'A Friday decides our future ' असं म्हणत आता नव्या आव्हानाला सज्ज झालीय दिग्दर्शक आणि लेखक आर.बाल्की यांची 'घुमर' या सिनेमाची टीम . अभिनेता अभिषेक बच्चन , अंगद बेदी , अभिनेत्री संयमी खेर यांच्या मुख्य भूमिका असलेला ,स्पोर्ट्सवर आधारित हा सिनेमा १८ ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय . नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला . सिनेमातल्या सर्व कलाकारांनी या वेळी हजेरी लावली . तसंच उपस्थित माध्यमांसोबत मजेशीर वातावरणात संवाद साधला . कसा असणारे सिनेमा , काय काय भूमिका असणारेत , कोणत्या आव्हानांना त्यांना समोर जावं लागलाय या सगळ्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा विडिओ संपुर्ण नक्की पहा .
#GhoomerInCinemas #GhoomerInCinemasOn18August #GhoomerOn18August
Do subscribe to the channel here.
/ @somorestuff
follow on Instagram
...
&
Facebook
www.facebook.c...
8 сен 2024