Тёмный

Girish Mahajan Majha Katta : एकनाथ खडसेंचं चॅलेंज स्वीकारुन गिरीश महाजन 'माझा' कट्ट्यावर  

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 11 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #girishmahajan #majhakatta #eknathkhadse #devendrafadnavis #jalgaon #Rakshakhadse #NCP #sharadPawar #BJP
Girish Mahajan Majha Katta : एकनाथ खडसेंचं चॅलेंज स्वीकारुन गिरीश महाजन 'माझा' कट्ट्यावर #abpमाझा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 130   
@kisankamble3959
@kisankamble3959 Час назад
महाजन सर तुम्ही किती खुलाशे द्या,जनताच तुम्हाला घरी पाठविणार.
@roshanpatil786
@roshanpatil786 2 часа назад
पिस्तुल्या पडलाच पाहिजे !!!😂😂😂
@aaryamanpatil7454
@aaryamanpatil7454 21 минуту назад
तू नाथाचा चमचा आहे का?
@patil0123
@patil0123 2 часа назад
महाजन, खडसेंनी जर काही घोटाळा केला असेल मग ते बाहेर का आहेत ? ते जेल मध्ये असायला पाहिजे. हो की नाही ?
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 3 часа назад
एकच लक्ष मराठा आरक्षण पाटील म्हणतील तेच समाज करेल
@NirnayakElgar
@NirnayakElgar 2 часа назад
हा जामनेर मधून पराभूत होणार आहे...याची सीडी बाहेर काढली पाहिजे
@yogeshmisal8125
@yogeshmisal8125 53 минуты назад
100%
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 3 часа назад
Ek Maratha Lakh koti Maratha💯👑🚩
@shobhashirur1343
@shobhashirur1343 Час назад
कधीतरी सर्व सामान्य शेतकऱ्यांना आपल्या कट्ट्यावर बोलवा
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 часа назад
छगन भुजबळ ने पण मुंबई ची एका कुटुंबाची building लुबडाली अंजली दमानिया यांनी हे प्रकरण ओपन केलं मग छगन राव तुमचे मंत्री कसे काय अजित दादा 70 हजार कोटी घोटाळा तरी चालले ...खर काय ते बोला
@PramodKhachane
@PramodKhachane 2 часа назад
जनाधार फक्त नाथाभाऊचाच
@MujaffarQureshi
@MujaffarQureshi 2 часа назад
त्यांचाच दोष आहे तुम्हाला मोठ केल
@Atul67674
@Atul67674 Час назад
गिरीश भाऊ तुम्ही आमच्या मतदार संघात आहे. अता पर्यंत दिले निवडून अता बगु कसे निवडून येतात 😅.
@vishalkhemnar6586
@vishalkhemnar6586 Час назад
Bhau ha lai majlay yala pada
@ganeshdhokane5872
@ganeshdhokane5872 45 минут назад
Pada yala
@aaryamanpatil7454
@aaryamanpatil7454 9 минут назад
ऊपरोक्त नालायक
@ishwarpatil5005
@ishwarpatil5005 2 часа назад
अहो भाऊंना विचारा की तुम्ही मुंबई ला पेशंट घेऊन जाता त्याच्या पेक्षा जामनेर मध्ये का नाही आणले एकादी हॉस्पिटल.....
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf 20 минут назад
खरं आहे
@balajikolage1930
@balajikolage1930 2 часа назад
एकनाथ खडसे भाऊच्या हाताला धरून राजकारणात आले त्यांच्याबद्दल असे वाईट विचार करणे हे शोभत नाही
@PramodKhachane
@PramodKhachane 2 часа назад
नाथाभाऊ ने जर काम केले नाही म्हणून ३०वषे BJP ने कसे सांभाळलं काय बोलतात भाऊ
@patil0123
@patil0123 2 часа назад
बरोबर.
@purushottamvarade9084
@purushottamvarade9084 Час назад
देवेंद्र जी cha चमचा गिरी पिस्तुल्या
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 часа назад
गिरीश महाजन तुम्ही रक्षा खडसे la तिकिट दिलाच कसा ...माहिती असून की ही एकनाथ खडसे ची सून आहे ...लोकांना yedyat काढणे थांबावा रे
@raghunathmahajan2861
@raghunathmahajan2861 Час назад
Right
@HiramanBhoi-h5p
@HiramanBhoi-h5p Час назад
जामनेर मध्ये तुतारी वाजणार
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
गिरीश तू बाबा कुठे नेऊन ठेवला माझा खान्देश.......
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
गिरीश तूझे काय योगदान आहे रे खान्देश साठी रे
@dattatrayidhate3065
@dattatrayidhate3065 17 минут назад
जामनेर मध्ये फक्त गिरीश भाऊ कोई माईका लाल पाड नही सकता
@mahadeogund232
@mahadeogund232 Час назад
जामनेर विधानसभेत दिलीप खोडपे साहेब फिक्स आमदार आहेत
@jagadishpawara694
@jagadishpawara694 36 минут назад
यांच्या बोलण्यावरून समजत की एकनाथ खडसे यांच्या गेम केला यांनी
@JyotirajitPatil
@JyotirajitPatil Час назад
जलसंपदा मंत्री असताना एक ही कामं केले नाही भाऊ
@warthinstarry9645
@warthinstarry9645 26 минут назад
म्याडम संकट मोचन नाही लायचाटे व स्वतः च अस्तित्व हरवलेला प्राणी
@purushottamvarade9084
@purushottamvarade9084 Час назад
हाच पिस्तुल्या नाथाभाऊ chya पाय पडायचा
@Jijtioiggtyuiggf
@Jijtioiggtyuiggf 2 часа назад
Girish Bhau🔥🚩
@shankarkharat7030
@shankarkharat7030 2 часа назад
एकनाथ खडसे साहेबांची सर केव्हा येणार
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
गिरीश तू युट्युब वरच्या कमेन्ट वाचरे बाबा
@vilasgulabraopatil9248
@vilasgulabraopatil9248 Час назад
गिरीष भाऊ कापूस आणि सोयाबीनच आज भाव काय पाहिजे होता.
@Dpatil7649
@Dpatil7649 44 минуты назад
अहो महाजन साहेब तुम्ही कितीही खोटं बोला महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे नाथाभाऊ यांनीच तुमच्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठं केलं जळगांव जिल्हात आजही नाथाभाऊ पॉवर फुल नेते आहेत .... तुम्हाला कोण विचारतं.....? तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने आज सत्तेचा माज दाखवता... बाकी काहीच नाही ...
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
आहो साहेब ह्या माणसावर भरोसा ठेऊ नका ह्याने खान्देशcm पदा ची संधी हुकवली नाथाभाऊ च्या किती शाळा आहेत गिरीश भाऊ
@MadhukarPatil-m6w
@MadhukarPatil-m6w Час назад
Shetkarya baddal sanga bhau
@MujaffarQureshi
@MujaffarQureshi 2 часа назад
पडल्या वर भाऊ भाऊ करीन
@yogeshkulkarni88
@yogeshkulkarni88 13 минут назад
Girish bhai...jindabad❤
@शिवसैनिक-ज3च
@शिवसैनिक-ज3च 33 минуты назад
एव्ढे काम केले म्हणून बाइक वर् चिखला मधून पळवे लागले😂😂😂
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
गिरीश भाऊ आरे तू काय आहेस रे तू काय बोलत आहे रं
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
मला असे वाटत आहे कि तुम्ही गिरीश साहेब काय केले हो खान्देश साठी काय योगदान आहे हो तुमच्या बोलण्यात गर्व दिसत आहे
@mahendranarkhede4894
@mahendranarkhede4894 30 минут назад
दुध डेअरी पण खाऊन गेले
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
आरे तू नाहीरे तू काही दुधाने धुतलेला नाहीरे
@kishorpatil790
@kishorpatil790 49 минут назад
तुमचं कर्तव्य होत.जो इमानदारी पक्षा ने काम करतो.
@somnathmurhekar5314
@somnathmurhekar5314 2 часа назад
7 वेळा पुन्हा निवडून येणार
@InayatSayyed-vi8re
@InayatSayyed-vi8re Час назад
नाथा भाऊंनी तुम्हाला आयता पक्ष बनवून दिला खरी मेहनत नाथा भाऊची है अखा महाराष्ट्र जानुन आहे तुम्ही आणि फडणवीस ने त्यांना पुढे येवून नाही दिल
@aadahgdhajafhbbbbbbbbhh
@aadahgdhajafhbbbbbbbbhh 22 минуты назад
That is politics boss. Politics mhanje hech ahe na dusrya lokana khali padna
@aaryamanpatil7454
@aaryamanpatil7454 13 минут назад
गिरीश भाई जय हो... हात्ती चाले बाजर , कूत्ते भूके हजार
@INDIA-ThatisBharat-o8d
@INDIA-ThatisBharat-o8d Час назад
बोलघेवडा, बोलबच्चन,
@shailendrapatil4338
@shailendrapatil4338 Час назад
कोणतेही जातीचा support नसताना 6 वेळा निवडून येणे ही खुप महत्वाची गोष्ट आहे. गिरीश महाजन यांना हलक्यात घेवू नये.
@Rampardeshi
@Rampardeshi 34 минуты назад
शिवसेना पक्ष फोडला तेव्हा गरीमा कुठे गेली होती...???
@vishalkhemnar6586
@vishalkhemnar6586 Час назад
Ha mahajan nivdun ala nahi pahije
@neelp-d8w
@neelp-d8w Час назад
माननीय मंत्री महोदयांना इतर प्रश्न विचार कृपया माझी मंत्री खडसे या शिवाय
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
आहेना भाऊ माझ्या चाळीसगावात मी शिकलेलो राष्ट्रीय विद्यालयच्या शाळेत काय केले रे बाबा
@jeevanpatil5529
@jeevanpatil5529 15 минут назад
आता दिसेल च गिरीश भाऊ २०२४ ला घोडा मैदान जवळ च आहे .....!!
@dattatrayidhate3065
@dattatrayidhate3065 18 минут назад
Only Girish bhav
@NivrattiJadhav-ee7vl
@NivrattiJadhav-ee7vl 2 часа назад
जरांगे फॅक्टर
@prafulkhadse8552
@prafulkhadse8552 33 минуты назад
लाईक किती व कॉमेंट करणारे किती हा विचार करून लोकांनी विचार करावा बाकी.....
@siddheshnaik5329
@siddheshnaik5329 Час назад
हाले लूया झाला गिरिष्राव...
@JyotirajitPatil
@JyotirajitPatil Час назад
भाऊ सबसे तेज फेकता भाऊ
@anilkamble1972
@anilkamble1972 5 минут назад
याला माज आलाय 25/15 मध्ये 10take नि माया गोळा केलं याना पाडा
@samayaayega.
@samayaayega. 3 часа назад
Bol Bacchan sankatmochak
@sadgurushreepremdasmauli8984
@sadgurushreepremdasmauli8984 23 минуты назад
ज्यांनी मोठ केले त्यांच्यावरच उलटलेत
@mahadeogund232
@mahadeogund232 22 минуты назад
फक्त एक मराठा लाख मराठा
@JyotirajitPatil
@JyotirajitPatil 43 минуты назад
अहंकार वाढला
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
गिरीश तुम्ही का रक्षा खडशेना का तिकीट दिले हो
@ravindraishi3826
@ravindraishi3826 Час назад
त्या केस मदे तुमचे समदं नाही तर तुमला त्या केसचा आंब्यास बारी आहे, आणि हा आंब्यास नाथा भाऊचा कटा काडयला केला का,
@Mm-jk4
@Mm-jk4 Час назад
Tyanii mot kel tya varach ulatla
@BhikanlalJaiswal
@BhikanlalJaiswal 9 минут назад
मग‌ महाजन साहेब खडसे साहेब दोषी आहे का मग त्याच्या वर अरोप सिद्ध कराना की तुम्ही
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
Tuza मंगेश आज चाळीसगावात कोणत्या खेड्यात 7/12 नाही गिरीश......
@SK-ob3hm
@SK-ob3hm 35 минут назад
Pl माझे कोट consider kara हा भविष्याचा प्रफुल्ल पटेल असेल...
@satheeshkhairnar1004
@satheeshkhairnar1004 Час назад
गिरीश आत्या बिळात वर नागोबा तू ही सम्पणार आणि BJP संपवणार मी माझ्या आयुष्यात first वोटिंग टाइम वोटिंग bjp ला केले होते 2014. ML उन्मेष पाटील. होते.
@ganeshmali5857
@ganeshmali5857 2 часа назад
Ganda girish, koni vichaar nait
@ravindraishi3826
@ravindraishi3826 Час назад
तु असा ही निवृत्त होणार, दादागिरीला घाभरतील पण मतदाता पडून जात नाही पडून लावतो
@rameshjain6352
@rameshjain6352 Час назад
मंत्री पण केलै
@pradipchaudhari2682
@pradipchaudhari2682 Час назад
च्यानल वल्लिनी he कॉमेंट वाचून दाखवावे कोणाचे ही असो ना ही तर कॉमेट हा प्रकार नका ठेवू
@MadhukarPatil-m6w
@MadhukarPatil-m6w Час назад
Bhau koronat kiti madat keli bola mag
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 2 часа назад
गिरीष भाऊ पुन्हा निवडून येणार 40, 000 पेक्षा जास्त लीड असेल. आणि जरांगे दादांची सभा जामनेर ला झाली तर हा लीड वाढू शकतो.
@PandurangNaik-f2s
@PandurangNaik-f2s 2 часа назад
😂
@INDIA-ThatisBharat-o8d
@INDIA-ThatisBharat-o8d Час назад
येणार नाही
@MadhukarPatil-m6w
@MadhukarPatil-m6w Час назад
Bhau Gammat nako karu
@paragdhande7294
@paragdhande7294 2 часа назад
Party with difference Khadse yanna wishesh rights kase ani tumhala ka nahi
@ganeshmali5857
@ganeshmali5857 2 часа назад
Chuta, north Maharashtra, good nai without kadhase, girish havet, Tu and deva jail janar
@ambadaspatil1618
@ambadaspatil1618 3 минуты назад
Surprise, mahajan tula, महाराष्ट् dhakhvinar aahe. Tu chamchagiri kar, Delhi vasi lokanchi Maratha The Great, एकनाथ खडसे
@sanketbendale2402
@sanketbendale2402 57 минут назад
Khot boltoy
@vikassurve1334
@vikassurve1334 Час назад
Bar jhala saheb tumhi he kabul kelat ki stamp duty bharny sathi jaga khary kimatit dakhvat nahit
@vishalkhemnar6586
@vishalkhemnar6586 47 минут назад
Lai majlay jamner wale pada yala
@vikasghorpade1133
@vikasghorpade1133 Час назад
Biji modi la manla hut pa yala pda
@NavalH-i5z
@NavalH-i5z 48 минут назад
पिस्तुल
@paragdhande7294
@paragdhande7294 Час назад
Hake ani Jarange Yanchya doghinchya jaticha Mat hava tya mule No comments Khadse bolle mhanun he sarva zala
@nitinshinde-g4z
@nitinshinde-g4z 2 часа назад
Very good leader
@political216.
@political216. 40 минут назад
विरोध कितीही ओरडले तरी निवडुन मात्र गिरीश भाऊ हेच येणार आणी महाराष्ट्रात पुन्हा भाजपा चे सरकार येणार
@aaryamanpatil7454
@aaryamanpatil7454 29 минут назад
🎉😊भाऊ, निवडून येणार ,ही काळ्या दगडावर ची रेषा आहे...हे सर्व सडके ऐकत्र जरि आले तरि गिरीश भाऊ नीवडूण ऐणार....😊
@mayurteli9287
@mayurteli9287 2 часа назад
Only Girish Bhau 🚩🚩🚩🚩 Jai BJP 💪💪💪Jai OBC 🚩🚩✌✌✌
@patil0123
@patil0123 2 часа назад
जय ओबीसी. 🚩🚩
@nitinpatil1452
@nitinpatil1452 2 часа назад
🤣
@nitinpatil1452
@nitinpatil1452 Час назад
@@patil0123 वडापाव खा 🤣
@patil0123
@patil0123 Час назад
@@nitinpatil1452 तुम्ही स्वस्तात मस्त देशीच प्या.
@mayurteli9287
@mayurteli9287 Час назад
खडूस खडसे....
@purushottamvarade9084
@purushottamvarade9084 Час назад
देवेंद्र जी cha चमचा गिरी पिस्तुल्या
@aaryamanpatil7454
@aaryamanpatil7454 25 минут назад
आणि तू नाथा भाऊचा चमचा 😂
Далее
How to Install and Use an Adjustable TV Arm
00:18
Просмотров 3,8 млн
«По каверочку» х МУЗЛОФТ❤️
00:21