अधिक माहिती साठी व्हिडीओच्या शेवटी दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क ( व्हाट्सअप ) करू शकता. कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात ) गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
Khup chan karay ahe kunala jar morale ped la yayache asel tar rushikesh patil yanchyashi samparak sadha khup chan mahiti detat te samjaun sangatat Shri guru dev datt
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जो आत्महत्या करतो तरीही त्याच्या पिंडाला कावळा शिवतो तर त्याला मुक्ति मिळते का? Please Reply Me अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त