Тёмный

GURUDEV DATTA MORALE.....00311 

GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL
Подписаться 121 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

सगळ्यात महत्वाची सुचना तुमच्या सर्व कुटुंबाने पुढील दिलेला नामस्मरणाचा भक्ती मार्ग मांसाहार आनी मध्यपान पाळून ( Avoiding by eating meat and drinking alcohol ) जर दररोज सकाळ संध्याकाळी नित्य नियमाने व्यवस्थित केला तर आनी तरच तुमच्या घरी कोणता प्रॉब्लेम आहे तो दिव्य दृष्टीने दिसेल अन्यथा अपॉइंटमेंट घेण्याचा काहीही अर्थ नाही, जर तुमच्या मागचा त्रास या ठिकाणी दिसायचा असेल तर जी सेवा सांगीतली जाते ती व्यवस्थित आपल्या घरी करा आनी मगच किमान पंधरा ( 15 ) दिवसा नंतर अपॉइंटमेंट घ्या अन्यता तुमचा हेलपाटा होईल.... तुमची भक्ती असेल तरच तुमचा त्रास दिसला जाईल दिव्य दृष्टीच्या माध्यमातून अन्यथा दिसणार नाही, त्यामुळे तुमी आमच्या सेवेकऱ्यांशी खोटे बोलून अपॉइंटमेंट घेतली तरी महाराजांच्या जवळ सर्व सत्यता कळते त्या मुळे भक्ती मार्गाशिवाय अपॉइंटमेंट घेऊ नका ही विनंती.
आणखीन एक महत्वाची सुचना पुढे जी माहिती पाठवली आहे ती आम्हाला आमचा वेळ जातं नाही किंवा टाइम पास साठी म्हणुन पाठवलेली नाही त्या मुळे पुढील सर्व माहिती नीट किमान दोन वेळा वाचून मग जर का काही शंका राहिली तर कॉल बॅक किंवा व्हाट्सअप करावे.
सगळ्यात महत्वाची सुचना तुमच्या घरी करत असलेल्या नामस्मरणाचा सकाळ संध्याकाळ असे दोन्हीही वेळेचा फोटो आम्हाला दररोज तुम्ही पाठवला पाहिजे, आनी आठवड्यातून एकदा 1 छोटा 2 मिनिटांचा व्हिडीओ देखील पाठवला पाहिजे ( मार्ग व्यवस्थित होतोय की नाही ते पाहण्यासाठी ) तर आनी तरच तुम्हाला अपॉइंटमेंट देणेत येईल अन्यता नाही याची नोंद घ्यावी.
वरील नियम मान्य असतील तर पुढील माहिती पाठवली जाईल, जर पुढील माहिती हवी असेल तर नियम मान्य आहेत व कृपया पुढील माहिती पाठवावी असा रिप्लाय व्हिडीओ मधील मोबाईल नंबरला व्हाट्सअप वरती करावा.
धन्यवाद.🙏🙏🙏

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 144   
@anandgaikwad7706
@anandgaikwad7706 2 года назад
श्री दत्त गुरूच्या कृपेने माझा मानसिक त्रास कमी झाला, घरातील वातावरण शांत आहे, पैसा गरजे प्रमाने दत्त गुरू महाराजांच्या कृपेनं मिळाला आहे, लहान भाव गणेश याला शक्तीचे जाणीव झाली आहे, त्याने, मांसाहार दारू पिणे बंध केले आहे, नामस्मरण करत आहे सकाळ संध्याकाळ. 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@anjalishinde9669
@anjalishinde9669 2 года назад
दारु पिणे बंद होते का
@pratapmane9020
@pratapmane9020 Год назад
ib
@jadhavbhagwan2563
@jadhavbhagwan2563 2 года назад
llअनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ll अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त lll आमच्या पासून जवळच डोंगर किनी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे परमपूजनीय, वंदनीय गुरुवर्य काकांचे प्रबोधनाचा कार्यक्रम दिनांक 17 /10/ 2022 तारखेला संपन्न होत आहे .आमच्या बीड जिल्ह्यात यानिमित्ताने गुरुवर्य काकांचे चे आगमन होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे .||बुडते हे जन न देखवे डोळा ||म्हणून येत असे कळवळा || या संत वचनाप्रमाणेदुःखी पिडीत बाधित लोकांचे दुःख निवारण करण्यासाठी प्रबोधन दिशादर्शक ठरणार आहे. बीड जिल्हा सेवेकरी यांच्या वतीने गुरुवर्य काकांच्या आणित्यांच्यासोबत येणाऱ्या सेवेकरी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो . प्रबोधन कार्यक्रमाचा बीड जिल्हा परिसरातील भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝
@S.dtta96
@S.dtta96 2 года назад
मोराळे क्षेत्रामुळे आज लाखो लोकांचे आयुष्य सुरक्षित आहे.. ।। श्री गुरुदेव दत्त ।।
@shilpasurywashi1032
@shilpasurywashi1032 2 года назад
खरच खुप बरं वाटल हे ऐकतानां मन भरुन आल महाराजांनां सगळ्या ची काळजी आहे वेळ यावी लागते भरभरून देतात फक्त श्रधा भक्ती विश्वास हया गोष्टी पाहिजे आंमच खुप मोठ भागय आम्हाला विशालभाऊसारखे मागदशक मिळाले काकासारखे आणी बडुंदादा सारखे गुरु लाभले आम्ही कुठेतरी पुणय केले आसेल हे सहसहाजी नाही मिळत खरंच धन्यवाद सगळ्यासाठी अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 Год назад
श्री गुरूदेव दत्त 💐💐🙏🙏
@hprakash9091
@hprakash9091 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
@balasomali2355
@balasomali2355 Год назад
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.🙏🙏🙏🙏🌹
@vaishaliekatpure7851
@vaishaliekatpure7851 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sushantyeole266
@sushantyeole266 2 года назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@rahulmehetre7099
@rahulmehetre7099 2 года назад
Avdhut Chinttan shree Gurudev Datta
@Ganesh09493
@Ganesh09493 2 года назад
🙏🏻🙇🏼‍♂️🌼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🙇🏼‍♂️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त महाराज 🌼🙇🏼‍♂️ श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज 🌼🙇🏼‍♂️ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज 🌼🙇🏼‍♂️ श्री स्वामी समर्थ महाराज 🌼🙇🏼‍♂️
@gnsentertainmentmusic7255
@gnsentertainmentmusic7255 2 года назад
Om shri Gurudev Datt
@krishnawaghmare1521
@krishnawaghmare1521 2 года назад
Avdhut Chintan Shri Gurudev datta
@rekhachavan5505
@rekhachavan5505 Год назад
🙏🌹 दिंगबरा दिंगबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबरा 🌹🙏
@chhayarane9330
@chhayarane9330 Год назад
श्री स्वामि समर्थ नमस्कार गुरूजी श्री गुरु देव दत्त नमस्कार
@santoshthorat2702
@santoshthorat2702 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@garuda395
@garuda395 2 года назад
Shree gurudev datt
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 2 года назад
Shri guru dav datta 🙏🙏🌹🌹🌹
@sandipkrape211
@sandipkrape211 Год назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@hprakash9091
@hprakash9091 2 года назад
श्री गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज नमः🤲
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Год назад
Shree swami samarth ❤
@vishwanathpatil289
@vishwanathpatil289 2 года назад
Sri Gurudev Datt
@brahmadakave512
@brahmadakave512 2 года назад
Shree Gurudev Datt
@chandracantmane4740
@chandracantmane4740 2 года назад
श्री.गुरूदेव.दत्त.माऊली.🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹❤️❤️❤️
@priteshpatil9584
@priteshpatil9584 2 года назад
Amhi alo hoto 13 janevari 2021 la .shakti sanchar zala teva khup trass zala hota tai la.baghun khup radayla ale hote .pan datta prabhuncha krupashirvadane Tya tai purn barya zhalya pahun khup anand zhala .namsmarnamade khup takat ahe shri gurudev datta
@sagarmadne4708
@sagarmadne4708 2 года назад
दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@IA-xf8su
@IA-xf8su 2 года назад
shree guru dev datt 🙏🙏🙏
@sunilsawant632
@sunilsawant632 2 года назад
🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🚩 🚩श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त प्रभू महाराज की जय🚩 🌼🌼🌼🙏🙏🌼🌼🌼
@sandipvirkar5152
@sandipvirkar5152 2 года назад
गुरू देव दत्त 🙏🙏🙏
@prabhushelke2397
@prabhushelke2397 2 года назад
काका खरंच ताई सांगताना जो प्रश्न मनात आला होता त्याचे पुढे काकांनी बोलले तर खूप छान वाटले... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.!!
@SMDTOP
@SMDTOP 2 года назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@rajaramchougule9148
@rajaramchougule9148 2 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि शिवधर्म महाराज की जय 🌹🌹🙏🙏🌹🌹
@vilasgujar1162
@vilasgujar1162 2 года назад
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@pournimamarathe9672
@pournimamarathe9672 2 года назад
श्री गुरूदेव दत्त प्रभू सर्वांवर कृपा असू द्या महाराज तुमच्या भक्तांच्या भक्ती ची खिल्ली उडणाऱ्या लोकांना तुमची भक्ती mde kiti shakti ahe tya murkh lokna smjel.Shree गुरूदेव दत्त प्रभू सर्वांवर कृपा असू द्या महाराज
@chanchaljamdar2139
@chanchaljamdar2139 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐💐💐💐🕉️🕉️💐💐💐🌷🌷🌷
@OmShivdatt
@OmShivdatt 2 года назад
श्री गुरुदेव दत्त❤️🙏🏻💐⛳️
@samadhangalave4852
@samadhangalave4852 2 года назад
🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
@vishaljadhav7595
@vishaljadhav7595 2 года назад
श्री गुरू देव दत्त 🙏🌹
@priyadeshmane1283
@priyadeshmane1283 2 года назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@abhishekpatil9995
@abhishekpatil9995 2 года назад
Shree gurudev datta 🙏🙏🙏🙏
@vijayshreemane6550
@vijayshreemane6550 2 года назад
Shri gurudev datta datta datta datta datta datta datta datta datta datta datta datta datta datta datta 🙏🙏🙏
@omkarjadhav9091
@omkarjadhav9091 2 года назад
🌸||अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||🌸
@navanathmalusare634
@navanathmalusare634 2 года назад
🌼🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌼 🌼🙏🏻॥श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ॥🙏🏻🌼
@dilipkolte2189
@dilipkolte2189 2 года назад
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌷💐🙏 ओम श्री गुरुदेव भालचंद्र काका उर्फ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🌺☘️🙏 ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌷🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ☘️🌺🙏
@rajeshreebarad1451
@rajeshreebarad1451 2 года назад
🙏🌺🌼🌹☘️🙏 अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त महाराज की जय श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरु शिव दत्त महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा काकांना एकदम जवळून बघणे हे मोठे भाग्याचे क्षण होते आमच्या कुटुंबासाठी आम्ही काकांना दादांना आणि आमचे लाडके शिवदत्त महाराजांना मिळालो आम्हाला भरपूर आनंद झाला आणि या कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो हे आमचे मोठे भाग्य काका दादा शिव दत्त महाराज तुमचे कोटी कोटी आभार🙏
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील
श्री गुरुदेव दत्त
@tathastukokan
@tathastukokan 2 года назад
💐🙏Avdhut chintan shree Gurudev Datt 🙏💐
@manojkamble7682
@manojkamble7682 2 года назад
Om aavadut chintan Shri guru dev datt Om🙏🙏🙏
@surendra7623
@surendra7623 2 года назад
🙏🌹 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@shriramchorage4250
@shriramchorage4250 2 года назад
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🙏 🙏🌺श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🌺🙏 🙏🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏
@VijayVijay-dh3vt
@VijayVijay-dh3vt 2 года назад
Shre swami samarth
@sudhirshewalkar3324
@sudhirshewalkar3324 2 года назад
🙏🙏
@kavitagawade3025
@kavitagawade3025 2 года назад
Avdhut chitan shree gurudev Datta 🙏🙏🌺🌺🙏🙏
@Shree_kshetra_khardi
@Shree_kshetra_khardi 2 года назад
जय सद्गुरू 🙏🙏👌🚩
@youtubemaharastra9172
@youtubemaharastra9172 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏❤️🚩
@AA-gl6hd
@AA-gl6hd 2 года назад
Avadut chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@adityapokale4569
@adityapokale4569 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤️❤️🙏🙏🙏
@dhirajghadage7134
@dhirajghadage7134 2 года назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु
@StockGainer-14
@StockGainer-14 2 года назад
Hich ti bhakti juache dev bhukele astat shree gurudev datta....
@ushabarbhai7480
@ushabarbhai7480 2 года назад
अवधूत चींतन श्री गुरूदेव देत्त
@sangramkurane9736
@sangramkurane9736 2 года назад
अवधुत चिंतन श्री गुरू देव नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
@mahadevkore9159
@mahadevkore9159 Год назад
🌷🌷🙏श्री अवधूत चिंतन श्री गूरूदेव दत्त 🙏🌷🌷
@yogitajagtap1211
@yogitajagtap1211 2 года назад
💐💐🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏💐💐 अनंत कोटी भ्रमांण्डनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ज🙏🙏💐💐🙇‍♀️🙇‍♀️
@janabaipapal8051
@janabaipapal8051 2 года назад
Awdhut chintan Shree Gurudev Datta Datta Datta .
@sudhakarmandlik3875
@sudhakarmandlik3875 2 года назад
Sri gurudev datt 🌺🌺🌺⚘️
@pushpashevate6865
@pushpashevate6865 2 года назад
श्री गुरूदेव दत्त
@rollcameraaction1858
@rollcameraaction1858 2 года назад
🙏🏻अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻 श्री शिवदत्त नमः
@dhanashrikashetti3472
@dhanashrikashetti3472 2 года назад
Shri gurudev datt
@ganeshkaranjkar6711
@ganeshkaranjkar6711 2 года назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐
@nanabhure9770
@nanabhure9770 2 года назад
Gurudev datt🙏🙏🙏🙏
@sunilpoll8918
@sunilpoll8918 2 года назад
om shree gurudev datta
@rupeshpawar808
@rupeshpawar808 2 года назад
गुरुदेव दत्त
@radhikabendkule9093
@radhikabendkule9093 2 года назад
आनंद कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरुदेव सरस्वती स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙌🌹🌹❤️
@ganeshnavasare3352
@ganeshnavasare3352 2 года назад
🌺🌺Shree Gurudev Datta🌺🌺
@samirkhubikar3226
@samirkhubikar3226 2 года назад
Dattatreya Maharaj 🌹🙏🏻🌹
@Shubham-bd6oe
@Shubham-bd6oe 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@vinaySharma-cd5zj
@vinaySharma-cd5zj 2 года назад
Shreegurudevdutt
@pradnyashejaval3453
@pradnyashejaval3453 2 года назад
Avadhut chintan shri guridev datt
@dipalikamble8437
@dipalikamble8437 2 года назад
🙏Shree gurudev datta🙏
@SachinWadkar-oz6rn
@SachinWadkar-oz6rn 2 года назад
Shree Guru Dev Datta 🙏❣️ t
@shankarchavan7777
@shankarchavan7777 2 года назад
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
@adeshnikamnikam2856
@adeshnikamnikam2856 2 года назад
श्री गुरू देव दत्त 🙏🙏🙏🌼🌼
@ashwinishendage5026
@ashwinishendage5026 2 года назад
Shree gurudev datta 👏👏
@vishuamspatil8322
@vishuamspatil8322 2 года назад
Guru dev datta
@swapnilghogarepatil1912
@swapnilghogarepatil1912 2 года назад
🌼श्री गुरुदेव दत🌼
@vidyakunjir3950
@vidyakunjir3950 2 года назад
🙏🙇‍♀️अंवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त 🙏🙇‍♀️
@akshaybhosale1046
@akshaybhosale1046 2 года назад
अवघुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🚩🚩
@madhurijagtap976
@madhurijagtap976 2 года назад
SHREE GURUDEV DATTA🌷🙏🙏
@anantsakhale2453
@anantsakhale2453 2 года назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 года назад
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 🙏 श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय🙏 🙏श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@dadasoraut1637
@dadasoraut1637 2 года назад
Shree guru dev datta 🙏...shree swami samarth 🙏
@maheshraut2422
@maheshraut2422 2 года назад
Puyachi tai it Enginear asun ti tya paristhitun geli ahe mhnun tar khar tila mhahiti ki andharshraddha aste ..avdhut chintan shree gurudev datta
@latikakulkarni442
@latikakulkarni442 2 года назад
🙏🙏🙏
@priteshpatil9584
@priteshpatil9584 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@vinaySharma-cd5zj
@vinaySharma-cd5zj 2 года назад
🙏
@pratibhahavaldar40
@pratibhahavaldar40 2 года назад
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara.
@ashwini3971
@ashwini3971 2 года назад
Maharaj man eka jagewar na lagane chidchid hone changla sangitl trisuddha n patne bhiti Watne he sagla baherchya shaktimulech hot asel ka
@harshadthorat5428
@harshadthorat5428 2 года назад
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो🙏🙏🙏🙏🙏🙏
@VaishnavUtekaar-tk4yv
@VaishnavUtekaar-tk4yv 9 месяцев назад
फोन वर आपली समस्या सांगू शकतो का कॉल केव्हा करायचा
@ishitapari6168
@ishitapari6168 2 года назад
Naamsmaran kase karave sanga
@Gurudev_Datta_Morale
@Gurudev_Datta_Morale 2 года назад
Pls व्हाट्सअप
Далее
GURUDEV DATTA MORALE.....00320
11:41
Просмотров 23 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00329
11:39
Просмотров 48 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00410
12:10
Просмотров 14 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00093
13:00
Просмотров 72 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00412
31:30
Просмотров 34 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00394
9:37
Просмотров 19 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00115
24:59
Просмотров 120 тыс.
GURUDEV DATTA MORALE.....00449
28:03
Просмотров 10 тыс.