Тёмный

Pu. Joshi Kaka explains how to succeed in Shri Swami Samarth Granth Parayan 

Om Swami Samartha Sadhana Kendra
Подписаться 258 тыс.
Просмотров 645 тыс.
50% 1

"SADHAK SWAMINCHA"
As always, don't forget to subscribe to our channel for inspiration and information on making our world a greener and cleaner place!
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Address: Mukkam Pangloli, Post. Vadghar, Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Contact:
Snehal Velankar: ‭7744813226, 7745026014
Email : omswamikendra@gmail.com
Script Writer: SP
*Background music: Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma

Опубликовано:

 

15 янв 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@siddshinde8813
@siddshinde8813 3 года назад
काका तुम्ही खूप छान समजावता असं वाटतं की तुम्ही स्वामींना इतक्या जवळून ओळखता की स्वामी तुमच्या आवाजात बोलत आहेत🙏🙏🙏
@asmitamane8348
@asmitamane8348 4 года назад
मला हे फार मार्गदर्शक वाटल.कारण मला किती दिवसापासून पारायण करण्याच मनात होत.पण भीती होती कि आपल काहि चुकल तर....पण ह्या व्हिडिओने सगळे प्रश्न मिटले.खुप धन्यवाद.जणू स्वामीनीच हे मार्गदर्शन केल अस वाटले.
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Год назад
स्वममींच्या ग्रन्थाबरोबर लई पास्चरच्या रेबिग्च च्या ग्रंथाचे पारायण व्हावे. एडिसन च्या विजेच्या ग्रंथाचे पारायण व्हावे. स्वामी विद्यान वाडी होते.
@sumangambare1
@sumangambare1 Год назад
काका इतर लोकांमुळे ,माझा विश्वास थोडा डगमागतोय ,
@sangitabagal8345
तुम्हालाभेटण्याची खूप ईच्छा आहे पण योग् येत नाही काका तुम्ही खूप छान सांगता मनातील सर्व शंका दूर करता
@anitawaingankar6785
कोण सांगत की पण तिथेच घ्यायची केंद्रा मध्ये दुसरीकडे घेतलेली चांगली नसते
@simplerangoli5812
@simplerangoli5812 4 года назад
जोशी काका जे सांगतात मनोमन पटतंय. खूप शंकानिरसन होत तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर. कुठलाही बडेजाव न करता अगदी मनापासून केलेली भक्ती खरी असतें... खूप छान सांगितलं काका तुम्ही... धन्यवाद
@meenatambuskar8786
@meenatambuskar8786 4 года назад
काका, तुम्ही स्वामींच्या परायानाबद्दल खूप छान माहिती दिलीत... खरंच मनापासून धन्यवाद .....🙏 श्री स्वामी समर्थ..
@mangalgadge2320
@mangalgadge2320 2 года назад
हीच खरी भक्ती. अटी नियम आपण निर्माण केले आहेत देवाने नाही. मनापासून करा परमेश्वराचा वरदहस्त तुमच्या सोबत असेल. जय गजानन 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Anu-os
@Anu-os Год назад
काका मी घटस्थापने पासून गुरूचरित्र पारायण करायला सुरू केलय
@shivajideshmukh4148
@shivajideshmukh4148 4 года назад
Very nice Shree Swami Samarth Maharaja Ki Jai 🙏🙏
@Akash-zu2ss
@Akash-zu2ss 4 года назад
तुमचा आशीर्वाद असूद्या पाठीशी नेहमी.. काका तुम्हाला भेटायचं आहे.
@alkakamat2867
@alkakamat2867 2 года назад
Shri swami samarth.Sunder explaination .V true.🙏
@archana5383
@archana5383 5 лет назад
Shree Swami Samarth
@nikkraj1436
@nikkraj1436 2 года назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
@shwetanaik3690
@shwetanaik3690 3 года назад
Khup chhan 👌🙏🙏Shree Swami samarth
@sapanabandekar2855
@sapanabandekar2855 4 года назад
Om swami Samarth💐🌹💐
@revatijoshi4365
@revatijoshi4365 4 года назад
Kaka khup Chan mahiti dilit, majya manatlya shanka dur jhali 🙏
@sandhyakhanapurkar170
@sandhyakhanapurkar170 3 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏 खूप खूप छान माहिती मिळाली 🙏🙏
@alpanapatil8223
@alpanapatil8223 3 года назад
Shree swami Samarth 🙏🙏 khup Chan information sangitllo ahot Kaka... thanks...🙏🙏👍👍
Далее
गुरुचरित्र भाग - १
6:50
Просмотров 84 тыс.
Pu.Joshi Kaka tells us about the Keystones of Success
12:11