गुढीपाडवा म्हणजेच आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस. हिंदू वर्षानुसार पहिल्या महिन्यातील म्हणजेच चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची सर्वांना माहिती मिळावी, आपली संस्कृती टिकावी आणि जपावी, सर्वांना संस्कृतीबद्दल आकर्षण व्हावं यासाठी केलेले हे प्रयत्न म्हणजेच ही शोभायात्रा. मुंबईतील गिरगावात होणारी ही शोभायात्रा खूप वर्षांपासून संस्कृती जपण्याचे हे काम करत आले आहेत. २०२४ ची गुढीपाडवा शोभायात्रा कशी होती तेच पाहणार आहोत आपण या विडिओ द्वारे.
Don't Forget to Like , Share and Comment
Subscribe Now
/ @kalpeshshitkar
Follow us on Instagram
/ kalp284
Follow us on Facebook
/ kalpesh.shitkar
Previous Vlogs
• खरसईची गावदेवी श्रीसोम...
• #family सोबत विठूरायाच...
• Fun with Office collea...
• #family सोबत विठूरायाच...
• #alibaug special #popt...
• #Kankeshwar - #alibaug...
Thank you !
#gudipadwa2024 #shobhayatra2024 #girgaonshobhayatra
24 сен 2024