Тёмный

Gurucharitra Parayan Kase Karave | Gurucharitra Parayan Pooja Kashi Mandavi | Gurucharitra Parayan 

Shree Gurudev Datta
Подписаться 72 тыс.
Просмотров 229 тыс.
50% 1

Gurucharitra Parayan Kase Karave | Gurucharitra Parayan Pooja Kashi Mandavi | Gurucharitra Parayan | Parayanachi Puja Kashi Mandavi | पारायण कसे करावे । गुरुचरित्र पारायण कसे मांडावे । पारायण मांडणी । पारायणाची पुजा
श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे ? गुरुचरित ग्रंथाच्या पारायणाची पुजा कशी मांडावी ? कोणते नियम पाळावेत ? असे असंख्य प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दात अगदी सविस्तर व शास्त्रीयरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे . सर्व भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा .
हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.
"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे.
🛑तुम्ही स्वतःला गुरुसेवक समजत असाल तर प्रत्येक भाविकापर्यत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे घरोघरी दत्त भक्ती पोहोचवण्यासाठी तुमचा हातभार लागेल .
🌺🌺।। श्री गुरुदेव दत्त।। 🌺🌺
व्हिडीओ शेवट पर्यंत पहा... व्हीडीओला नक्की च Like करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा ...
आपल्या काही समस्या असतील तर comments मध्ये कळवा . . .. आपणांस अध्याय पठण कसे वाटले ते नक्की कळवा ...
अश्याच प्रकारचे नव नवीन माहीती पर व्हीडीओज पाहण्या साठी आत्ताच आपल्या Shree Gurudev Datta चॅनलला Subscribe करा .
*# OUR POPULAR VIDEOS :
🚩श्री गुरुचरित्र अध्याय संपूर्ण मराठी अर्थ👇
• Sampurna Gurucharitra ...
📍पारायणाची पुजा :
• Gurucharitra Parayan k...
📍संपुर्ण दुर्गा सप्तशती पाठ
Durga Saptashati path
• Sampurna Durga Saptash...
📍सत्यनारायण पुजेची संपुर्ण मांडणी
• Satyanarayan pooja Sah...
📍घटस्थापनेचा संपूर्ण शास्त्रोक्त विधी
• Ghatasthapana puja Vid...
📍श्री गणेशाचा संपुर्ण प्रतिष्ठापना विधी
• Ganesh pratishthapna V...
📍श्री गणेशाची उत्तरपुजा विधी
• संपुर्ण गणेश उत्तरपुजा...
📍अधिक मास महात्म्य पोथी
• Adhik mas mahatmya pot...
Yours Queries :-
parayan kase karave
gurucharitra parayan kase karave
gurucharitra parayan niyam
gurucharitra puja mandani kashi karavi
#parayankasekarave
#gurucharitraparayan #parayankasekarave #gurucharitraparayan #gurupoornima #gurupurnima #gurupurnima2022 #gurucharitraparayankasekaraveinmarathi #parayankasekaraveinmarathi #parayanniyam #parayannaivaidya
#shrigurucharitramarathi #shrigurucharitraadhyay #shrigurucharitraparayan
#shrigurucharitra #shrigurucharitramarathi
#gurucharitra #sampurngurucharitra #dattajayanti #gurucharitraparayan #dattagurucharitra #dattacharitra #gurucharitramarathi #dattakatha #dattatreya #gurucharitramarathimeaning #ShreeGurudevDatta #marathi #jyotishshastra #upaay #dhanpraptiupaay #marathiastrology #astorology #kalbhairavashtakwithlyrics #bramhan #गुरुचरित्र #dattatreya
#shreegurudevdatta #shreeswamisamarth #gurucharitraadhyay #gurucharitraparayan.
#gurucharitrapothi #motivational #inspirational #spiritualindia #spiritual #marathimotivational #marathispirtual #marathiallupdate #prachiti #गुरुचरित्रमराठी #गुरुचारित्र्यअतरणिकागुरुचरित्र #गुरुचारित्रमराठीकथा #gurucharitraavatarnika in marathi #bramhan
#गुरुचरित्रमराठी #gurucharitrapothi #gurucharitramarathi #TRENDING

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 643   
@deep.thinking.
@deep.thinking. 3 года назад
मी आज शनिवारी 21 ऑगस्ट श्रावणी पौर्णिमा प्रारंभ मुहूर्त साधून या दिवशी सात दिवसीय पारायण सुरू केले. दत्तगुरु च्या आशीर्वादाने पारायण सुफल व निर्विघन पार पडावे व माझ्या ह्या छोट्याशा गुरूसेवेचा स्वीकार व्हावा हीच चरणी प्रार्थना..
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
नक्कीच आपली सेवा दत्तगुरुंच्या चरणी रुजू होईल ... आपले पारायण निर्विघ्नपणे पार पडेल ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@deep.thinking.
@deep.thinking. 3 года назад
काही सूचना असल्यास निःसंकोचपणे पणे सांगव्यात जेणेकरून माझे पारायण योग्य व अचूक रीतीने पार पडेल.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
@@deep.thinking. आपल्याला काही समस्या असतील तर विचाराव्यात त्यांचे निरसन केले जाईल ... पारायण करतानाचे नियम यावर अजुन एक व्हिडीओ चॅनलवर आहे तो पहावा ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@pradipgorde8043
@pradipgorde8043 3 года назад
पारायणाचे उद्यापन सातव्या(शुक्रवार) की आठव्या(शनिवार) दिवशी करावे याबाबत संभ्रम आहे कृपया मार्गदर्शन करावे.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
@@pradipgorde8043 सातव्या दिवशी वाचन पूर्ण झाले की लगेच उद्यापन करावे ... पोथीस आणि महाराजांना नैवेदय दाखवून स्वतः ही उपवास सोडून जेवण करावे .. ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@VidyaWaphare
@VidyaWaphare Год назад
छान सांगितले टाईम माहिती मला अजून चालू करायचा आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ पाहिला आहे.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
धन्यवाद ... 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@pratikphanase8928
@pratikphanase8928 2 месяца назад
Mi satdivasiya parayan karat ahe tr mala samapti kontya divashi karavi lagel? ani granth v baki supari, kalash, pat kontya divashi vuchalave he krupaya sangave 🌺Shri swami samarth🌺 🌺Shri gurudev datta 🌺
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 месяца назад
सातव्या दिवशी पारायणा चे उदयापन करावे आणि पुजा उदयापना च्या दुसऱ्या दिवशी उचलावी ... 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@SavitaGomane-rb6ym
@SavitaGomane-rb6ym Год назад
फारच सुंदर सांगीतले तुम्ही मी ही शनीवार पासुन पारायण करनार आहे
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@pranitakadam7348
@pranitakadam7348 3 месяца назад
Khup chan mahiti hoti Tai ❤ Thank you Shree Swami Samarth Shree Gurudev Datt ❤
@sharadaghorpade4927
@sharadaghorpade4927 Год назад
खुपच छान माहिती आहे धन्यवाद ताई
@jayashrighorpade9694
@jayashrighorpade9694 9 месяцев назад
खूप खूप धन्यवाद गुरुचरित्राची माहिती सांगितल्याबद्दल ताई खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अवधूतचिंतन गुरुदेव दत्त
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 8 месяцев назад
धन्यवाद ... ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
@dishasawant8565
@dishasawant8565 Год назад
खुप छान माहिती दिली आहे 🙏 धन्यवाद ताई ताई कलशावरील नारळाचे काय करावे
@priyajadhav2970
@priyajadhav2970 2 года назад
Shri Guru Dev Datta 🙏 Itkya Chan padhhatine mahiti sangitlya baddal dhanyawad 🙏
@howdareu135
@howdareu135 2 года назад
ताई , पारायणं करण्यासाठी स्त्रियांनी कोणते गुरू चरित्र वाचावे ,याबद्दल क्रुपया मार्गदर्शन करावे.
@vasudevnarkhede1657
@vasudevnarkhede1657 10 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 10 месяцев назад
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@vidyajadhav2510
@vidyajadhav2510 Год назад
माहिती छान सांगितली ताई, मला एक प्रश्न आहे ताई आपण पारायणाच्या सांगतेला जो नैवेद्य बनवतो त्यात कांदा लसूण वापरला तर चालतो का?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
कांदा लसुण मध्ये तामसीक गुणधर्म असतात त्यामुळे वापरू नयेत ... 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@lawforall4049
@lawforall4049 Год назад
7 दिवसाचे पारायण सकाळी न जमल्यास संध्याकाळी केले तर चालेल का?
@shubhangisalekar4152
@shubhangisalekar4152 2 года назад
अतिशय सुरेख माहितीआहे आता दुर्गा सप्त शतिचे पारायण कसे करावे ते सांगाल का
@shekhanathnyayamurti6540
@shekhanathnyayamurti6540 2 года назад
श्री.गुरु देव दत्त.ताई संकल्प सोडलेले तामणातील अक्षता पाणी ,कलसातील पाणी व 1.नारळ तसेच स्वामी करीता लोठ्यातील पाणी याचे काय करावे या विषयी कळवावे . २ .सकाळ व सायंकाळचे लावलेले नैद्य बाजूला काढावे का? 3.स्वामीला लावलेला खडिसाखरेचा नैद्य पारायण पूर्ण होही पर्यत ठेवावे का? कृपया माहीती कळवा 🙏🙏
@priyankanewase7580
@priyankanewase7580 3 года назад
फारच सुंदर माहिती मिळाली माहितीसाठी खुप खुप आभार🙏
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
धन्यवाद ताई .. ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@dattashejaval7847
@dattashejaval7847 2 года назад
पारायानाच्या दुसऱ्या दिवशी प्रभूंच्या मूर्तीचा अभिषेक करावा का नाही
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मुर्ती तीच्या मुळ जागी देव्हार्यामध्ये स्थापित करावी ... ‼️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@dattashejaval7847
@dattashejaval7847 2 года назад
मी सप्त्याचे पारायण मांडले आहे. पहिल्या दिवशी आपण अभिषेक करून मूर्ती स्थापित करतो दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या , दिवशी, अभिषेक करावा का
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
पारायणाच्या पहिल्या दिवशी अभिषेक करून मुर्ती स्थापीत केल्यावर तीला हलवू नये उर्वरित सहा दिवस मुर्तीची पंचोपचार पुजा करावी म्हणजे अभिषेक न करता गंध , अक्षता , फुले , धुप -दीप ,नैवेदय असे करावे ... ‼️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@poojakuchekar2633
@poojakuchekar2633 Год назад
Thank you mam...khup chhan mahiti sangitli
@chaitralikokare6466
@chaitralikokare6466 2 года назад
Ledies ne he parayan kele tar chalate ka aani parayanachi sangata 7 vya divashi karavi ki 8 vya aani tyach divashi satyanarayan kele tar chalel ka please sanga
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
सातव्या ' दिवशी ५३ वा अध्याय वाचून झाल्यावर पारायण सांगता करावी ... त्याच दिवशी आपण सत्यनारायण पुजा करू शकता ... 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@kkstatus0078
@kkstatus0078 2 года назад
ह्या वर्षी श्री गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कधी करावे दत्त जयंती दिवशी की त्याच्या पुढील दिवशी म्हणजे रविवारी १९/१२/२०२१ ?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
उद्यापन १९ .१२ . २०२१ रोजी करावे ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@kkstatus0078
@kkstatus0078 2 года назад
@@ShreeGurudevDatta मार्गदर्शन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार🙏❤ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏
@arpitapatil5134
@arpitapatil5134 Год назад
खुप सुंदर माहिती. दत्त महाराजांचा आशिर्वाद तुमच्या वर कायम राहो
@supriyavadhavkar3802
@supriyavadhavkar3802 2 года назад
माला एक विचारच की आपण जेव पोथी वाचू तेव्हा पहेल्या दिवास पासून जे आपण खाऊ जसे पालक आणी चपाती खाली तर 7 दिवास तेच जेवाच का
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
होय ताई पहिल्या दिवसा पासून एकच अन्न असावे असा नियम पोथीमध्ये दिला आहे ...🙏🙏 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
@chintamanijoshi4198
@chintamanijoshi4198 2 года назад
पारायण करण्यासाठी पोथी कोणती असावी? सरस्वती गंगाधर कृत गुरुचरित्र की टेम्भे स्वामी चे सप्तशती गुरुचरित्र? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीमद् गुरुचरीत्र आणावे ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@poojakadam970
@poojakadam970 2 года назад
Khup chhan mahiti sangitali .🙏🙏🙏 avdudhat chintan shri gurudev Datta.🙏🙏🙏
@twinkle1265
@twinkle1265 2 года назад
Ye shaniwar 14/5/2022 la apn gurucharitra Pooja Karu shakto kaa?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
पौर्णिमेला समाप्ती येईल असे पारायण करावे ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@twinkle1265
@twinkle1265 2 года назад
Diwas mag konta pan chalto ka? Ki shaniwaras hawa?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
@@twinkle1265 किती दिवसाचे पारायण करणार आहात ... ‼️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@twinkle1265
@twinkle1265 2 года назад
7diwasche
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
@@twinkle1265 ८ जुन ला सुरुवात करून १४ जुन च्या पौर्णिमेला समाप्ती करू शकता .... ‼️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@pranitamulay547
@pranitamulay547 3 года назад
Tai Udya date 22/10/2021 tarkhela jr parayan suru kele n te pudhchya gurwari sampavale tr chalel ka? Mhanje tya diwashi gurupushyamrita yog ahe tya diwashi uddyapan kele tr chalel ka?plz reply kara.. N pujela kontya dishela tond karun basave..? Paschimela tond karun parayan kele tr chalte ka?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
हो करू शकता आपण पारायण ... गुरुपुष्यामृत योगावर पारायण पुर्ण करणे निश्चितच आपल्याला उपयुक्त ठरेल ... पुर्वाभिमुख बसुन पारायण करावे ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@pranitamulay547
@pranitamulay547 3 года назад
@@ShreeGurudevDatta Thank you tai🙏🙏
@pranitamulay547
@pranitamulay547 3 года назад
Parayan pahate karave ka? Parayan suru astana wachat astana gharache dat open thewave ka?
@OmkarPotdar06
@OmkarPotdar06 Год назад
नमस्कार गुरूचरित्र 7 दिवसाच्या पारायण करत असताना, पहाटे थोडे अध्याय आणि संध्याकाळी थोडे अध्याय वाचण केले तर चालते का?
@umeshmungekar9541
@umeshmungekar9541 2 года назад
कोणत्या दिवशी पारायण सुरुवात करू शकतो म्हणजे गुरुवार कि शुक्रवारी... मला 7 दिवस पारायण करायचे आहे. कृपया मार्गदर्शन करावे
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
श्रावण महिन्यातील सर्वच दिवस पारायणा साठी पवित्र आहेत परंतु पौर्णिमेला समाप्ती होईल अश्या पद्धतीने पारायण करावे ... शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सुरुवात करून गुरुवार दिनांक ११ ऑगस्ट नारळी पौर्णिमा रोजी पारायणाची समाप्ती करावी ...🙏🙏 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
@umeshmungekar9541
@umeshmungekar9541 2 года назад
@@ShreeGurudevDatta धन्यवाद 🙏 अजून एक विचारायचे होते कि पारायण काळात घराबाहेर जाऊ शकतो का. अणवानी कुठे जाऊ शकतो का.... तसेच वाहन चालवू शकतो का.. कृपया मार्गदर्शन करावे. मी 2020 मध्ये पारायण केले होते... पण थोडी माहिती पाहिजे होती म्हणून विचारतो 🙏
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
@@umeshmungekar9541 हल्ली व्यस्त जीवन शैलीमुळे अनेक कामे असतात अश्यावेळी आपल्याला बाहेर पडावेच लागते त्यामुळे महत्वाचे काम असल्यास आपण जाऊ शकता बाहेर परंतु दररोज रात्री झोपताना करुणात्रिपदी म्हणून महाराजांची माफी मागावी ....🙏🙏 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
@umeshmungekar9541
@umeshmungekar9541 2 года назад
@@ShreeGurudevDatta 🙏धन्यवाद 🙏
@swatilimkar7687
@swatilimkar7687 2 месяца назад
धन्यवाद 🙏 खूपच छान माहिती दिली
@manishamahadik2272
@manishamahadik2272 10 месяцев назад
Adhay roj vachun zale ki gurucharit band karun tevayche ki open ch tevun fakt kapdyane chalun tevayche
@DivineQueen12
@DivineQueen12 Год назад
मस्तच..सर्व शंका निरसन झाले.
@snehaghulaxe6817
@snehaghulaxe6817 2 года назад
Kalashachya naralache kay Karave?Te khayche ki visarjit karyche ?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
त्या नारळाचा प्रसाद करावा ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@kalyanikulkarni6830
@kalyanikulkarni6830 2 года назад
मला गुरु चरित्र ७ दिवसीय पारायण ७ वेळा करायचे आहे .तर ते कसे करावे उद्यापन कधी करावे ते सांगा
@jyotitikone4522
@jyotitikone4522 2 года назад
Parayanache udyapn kartana swaypakat Kanda lasun vaprla ter chalto ka pls sanga
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
पारायणाच्या उद्यापना दिवशी पुरणाचा स्वयंपाक करावा त्यामध्ये कांदा लसूण वापरू नये ... 🙏🙏🙏 ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@shitaldhamale1039
@shitaldhamale1039 3 года назад
Tai 3 divsachya parayanache udhyapan 3 rya divshi karave ki 3 Divas purn houn 4 divshi karave...
@dishasawant8565
@dishasawant8565 Год назад
धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे 🙏🌹 ताई कलशावरील दत्त महाराजांची मुर्ती सात दिवस तिथेच ठेवायची ना,तीला हलवायची नाही ना
@ranjanadumbre3482
@ranjanadumbre3482 2 года назад
Tai guruchartra kathasarace parayan kele ter chalel ka please reply in words
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
गुरुचरित्राचा कथासार वाचन केल्यास आपणास गुरुचरित्रातील प्रसंग , कथांचे लवकर आकलन होते आपण वाचन करू शकता किंवा आपल्या या चॅनलवर संपुर्ण गुरुचरित्राचा मराठी कथासार उपलब्ध आहे आपण अवश्य त्याचा लाभ घ्यावा ...🙏🙏 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@MsDeepmaha
@MsDeepmaha 3 года назад
🙏श्री गुरुदेव दत्त🙏 मी आजपासून चालू केले पारायण पुजेच्या मांडणी साठी या व्हिडिओची खूप मदत झाली . धन्यवाद 🙏
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
धन्यवाद ताई ... दत्तगुरू आपल्याकडुन पारायण पूर्ण करून घेतील ... आपल्या सर्व इच्छा पुर्ण होवोत हीच दत्तगुरुचरणी प्रार्थना 🙏 ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@MsDeepmaha
@MsDeepmaha 3 года назад
@@ShreeGurudevDatta 🙏🙏
@sachinjangle6082
@sachinjangle6082 2 года назад
Mi pn paraynala suruvat keli guruvar pasun... Mi purv dishela puja mandli ahe tr mla pachimela ch tond krun paraynala bsav lagt.. tr devakde tond krun nahi bsl tr chalte ka mg mi uttarela tond krun bsel as jmt asel tr please lvkr sanga... Mi 2 divs pachim dishekdun ch parayn vachl
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
हो चालेल उत्तरेकडे तोंड करून वाचा ...🙏🙏 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@Sushkasabe
@Sushkasabe Год назад
ताई 7 दिवस पारायण करून 8 व्या दिवशी उद्यापन करायचे की 7 व्या दिवशीच करावे प्लीज मार्गदर्शन करा
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
सातव्या दिवशीचे अध्याय वाचून झाले की उद्यापन करायचे ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@sachinghode7821
@sachinghode7821 2 года назад
ताई मला गुरुचरित्र पारायण याची सुरुवात करायची अजून तर या महिन्याच्या कोणत्या दिवसापासून सुरुवात करू
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
आपल्याला साप्ताहीक पारायण करायचे असल्यास पौर्णिमेला समाप्ती होईल म्हणजे सातवा दिवसी समाप्तीला पौर्णिमा असेल अशी सुरुवात करावी ...🙏🙏 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@sachinghode7821
@sachinghode7821 2 года назад
धन्यवाद ताई
@rajisawent2151
@rajisawent2151 2 года назад
Sir mala maigrain Cha tras ahe jevle nahi ter maje dok dukhte. Mhenun me doni time jeven kerun parayan kele ter chalel ka
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
शरिरीक अडचणी मुळे आपल्याला उपवास करणे शक्य नाही तर काही हरकत नाही आपण मनःपूर्वक श्रद्धेने पारायण करावे ... दत्त महाराज भक्तवत्सल आहेत आपली सेवा त्यांच्या चरणी रुजू करून घेतील ...🙏🙏 ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
@renukakadam4437
@renukakadam4437 3 года назад
Tai thanks tumcha video mule khup help jhali mala aaj udyapan kel mi Shree Gurudev datta
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@navinchandrashah8563
@navinchandrashah8563 3 года назад
खूप चांगली माहिती दिली . धन्यवाद. Paralysis मुळे खाली बसणे शक्य नाही तर पूजा डाव्या हाताने करू शकतो का?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
हो करू शकता ... खुर्चीवर , पाटावर बसले तरी चालेल .... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@minalsave8596
@minalsave8596 Год назад
Jara saklai nevedhya nahi dhakvata aala tar ky karave ....dusara upaaya sangavq
@ashutanu1104
@ashutanu1104 Год назад
mala aaj parayan karayche aahe pan mi ektime ratri j1 kele tar chalel ka aani puja ratri keli tar chalel ka naivaidya 2 time karav ki ratri kela tar chalel jo khadi sakhar thevnar aahe to dardivashi thevav ki jya divashi parayan chalu karnar dya divashi
@shivajighorpade3084
@shivajighorpade3084 2 года назад
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@savitajadhav9900
@savitajadhav9900 2 года назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌸🌼🙏🌼🌸 🌺🌺🌺आम्हाला खूप व्हिडिओ आवडला आहे खूप छान आहे ताई आणि खूप माहिती छान सांगितलेली आहे
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
धन्यवाद ताई ...🙏🙏 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
@urmilapatil1425
@urmilapatil1425 2 года назад
खूप छान माहिती मिळाली गुरुदेव दत्त
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
धन्यवाद ताई 🙏🙏 ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@surajy9386
@surajy9386 2 года назад
मी येत्या शनिवार पासून पारायण सुरू करतोय , परंतु शनिवार अमावास्या दुपारी संपतेय त्यामूळे अमावस्या चालू असताना सकाळी पारायण सुरवात केली तर चालेल का.. किंवा पहिला दिवस दुपारी (अमावास्या मूळे) आणि बाकीचे दिवस सकाळी केले तर चालेल का ?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
दादा आपल्याला पारायण करायचे असल्यास पौर्णिमेला समाप्ती होईल अश्यारितीने करावे पौर्णिमेच्या सात दिवस आधी सुरुवात करावी ...🙏🙏 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
@vandanasuradkar7456
@vandanasuradkar7456 2 года назад
पूजा कशी मांडावी हे छान सांगितले, धन्यवाद, पण प्रत्येक दिवशी किती अध्याय घ्यावेत याची माहिती हवी होती,कृपया तेवढे सांगा
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
धन्यवाद ताई ... कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे पारायण कसे करावे ? असा व्हिडीओ आहे त्यात सविस्तर सांगितले आहे ... ते पहावे .. ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@rajisawent2151
@rajisawent2151 2 года назад
Parayan chya book medhe dile ahe kontya divshi konte addhyay vachave
@rohinijagdale459
@rohinijagdale459 Год назад
Ho pn gurucharitra poti naselch tr tumche adhyay utube vrche aaikle tr chalel ka...
@ashutanu1104
@ashutanu1104 Год назад
tai mala sakalchi puja karayala nahi jamali tar office varun aalyvar chalel ka he pan saang please
@sachinjangle6082
@sachinjangle6082 Год назад
Tai gurucharitr granth vachan krtana jagevrun uchalala tr chalte ka
@reshmapachangane491
@reshmapachangane491 2 года назад
🙏 1. sankalp kartana swatahache naw , gav, gotra yacha ullekh karaycha rahun gela....., ani phkt ichha, parayan ka karat ahot ase Bolale. Ani paraynala suruwat kele..... tr tyasathi kay karave?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
करुणात्रिपदी म्हणून क्षमाप्रार्थना करावी ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@thakreujwalaavin-hd3rl
@thakreujwalaavin-hd3rl 10 месяцев назад
Mi ya shaniwar pasun mhnje 2dec2023 pasun sat दिवशीय गुरुचरित्र पारायण पहिले वेळेस करणार आहे. चालेल ना करायला
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 10 месяцев назад
ताई डिसेंबर मध्ये श्री दत्तात्रेय जयंती आहे आपण तेव्हा श्री गुरुचरित्र पारायण करावे . .. पारायणास १९ डिसेंबर पासुन श्री दत्त नवरात्रारंभापासुन सुरुवात करावी आणि समाप्ती श्री दत्तात्रेय जयंती ला करावी ... ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
@thakreujwalaavin-hd3rl
@thakreujwalaavin-hd3rl 10 месяцев назад
Mazi अडचण आहे तेंव्हा म्हणुन ताई करू इच्छित आहे आता.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 10 месяцев назад
@@thakreujwalaavin-hd3rl हो करू शकता ताई आपण ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@prajaktakuttekar9849
@prajaktakuttekar9849 3 года назад
Aadlya divshi che phule kadhun theun dusre phule vahaychi ka Aani last chya divshi sagle pooje che sahithya kay karave jaseki 7 divas vahileli phule vastra tandul kay karave
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
हो प्रथम दिवशीची फुले बाजुला ठेवावीत आणि दुसरी वहावीत आणि सात व्या दिवशी निर्माल्य विसर्जित करावे ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@nishadiwan6486
@nishadiwan6486 2 года назад
ताई 21नोव्हेंबरला शुक्रवारी माझा मुलगा पारायण सुरू करायचे म्हणतोय पण मधेच ग्रहण व अमावस्या आहे मी नको म्हणतेय तो करायचे म्हणतो क्रुपया मार्गदर्शन करावे
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
पौर्णिमेच्या सात दिवस आधी सुरुवात करून पौणिमेस समाप्ती करावी ...🙏🙏🙏 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
@nishadiwan6486
@nishadiwan6486 2 года назад
@@ShreeGurudevDatta धन्यवाद ताई
@meenapujari7415
@meenapujari7415 3 года назад
Udhyapnachya divshi puran poli cha nevedha dakhawlyavar tyach divshi upwas sodaych ka dusrya divshi upwas sodaych ??
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
त्याच दिवशी उपवास सोडावा ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@meenapujari7415
@meenapujari7415 3 года назад
@@ShreeGurudevDatta Dhanyawad 🙏🏻🙏🏻 Jai Sadguru🙏🏻
@bhartikherde2304
@bhartikherde2304 3 года назад
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
@anjaliphalle5073
@anjaliphalle5073 3 года назад
Me tumi sagetalai padate ne poojai chi madane karun parayan kala tumachai video cha mala kupp madatt jhali ani video share kala thank you too much. Jai shree Guru dev datt.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
धन्यवाद ताई ... दत्तगुरुंची सदैव आपल्यावर कृपा राहो ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@a.k.5903
@a.k.5903 2 года назад
मला गुरुचरित्र पारायण करायचे आहे... पहिलिच वेळ आहे... स्वामी नेहमी पाठिशी आहेत.... गणेश चतुर्थीला सुरुवात करुन सातव्या दिवशी सांगता केली तर चालेल का....🙏🙏 रिल्पाय द्यावा🙏🙏
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
हो नक्कीच करू शकता आपण त्या दिवशी चित्रा नक्षत्र आहे दत्त महाराजांचे जन्मनक्षत्र त्यामुळे आपण अवश्य पारायण करावे ... दत्त महाराज नक्कीच आपल्या कडून पारायण करून घेतील ... 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@a.k.5903
@a.k.5903 2 года назад
@@ShreeGurudevDatta धन्यवाद सर🙏🙏 सर चतुर्थी बुधवारी येते...आणि सांगता कधी करावी..
@vaidehisawant3316
@vaidehisawant3316 Год назад
मी मराठीत रूपांतर असलेले अध्याय वाचते....असे चालते का....कारण संस्कृत मला समजत नाही.
@balasahebnichal2694
@balasahebnichal2694 2 года назад
🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@Mrudulascreations
@Mrudulascreations 2 года назад
Navnath bhaktisar ch parayn krtana Puja yapramanech Mandavi ka?🙏🏻🙏🏻
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
होय याचप्रमाणे मांडावी परंतु नवनाथ भक्तिसार करतेवेळी नवनाथांच्या नऊ सुपाऱ्या मांडाव्या लागतात ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@ravinabahira2392
@ravinabahira2392 2 года назад
Margshiksh guruwari mahalaxmi vrat Suru Asta tyamadhe 7 divsache gurucharitra parayan kele tri chalel ka? Aani striya gurucharitra parayan karu shaktat ka. Krupaya mala madat karawi.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
हो स्त्रिया करू शकतात पारायण आणि महालक्ष्मी मातेचे व्रत ही करू शकता ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@jagdishparit5224
@jagdishparit5224 2 года назад
Tai,, पारायण करतेवेळी काकड आरती धुपारती व शेजार्ती करणे विषयी माहिती द्यावी
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
नमस्कार दादा 🙏🙏 पारायण काळात वाचन झाल्यावर आपण महाराजांची आरती करावी तसेच सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील नित्य पुजेच्या वेळी केल्या जाणाऱ्या आरती कराण्यात ..🙏🙏 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@surekhajadhav2877
@surekhajadhav2877 2 года назад
मला गुरुचरित्र पारायण करायचे आहे पण घरात तशी स्वच्छ ता नाही आणि घरातील दुसऱ्यांनी वेसण केले तर ते माझा पारायण मध्ये बाधा ठरेल का. Plz reply
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
ताई दुसऱ्या कोणी केलेल्या वाईट गोष्टींसाठी तुम्ही जबाबदर नाही राहणार ... तुमच्या मनातील भक्ती खरी असेल तर महाराज नक्कीच तुमच्या कडून पारायण करवून घेतील चिंता नसावी ... शक्य तेवढे नियम पाळावेत आणि पारायण करावे आपण स्वतः मांसाहार वगैरे करू नये ... आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना ... 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@surekhajadhav2877
@surekhajadhav2877 2 года назад
@@ShreeGurudevDatta thanku श्री स्वामी समर्थ
@yogita_jogale
@yogita_jogale Год назад
tai mala gurucharitra parayan karayche aahe aamchyakade devharyat sadgurucha kalash aahe taripan parayan karatana dattguruchi supari thevavi ka
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
होय ... 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@anaishak9691
@anaishak9691 Год назад
Granth paata var na thevta book stand var theunvachla tar?
@ranjanadumbre3482
@ranjanadumbre3482 2 года назад
Tai mala gurucharitra paraynachi khup ichha ahe pan mankyacha tras aslyamule mala continue eka jagevar basta yet nahi mahech thode zopave lagte thode Chal ave lagte tar vachan kartahana thoda break gheun punha vachle tar chalel ka karan continue basun mala dukhayla suru hot please reply immediately in words
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
ताई आपल्याला शारिरीक त्रास असताना देखील पारायणाची इच्छा आहे ही आपल्या वर असलेली गुरुकृपा च आहे .. आपण सात दिवसीय पारायण करावे म्हणजे प्रत्येक दिवशी दोन ते अडीच तास लागतील वाचनाला परंतु त्यात ही शरीर स्वास्थामुळे आपण मध्ये उठू शकता पुन्हा पारायणास बसताना हात पाय धुवून पुढील वाचनास प्रारंभ करावा ... दत्त महाराज नक्कीच आपल्याकडून हे पारायण पुर्ण करून घेतील ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@AMOLPATIL10
@AMOLPATIL10 2 года назад
ताई मी बाहेर गावी जाॅब करतो तर कलस ठेवावाच लागेल का फक्त नारळ ठेवले तर चालेल प्लीज मला सांगा 🙏
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
दादा यात पारायणाची यथासांग पुजा मांडणी दिली आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी ती अवश्य करावी परंतु शक्य नसल्यास फक्त शुद्ध अंतकरणाने केलेले पारायण ही गुरु चरणी रुजू होते ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@vandanamadhukarshindeshind6361
@vandanamadhukarshindeshind6361 2 года назад
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।। तुम्ही छान माहिती सांगितली धन्यवाद.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
धन्यवाद ताई 🙏🙏 ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@anaishak9691
@anaishak9691 Год назад
Granth haathat gheun vachu shakto?
@chaitralikokare6466
@chaitralikokare6466 2 года назад
Shravan mahinyat parayan kele tar chalel ka
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
हो श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे आपण अवश्य पारायण करावे ...🙏🙏 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@punamshinde3233
@punamshinde3233 3 года назад
समाप्ती च्या सातव्या दिवशी (शुक्रवारी) एकादशी येत असेल तर समाप्ती करावी की नहीं आणि नसेल चालत तर केव्हा करावी समाप्ती
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
आपण उद्यापन करू शकता काही हरकत नाही ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@punamshinde3233
@punamshinde3233 3 года назад
@@ShreeGurudevDatta thank u so much tai 🙏
@anaishak9691
@anaishak9691 Год назад
Naivaidya madhe puran poli bhaat aani tikhat aamti lasun na taakta keli tar chalel 8th day la parayan zalyavar.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
होय ... 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@ritarode9080
@ritarode9080 2 года назад
Tai khup Chan mahiti dili mi pan pahilyanda survat karnar aahe mla khup madat zali tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
धन्यवाद ताई 🙏🙏 दत्तगुरु आपले पारायण निश्चितच निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतील ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@amrutaraparti9622
@amrutaraparti9622 3 года назад
Online book download keli gurucharitra ghetle tar chalel ka
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
पोथी नसेल तर त्याचे प्रिंटआउट काढू शकता आपण काही हरकत नाही ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@sonalis5024
@sonalis5024 2 года назад
पारायण कोणत्या वारी सुरू करावे
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
पौर्णिमेला सातवा दिवसाची समाप्ती येईल अश्या रितीने सुरुवात करावी ...🙏🙏 🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@mohinithorat5572
@mohinithorat5572 2 года назад
माझं दुसऱ्या वेळेस पारायण होत आहे. अनुभव खुप छान आला आहे.🙏
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
🌹 श्री गुरुदेव दत्त🌹
@mangallate3114
@mangallate3114 Год назад
Tai tumhi 7 divas jeyvnaat KY ghyetlye sagaal ka
@DivineQueen12
@DivineQueen12 Год назад
स्त्रियांनी केले तर चालते का?
@truptinikade6853
@truptinikade6853 2 года назад
Mam me 7 gurucharitr parayan krnar ahe naral change krava ki pratyekveli toch use krava
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
पारायण झाल्यावर ते नारळ फोडून घरातील सर्वांनी महाराजांचा प्रसाद म्हणून ग्रहण करावे .... 🙏🙏🙏 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
@truptinikade6853
@truptinikade6853 2 года назад
@@ShreeGurudevDatta supari che kay krayche?
@anandparse7786
@anandparse7786 Год назад
श्री गुरुदेव दत्त.. सुंदर माहिती
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@आहोयांनागावी
Shree Gurudev Datta 🙏🏼 Mi Sravan Month made suru karnar aahe Sat to next Friday please suggest any tips this is my first time reading Shree guru charitra
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
श्रावणात करणार असाल तर १६ ऑगस्ट ला सुरु करा आणि २२ ऑगस्ट ला सांगता करा कारण २२ ऑगस्ट ला पौर्णिमा आहे पौर्णिमा हा दत्त महाराजांचा जन्मदिवस असतो त्याच दिवशी जर पारायण सांगता करता आली तर उत्तमच ... पहिल्यांदा पारायण करीत आहात तर संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा ... दत्त महाराजांवर विश्वास असू दया ते अवश्य पुर्ण करून घेतील पारायण ... पारायणाचे नियम आणि इतर माहीतीचा ही व्हिडीओ चॅनलवर आहे तो पहा म्हणजे सहाय्य होईल आपणास ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@gaurinalawade777
@gaurinalawade777 3 года назад
ताई नारळाचे काय करावे विसर्जन कि प्रसाद करून वाटावा pls मला मार्गदर्शन करा.
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
नारळ फोडुन त्याचा प्रसाद करावा .. ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@Bhavna-uk5zt
@Bhavna-uk5zt Год назад
Tai jar devara samor pat mandun Pooja mandli tar chalel na ka vegle thikane Pooja mandavi parayan
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
होय चालेल ... ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
@Bhavna-uk5zt
@Bhavna-uk5zt Год назад
Maz 1parayan purn zal v 2parayan karaych ahe Saturday 9sep pasun pn 14la amavshya ahe tar theva pathan kele tar chalel ka Ani ho udhayapan kadhi karu
@meghabhosale1683
@meghabhosale1683 3 года назад
Majha mulga lahan aahe tar pooja varti mandli tar chalel ka.majhe devghar bhintivar aahe
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
पुजा वरती मांडा आणि तिथे खाली बसून आपण पोथीचे पारायण करावे आणि पुन्हा पोथी वरती ठेवावी ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@kaminikanekar6311
@kaminikanekar6311 2 года назад
Shree Swami Samarth 🙏 Tai mala karach ahe parayan Tar kai kahaich te saga please
@somnathkoli25
@somnathkoli25 2 года назад
जर मंदिरात पारायन केले तर ही पूजेची मांडणी करावी का?
@aniljoshi1568
@aniljoshi1568 2 года назад
श्री गुरुदेव दत्त. अतिशय उत्तम माहिती
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
धन्यवाद दादा 🙏🙏 ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
@error_gamer663
@error_gamer663 Год назад
वाचन ग्रंथाच्या कुठच्या पाना पासान सुरू करायचे
@monikachoudhari5875
@monikachoudhari5875 Год назад
Khup chan mahiti dili
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@mohinipujari4637
@mohinipujari4637 3 года назад
विष्णू सहस्त्रनामा ऐवजी व्यंकटेश स्तोत्र वाचले तर चालेल का ?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
हो चालेल दोन्ही ही श्री भगवान विष्णुंचीच प्रार्थना आहे ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@mayurimunde8857
@mayurimunde8857 Год назад
Puranpoli naivedyat kanda lasun chalto ka
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta Год назад
कांदा लसूण तामसिक असल्यामुळे ते स्वयंपाकात वापरू नये ... ‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
@gratitude3340
@gratitude3340 3 года назад
7 divasache parayan kase? kiti aadhya? pls mala savistar sanga?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
या विषयावर आपला एक व्हिडीओ आहे तो पहावा 👇ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cdwDHPsKOAE.html काही समस्या असतील तर अवश्य विचारा .. ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@shilpajadhav838
@shilpajadhav838 5 месяцев назад
कलश मांडणीची आंब्याची पाने 7 दिवस तशीच ठेवावी का
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 5 месяцев назад
पहिल्या दिवशी जी पुजा मांडणी केली ते पारायणाची सांगता होई पर्यंत तशीच राहू द्यावी ... दररोज फक्त पंचोपचार पुजा करावी ... ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@aditizade892
@aditizade892 2 года назад
Tai mla tin diwsach parayan ks kraych sang n plzz reply lwkr dyal nkki
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 2 года назад
तीन दिवसीय पारायण पहिला दिवस - ( ज्ञानकाण्ड ) अध्याय १ ते २४ दूसरा दिवस - (कर्मकाण्ड ) अध्याय २५ ते ३७ तिसरा दिवस - (भक्तिकाण्ड ) अध्याय ३८ ते ५3 वर दिल्याप्रमाणे अध्याय वाचावेत आणि पारायण कसे करावे याची सविस्तर माहीती खालील व्हिडीओ मध्ये आहे तीचा लाभ घ्यावा 👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cdwDHPsKOAE.html
@ashwinigaikwad8829
@ashwinigaikwad8829 3 года назад
Tai majhya gharat 2 jan varle ahe tr tyana 2 kiva 3 mahine jhale ahe tr mi gurucharitra vachu shkate ka
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
जे वारले आहेत त्यांचे महिन्याचे श्राद्ध झाले असेल तर आपण करू शकता पारायण ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@punamthorve267
@punamthorve267 3 года назад
Tai majyajval सद्गुरू चरित्र ha ग्रंथ आहे. Tai सद्गुरू चरित्र आणि गुरुचरित्र हे Dohni grath sarkhech aahet na..... Please mla reply dyana mala udyapasun parayan chalu karayache aahe....
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
हो करू शकता पारायण .. ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@punamthorve267
@punamthorve267 3 года назад
@@ShreeGurudevDatta thank you 🙏
@nihargosavi8698
@nihargosavi8698 7 месяцев назад
Gurucharitra granth parayan zale ki devghar javal thevava amchya kade jaga nahi ahe devghar lahan ahe mag amhi kuthe thevu shakto to
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 7 месяцев назад
अश्या ठिकाणी ठेवा की जेथे मासिक धर्मा च्या वेळी सारखा सारखा हात लागणार नाही आणि ग्रंथाचे पावित्र्य राखले जाईल .. ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
@samikshaprashant7567
@samikshaprashant7567 3 года назад
Swami charitra saramrut parayan kartana suddha ashich mandani karavi ka ?
@ShreeGurudevDatta
@ShreeGurudevDatta 3 года назад
हो पुजा , नैवेदय , कलश हे तर प्रत्येक पुजेत याप्रमाणेच करावे ... ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@samikshaprashant7567
@samikshaprashant7567 3 года назад
@@ShreeGurudevDatta धन्यवाद 🙏
Далее
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
Просмотров 164 тыс.
गुरुचरित्र भाग - १
6:50
Просмотров 95 тыс.