!! श्री गुरुदेव दत्त !! सर्वच भजन, कथा निरूपण श्रवणीय, मनास संतोष आनंददायी आहे. आदरणीय मकरंद बुवा आपणास शतश: नमस्कार 🙏🙏🙏सर्वांच्या अंतकरणात असलेली श्रध्दा भक्ती आपले प्रवचन दृढ करीत जात आहे.आतुन ओढ निर्माण करते.आपणास त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री श्रीपाद राजन शरणंम प्रपद्धे, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरू नाथ महाराज की जय 🌹🙏🏼
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏☘️💐🌹🌺 ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,🙏☘️💐🌹🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏☘️💐🌹🌺🙏☘️💐🌹🌺🙏☘️💐🌹🌺
, नमस्कार! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! फार रसाळ, मधुर कथा, भजन सुरेल वाणी, आम्ही भाग्यवान आहोत....आपले प्रत्यक्ष प्रवचन कीर्तन कधी ऐकायला मिळेल....नमस्कार,,🙏
Shri Datta Devas than,kondgaon,Sakharpa..415801 is holding Bhagawat katha.from 13.12.2o23.Narrator is H.B.P Martand Buva Sumant.This is for information. Gurudeo Datta.jai ho!🙏