundhar Kavitha ghal ghal pinga watey mazhey parshat
@medhadikshit8766
@medhadikshit8766 Год назад
Mugdha Ur voice is sweet like u ! U sang it very well ! Eyes filled with tears ! God has Blessed u ! So go ahead with it !
@ashwiniphadke6658
@ashwiniphadke6658 3 года назад
मुग्धा अशीच मुक्त व मुग्ध होऊन गात रहा खूप खूप मोठी हो.
@sujatapatil5377
@sujatapatil5377 3 года назад
तुझ्या कडून लहानपणापासून आम्ही गाणी ऐकतो. खूप गोड आवाज आहे.
@sanjayghag4907
@sanjayghag4907 3 года назад
फार सुंदर गाणं आहे मुलगी लहान असताना झोपेच्या वेळी हे गाणं गात होतो ती झोपाची फार सुंदर
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 3 года назад
ये माझ्या बाळा.... खूप गोड आहेस तू... पंचरत्न मधले एक रत्न... थकवा गेला बघ.. स्वताची काळजी घे.. अशीच गात रहा..
@chayanpasge7397
@chayanpasge7397 2 года назад
ही कवीता तीसरीत होती हे अयकुन खुप छान छान वाटलं शुभ सकाळ छान छान वाटली
@shardaupadhye7372
@shardaupadhye7372 3 года назад
हे गाण आत्ता ऐकल आणि खूप रडू आल ,कारण आत्ताच काहीच दिवस आधी माझ माझ्यावर प्रेम माया करणार माझ माहेर संपल ,जे आपले आई वडील आणि भाऊ आपल माहेर असत ते आता नाही राहील हे खूप प्रकर्षाने जाणवल 😔 पण मला खूप आवडल गाण तु ज्या प्रकारे गायली ते अगदी मनाला भावल,अशीच छान छान गाणी गात रहा,खूप खूप आशीर्वाद मुग्धा ,धन्यवाद 🙏
@ashwiniawalegaonkar6852
@ashwiniawalegaonkar6852 3 года назад
मुग्धा खूप छान आम्हाला होती कविता मन भरून आलं
@LK-qz6gj
@LK-qz6gj 3 года назад
मुग्धा खरंच तुझं गाणं ऐकून मी आणि माझी पत्नी दोघेही भावनाविवश झालो होतो. आम्हाला खूप आनंद झाला. तुझा आवाज खरच खूप सुरेख आहे. तुझ्या गाण्यातील जादू तू कधीही गमवू नकोस. खूप छान गातेस आणि गाणे ऐकताना मन कुठेतरी स्वतःला घेऊन जातं आणि त्या आठवणी जाग्या होतात. तुझ्या आवाजामध्ये त्या भावना जागृत करण्याची ताकद आहे. कृपया आजच्या काळातल्या वेगवेगळ्या प्रयोग करण्याच्या प्रकारांमध्ये तुझ्या आवाजा मधलं नैसर्गिक ओलावा आणि मूळ तत्व तू कधी घालवू नकोस अशीच गात रहा अशीच गात गात रहा. अभिमान आहे तू रायगड जिल्ह्यातली आहेस... शुभेच्छा...
@purvakulkarni3074
@purvakulkarni3074 3 года назад
very nice
@kundadongre1806
@kundadongre1806 3 года назад
Mugdha bala tuzya gaanyane mla mazya vadilanchi far athvan aali v far gahivarun aale. tyana hi kavita shalet astana hoti. v te far avdine gaaun dakhvayche . tu farach sunder gaylis. gid bless you
@vaishalijoshi9050
@vaishalijoshi9050 3 года назад
मुग्धा , तू विलक्षण गोड गातेस ! लहणपणापासून तुझं गाणं मला आवडतं .. तू सुद्धा खूप गोड आहेस ग ... त्यामुळे जास्त . . तू अशी बारीक रहा .. पण हेल्दी रहा .. म्हणजे तुझ्यातला गोडवा टिकून राहील .. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा ! God bless you .. 👍
@s.n5634
@s.n5634 2 года назад
मुग्धा या गाण्यासाठी तुला I Love you खूप छान गायली.
@bhalchandrasathe807
@bhalchandrasathe807 3 года назад
मुग्धा,खूपच छान गायली आहेस,मुख्य म्हणजे त्या गाण्यातली आर्तता आणि भावना तुझ्या गाण्यातून परिणामकारकपणे व्यक्त झाल्या आहेत.अभिनंदन आणि शुभेच्छा.
@surekhaingale612
@surekhaingale612 2 года назад
खूप छान👌👌
@mangeshshelatkar6553
@mangeshshelatkar6553 2 года назад
खूप सुंदर. मना मध्ये सुंदर भाव निर्माण झाले.
@vijaymuley5433
@vijaymuley5433 3 года назад
मुग्धा बेटा पुन्हा एकदा सुरांच्या वर्षा वात चिंब चिंब भिजवलस धन्यवाद तुमहा ५ ही जणाना जज म्हणून पाहण्यासाठी मी आतुर आहे बेटा
@kantamaskare170
@kantamaskare170 2 года назад
मुग्धा अप्रतिम गीत शाळेतील कविता शिकवलेली त्यावेळी म्हणायचे पण चाल काही वेगळीच पण तू खूप छान सादर केली आवाजाने मन भारावले
@pramodbhagwat1616
@pramodbhagwat1616 3 года назад
मुग्धा खूप छान गाणे गा ते स माझ्या आवडीचे गाणे कधी गाणार ? फुलले रे क्षण माझे फुलले
@आशापाटिल-श1ब
@आशापाटिल-श1ब 2 года назад
वाव्वाखुपच जुनी कविता !सुंदर!
@dsuhas1
@dsuhas1 3 года назад
खुप छान सुमन कल्याणपूर ह्यांचा अतिशय हृदयस्पर्शी आवाजाने हे गाणे अमर केले आहे.सुमन ताईंची अजुन गाणी गावीत गाण्याच्या अगोदर मूळ गायिका,कवी व संगीतकार ह्यांचा उल्लेख हवा.
@kamlakarghaisas2146
@kamlakarghaisas2146 2 года назад
सुंदर आहे.छडी लागे छम छम. ऐकले होते.तेहि ऐकायला आवडेल.एक आठवण महा पालीका शाळेत कै.कमलाकर भागवत हि कविता मुलांना शिकवत असत.
@anilgangurde4745
@anilgangurde4745 2 года назад
सुमन कल्याणपूर ( सुमन ताई ) यांच्या आवाजातील हे मुळ गीत....... खुप गोड आणि मुग्धा वैशंपायनने देखील खुप छान गायली धन्यवाद
@madhuragadre79
@madhuragadre79 4 месяца назад
अप्रतिम गायन आणि सुंदर गोड आवाज❤
@mrsswati2905
@mrsswati2905 3 года назад
अप्रतिम. हे गाणं मी किति ही वेळा ऐकु शक्ते. दर एक वेळी ऐकताना डोळे पाणावतात. तु फार सुरेख प्रस्तुत केलस.
@aparnamayekar1841
@aparnamayekar1841 2 года назад
Sunder Mugdha mala Tu khup avdte chan awaz sunder Mugdha pragti asich ker best of luck Mugdha rani 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@shreyashrigondekar1241
@shreyashrigondekar1241 3 года назад
किती गोड गातेस अगं👌👌 खूप छान.. एकदा घाई नको बाई अशी , आले रे बकूळ फुला ट्राय कर , आवडेल ऐकायला तुझ्या आवाजात😊😍😍
@seemasurve3966
@seemasurve3966 3 года назад
खूपच छान मुग्धा
@ashokjadhav255
@ashokjadhav255 3 года назад
आपणास विनंती 1955 ते 1970 पर्यंत मराठी शाळेत 1ली ते 10,11 वी पर्यंत मराठीच्या पुस्तकात आदरणीय शांता शेळके, कुसुमाग्रज, भा. रा. तांबे, मंगेश पाडगावकर, ग.दी. माडगूळकर अशा अनेक मराठीच्या दिग्गजांनी अतिशय सुंदर कविता आम्हाला शाळेत शिकविल्या जायच्या ह्या पैकी अनेक कविता प्रख्यात गायिका लता,आशा, सुमन कल्याणपुरकर अशा अनेक पुस्तकातील कविता सदैवं कानात गुंजी घालत आहे तरी आपण ह्या सर्व नव्याने गावून आमच्या सारख्या रसिकांना तृप्त कराल अशी अपेक्षा आहे ही विनंती. धन्यवाद.
@shubhangiarjun7333
@shubhangiarjun7333 3 года назад
खूप छान ! मुग्धा. गीतातील भाव तूझ्या भावपूर्ण स्वरांनी अंतःकरणा पर्यंत पोहोचला आणि माहेरच्या आठवणींनी डोळे भरून आले. अशीच छान गात राहा 👌👌👍👍💐💐
@mangeshmarathe8967
@mangeshmarathe8967 Год назад
खुपच छान
@AnjaliKhatawkar
@AnjaliKhatawkar Год назад
खरंच मुग्धा तुझा आवाज किती गोड आहे अशीच गात रहा
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 3 года назад
छानच,वाद्यांची साथ नसताना गाणे फार अवघड पण तुझ्या आवाजात हि गाणे ऐकताना मन आनंदीत आणि शांत होते.
@kalpanagharat6189
@kalpanagharat6189 3 года назад
Mazi aavdichi kavita khup sundar
@namdeosawant6778
@namdeosawant6778 3 года назад
खूपच छान मुग्धा.! खूप म्हणजे खूपच छान. !! प्रत्येक शब्दाला न्याय दिलास
@reshmashahane4348
@reshmashahane4348 3 года назад
wow very amazing sing song .i listen this song .i 😭 crying because this song remember for my family.just 1 year for married me.iam not visit for covid situation for my family.but my mom dad always miss you.this song remember for my family . god bless you Mugdha 🙏
@सुरेखाबुद्रुक
जुन्या कविता ऐकवत जावा
@सुरेखाबुद्रुक
लाडकी भाऊली माझी होती एक ऐकवा
@Star.2524
@Star.2524 3 года назад
तू लहानपणी पण आम्हाला आवडायचीस आणि आतापण खूप खूप आवडतेस.👌🏼👌🏼👌🏼
@gauravsanap2825
@gauravsanap2825 3 года назад
कमाल.. अप्रतिम.. 🙏🙏🙏🙏🙏🙏 एक विनंती आहे इंदिरा संतांची कविता आहे - नको नको रे पावसा(हे गाणं ऐकतांना आठवलं) ते तुमच्या आवाजात ऐकायला खुप आवडेल..
@manjeeripande6203
@manjeeripande6203 3 года назад
मला पण
@rajashreepawar9751
@rajashreepawar9751 2 года назад
खूपच छान मन तृप्त झाले तुझ्या आवाजात बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी ही गवळण ऐकायला खूप आवडेल
@bhavanaganesh7607
@bhavanaganesh7607 2 года назад
फार छान वाटले फार सुं द र आहे
@hemachennai
@hemachennai 3 года назад
Superbly clear and outstanding rendering of this lovely song
@shilpaingawale3017
@shilpaingawale3017 6 месяцев назад
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या... हे गाणं ऐकव... खूप छान गातेस
@vrindarao16
@vrindarao16 3 года назад
Excellent singing! You have sung it with such ‘sukoon’!Thoroughly enjoyed it. I am going to share it and also hear it again and again.
@vaibhavteredesaiofficials8229
@vaibhavteredesaiofficials8229 3 года назад
खूप छान आणि अप्रतिम झालय .सुंदर.अनेक शुभेच्छा .
@suhasavg
@suhasavg 3 года назад
मस्त 👌 एकदम गोड आवाज, Please हे शामसुंदर राजसा मनमोहना म्हणशील का?
@suhaskulkarni8892
@suhaskulkarni8892 2 года назад
खूप सुंदर गायली आहेस. काव्य पण अप्रतिम. गोंडस रचना. वाह
@madhavigaonkar9494
@madhavigaonkar9494 3 года назад
Zee marathi sa re ga ma pa when it will start? Plz reply.. Now Ur singing is so mature, incredible n grt U r start talking is like the way spruha joshi talk❤
@amoolyawaskar4760
@amoolyawaskar4760 9 месяцев назад
🕉श्रीं🕉 🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
@omkartare6809
@omkartare6809 2 года назад
तुझ्या नावाप्रमाणे मंत्रमुग्ध झालो... खूप छान😊
@manishakamthekar8419
@manishakamthekar8419 2 года назад
खुप छान खरचं माहेरी जाऊन आल्यासारखे वाटले
@yogitabhole9656
@yogitabhole9656 3 года назад
अगं कित्ती गोड गातेस तू!👌 तुला खूप शुभेच्छा! 👍 स्वतःची व घरच्यांची काळजी घे...
@jayshreebarkade640
@jayshreebarkade640 3 года назад
खूप छान मुग्धा
@hemlatavasave1723
@hemlatavasave1723 2 года назад
खुप छानच माहेरी मन धावून गेले ❤️❤️❤️
@pushpamhatre8158
@pushpamhatre8158 3 года назад
तीसरी चौथीच्या मराठी विषयात ही कविता होती.पण तेव्हा कवितेचा अर्थ कळत नव्हता.पण आता सासरी आल्यावर ही कविता ऐकून ऊर भरून येतो.छान बेटा, अशीच गात राहा.
@snehalkshirsagar5714
@snehalkshirsagar5714 3 года назад
खुपचं छान अप्रतिम च आहे.
@snehalkshirsagar5714
@snehalkshirsagar5714 3 года назад
माझ्या खुप आवडीच असं हे गाणं अर्थपूर्ण असं आहे.
@shailajachavan9423
@shailajachavan9423 3 года назад
खूप छान
@sushamagovekar3975
@sushamagovekar3975 3 года назад
मन भरून आले,कविता अजून पाठ आहे
@anjalishintre2596
@anjalishintre2596 3 года назад
So sweet.... salute to your dedication 😘
@pratibhasaundankar9432
@pratibhasaundankar9432 Год назад
खूप सुंदर लहानपणापासून ऐकत होतो आता आठवणीं जाग्या होतात
@GaneshGhag
@GaneshGhag 3 года назад
Such songs suit ur voice beautifully, pls sing more songs like these
@chandrakantjamale321
@chandrakantjamale321 2 года назад
अतिशय सुंदर गीत आहे मी एक जुने गीत सुचवत आहे ते मुग्धा यांनी म्हणावे ही नम्र विनंती. गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या उभय पितरांच्या चित्तचोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला उष्ण वारे वाहती नाशिकात गुलाबाला सुखबती काश्मिरात
@dhanashrees1976
@dhanashrees1976 3 года назад
माझं लग्न आहे येत्या काही दिवसात त्यामुळे हे गाणं ऐकून आणखीच भरून आलं..
@SSS-pb3ir
@SSS-pb3ir 3 года назад
खूपच सुंदर मराठी गाणे फिरुनी पुन्हा जन्मेन मी हे गाणे तू गावे ही इच्छा आहे
@liniphadke1656
@liniphadke1656 3 года назад
तुझं वय लहान असून किती भावपूर्ण म्हटलंस ग...😍😪
@ravindrashendkar1537
@ravindrashendkar1537 3 года назад
Very nice
@nishagavande2970
@nishagavande2970 3 года назад
मस्त च
@SohanrvSohanrv
@SohanrvSohanrv 3 года назад
मुग्धा ........ फारच सुंदर..... येवढच म्हणेन......
@vaishaligondhali2372
@vaishaligondhali2372 3 года назад
YOUR VOICE IS BEAUTIFUL
@ajitraonimbalkar3767
@ajitraonimbalkar3767 2 года назад
खुप सुंदर हृदयाला साद घालनारे भाव व आवाज
@kavitaaptemastarecipe3372
@kavitaaptemastarecipe3372 3 года назад
डोळे भरून आले ......
@prakashdeshpande5589
@prakashdeshpande5589 2 года назад
खुप छान, मुग्धा छान गायलीस,माझं फार आवडतं गाणं आहे हे
Далее
Giant Silver Chocolates ASMR With My Sister! 🤤
00:46
Tinhi Sanja Sakhe Milalya | Mugdha Vaishampayan
4:10
Просмотров 103 тыс.