Тёмный

GURUDEV DATTA MORALE...00222 LIVE AARATI 

GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
Подписаться 122 тыс.
Просмотров 109 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 122   
@tukaramthoke6029
@tukaramthoke6029 2 года назад
श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय काका आपले कार्य खूप चांगले आहे
@kakasahebthube2767
@kakasahebthube2767 2 года назад
आज माझी कमेंट थोडी वेगळी आहे कमेंट वाचुन माझ्या कडुन काही चुकले असेल तर काकांच्या बंडु दादांच्या आणि आपल्या गुरु भक्तांच्या पायाला हात लावतो आज आपल्या सारख्या करोडो भंक्तांचे श्रध्दांस्थान असलेले आदरणीय काका बंडु दादा व त्यांचे स्वयंसेवक हे आपल्या साठी किंबहुणा श्री क्षेत्र मोराळे येथे येणाऱ्या असंख्य भक्त परिवारासाठी अहोरात्र मेहनत घेतात ते आज आपले स्वत हाचे जिवन विसरुन अगदी भक्ति भावाने श्री क्षेत्र मोराळे येथे येणाऱ्या असंख्य भक्तांची सेवा करतात पण हि सेवा करायला अनेक गोष्टींची आवश्यकता असते जसे की श्रमदान आणि धनदान आज दर गुरुवारी जे भाविक येतात त्यांच्या गाडी ची वेवस्था पासून ते भक्तांना दर्शन आणि महाप्रसाद मिळे पर्यंत नियोजन करावे लागते आणि ह्या नियोजनाला नुसत्या श्रमदानाची नाही तर धनदानाची पण गरज आहे म्हणुन आपल्याला विनंती करतो कि आपनाला शक्य होईल तेवढी देणगी वर्गणी दंक्षीणा द्यावी आणि आपल्या परीणे आपणास शक्य होईल तेवढे श्रमदान करावे मला माहीती आहे लहान तोंडी मोठा घास घेऊ नये पण मला जे दिसले मी जे पाहिले त्या वरुण एक गोष्ट नक्कीच आहे कि आदरणीय काका व बंडु दादा हे काय त्यांच्या वयक्तीक जिवनासाठी हे नाही करत किंवा त्याचा याच्यात काही फायदा आहे हे तर आपले नशीब चांगले आहे कि भगवंताने आपले संकट दुर करण्यासाठी काकांना व बंडु दादांना पृथ्वी वर पाठवले आहे तरी सगळया भक्तांना पुन्हा हात जोडून विनंती करतो कि प्रत्येकाने आपल्या परीणे सहक्रार्य करावे अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त💐 🌹🙏🌸🚩🚩
@harshadchavan3808
@harshadchavan3808 Год назад
Shri gurudev datta
@ajayjadhav8114
@ajayjadhav8114 Год назад
👌🙏श्री गुरुदेव दत्त
@gamevideo1041
@gamevideo1041 Год назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shankarnavale7479
@shankarnavale7479 2 года назад
श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज श्रीगुरू नॄसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@SuvarnaRajput-wv3rt
@SuvarnaRajput-wv3rt Год назад
श्रीगुरूदेवदत्तांची कृपानिरंतर असावीहिचमागणीत्यांच्याचरणाशी.
@vilasmali5090
@vilasmali5090 2 года назад
श्री गुरुदेव दत्त दत्त माऊलींचे प्रगट रूपातील कार्य पहा व आपल्या कुटुंबात सुख-शांती-समाधान पाहिजे असल्यास एक वेळ मोराळे पेड येथे अवश्य भेट द्या ही नम्र विनंती श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏🙏
@sushantyeole266
@sushantyeole266 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🌺🌺🌺
@pragatikadam6319
@pragatikadam6319 2 года назад
🙏🙏🌺अवधुंत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🙏🙏
@SuvarnaRajput-wv3rt
@SuvarnaRajput-wv3rt Год назад
‌ अवधूतचिंतनश्रीगुरूदेवदत्त.
@abasahebkale7450
@abasahebkale7450 2 года назад
💅💅💅 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺
@anandrawool1416
@anandrawool1416 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय श्रीस्वामी समर्थ महाराज की जय
@chayalondhe6909
@chayalondhe6909 2 года назад
श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
@snehapatil9301
@snehapatil9301 2 года назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.माझे बाबा. 🙏🙏🌹🌹🙏🙏
@savaligurav8089
@savaligurav8089 2 года назад
श्री गुरु देव दत्त महाराज .श्री स्वामी समर्थ महाराज
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@vidyakunjir3950
@vidyakunjir3950 2 года назад
🙏अंवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त 🙏🙇‍♀️🌻असेच लाइव विडीओ दाखवत जा, मला तिथे असल्या चा भास होतो. अंवधुता, गुरू माऊली धन्य झाले. 🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙏🙏🙏🌻🌻🌻
@ganeshkendre5870
@ganeshkendre5870 2 года назад
श्री गुरूदेव दत्त 🌹 🌹 🙏 🙏
@dipalishirtode363
@dipalishirtode363 2 года назад
Avadhut Chintan Shree Gurudev Datta...💐💐
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏
@maheshkoli5377
@maheshkoli5377 2 года назад
अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री नर्शिह सरस्वती स्वामी महाराज की जय
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@ganeshkarnjkar5995
@ganeshkarnjkar5995 2 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@sarikashendage9985
@sarikashendage9985 2 года назад
🙏 Avdhut chintan Shree Guru Dev Datta 🙏🙏🙏🙏🌺🌺
@sanketkatkar975
@sanketkatkar975 2 года назад
ॐ हर हर महादेव 🌼🔱🕉🚩
@shivraj9441
@shivraj9441 2 года назад
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त💐💐
@pratapyadake6959
@pratapyadake6959 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@sanjayvhanman2535
@sanjayvhanman2535 2 года назад
Avdhut Chintan Shri Gurudev Datta 🙏🙏
@shivajikadam8166
@shivajikadam8166 2 года назад
🙏🙏!!अवधुंत चिंतन, श्री गुरुदेव दत्त!!🌹🙏🙏
@bhagyashreeghagare8513
@bhagyashreeghagare8513 2 года назад
श्री अवधूत चितंनश्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹🌹
@maheshwagh7082
@maheshwagh7082 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
@dilipkolte2189
@dilipkolte2189 2 года назад
हे गुरुदेव सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांचे आरोग्य सुखी ठेवा वआनंदात ठेवा, सर्वांना ऐश्वर्या त ठेवा, सर्वांचे रक्षण करा व भले करा, माझ्या व सर्वांच्या मुखात तुमचे नामस्मरण अखंड राहो हीच आशा श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना करतो. ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय, ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओम श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌹💐🙏🌹💐🙏🌹💐🙏🌹💐🙏🌹💐🙏
@atululmik2852
@atululmik2852 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,,,,🙏 महाराज
@suhasshinde2708
@suhasshinde2708 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@sanketkatkar975
@sanketkatkar975 2 года назад
ॐ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा 🌼🔱🕉🚩
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 2 года назад
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
@yogesharsewar1622
@yogesharsewar1622 2 года назад
Aavdhut chintan shri guru dev Datta
@ultragaming4137
@ultragaming4137 2 года назад
🙏अवधूत 🙏चितन 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
@sudhadeshpande5790
@sudhadeshpande5790 2 года назад
श्री गुरुदेव दत्त
@anitajagdale6270
@anitajagdale6270 2 года назад
Anita Katkar अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@kakasahebthube2767
@kakasahebthube2767 2 года назад
गुरुंची आरती चालू झाल्यावर वाईट शक्तींना गुरु बोलावून कसा त्रास देतात हे आपन याची देह याची डोळा अनुभवतो गुरु आपल्या कडे आयला आपली संकट दुर करायला तयार आहे आपन फक्त नि स्वार्थ भावनेन भगवंताला शरण गेले पाहीजे आणि गुरुं ची सेवा केली पाहीजे अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त💐
@sanketkatkar975
@sanketkatkar975 2 года назад
ॐ गणपते नमह🌼🌹🕉🔱🚩
@youknowthatfact6291
@youknowthatfact6291 6 месяцев назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
@ishwarkamble4483
@ishwarkamble4483 2 года назад
जय गुरुदेव देव दत्त स्वामी...!
@kavitagawade3025
@kavitagawade3025 Год назад
Avdhut chitan shree gurudev Datta 🙏🙏🌺🌺🙏🙏
@shashikalawale5387
@shashikalawale5387 2 года назад
🌷🙏🏻🌷 shree gurudev datta 🌷🙏🏻🌷
@ranjupatale7803
@ranjupatale7803 2 года назад
Avdutchintan shree gurudev dattgurumaili aashirvad asava sankat mukt kara deva
@aniketdesai9652
@aniketdesai9652 2 года назад
श्री गुरूदेव दत्त
@Sarthaklavate346
@Sarthaklavate346 2 года назад
श्री गुरूदेव दत्त🌺🌺
@udayvitekari8297
@udayvitekari8297 2 года назад
Shree Gurudev Datt
@digamberban3122
@digamberban3122 2 года назад
Shri gurudev datta
@chanchaljamdar2139
@chanchaljamdar2139 2 года назад
अवधूत चिंतन गुरूदेव दत्त
@spatil692
@spatil692 2 года назад
जय जय गुरूदेव दत्त
@rutujaarushraut6482
@rutujaarushraut6482 2 года назад
Avadhut Chintan Shri Gurudev Datta
@nileshshinde3335
@nileshshinde3335 2 года назад
🙏जय श्री गुरुदेव दत्ता, 🙏 दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
@vedantrawool9417
@vedantrawool9417 2 года назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@sharadsawanakar1241
@sharadsawanakar1241 2 года назад
श्री गुरुदेव दत्त मोराळे प्रसन्न 🙏🙏🙏 देव दत्त प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinlotankar4787
@sachinlotankar4787 2 года назад
💐💐💐💐Om jai shree gurudev data maharaj ki jai💐💐💐💐
@swarthikayadav5319
@swarthikayadav5319 2 года назад
Jay guru datta🌹🌹
@adeshnikamnikam2856
@adeshnikamnikam2856 2 года назад
श्री गुरू देव दत्त
@arunathorat2637
@arunathorat2637 2 года назад
Shir gurudev Datta
@sarveshmore235
@sarveshmore235 2 года назад
|| १ || || जगतवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना || || अनन्य भावे शरणागत मी भवभय वारण तुम्हीच ना || कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना | स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना| नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना | मच्छिंद्रादि जति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना | दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना | नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना| युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना | बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना || २ || स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना| करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना| तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना | करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना | विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना | श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना| जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना | मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना | || ३ || चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना | कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना | माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना | पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना | वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना | तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना | विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना | हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना | || ४ || वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना | भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना| ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना | भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना | ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना | वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना | नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना | त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना | || ५ || अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना| रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना | आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना | भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना | निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना | सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना | चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना | साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना | || ६ || कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना| माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना| रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना| अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना | कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना | निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना | विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना | आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना | || अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
@santoshghare210
@santoshghare210 Год назад
श्री गुरु देव दत
@rutujagaikwad8607
@rutujagaikwad8607 2 года назад
shri gurudev datta
@सुशीलकुमार-छ1घ
श्री.स्वामी समर्थ....
@ajaykharat23
@ajaykharat23 2 года назад
🙏🌹श्री दत्त🌹🙏
@rajaramchougule9148
@rajaramchougule9148 2 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🙏🙏🌹
@jaymahakal..2201
@jaymahakal..2201 2 года назад
जय गुरदेव
@thecrazymind9956
@thecrazymind9956 2 года назад
गुरुदेव दत्त!
@samirkhubikar3226
@samirkhubikar3226 2 года назад
Shri Datta Maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ranigaikwad1234
@ranigaikwad1234 2 года назад
Website plz
@vandanakengar4093
@vandanakengar4093 2 года назад
Shree guru dev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@rollcameraaction1858
@rollcameraaction1858 2 года назад
🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वलभ दिगंबरा🙏
@chayalondhe6909
@chayalondhe6909 2 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@shubhangipatrekar7027
@shubhangipatrekar7027 2 года назад
Avdhut Chintan Shri Gurudev Datta.
@s_kgaming7414
@s_kgaming7414 2 года назад
Shree gur dav datt🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitapawar797
@sunitapawar797 Год назад
Datta Datta Datta Datta Datta Datta Datta Datta 🌹🌹🌹 me chitra pawar
@hemantpujari6028
@hemantpujari6028 Год назад
Gurdev datta
@sangramkurane9736
@sangramkurane9736 2 года назад
श्री दत्त
@mahipatipawar5892
@mahipatipawar5892 2 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏
@sadashivkakade3459
@sadashivkakade3459 2 года назад
🚩🚩🙏🙏🚩🚩
@maheshkoli5377
@maheshkoli5377 2 года назад
Amhi ette ahun geloy prathakshaat datach farshan parapaat zalaya sarakhe vatale
@sagarmalide8831
@sagarmalide8831 2 года назад
Guru.datta.mahraj
@smitamane6003
@smitamane6003 2 года назад
Aaj altar chalt ka
@shindeshinde1432
@shindeshinde1432 2 года назад
🙏
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏🙏
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏
@kiranmutkulegreenplanetbio2569
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
@pratapyadake6959
@pratapyadake6959 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@ajayjadhav8114
@ajayjadhav8114 Год назад
श्री गुरुदेव दत्त
@gauravshinde93
@gauravshinde93 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@enjoyrecipe5407
@enjoyrecipe5407 2 года назад
Shri Gurudev datt
@sangramkurane9736
@sangramkurane9736 2 года назад
श्री गुरू देव दत्त
@vaishalirupnar2240
@vaishalirupnar2240 2 года назад
Shree guru dev datta
@PradipPatil897
@PradipPatil897 2 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@Monster-w6p
@Monster-w6p 6 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺🌺
@chandrakantghotkule4260
@chandrakantghotkule4260 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।। 🙏🙏🙏
@ruturajpatil7326
@ruturajpatil7326 2 года назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
@kalpanasutar2553
@kalpanasutar2553 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺
@balasahebnichal2694
@balasahebnichal2694 2 года назад
🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@सौफंड
@सौफंड 2 года назад
श्री गुरुदेव दत्त
Далее
🎙А НЕ СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🕺🏼
3:06:10
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31
GURUDEV DATTA MORALE..... 223
54:24
Просмотров 50 тыс.
DATTA DEVASTHAN MORALE.....00045
30:34
Просмотров 121 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00447
55:57
Просмотров 36 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00176
38:57
Просмотров 572 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00386
42:57
Просмотров 134 тыс.
DATTA DEVASTHAN MORALE.....00034
23:50
Просмотров 33 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00403
22:40
Просмотров 38 тыс.