खुप छान.... विडिओ बघताना specily तुझं गिफ्ट जेव्हा प्रकाश ओपन करत होता तेव्हा अन ते ओपन केल्यावरच त्याच reaction आणि एक्सप्रेशन भारीच होत... आपोआपण smile आले फेस वर aamchya😂.. खुप छान बॉण्ड आहे तुम्हाला भावांचा आणि सर्व फॅमिली मेंबर्स चा... आणि देव करो to करो to असच कायम राहावा.... 😊👍💐 Once again Happy Birthday प्रकाश 🎂🍫
HappY Birthday Dear Prakash Daa..love u❤❤😊😊Ani Dipak bhau tu tar Kamal ahes re....love u Bhava...asech Kayam Happy rha.. enjoying your life ❤❤😊😊🤗👌😊🍫🍫🍫🍫🍫🎂🎂🎂🎈🎈