@@SKITCORP तुझ्या नशिबात स्वभाव चागली असणारी व्यक्ती नाही मग. तुझा पैसा घेऊन पळून जाईल ना तेव्हा ही comment आठवेल तुला. चांगला स्वभाव किती महत्वाचा आहे ते.
हा व्हिडिओ बघणारे मुलींचे वडील आणि मुली.. यांना एक नम्र विनंती... बाकी मुलांकडे पण लक्ष द्या..त्यांच्याकडे सुद्धा 6-7आकडी पगार आहे..शेती सुद्धा आहे.. शेतजमीन कमी असो वा जास्त असो..त्याचा विचार तुम्ही कशाला करताय.. मुली शेतात कधी जाणार नाही...आणि वडिलोपार्जित जमीन विकून येणारा पैसा कधी टिकत नाही...
मी मुलगी आहे, मला लग्ना साठी मागणी येते तेव्हा ते मुले माझा पगार पण बघतात आणि बाईच्या जाती नी घरच करून बाहेरच केला पाहिजे असा म्हणतात. मग मी म्हणलं की मुली मुलानं सारखे कमावते मग मुलांनी पण मुलीसारखं घरचं बघितला पाहिजे तेव्हा चूप बसतात. पुरुष पण "GOLD DIGGER" असतात फक्त मुली नाही.
यात काय Gold Digger झालं😂😂 तू करून घेशील का अशा मुलाशी लग्न करून घे आणि मग जगाला सल्ला दे,😂😂 लग्न झालं नाहीतरी चालेल पण आम्हाला ५ ,६ ड्रायव्हर असलेली गाडी नको 🤮🤮
कुणी चार पुस्तकं वाचून जर चांगल्या मुलीची अपेक्षा करत असल तर यात काही गैर नाही 👉 सर्वांना लागला असता तर किंमत राहिली नसती 👉 ज्या मुली फ्रेंड रिक्वेस्ट देखील स्वीकार करत नाहीत तिला बायको बनवून आणनं साधा विषय नाही 👉 जिला आपण सरकारी कर्मचारी आहेत हे माहीत नाही पण ती आपल्याला लाईक करते तिलाच पहिली पसंती द्यायची टाळाटाळ केली तर चांगली संधी गमावली म्हणून समजा ✌️❤️✌️
@@uncountable.dreamsतुझा msg cha reply वरून वाटते तू 10k pan नसेल कमवत 😂😂 तू आहे का govt job vr मोदीच्या चप्पल पुसाले जास्त इथ शेपारत आहे तर तेव्हाच येवढं ज्ञान झाडत आहे.. माझं status nahi mahit tr konala Direct reply dyachi himmat nko karat jau mla msg aala nahi pahij tuza
ज्यांच्याकडून एक स्पर्धा परीक्षा पण निघु शकत नाही ते मग सरकारी नोकरी ला नको नको ते म्हणतात. आधी तासंतास अभ्यास करून दाखवा मग काय असते पॉवर सरकारी नोकरी ची ते दिसेल.
shevti nokrich ahe ti, kiti tari sarkari nokar chor nighale ahet. Titke kashta karun ekhada skill develop kara ani king vha, Nokar nahi. Kahi power nahi e, power mantrankde aste, ani mothya gundankde aste kadu ahe pn sattya ahe..
तू एकदा शेती करून येऊन बघ किती कष्ट करावे लागतात आणि शेतीत पिकवून सगळ्या जगाला धान्य देतो आणि त्यालाच मुलगी नाहीत म्हणतात तवा किती वाईट वाटत असेल एक टाईम पैसा नसला तरी चालेल पण खायला भाकरी पाहिजे तू म्हणतोय ती बरोबर नोकरीसाठी फार कष्ट करावे लागतात पण तितकच शेतीत बी कष्ट करावे लागत
आम्ही तर खूप निवांत आहोत.. नोकरी लागण्यासाठी 7 वर्ष जिवाचं राण केलंय. तेंव्हा भेटली नोकरी Working as a Personal Assistant of Honourable Judge At Bombay High Court ❤
Sarkari nokri mahanje sagla kahi naste khart te ahe kisti ba khay va lagte 😂😂 business man is the best❤❤ ok sarkari nokri vala kadhi business man chi bararabari Karu shakt nahi❤
Mala tar aalayvat mi kela nahi to pn...160 thousand per month Vala MI thayla mahtl mazayjaval 5 varshanni tuzaysarkhe 400 rahtil Jevha successful hoil.....😅
नौकरी सरकार पाहिजे तर मग सगळं सरकारी वापरत जा.. तुझ्या मोबाईल मधे सिम जीओ च आणि घमंड करतो सरकारी नौकरीची .. मी फाॅर्म सुधा नाही भरला कसला असतो ते... एकच profession IT engineer..