नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शितकर आपल्या हक्काच्या या मराठी youtube चॅनेल मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर मी कोकणातील रायगड जिल्ह्यातील आहे पण सध्या मुंबईत राहतो. मला फिरण्याची आणि bike rides चे विडिओ बनवण्याची खूप आवड आहे.
तसं पाहता मला खूप जणांनी विचारलं की हिंदी किंवा English मध्ये विडिओ का नाही बनवत? मी मराठीत विडिओ बनवतो म्हणजे असं नाही की बाकी भाषा येत नाही किंवा त्या आवडत नाही. पण मराठी भाषाच एवढी सुंदर आणि प्रेमात पाडणारी आहे की दुसऱ्या भाषेत कशाला videos करायच्या? आपली मातृभाषा जर आपण नाही जपली तर कोण जपणार? माय मराठी मी मराठी🚩❤️
आपल्या चॅनेल वर तुम्हाला बघायला मिळतील मराठी vlog, bike rides, काही adventures आणि बरंच काही... आपल्या चॅनेल ला subscribe केलं नसेल तर आज आत्ताच subscribe करा जेणेकरून पुढेही नवनवीन videos चा आनंद घेता येईल. आणि subscribe बटण च्या बाजूला जे घंटी आहे ते दाबा म्हणजे आपल्या चॅनेल चे अपडेट्स सर्वांत आधी तुम्हाला येतील.
संतोष बुवा शास्त्र शुद्ध गायन शिकलेले कलावंत आहेत त्यांना एक शाहीर म्हणून विंनती आहे आपल्या गानकलेचे ज्ञान अमृत आपल्या लोकलाकार नवीन कालालकर बंधूंना पाजावे